No video

बजेटने सिद्ध केलंय, मोदींना भीती नाही! | Dr. Abhay Tilak | EP- 1/3 | Behind The Scenes

  Рет қаралды 69,847

Think Bank

Think Bank

Күн бұрын

निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प काय सांगतो? यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांवर फोकस करण्यात आला आहे? कोणत्या सेक्टरच्या वाट्याला काय आले आहे? नवीन कर प्रणाली काय आहे? त्याचा कोणाला फायदा होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीत कोणते अडथळे आहेत?
डॉ. अभय टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ यांची मुलाखत भाग १
#budget2024 #nirmalasitharaman

Пікірлер: 224
@dhananjaypujari9853
@dhananjaypujari9853 Ай бұрын
लोक संख्या वाढ हा मुद्दा कुठेच विचारात घेत नाहीये कोणी
@VinayakBelose
@VinayakBelose Ай бұрын
भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला आहे. २.१ हा आहे ती लोकसंख्या कायम राहण्यासाठी आवश्यक आहे आत्ता भारताचा लोकसंख्या वाढीचा दर २ वर आलेला आहे. आणि जर तो असाच राहिला किंवा कमी झाला तर २०५० नंतर भारताची लोकसंख्या कमी व्हायला लागेल.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Ай бұрын
प्रशिक्षण नाही म्हणून नोकरी नाही हा अडसर तरी दूर होऊ शकेल. फुकट खात्यावर पैसे आले तर कोण प्रशिक्षण घ्यायच्या फंदात पडेल ?
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 Ай бұрын
२५ एकर‌ पर्यंत कोरडवाहू शेतजमीन व कुटुंब त्यावर अवलंबून असलेल्याला फक्त शेतकरी ही संज्ञा वापरली जावी व त्यावरील जमीन धारण करण्याऱ्याला उद्योजक शेतकरी Agriculture Businessman ही संज्ञा वापरली जावी म्हणजे त्यानुसार धोरण आखले जाईल
@user-qe6de4ez9b
@user-qe6de4ez9b Ай бұрын
Khup garaj ahe yachi. Salaried persons वर असलेला tax च ओझ कमी hoil
@madandeshpande09
@madandeshpande09 Ай бұрын
@@nitinkulkarni7466 जो पुर्णवेळ शेती करतो , शेती व्यतीरीक्त अन्य नोकरी धंदा करत नाही , तिकडे आयकर भरण्या इतके त्याची मिळकत नाही तो शेतकरी . शेतकऱ्यांच्या मधे बहुधारक अल्पधारक असा भेद करू नये. दोघानां पण समान संकटांचा सामना करावा लागतो . फक्त ५ % लोक २५ एकर वरील आहेत त्यात जो केवळ पुर्णवेळ शेती करत बसलाय त्याची स्थिती पण दयनीय आहे . पुर्णवेळ शेती करणारा शेतकरी अशी व्याख्या हवी . विभागणी करून उलट शेतकऱ्यांचेत भेद पाडल्या सारखे होते व शेतकऱ्यांची एकजूट भंगून ताकद कमी होते .
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 Ай бұрын
बेरोजगारी लोकसंख्या वाढी मुळे वाढतोय असं नाही का वाटत? मग आजपर्यंत भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा का नाही केला कोणत्याही सरकारने?
@akshaysamel8972
@akshaysamel8972 Ай бұрын
असा कायदा जरी कोणत्याही सरकारने बनवला असता तरी त्याची अंमलबजावणी लोकांकडून किंवा सरकारकडून कितपत होईल? इथे साधे राहदारीचे निर्बंध वा कायदा आपण धाब्यावर बसवून निर्भीडपणे मोडतो तिथे असे कायदे चालणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. उदाहरण द्याचे झाले तर दुचाकी चालवताना हलेमेंट घालणे कायदाने बंधनकारक आहे तरी जनतेकडून आणि शासकीय संस्थाकडून त्याची पायमाळणी होतच आहे.
@suneeljoshi4115
@suneeljoshi4115 Ай бұрын
अतिशय सूत्रबद्ध आणि मुद्देसूद विश्लेषण.शेती आणि शेती पूरक उद्योगातून सहकार खात्याने स्वतःची प्रतिमा सुधारली पाहिजे.उद्योजकीय विश्वात जाण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहेच.पण ही प्रोसेस आहे.यात चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती गरजेची.सध्याची नोकरीवाली मनोवृत्ती बदलवणे आवश्यक. डॉ. अभय टिळक आणि विनायक पाचलग यांचे अभिनंदन,आभार.
@satyawansawant8575
@satyawansawant8575 Ай бұрын
शेती विषयावर बोलत आहात व शरद पावर यांचे नाव घेतले म्हणून सांगतो कि midc जास्त असणे म्हणजे राज्य मोठे नाही. आज महाराष्ट्र मध्ये किती midc बंध आहेत येकी कडे कृषी मंत्री म्हणून न्याण पजल्याचे शेतकरी यांच्या जमीनी उध्वस्त करायच्या. शरद पावर यांच्या सारखा धूर्त मानूंस नाही आहे.
@harshavardhankhare413
@harshavardhankhare413 Ай бұрын
खूपच पोकळ आणि दिशाहीन चर्चा ! तज्ञ गोंधळलेले आहेत
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
काँग्रेस सपा ने खटाखट खटाखट एक लाख आणि तरूणाना 8000रूपये महीना हे जाहीर केले आणि 40-50जागा मिळविल्या.बजेट काय चुकले? प्रत्येकाला सत्तेत रहायचं आहे. फुकट मिळत गेले तर लोक काम शोधणार नाहीत.
@gk-di4kn
@gk-di4kn Ай бұрын
देश भाजप च्या हाती सुरक्षित आहे हे परत एकदा सिद्ध होतंय.
@shrirnivaskane895
@shrirnivaskane895 Ай бұрын
Contract Act मधे सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. कामगारांना चांगले पगार व फॅसिलिटी देणे आवश्यक आहेत. Unions करणारे कामगार हे सम्पले आहे. त्यामुळे permanent कामगार घेत नाहीत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टिम वाढत चालली आहे. ती सक्षम करणे आवश्यक आहे.
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 Ай бұрын
कामगार कायद्याचे स्वरूप बदल होणे कठीण आहे. कारण कारखाने मालक किंवा जे कोणी उद्योग निर्माण करतील ते आणि कामगार यांच्या प्रामाणिकपणा बाबतीत कोणीच खात्री देऊ शकणार नाही. कारण मालकाला कामगाराला टोपी घालायची असते आणि कामगाराला मालकाला वठीस धरायचे असते या दोन्ही गोष्टी विकासाला घातक आहे.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Ай бұрын
प्रत्येक किमान जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेल्या MIDC तील कंपन्या enlist करून ही internship ची योजना राबवावी. या कडे वस्तुनिष्ठ सकारकतेने पहायला हवे हे टिळक म्हणाले ते बरोबर आहे.
@sushantchavan3475
@sushantchavan3475 Ай бұрын
एकतर्फी विश्लेषण वाटल सर..
@aparnadeshmukh7849
@aparnadeshmukh7849 Ай бұрын
योग्य विवेचन
@dgovindpathak
@dgovindpathak Ай бұрын
शिर्षक आवडले! रेवडी योजने शिवाय सरकार जो पर्यंत बनणार नाही, तो पर्यंत लोकशाही यशस्वी आहे, अस म्हणता येणार नाही. कारण चित्रपट निर्माते याच आधारावर निर्मिती करतात, की लोकांना जे आवडते तेच आम्ही दाखवणार!😊
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
खडायात गेली तर जनता जाईल आपलं काय गेलं
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Ай бұрын
Mhanun tar Bollywood and tollywood baghtat 😂. Karan soft porn, skin show, item songs, action and starcast hech lokanna avadte😂
@dr.shirishlimaye7038
@dr.shirishlimaye7038 Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@ravindrasonawane8753
@ravindrasonawane8753 Ай бұрын
सर्व स्तरातील फुकट खाऊन निष्क्रिय सज्जन घडवून काय महासत्तेच्या स्वप्नाला गवसणी घालणं दिवस्वप्नच ठरेल का ?
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Ай бұрын
अल्प भूधारकांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावरील शेती केली तर उत्पादकता वाढवता येईल ना ! ….बजेट मधे सीतारामननी उत्पादकतेचा महत्वाचा मुद्दा मांडला आहे त्याला पूरक अशी ही सहकारी शेती होऊ शकेल.
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 Ай бұрын
चांगले विश्लेषण केले योग्य दिशेने अर्थव्यवस्था चांगली आहे
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Ай бұрын
😂😂
@makrandbuge1444
@makrandbuge1444 Ай бұрын
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या शिक्षक यांनाच औद्योगिक अनुभव व कौशल्य न विचारात घेता केवळ क्लरीकल स्टाफ सारखी भरती प्रक्रिया केली जाते
@TheSquadyTales
@TheSquadyTales Ай бұрын
शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताय तस काहीही फ्री नको, त्यांना फक्त त्याच्या उत्पादनाला योग्य भाव पाहिजे.. सरकारने त्यात लुडबुड करू नये
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade Ай бұрын
तेच तर मोदी सरकार करत होते, farm laws आणून पण त्याला विरोध केला , आता बसा बोंबलत
@madhavshinde8467
@madhavshinde8467 Ай бұрын
शेतकऱ्यांना हमीभाव हवाय याचा अर्थ काय? शेतकऱ्यांनी सहकारी संस्था स्थापन करून त्या द्वारे शीतगृहांचे नियोजन केले तर त्याचा चांगला रिझल्ट मिळेल.
@NikhchansGaming
@NikhchansGaming Ай бұрын
शेतकऱ्यांकडून एकमत घेऊन या "काहीही फ्री नको" यावर. 🙂
@vikramthorwat5165
@vikramthorwat5165 26 күн бұрын
​@@ImShilpaGorade तुमची किती शेती आहे ताई??
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade 26 күн бұрын
@@vikramthorwat5165 04 Acre koradwahu
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
काकांचा अभ्यास भारत आणि चीन च्याअर्थव्यवस्थेवर कमी आहे. किती तरी दिग्गज अर्थतज्ज्ञ,उद्योजक ह्यांनी बजेट विषयी खरे विश्लेषण केले आहे. काकांना रिपोर्ट्स वाचण्याची गरज आहे.
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 Ай бұрын
अतीशय उत्कृष्ट विवेचन.प्रत्येक नवीन गोष्ट किंवा योजना ह्या सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात करणे चुकीचे आहे टप्पा टप्पा असेच असणे गरजेचे आहे.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
धन्यवाद सर. केंद्रीय अर्थसंकल्पावर छान विश्लेषण केलत.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Good Presentation ❤❤❤❤❤
@chets110
@chets110 Ай бұрын
ho chan side ghetli bjp sathi
@roshanagarwal1649
@roshanagarwal1649 Ай бұрын
Ha Maza aavadta channel / vdo , bhag ghenare manyavar aavadtat. Vishay changle astat. This episode was also fantastic ❤😊
@chets110
@chets110 Ай бұрын
mla sudha bjp side ne bolnare avdtat ..chan boltat😂
@kulkarnisuresh3
@kulkarnisuresh3 Ай бұрын
डायरेक्ट पैसे देणे म्हणजे लाच देणे होय. सरकारने सर्व समावेशक व धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. निवडक चालूनचांगून करणे राष्ट्रासाठी खूप धोकादायक आहे
@umakantpawar7874
@umakantpawar7874 Ай бұрын
As finance minister Manmohan Singh is brilliant but not as pm of india, atleast economists must it now
@subhashkulkarni1117
@subhashkulkarni1117 Ай бұрын
नोकरी योग्य माणूस मिळवणे कठीण आहे.मी एक उद्योजक आहे.माझा हाही कायमची अडचण आहे.
@combinedstudy6427
@combinedstudy6427 Ай бұрын
मग इंडस्ट्री ला जे कौशल्य skill education लागतं ते कसं मिळवायचं सांगा... Internship, चांगली ट्रेनिंग यावर खर्च केला तर नोकरी योग्य माणसं भेटतील. फक्त कामगरास माणूस म्हणून काम करून घ्या योग्य पगारात.
@rohitparab464
@rohitparab464 Ай бұрын
Best बस ला तोट्यात दाखवून बंद करायच्या मार्गावर आहेत. कारण 28 डेपो ची जागा तसेच बस स्थानक (अणुशक्ती नगर, शांती आश्रम, नाहूर , चेक नाका) ची जागा बिल्डर ला विकून पैसे खायचा डाव आहे. तरी या विषयावर व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती
@che6820
@che6820 Ай бұрын
Kiti Sundar
@rajusurvase4831
@rajusurvase4831 Ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@chets110
@chets110 Ай бұрын
ho chan side ghetli bjp kadun...avdal mlapan😂
@makrandbuge1444
@makrandbuge1444 Ай бұрын
औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या विषयावर शोध निबंध सुध्दा लिहिता येईल इतका विषय खोल व गंभीर आहे. केवळ अभ्यासक्रम बदलून चालणार नाही मूळ संरचनेत धाडसी बदल आवश्यक आहे.
@vivekdabke2432
@vivekdabke2432 Ай бұрын
जातीव्यवस्थेवर आधारीत राजकारण आणि लोकशाही आणि या सगळ्याचा वापर करुन घेण्यासाठी टपलेले अनेक समाजघटक यामुळे आपले हे विचार म्हणजे उलट्या घड्यावर पाणी आहेत !!!
@vinodjoshi3557
@vinodjoshi3557 Ай бұрын
Happy birthday Vinayak!!💐
@santoshthorat3969
@santoshthorat3969 Ай бұрын
शेतीला फुकट पाणी वीज हे साहेब कोणत्या भारतात राहतात
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 Ай бұрын
फुकट नसली तरी त्याला सरकार भरपूर सवलत देत आहे. आता तर सरकारने सोलार पण सवलतीत दिले आहे. त्यामुळे जवळपास मोफत वीज मिळत आहे. कर्ज अत्यंत सवलतीच्या दरात, शिवाय दर पाच सात वर्षांनी कर्जमाफी चालूच असते
@adityabhuskade6828
@adityabhuskade6828 Ай бұрын
एकदा शेती करून बघ तुला कळेल मग
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 Ай бұрын
@@adityabhuskade6828 शेतीमध्ये मोठी समस्या शेतीमालाला भाव हा आहे. परंतु सरकार अनेक सवलती देत आहे हे नाकारता येणार नाही. मी स्वतः शेती पण केली आहे आणि सवलती पण मिळवल्या आहेत
@AkshadaTii
@AkshadaTii Ай бұрын
Ha ati pan banda kara. Khup kautuk zhal sheti,hetkari raja etc. Shetkari swataha kiti upgrade karto ? Tyach alshi padhatine sheti suri ahe ani var radaycha. Shetkaryane naukri karun pahavi mag...tax TDS ne cut hoin paise jevha hatat yetil tevha bolu... @@adityabhuskade6828
@Rocket_T2
@Rocket_T2 Ай бұрын
सर शेतीच्या वीजपंपाला कोणत्या दराने वीज मिळते? घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी कोणता दर आहे? साधारण पाच अश्वशक्तीचा पंप धरला आणि रोज आठ तास वापर याच्या हिशोबाने रोजचे ३० युनिट एका पंपाचे होतात. बाकीचा हिशोब तुम्ही लावा.
@Sachiinkale3
@Sachiinkale3 Ай бұрын
बीन लग्नाचा भाऊ योजना अना आत्ता रे कोणीतरी😅
@subhashkulkarni1117
@subhashkulkarni1117 Ай бұрын
हे बिन लग्नाचे भाऊ एकप्रकारे लोकसंख्या नियंत्रणाचे काम करताहेत त्यांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य ‌द्यावे.
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 Ай бұрын
नमस्कार सर, पंचायत स्तरावरील कृषी विस्तार अधिकारी केंद्र सरकार सर्व देश भर प्रतिनियुक्तीवर पाठवेल तर तो स्थानिक दबावात न येता केंद्रीय योजना अल्प भू धारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोंचवू शकेल काय? राज्य सरकारे स्वेच्छेने तयार होतील काय?
@nitinmestry7240
@nitinmestry7240 Ай бұрын
अर्थतज्ज्ञ केवळ सैद्धांतिक चर्चा करत आहेत, आणि मूळ मुद्द्यांपासून चर्चा भटकत आहे.
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j Ай бұрын
मूळ मुद्दे काय आहेत? मूळ मुद्दे आणि सिद्धांत कळले असते ना तर लोकांनी कृषी कायदे आणि अन्य चांगल्या कायद्या ना आंधळा विरोध नसता केला....
@np2819
@np2819 Ай бұрын
हा खरा प्रॉपगंडा आहे!!!
@richnaturebaby8759
@richnaturebaby8759 Ай бұрын
Government is creating infrastructure but for whom and why? Does it consider only urban areas middle class and corporations because they pay taxes or is it also concerned with addressing environment, poverty, education, health, social justice, law and order? Government is acting like landlord or feudal lord glued to money and power. Government should focus on good governance which it is incapable as evident from social problems in india
@ganeshkesari207
@ganeshkesari207 Ай бұрын
अजून एक, दोन विडिओ असावेत असे वाटते.
@shripadapte258
@shripadapte258 Ай бұрын
रस्ते सुधारा 25, टक्के इंधन वाचेल रॅली मध्ये गाड्या उडवण्यावर बंदी घाला
@sunny57jo
@sunny57jo Ай бұрын
पाणी फाऊंडेशन ने संशोधन शेतकऱ्यांकडे पोहोचवण्याचा खूप काम केलं आहे. कृपया त्याची नोंद घ्यावी.
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 Ай бұрын
रोजगार क्षम पिढी तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरापासून शिक्षण व्यवस्था, समाज व्यवस्था श्रम प्रतिष्ठा वाढवणारी करण्यासाठी शिक्षणावर खर्च वाढतोय का?
@dattasabale9860
@dattasabale9860 Ай бұрын
Abhay ji atishay sundar vishleshan fdR
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
Very insightful !!!
@dinusamant1953
@dinusamant1953 Ай бұрын
We want Modi
@MrShankar121
@MrShankar121 Ай бұрын
To avoid corruption top 500 companies only considered...
@makrandbuge1444
@makrandbuge1444 Ай бұрын
औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये प्रवेशित होणारी मुलं ही पुढे कारखान्यात जात नाही , कारण प्रवेशित होणारी बहुतांश मुलं स्वस्त व फुकट 1 ते 2 दोन वर्षे कोलेज टाइप करण्यासाठी येतात त्यामुळे मूळ उद्देश योजनेचा भरकटत गेला आहे.
@umakantpawar7874
@umakantpawar7874 Ай бұрын
Economist must show who is was or is best economic minister , answer is needed
@sanjivpatil582
@sanjivpatil582 Ай бұрын
बेरोजगारीचा प्रश्न हा कायम अस्तित्वात होता. फरक एवढाच आहे की फक्त भाजपा मोदी सरकार यावर ठोस काम करत आहेत हे या अर्थसंकल्पात दिसत आहे.
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@avinashkale9299
@avinashkale9299 Ай бұрын
उत्पादकता ठीक आहे...पण उत्पादन शुल्क आणि बाजारभाव यांचा ताळा बसत नाही हाच मुख्य मुद्दा आहे
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j Ай бұрын
तेच तो म्हणतोय.... तुमची ऊत्पदकता म्हणजे उत्पादन करायची कॉस्ट इतकी जास्त आणि efficiency इतकी low आहे की बाजारभाव पुरत नाहीत आणि अशा inefficient आणि अनुत्पादक व्यवस्थेला हमीभाव दिले तर देशाची अर्थव्यवस्था रस्त्यावर डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही... त्यासाठी पहिलं उत्पादकता वाढवणे, त्यासाठी आवश्यक सुधारणा राबवणे, बाजारपेठा खुल्या करणे हाच मार्ग उरतो.... कृषी कायदे नेमकी हेच करत होते पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला आंधळा राजकीय विरोध होतो
@avinashkale9299
@avinashkale9299 Ай бұрын
@@user-wh1gj6yd2j how can you say inefficient and unproductive... Do you have some points about it... ?
@avinashkale9299
@avinashkale9299 Ай бұрын
@@user-wh1gj6yd2j शेती साठी भांडवल खर्च खूप वाढले...त्यातून बाजारभाव कमालीचे अनीच्शित असतात.. सर्व शेतकरी खर्च करू शकत नाही मग उत्पादन वर परिणाम होतो...त्यातल्या त्यात कष्ट करून पिकवल की निसर्ग साथ देत नाही ... उगाच शेतकऱ्यांच्या efficiency वर बोलून काय सिद्ध करायचंय...
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j Ай бұрын
@@avinashkale9299 i am not saying. Swaminathan commission itself is saying. But everyone is only harping on MSP recommended by swaminathan commission. But no-one is interested to talk about what else is said about unproductive and inefficient structure of current farm to fork supply chain structure in report of Swaminathan committee which has in detail deliberated on it but everyone wants to cover up that and only harps on msp.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Ай бұрын
Good.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Ай бұрын
कृषीसेवक शेतकर्याला दारात उभे करत नाही..तर शेतकरी काय करणार..
@1915164
@1915164 Ай бұрын
धन्यवाद think bank टीम
@nitinatre316
@nitinatre316 Ай бұрын
शेतकऱ्यांना आयकरातून सुद्धा सूट आहे.
@kaushaljoshi4789
@kaushaljoshi4789 Ай бұрын
भीती नसणे आणि निर्लज्ज असणे ह्यात खूप छोटा फरक आहे, अर्थात ‘टिळकांना‘ तो समजावा ह्याची अपेक्षा तेव्हाही नव्हती आणि आजही नाही.
@madandeshpande09
@madandeshpande09 Ай бұрын
मा. टिळक साहेब शेतीला आधारभूत किंमत २३ पिका साठी जाहिर केली जाते म्हणजे ते दर शेतकऱ्यांनां मिळतात असे म्हणायचे आहे का ? जर मिळत नसेल ( नसेल म्हणजे केवळ 8% सोडून 92 % मिळत नाही म्हणून च हे मांडतोय ) तर असल्या वांझोट्या घोषणा बद्दल बोलायचे कशाला ?
@combinedstudy6427
@combinedstudy6427 Ай бұрын
फक्त 8 % पिकांना भेटते MSP बाकीच्या पिकांना MSP दिला जात नाही का?
@madandeshpande09
@madandeshpande09 Ай бұрын
@@combinedstudy6427 एमएसपी हि २३ पिका साठी फक्त जाहिर केली जाते . त्या दरा पेक्षा कमी दराने खरेदी केली जावू नये असा संकेत आहे . परंतु बाजारातील दर हे मागणी व पुरवठ्याचे आधारे ठरत असतात . मागणी कमी पुरवठा जास्त असल्यास दर एमएसपी पेक्षा खाली जातात त्याला व्यापारी काही करू शकत नाही . अश्यावेळी एमएसपी ने सरकार कडे पण खरेदी ची व्यवस्था नसते . केवळ गहू व तांदूळ रेशनवर देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करते ते एकूण शेतमालाच्या ८ % आहे . अर्थात एमएसपी ही एक केवळ शोभिवंत बाब आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग बहुसंख्य शेतकऱ्यानां नाही . ok ?
@ashishzende8689
@ashishzende8689 Ай бұрын
काकांनी मुळ मुद्यांबाबत न बोलता आजुबाजूच बोलून जाम पकवल...अर्थतज्ञ कमी आणि भाजपचे प्रवक्ते च जास्त वाटले...
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Ай бұрын
नाव bagahunach ऐकावसं नाही vatala yanch
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
तुम्ही अत्यंत जातीयवादी आहात. त्या नीच मानसिकतेतून बाहेर नाही पडणार. शरद पवार चे चतचे​@@rahulghorpade3450
@datta6159
@datta6159 Ай бұрын
​@@rahulghorpade3450जात डोक्यातून जात नाही.
@samjondhale16nov
@samjondhale16nov Ай бұрын
@@datta6159 जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तो पर्यंत जात आमच्या डोक्यातून जाणार नाही. शेवटी जात बघूनच ह्याला तज्ञ केलं आहे.
@samirparandkar6708
@samirparandkar6708 Ай бұрын
आले शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले जात बघणारे पुरोगामी! 😂
@shrinivasmuley4311
@shrinivasmuley4311 Ай бұрын
Bhiti navhti tar Bihar ani Aandhrapradesh la itke special packages ka denyat alet. Kendrat sarkar vachavanyasathi ani tikvun thevanyasathi cha haa kevilavana prayatn disatoy.
@SanatanBharat-o2r
@SanatanBharat-o2r Ай бұрын
शेतकऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण freely द्यायला हवं
@sachindharaskar6731
@sachindharaskar6731 Ай бұрын
आज उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी जमीन मिळविणे कठीण व महाग आहे
@akshaysamel8972
@akshaysamel8972 Ай бұрын
बेरोजगारी वाढीचे मुख्य कारण जर कुठले असेल तर ते उद्द्योग करण्याकडे नसलेला कल आहे. जर सगळेच नोकऱ्याच्या पाठीमागे धावतील तर नोकऱ्या निर्माण करणार कोण?
@amolaher7252
@amolaher7252 Ай бұрын
बापरे... काय पाठिराखण चाललयं
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
काका लय चिडले आहेत मोदींना कमी जागा मिळाल्या आता जास्त प्रेक्षकांसमोर विधानसभा टार्गेट दिले आहे संघाने.
@madhavshinde8467
@madhavshinde8467 Ай бұрын
आयटीआय चे आधुनिकीकरण हे भोवतालच्या इंडस्ट्रीच्या सहाय्याने करण्यात यावे.
@shraddhajadhav5945
@shraddhajadhav5945 Ай бұрын
happy birthday Vinayak :)
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
खूप छान सर
@manoharkanade7383
@manoharkanade7383 Ай бұрын
जमिनी विकल्या जात आहेत बांधकामासाठी.असेच चालू राहिले तर दगडविटा खायची वेळ येईल
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su Ай бұрын
ज्यांना ज्यांना वाटते की माझ्या प्रॉपर्टी वर धाड येऊ नये त्याने भाजपचे कीर्तन, स्तुती करावे आणि आपल्या वरचे संकट टाळावे . तसेच काही हे .
@MrDinesh272
@MrDinesh272 Ай бұрын
population controle kelyashivay kontach budget Best nasnaar!!
@rajendrakave7471
@rajendrakave7471 Ай бұрын
मराठी मुले लहान व्यवसाय पासून दूर झाली आहेस ज्यांचे पारंपरिक व्यवसाय होते उदा किराणा लौंद्री सलून टेलरिंग plumber tv mech motor mech या पासून दूर झाली आहेस त्या मध्ये महिना ३० ते ४० हजार रुपये कमावण्याची ताकद आहे मराठी मुलांना त्या व्यवसाय कडे परत कसे नेता येइल यावर सरकार ने विचार करावा जास्त रोजगार निर्मिती होईल आपण ही मार्ग दर्शन करावे स्थानिक आमदार जिल्हा परिषद पंचयात समिती सदस्य यांनी तरुणांना या करिता प्रवृत्त करावे या व्यवसायात आता परप्रांतीय पर्धरमिय आले आहेत
@sunitanarwade8757
@sunitanarwade8757 Ай бұрын
शेतमालाचे भाव सरकार पडते लागणाऱ्या निष्ठांची पावसावर वाढ आणि शेतकरी उपकार केल्याची भाषा करतात शेतकऱ्यांच्या जीवावर 80 कोटी जनता जगत आहे अशी तज्ञ कुठून आणतात कोण झाले
@anjanadalal2067
@anjanadalal2067 Ай бұрын
आम्ही युरोप टूर वर गेलेलो होत . तिकडे fruits garden बघितले. तेथे जाळी लावलेली होती म्हणू पाखरे fruits लाटोचून खराब करू नये. आणि processing plant पण अगदी जवळ पास लावलेला असतो. तया पासून काय होतं की transportation चा खचॅ वाचते. आणि transportation नात fruits vegetables बिघडणया चा भय नसते. Cold Storage chi facilities for each villages.
@hp320
@hp320 Ай бұрын
Personal income tax वर चकार शब्द पण नाही काढला... कदाचित पाहुणे पेंशनर आहेत.....
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 Ай бұрын
मोदी हे तो मुमकीन है मोदी जिंदाबाद
@dattasabale9860
@dattasabale9860 Ай бұрын
Abhayji
@ravichanche5385
@ravichanche5385 Ай бұрын
Bahercha market gela khaddyat domestic market madhe demand vadhavnyasthee minimum wages vadhva.20 -25 k. market madhe demand vadhnar
@jayantsathe1898
@jayantsathe1898 Ай бұрын
विष्लेशण सकारात्मक वास्तववादी आणि सुधारणा प्रस्ताव विचारार्ह आहेत. पुढिल वाटचाल त्या मार्गाने होईल अशी आशा आहे. ❤❤❤
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 Ай бұрын
चांगले विश्लेषण सकारात्मक दृष्टीने केले आहे.
@NiteenKulkarni
@NiteenKulkarni Ай бұрын
On finanicial front modi gov is struggling big time, 4th term looks impossible to me
@ramchandrasutar894
@ramchandrasutar894 Ай бұрын
Market yard kashaa saathi hotey sir
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
काहीही केले तरी महायुतीला दणका आहेच
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Ай бұрын
Mahauti yeil
@santoshnarke302
@santoshnarke302 Ай бұрын
mag tula aarshan bhetel
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu Ай бұрын
Yogya vishleshan kele sir
@Vttv83
@Vttv83 Ай бұрын
Bihar अणि andhra pradesh ला पैसे म्हणजे निवडणुकीनंतर ची सेटलमेंट आहे.
@shreepadmdharmadhikari9583
@shreepadmdharmadhikari9583 Ай бұрын
We are making a handicapped nation . Our overgrowing populations is killing our economy and on top of it this freebie mentality is fatal
@dattatrayyenape1166
@dattatrayyenape1166 Ай бұрын
यावरून असे वाटते की जरा भाजपचे प्रवक्ते जास्त वाटतात
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
फुकटेगिरीच्या सवयी घातक ठरतील
@nursingexampreparation
@nursingexampreparation Ай бұрын
Nete ghari khanypeksha lokana tar dylet
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
आपली परिस्थिती आहे म्हणून सुचत आहे, नसेल तेव्हा कळेल.
@ajagir72
@ajagir72 Ай бұрын
Electricity, gas, water, health subsidized asle pahije. Itka tax deto apan kahitari milu de
@vvekraut9530
@vvekraut9530 Ай бұрын
किती शब्दांचा प्रयोग करून हे किती चांगले आहे हे पटवण्याचा मूर्ख प्रयत्न
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 Ай бұрын
कॉपीमुक्त परीक्षा घेतल्या आणि शाळेकडचे मार्क बंद केले तर महाराष्ट्रात 70% विद्यार्थी दहावी देखील पास होणार नाहीत. सगळं नकली शिक्षण चालू आहे. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर,phd सगळीकडे हेच चालू आहे. बाकी व्हिडिओ मधील मुद्दे बरोबर आहेत.
@samjondhale16nov
@samjondhale16nov Ай бұрын
ठीलक तुझ पोट दगड खावून वाडल नाही . तुझ्या पोटात जाणारा प्रत्येक कण हा शेतकरी रक्तच पाणी करून पिकवतात. शेतकऱ्यांसाठी तुझ्या बापाने काय दिलं ते सांग 😢😢😢
@sunny57jo
@sunny57jo Ай бұрын
एवढ्या वाईट भाषेत जो बोलतो, त्याला टिळक साहेब सोडाच, त्यांचा चपरासी सुध्दा उत्तर देणार नाही.
@sambhajimane2038
@sambhajimane2038 Ай бұрын
शेतीमाल भाव जगाच्या तुलनेत आहे का?
@ArunASHTURKAR
@ArunASHTURKAR Ай бұрын
HAM BHI KAHATE HAI, GARRANTY KE SATH KOI DAR NAHI, AASECH RAJKARAN KARNE JARURI AAHE,CHAN. JAISHRIRAM. JAIGURUDEV.. BARAT MATA KI JAI. AOL. A.ARUN .PBN.MAH.
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 Ай бұрын
AGRICULTURE COLLEGE मधली एमपीएससी स्टडी सेंटर बंद करा
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Ай бұрын
Sagla kendra sarkar karnar ..... rajya sarkar kai karnar ???? Gotya rajya सरकारांची awastha pahat ahot ... शिक्षण kai zale ahe
@kiranbonde238
@kiranbonde238 Ай бұрын
Kamgar kaide malak lok manat nahi.5 koti case pending aslya mule.lok court madhe jayala ghabartat.
@kiranbonde238
@kiranbonde238 Ай бұрын
मूळ मुद्दा की कोणताही कायदा असो लोक कैद्याला घाबरले पाहिजे
@indian6168
@indian6168 Ай бұрын
BJP wants Middle class should 70- 80 percent of income tax pay to Govt. So Kisan sanman nidhi, Karj Mafi to Kisan ,Free house to poor, free Ration, Subsidy and Sab ka sath sab ka vikas etc should be continued and Govt can give more funds to run these. Middle class should sacrifice this in the interest of Nation. To make India third economy power Middle class should work hard. It is only class who never make protest, always pay taxes honestly, always paid EMI, always obey law. In the return never expect Home loan Mafi, Vehicle Loan Mafi etc. Modi ji have great respect about this class.
@akshaypwankhade
@akshaypwankhade Ай бұрын
Vinayak cha chehra kala zala
@MrRajwaghmare
@MrRajwaghmare Ай бұрын
मोहमाया दाखवायला निवडणूक ते 4 महिन्यावर असावी लागते असं आमचा समज आहे
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 33 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
What does Satoru Gojo have? #cosplay#joker#Harley Quinn
00:10
佐助与鸣人
Рет қаралды 4,5 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 54 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 33 МЛН