बैलांच्या वरील टीका करणार्यानो हा व्हिडिओ बघा ?

  Рет қаралды 15,519

कर्नाटक शर्यत प्रेमी

कर्नाटक शर्यत प्रेमी

Күн бұрын

बैलांच्या वरील टीका करणार्यानो हा व्हिडिओ बघा ?
Benadi Mal maidan
Shirgaon Mal live
Eksamba Mal Mallive today
October Mal bailgada sharyat
Borgaon Mal bailgadi sharyat
Anjani Mal bailgadi sharyat live
Herwad Malmal bailgadi sharyat
Herwad Mal kharshing bailgada sharyat
बेनाडी माळ मैदान लाईव्ह
गळतगा पट्टा बैलगाडी शर्यत
अंजनी माळ बैलगाडी शर्यत live
वाटंबरे बैलगाडी शर्यत live 2024
टाकळीवाडी मैदान
एकसंबा पट्टा live
बोरगाव मैदान live
हेरवाड डांबरी माळ बैलगाडी शर्यत लाईव्ह
बेडग बैलगाडी शर्यत live today
हेरवाड बैलगाडी शर्यत 2024
बेनाडी 1,00,000 लाखाला कोण कोणती बैल हजर सगळ्या टॉपच्या जोडणा दाखलं sanglikar sudhip
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
#गळतगामाळबैलगाडीशर्यत
#deshingmaidan
#Aadibailgadasharyta
#हेरवाडबैलगाडीशर्यत2024
#टाकळीवाडीबैलगाडीशर्यत2024

Пікірлер: 27
@santoshnaike6054
@santoshnaike6054 16 күн бұрын
दादा आपले कौतुक व आभार 🙏🙏 कारण आपण आपल्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवित आहात जेणेकरून ते बैलगाडी शर्यती साठी एक चांगली गोष्ट आहे धन्यवाद 🙏🙏
@Vchjk555
@Vchjk555 14 күн бұрын
एकदम बरोबर बोललात दादा बैल हा देवच आहे. त्याच्यावर टिका करने म्हणजे खुपचं वाईट आहे. कुठला ही असुदे बैल तो देवच सगळी बैल चांगलेच आहेत. शेवटी नंबर होईल न होईल ती स्पर्धा आहे, त्यामध्ये वाईट वाटतेच कारण नाही, पण म्हणून काय बैलांनवर टिका करू नये
@sambhajipatil4497
@sambhajipatil4497 16 күн бұрын
खूप छान संदेश आहे ❤
@rahullambe3164
@rahullambe3164 15 күн бұрын
ज्यांना नावे ठेवायची आहेत त्यांनी स्वतः एक पाळा पळवा म्हणजे काय करायला लागतय ते समजते
@SandipGavari-i5i
@SandipGavari-i5i 16 күн бұрын
❤ जय त्र्यंबकराजा महादेव ग्रुप ❤ त्र्यंबकेश्वर घोडाबैल व बैलगाडा संघटना ❤ मुक्काम पोस्ट तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤
@aditya09098
@aditya09098 16 күн бұрын
बैलगाडी शर्यतीचा जितका आनंद घेता येईल तितका घ्या महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावू देऊ नका.... आणि आपल्यातलीच जास्त हुजत घालत आहेत मी पण हरण्या प्रेमी आहे असा तसा नाही रोज उठलो की सकाळी हरण्याचा फोटो बघितल्या शिवाय दिवसाची सुरवात करत नाही तरी पण कुठल्या बैलाला आज तागायत कमी समजलं नाही ✌️🚩 सगळी आपलीच बैल आहेत ती पळतात म्हणून तर आपल्याला शर्यतीचा नाद बघायला मिळतो नाहीतर काम धंद सोडून शर्यत बघायला कुणाला हौस नाही 😂
@shivpratapsankpal
@shivpratapsankpal 16 күн бұрын
तुम्ही सर्व गोष्टीवर विडिओ बनवता पण बैलांची शेपूट चावतात या मुद्यावर कधी व्हिडिओ बनवणार काठी बंद झाली, बॅटरी बंद झाली, ढकली बंद झाली आता शेपूट तेवढी चावायची कधी बंद होणार काय माहिती....
@avadhootkhot2966
@avadhootkhot2966 15 күн бұрын
💯💯
@SagarDhekale-nc8wd
@SagarDhekale-nc8wd 16 күн бұрын
अगदी योग्य बोलला दादा तुम्ही
@JamirShaikh-c4n
@JamirShaikh-c4n 16 күн бұрын
अगदी बरोबर
@VinayakShinde-l2f
@VinayakShinde-l2f 16 күн бұрын
दादा ही व्हिडिओ केल्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे प्रत्येक बैल फॅन्स वर्गानी व्हिडिओ बघा❤❤
@AshokWavare
@AshokWavare 16 күн бұрын
एकदम बरोबर
@sambhajipujari5207
@sambhajipujari5207 15 күн бұрын
टिका करणा-या लोकांनी आपण कोण आहे याचे भान ठेवावे.
@prathameshpatil2554
@prathameshpatil2554 15 күн бұрын
T टिका कर्नार्याण एक bail सांभाळून बगा
@prakashpatole5740
@prakashpatole5740 16 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@anilmali7851
@anilmali7851 16 күн бұрын
बरोबर आहे
@आनंदापाटील-झ6ङ
@आनंदापाटील-झ6ङ 16 күн бұрын
बरोबर बोलताय दादांनो
@satishkagle6422
@satishkagle6422 16 күн бұрын
@RAJABOSS-b6s
@RAJABOSS-b6s 16 күн бұрын
Helicopter baija
@sushantbhosale9686
@sushantbhosale9686 16 күн бұрын
सगळे जाऊदे बैलांची शेपुट चावतात त्याच काय करता सांगा
@shivpratapsankpal
@shivpratapsankpal 16 күн бұрын
अगदी बरोबर 💯
@RahusahebChouagala
@RahusahebChouagala 16 күн бұрын
@RahusahebChouagala
@RahusahebChouagala 16 күн бұрын
@sandipmane-hj5jo
@sandipmane-hj5jo 15 күн бұрын
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН