Рет қаралды 16,396
Bajrang Sonawane Live : तटकरेंची ऑफर ते मस्साजोग प्रकरण, बजरंग बप्पांची प्रेस
#bajrangsonawane #santoshdeshmukh #beed
बीड प्रकरणावरुन वातावरण तापलं असताना बजरंग सोनवणे हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरताहेत. याचबरोबर खासदारांच्या ऑफरवरुन देखील सोनवणे काय बोलणार?