Рет қаралды 69,095
This videos helps us know how to understand the annual budget of India which is very helpful in Civil Services Exams (UPSC - MPSC)
२७ जून रोजी 'चाणक्य मंडल परिवार' तर्फे 'भारतीय बजेट कसे समजावून घ्यावे' यावर एक खुले सत्र घेण्यात आले. माजी सनदी अधिकरी श्री . अविनाश धर्माधिकारी यांनी या वेळी मार्गदर्शन केले . १० जुलै रोजी संसदेत बजेट सादर होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर या सत्राचा video आपल्यासाठी देत आहोत.
For more details contact us on www.chanakyamandal.org