खुप छान माहिती दिली दुर्दैवाने आपल्या समाजात पैसे कमवा काहीतरी काम धंदा करा दोन पैसे कमवा असे सांगितले जाते पण कमवलेले पैसे वाचवायचे कसे वाचवलेले पैसे गुंतवणूक कुठ करायचे हे कोणी सांगत नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात मुलांना प्रत्येक पालकांनी सांगतले पाहिजे.
@Fundmutalmy3 ай бұрын
शेती मध्ये 90% जनता होती तर शेतीवरच पूर्ण खर्च आणि गुंतवणूक होत होती
@SC-kk8qz2 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢
@MukundPophale-dl8fm Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती. गुंतवणुकीबद्दल सर्वांना समजेल अशा पध्दतीने यात मार्गदर्शन केले आहे. मुलाखत स्वरूपात दिलेली ही माहिती गुंतवणूकीच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी आणि खूप उपयुक्त आहे. यापुढेही ऐकायला नक्कीच आवडेल.
@sumitraingale634 ай бұрын
श्री अनंत पोपळे साहेबांचे मार्गदर्शन तरुणांना खूप उपयुक्त आहे.
@ratnamala_kirdakАй бұрын
दोन्ही ही छान mutually माहिती घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न उत्तमरीत्या केला आहे. मुलाखत घेणाऱ्यानी बरोबर ट्रॅक मध्ये आणून मुलाखत वदवून घेतली आहे. आभार 🙏
@shobhasahane14483 ай бұрын
श्री अनंत सर यांनी मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय समाजासाठी आर्थिक बचत कशी करावी याबद्दल अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sadanandy Жыл бұрын
खुप सोप्या भाषेत समजवण्याची चांगली कला यांच्यामध्ये आहे अभिनंदन
@niteenjadhao64282 ай бұрын
मी सकाळ च्या पत्रकार व गेस्ट यांना सांगु इच्छितो की समाजात शेतकरी नावाचा ही एक घटक आहे, त्याला ही आर्थिक मार्गदर्शनाची गरज आहे🙏 त्यांचा एकदाही उल्लेख नाही 😢
@aratiyeravdekar7777 Жыл бұрын
Excellent information on financial stability that will provide solid foundation for individuals to peruse their goals and dreams with confidence.
@deepikadhumane29562 ай бұрын
Khup khup khup sundar... अगदी अडाणी माणसाला सुध्दा समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगितले. खुप खुप धन्यवाद 🙏
@pallavisankpal199412 күн бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏 thank you sir
@surajjagtap36324 ай бұрын
सर खूप सुंदर आणि महत्वाची ओळ म्हणजे ' जे मोजता येत नाही ते manage करता येत नाही '..so first measure & then you definitely able to hit the goal 🎯❤️👍
@anishpophale4105 Жыл бұрын
Very simple to understand...keep sharing
@rajeshsalunkhe34516 ай бұрын
🙏 साहेब ,आपण खूपच सुंदर प्रकारे समजाऊन सांगितले आहे 👌🏻👌🏻👌🏻
@devendrakulkarni9227 Жыл бұрын
खूप सुंदर...
@Educationlovers3683 ай бұрын
प्रश्न एकदम बरोबर आणि नेमके आणि relevant विचारले आहे. मस्त
@anandkotla995528 күн бұрын
खुप खुप धन्यवाद !!!!अनंत sir पोफळे
@manishabhujbal67036 ай бұрын
सर, आपण अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली आहे . आर्थिक साक्षरतेची खूप गरज आहे त्यादृष्टीने तुमचा व्हिडीओ खूप महत्त्वाचा आहे.
@AmrutParivar-ir5vs Жыл бұрын
Very useful for new investors like me. Thank you
@rushikeshpatil28404 ай бұрын
खूप सुंदर आनंद सर मी तुमचा लेख वाचला होता सकाळ money la अप्रतिम तुम्ही स्वतःचे यूट्यूब चैनल काढून मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन करावे
@bhimrajkadam28383 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत सोप्या भाषेत समजाऊन सांगितल आहे धन्यवाद सर 🙏👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@amrutadeshmukh5514 Жыл бұрын
Very informative! Thank you
@utubecreaters12 ай бұрын
खुप छान प्रकारे समजून सांगत आहात, सर, धन्यवाद 🙏
@MangeshGodambe-g7qАй бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद💐 पी एफ providant fund वर पेन्शन मिळते किती मिळते आणि कशा प्रकारे मिळते तसेस gratuity बाबत माहिती द्यावी.
@DivyaGadre-n9c2 ай бұрын
खुप चांगले प्रश्न विचारत आहेत
@shankargawade3381Ай бұрын
बेसिक माहिती दिली .धन्यवाद.
@rahulreal27562 ай бұрын
thats one of the best podcast I have ever heard, very informative, thanks sakal and thanks guest speaker sir.
@sopandethe3286Ай бұрын
Khup changlya prakari mahiti dili Dhanyavad
@mehulchawda36542 ай бұрын
खुप छान पद्धतीने माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ❤🙏
@ravindrasukhadare13063 ай бұрын
अनंत सर खुप चांगली माहिती दिली आहेत आपण धन्यवाद.
@harishchandragovekar47845 ай бұрын
अनंत पोपळे साहेबांनी खूप चांगली माहिती दिली. 🙏
@pravin-r6z14 сағат бұрын
Thank for giving such valuable information..
@chaitaliarolkar12145 ай бұрын
Khup msta perefct discussion kely
@shreesamarth66826 ай бұрын
उत्तम माहिती, अतिशय महत्वाची माहिती, आर्थिक साक्षरता मिशन म्हणायला हरकत नाही.
@ganeshrane34563 ай бұрын
सर....नमस्कार खुप छान माहिती दिलीत सर..सर आपला छोटासाच व्यवसाय आहे. नुकतेच मि छोटी छोटी गुंतवणूक करत आहे..तर मला इन्कम टॅक्स केव्हा पासुन भरावा लागतो यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
@sumitraingale634 ай бұрын
खूपच मौल्यवान मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद 🙏
@saurabhkshirsagar73023 ай бұрын
खुप मोलाचे मार्गदर्शन केले सरांनी
@ashokvadgaonkar61886 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे सराशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का
@varshasathaye96805 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद
@vinayaraneb25 күн бұрын
Khup sundar prakare samjavala, pan tumhi financial planning chya pyramid cha base nahi sangitala to mhanaje life insurance and health insurance tya shivay financial planning hee apuri aahe...tumhi base sodun ssrva kahi chhan explain Kela. Jar gharacha paya majbut nasel tar Ghar kosalanar....Insurane fakta 80C kiva 80D sathi nahiy tar ha mansachya financial planning cha base aahe, next discussion madhe ya vishyavar jarur charcha Kara..all d best