खरोखरच पोळ्याच्या सणाला गांवात घेऊन गेले, खूप खूप नैसर्गिक पद्धतीने सण साजरा झाला.
@balasahebargade91943 ай бұрын
बैलपोळा निमित्त सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन मी तुमचे सर्व एपिसोड पाहतो खूपच छान आहेत गुंजाळवाडी संगमनेर
@balasahebargade91943 ай бұрын
डेप्युटी एकच नंबर एपिसोड झाला आजचा बैलपोळा
@subhashbharde54753 ай бұрын
डेप्युटी खरोखच आज बैल पोळा काय आहे हे तुम्ही दाखवून दिले ज्याच्या जीवावर वर्षभर बसून खातो त्या मुक्या जनावरचा सन काय आहे हे तुम्ही विडिओ माध्यमातून दाखवून दिले धन्यवाद
@SarthakNalkar3 ай бұрын
एक नंबर बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा
@yadavbansude17083 ай бұрын
अभिनंदन डेप्युटी तुमचे....खूप छान भाग होता आजचा🌹🙏
@ansarshaikh9873 ай бұрын
डेपुटी सदाभउ जालु शामराव तुमी सगळे खुप छान नाचले हे ठीकान चितळी येथील आहे आउचीत वाडि टिमला पोळा सनाचा अभीनंदन
नामदेव राव गव्हाणे खुप छान बैल पोळा साजरा करण्यात आला बैल मालकाला पोळ्या च्या हार्दिक अभिनंदन
@AmbadasJaybhaye-v6r3 ай бұрын
एक नंबरचा सजवला राव
@गणेशगोरे-ट4भ3 ай бұрын
खुप छान भाग झाला आज डेप्युटी
@AijazAhmedDeshmukh3 ай бұрын
Farach Sundar Video... Aijaz Deshmukh from Hyderabad Telangana
@BalajiDhanurkr3 ай бұрын
अन्नाच्या वया मानाने अण्णा जबरदस्त नाचत आहात
@ashokkhond33273 ай бұрын
डेप्युटी लै भारी वेळेत ऐपीसोड दाखवला. अभिनंदन🎉🎉🎉
@digambarjagtap683 ай бұрын
बैल पोळा 🎉❤बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@dineshbagul1743 ай бұрын
Really nice to wake people up today
@balumaske72233 ай бұрын
डेपुटी व सर्व महाराष्ट्रातील हिन्दू व मुस्लिम शेतकरी जनतेला बैल पोलाचे अभिनंदन आपला शेतकरी
@ganeshshinde83813 ай бұрын
अण्णा एकच नंबर❤
@prakashpawar90093 ай бұрын
खूप खूप छान
@chandrakantlad97673 ай бұрын
Akadam kadak Episode
@satishkale96003 ай бұрын
पूर्वीच्या काळातील आठवण जागी झाली बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@nileshgawade633 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या आठवणी
@annasahebgaikwad12553 ай бұрын
बैल पोळ्याच्या सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@सुखीकुटुंब-ण4ग3 ай бұрын
खुप सुंदर बैलं पोळा सण साजरा केला डेप्युटी सदाभाऊ अप्रतिम आनंद घेतला डेप्युटी जालू शामराव आण्णा सदाभाऊ अवचित वाडी टिम ने आणि प्रेक्षकांनी सुद्धा बघायचा आनंद घेतला ❤
@vijaynavle58373 ай бұрын
डेप्युटी लय भारी खरे शेतकरी शोभले आज
@MohanMuthe-i9w3 ай бұрын
शेतकऱ्यांच्या जीवनातील एक सच्चा व इमानदार जोडीदार बैल .आणि आज बैलपोळा सण भारतीय संस्कृतीच दर्शन उत्तम प्रकारे दाखल्या बद्दल धन्यवाद.
@hanumantpawar68603 ай бұрын
🎉लय भारि ईपिसोड सदाभाऊ शिवाय मजानाहि
@prashantmadane78043 ай бұрын
खरच गावी आल्यासारखे वाटले ❤
@nandakoli31002 ай бұрын
खरंच खूप छान एपिसोड आहे....❤️👌🏻👍🏻
@ashokpatil75963 ай бұрын
सर्व मराठी कलाकारांना पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा
@anilKavde-dx3tn3 ай бұрын
एक च नंबर डेप्युटी
@ganeshthikekar46663 ай бұрын
जाल्याचा डान्स एकच नंबर
@संतोषमुळेसंतोषमुळे3 ай бұрын
धन्यवाद डेप्युटी बैलपोळा सण साजरा केल्याबद्दल तुमच्या मंडळाचे धन्यवाद
@tukarammankar48933 ай бұрын
एकच नंबर बैल जोडी
@bandughule21433 ай бұрын
डेप्युटी लय भारी❤😮😮😅 गंठण आहे का
@Valerajendra9hu3 ай бұрын
1 chno deputy🎉
@ShivKayande-mn2ip3 ай бұрын
एकच नंबर 🎉🎉
@GaneshDevkule-i5e3 ай бұрын
आज एपिसोड लय भारी ❤️🔥
@amolpawar54193 ай бұрын
झाल्या भाऊ एक नंबर नाचतो
@deepakkakaskar86303 ай бұрын
पुर्व शेतकरी कितीतरी आनंदाने बैल पोला साजरा करीत असे प्रत्येक गावशिवरातील सर्व शेतकरी आपले बैल एक ठिकाणी आणाचे व एक शेतकऱ्यांना पोळा फोडण्याचा मान देत होते
@MhBharari3 ай бұрын
नामदेवराव आपण सणाच्या दिवशी ओवाळणीचा पहिला मान हा अनिल याला देऊन आपण किती मोठ्या मंनाचे आहात हे दिसुन येत आहे.
@rajendratarhal90113 ай бұрын
खुप छान डेप्युटी एकच नंबर
@DeepakRakshe-ls7sxАй бұрын
एकदम भारी❤🎉
@Vishaladsul-wl7lk2 ай бұрын
एक नंबर भारी 🎉🎉🎉❤🎉
@PratikshaShirsat-t9q3 ай бұрын
Lai bhari hota episode ...sadha Bhau ale khup bar jhale
@ViabhavKulat3 ай бұрын
फार छान👌👌
@samirwavhal68343 ай бұрын
1 no
@NikhilDesale-j1f2 ай бұрын
डेपोटी तुम्ही शेतकऱ्याचा मान तुम्ही खर माहन आहे
@ashokabhale66713 ай бұрын
JALU'S DANCE IS THE NUMBER ONE TO LISTEN TO
@ashokabhale66713 ай бұрын
गंठंण कुठे गेला आहे
@ashokabhale66713 ай бұрын
आबा ने बरोबर ताल धरला
@sachinkedarproduction26253 ай бұрын
Farach chan
@NewEnglish-r8i3 ай бұрын
nice
@BhanudasMali-u3s3 ай бұрын
mast,1,, nambar
@PinkuK-w9p3 ай бұрын
एक नंबर डेप्युटी सर❤❤❤
@kailasadhav51493 ай бұрын
डेप्युटी सरपंच किरण बेरड का बर दिसत आता
@mahadevnachan73323 ай бұрын
डेप्युटी जसा तुम्ही मोठ्या मनाने बैलपोळा साजरा केला तसाच मोठ्या मनाने सुद्धा बैलांना ओवाळण्याचा मान तुमच्या गड्याला दिला खूपच छान एपिसोड आणि तिकडे सरपंचांनी बैलपोळा केला पण सरपंचाचा गडी बाळू याच्या कुटुंबाला बैलाचे औक्षण करण्याचा मान मिळाला नाही
@VaijinathThite-mz6mk3 ай бұрын
एक च नंबर डेपोटी
@AshokWagh-vq6sw3 ай бұрын
Depuji aek namdar
@vishalthombale-xd3px3 ай бұрын
Kdk
@pandurangdeshmukhaayushdad75633 ай бұрын
🎉🎉🎉🎉ek 1deputi & tim
@SurajNikam-rn6ts3 ай бұрын
Sada bhau badi आसामी आहे
@RahulJadhav-xe1yv3 ай бұрын
एक नंबर डेप्टी
@NikhilDesale-j1f2 ай бұрын
सर मला खुफ छान वाढलं आहे
@GaneshDevkule-i5e3 ай бұрын
डेपुटी
@dineshbagul1743 ай бұрын
Very nice sir
@suhasgothe61633 ай бұрын
डेप्युटी ह्या वेळेस.. तुम्ही घर म्हणून बंगला दाखवला 😂❤
@MaganBaglane233 ай бұрын
संजय काका आले बरं झालं 👌👌
@mahadevgaikwadmanprasannho93963 ай бұрын
चार बैल गेटच्या बाहेर बसवा डेप्युटी आणि जेवन वाढा
@AvinashSonwane-xx8cv2 ай бұрын
जालु भारी वाचतोय
@diliptambe49333 ай бұрын
डेपुटी शेअर मार्केट वाल्या वर विडिओ बनवा
@prakashkhokale4083 ай бұрын
🎉🎉❤❤ छान
@KBAshortsarangale11273 ай бұрын
डेप्युटी शेंब्या कुठे भेटल्या ते कळवामला पुढच्या वर्षी आणायच्या आहे
@bhundaramchoudhary44302 ай бұрын
🎉
@MystriWala3 ай бұрын
Ek1❤❤
@sadashivmane34753 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@pravinkothawal75703 ай бұрын
❤❤
@DnyaneshwarSalunke-jm9wo2 ай бұрын
बैल पोळा साजरा केला पाहिजे
@rahulS-eh1jl2 ай бұрын
डेप्युटी गंठण कुमारला तुमच्या एपिसोड मध्ये घ्या
@ashokghugarkar52783 ай бұрын
❤❤❤🎉
@BalajiDhanurkr3 ай бұрын
सदाभाऊ तुमच्या इथे पाऊस नाही का
@punjaharisonavne13333 ай бұрын
🎉🎉🎉❤
@RavikantWaghmare-y7z2 ай бұрын
गणप्या कुठे आहे ❤❤
@sangameshwarshinde57173 ай бұрын
डिप्युटी खरच जालू पेक्षा गणप बरा गणपत ला घ्या संजय गणपतराव सुगंधा हे कलाकार भारी
@SwapnilThite-tt9oi2 ай бұрын
हाय
@vaishnviveer91253 ай бұрын
फैलाना हिगुलं शाहिना पण
@bandunaikode24753 ай бұрын
सरपंच सुट्टी वर आहेत का दिसत नाहीत
@gorakshhandal87013 ай бұрын
Ajun juni rudha rahili eka chad ani thala doghacya don vastu hatat deun thala vajun gol phera mart chadhavane magun chalaych chavar chavar changbhale paus aala chaghrla ase pach phere marne
@ऊद्ववशंकररावसाबळे2 ай бұрын
बैलाच्या शिंगाला कलर का दिला नाही डेप्युटी बैलाच्या शिंगाला कलर दिला नाही
@SamadhanAghao-sj9ot3 ай бұрын
गंठण कुठे आहे दिसत नाही
@SomaGhare3 ай бұрын
Bangalore doodh
@AjinathShirsat-yf8we2 ай бұрын
गंठण कुमारला ठेवा तुमच्यात
@vijaymore34533 ай бұрын
बैल पोळा निमित्त सर्व कलाकारा चे हार्दिक अभिनंदन
@rajbhujabal53483 ай бұрын
बैल पोळा निमित्त सर्व कलाकारा चे हार्दिक अभिनंदन 🎉