Bajrang Sonwane समोर Amol Kolhe यांच्या भाषणात मराठा तरुणांनी जाब विचारला | Maharashtra Times

  Рет қаралды 49,182

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AmolKolhe #BajrangSonwane #Marathaprotesters #MaharashtraTimes
शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेत मराठा आंदोलकांचा गोंधळअमोल कोल्हे यांचं भाषण सुरू असताना मराठा बांधवांनी केली घोषणाबाजी एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आंदोलकांनी घातला गोंधळ खासदार बजरंग सोनवणेंनी आंदोलकांशी मध्यस्थी केली आहे.शरद पवार यांच्या पक्षाला मराठा समाजाचा विरोध नाही,आणि नव्हता असं आंदोलक म्हणाले आहेत.शरद पवार गटाने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकाजाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 132
@vickydhakane2423
@vickydhakane2423 26 күн бұрын
आता असं तरी म्हणू नका ताईचे कार्यकर्ते आहे किंवा धनु भाऊंचे आहे 😂
@user-zv4nj7bj8m
@user-zv4nj7bj8m 25 күн бұрын
त्यांच्यात आत्ता ठेवडी दम नाही राहिली भाऊ😂😂😂😂
@ravishep768
@ravishep768 25 күн бұрын
​@@user-zv4nj7bj8mआरक्षण देतात का तो दम बघा. नुसते पवार वेड्यात kadat आहेत 😂😂😂
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 26 күн бұрын
शाब्बास वाघानो ❤️‍🔥
@lostboy5160
@lostboy5160 25 күн бұрын
​@@bhushan9946 तुमचा आधीच पोपट बनून झाला आहे 😂😂
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 25 күн бұрын
शरद पवार ला विचारा मेन खुट्टी तिथ आहे...
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 25 күн бұрын
Pawar jarangya cya aai ca sakha navra aahe
@bapumore5533
@bapumore5533 12 күн бұрын
​@@sarjeraoyadav2912तूझ्या आईचा नवरा आहे मनोज दादा
@Kattar_303_0
@Kattar_303_0 26 күн бұрын
मराठा बांधवांनो आपन प्रत्येक सभेत नेत्यांच्या भुमीकेबद्दल जाब विचारत आहोत पण तरीही हे लोक वेळ मारुन नेत आहेत व भुमीका स्पष्ट करत नाहीत
@मराठायोद्धा
@मराठायोद्धा 25 күн бұрын
ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण निवडून आला नसता आता पक्ष पक्ष करू नका सोनवणे तुम्ही सुध्धा ओबीसी तून रिझर्व्हेशन पाठिंबा द्यावा
@laximankokare9622
@laximankokare9622 26 күн бұрын
आत्ता कस वाटतंय बाजा
@user-xw5rm6hp8g
@user-xw5rm6hp8g 26 күн бұрын
चिक्की ताई पेक्ष्या तरी बर वाटतंय 😂
@laximankokare9622
@laximankokare9622 26 күн бұрын
@@user-xw5rm6hp8g मग कशाला घोषणा देताय
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v 25 күн бұрын
​@@user-xw5rm6hp8gअजून खूप बरं वाटलं खरे चेहरे बाहेर आल्यावर 😅😅
@balasahebmundhe865
@balasahebmundhe865 25 күн бұрын
अरे आमचा एक आमदार होतातरी तुम्हाला वरून पुरला​@@user-xw5rm6hp8g
@anilbachhav1611
@anilbachhav1611 25 күн бұрын
सोनवणे‌ तुम्ही‌ मराठा‌ मुळे‌ आमदार झाले‌ लाज‌ वाटली‌ पाहीजे‌ अरक्षण‌ बदल काही‌ बोले‌ नाही‌ लाज‌ वाटली‌ पाहीजे
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 25 күн бұрын
बप्पा चे विसर्जन करण्याची वेळ आली
@jayshreegaware1397
@jayshreegaware1397 25 күн бұрын
ही राज साहेबांनी खुटी ठोकली म्हणून यांना लोक विचारू लागली
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 25 күн бұрын
कितीही ओरडले तरी काहीही फायदा होणार नाही.
@navnath2663
@navnath2663 26 күн бұрын
फालतू गिरी चालू आहे महारष्ट्र भेटणार तर काहीच नाही पण उगाच काम करा घरी
@ajitpralhadingle5149
@ajitpralhadingle5149 25 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा🚩
@user-eh4zi2vb8s
@user-eh4zi2vb8s 25 күн бұрын
ऐकच नंबर वाघा ओ ऐका ही नेत्याला बाहेर ऐऊ देऊ नका
@User1212swaa
@User1212swaa 26 күн бұрын
OBC समाजाची लोकसंख्या 60% आहे त्या मुळे कुठल्याच पक्षाला OBC सोबत वैर घ्यायचं नाहीये.
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 25 күн бұрын
कोण बोल्ल obc 60% आहे.तुमी obc कुणबी मराठ्यांना obc मध्ये धरता आणि 60% म्हणता.मराठ्यांची संख्या 60 ते 65 % आहे.निवडनुक आल्यावर समजेल.आमचा विरोध obc ला नाही आहे.आम्हाला हि राजकारणातील घान साफ करायची आहे आणि नव नेतृत्व सत्तेत आणायचे आहे आणि आरक्षण घ्यायच आहे.आमी जेवढा मराठा आमदारांना विरोध केलाय तेवढाच विरोध obc लोकांना केलाय.
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 25 күн бұрын
60 %टक्के bochya lokshabela kalale nahi ka tula kiti ahe te Gavat jaun chakkar marun ye kalele tula kitit kon ahe te 😂😂😂😂
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy 25 күн бұрын
ओबीसी 60% असतील तर 18% मुस्लिम आहेत बीसी 22 टक्के आहेत ब्राह्मण 3% आहेत इतर समाज हा 10% आहे झाले किती सगळे मिळून 100% झाले मग मराठा समाज का या देशातून बाहेर राहतो काय काही बोलता आपण
@bsl8925
@bsl8925 25 күн бұрын
OBC mdhe Kunbi Maratha pn ahet
@user-zv4nj7bj8m
@user-zv4nj7bj8m 25 күн бұрын
खर का म्हणूनच एवढे खासदार आले हो भो😂😂😂😂
@shobhanagargoje1864
@shobhanagargoje1864 13 күн бұрын
लोकसभेला गोड वाटल . जरांगे पाटलांची मत घ्यायला निवडून आलात त्यांच्या मतावर तर आता भुमिका स्पष्ट करा बप्पा.निवडुन तुम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या मुळे आलात हे विसरून चालणार नाही.
@NareshAute
@NareshAute 25 күн бұрын
बजरंग सोनवणे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, असं कधीच म्हणणार नाहीत...
@devidasjagdale3252
@devidasjagdale3252 21 күн бұрын
स्पष्ट भूमिका विचारा अरक्षणाबदल
@shamraonagare5065
@shamraonagare5065 26 күн бұрын
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री व सत्तेवर जे बसले आहे त्यांना जबाबदार धरले गेले पाहिजे, द्वेष निर्माण करून विरोध करतात, नवी मुंबईत जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे बरोबर जो करार आरक्षणाबाबत कुठल्या प्रकारचे प्रस्ताव मंजूर केला होता त्याबद्दल शिंदे यांना विचारणा करणे आवश्यक आहे
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 25 күн бұрын
आदोलन करणारे भुमिका स्पष्ट करा हे विचारतात
@amolbhagat7410
@amolbhagat7410 25 күн бұрын
शरद पवारांनी 1994 चा GR काढून आरक्षणा ची वाट लावली ते जबाबदार नाहीत का मी पण मराठा आहे पण आता मतदान मात्र म वि आ करणार नाही
@shamraonagare5065
@shamraonagare5065 25 күн бұрын
@@amolbhagat7410 आरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे गरजवंत व गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश असो नोकरी विषयक फारच गरजेचे आहे, विदर्भ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फार गरजेचे आहे, पण गेली दहा वर्षे केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे व मोदी शहा राज्यात फक्त नेत्यांवर टिका करण्यापलिकडे आरक्षण व इतर राज्यातील सामाजिक शेतकरी कामगार प्रश्न विषयावर ब्र शब्द काढत नाही❌आम्ही भाजप शिवसेना सोडून कधी मतदान केले नाही❌ मी शेतकरी आहे दहा वर्षांत शेतकरी कामगार फार मेटाकुटीस आला आहे, शरद पवार बाबतीत चुकीच्या पद्धतीने द्वेष मांडला आहे, आज पर्यंत मराठा समाजाविषयी अपवादात्मक स्थितीत कोर्टात सिद्ध करु न शकल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, केंद्र पन्नास टक्क्यांवर मर्यादा वाढून मराठा समाजाला आरक्षण का देत नाही❌ ही फक्त केंद्राच्या अखत्यारीत विषय येतो
@amolbhagat7410
@amolbhagat7410 25 күн бұрын
@@shamraonagare5065 मग शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आणि केंद्रात 2014अगोदर काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस आरक्षण का दिलं नाही म्हणजे शरद पवार वर आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं,तुज्या ज्ञानावर मला 😀येतंय आता बऱ्याच मराठ्यांनच्या लक्षात आलं आहे की हा खेळ फक्त तुतारी साठी चालला आहे
@sachindulam9258
@sachindulam9258 26 күн бұрын
Sharad pawar ni ky dila nahi tari chalel direct news wale samor obc madhun virodh kela maratha arakshan la tari maratha ch virodh nahi rashtravadi la 😅 .. Shevti maratha jatich ahe..
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny 26 күн бұрын
ओन्ली मनोज दादा जरागे patil 💪💪💪
@deepakmane6116
@deepakmane6116 25 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@ganeshhodshil6319
@ganeshhodshil6319 25 күн бұрын
एक तर गर्दी नाही आणि वरून तूम्ही जाब विचारता असे कुठे असतय वय
@user-ww3be3gu9v
@user-ww3be3gu9v 23 күн бұрын
हेच शरद पवारला विचारा
@kirannarwate981
@kirannarwate981 26 күн бұрын
कसं झालाय माहीत का न्यूस येईल म्हणून चालू आहे बाकी काही नाही
@narayanshirsat6843
@narayanshirsat6843 24 күн бұрын
लई गर्दी आहे
@ratnakarshinde6179
@ratnakarshinde6179 25 күн бұрын
#एक मराठा लाख मराठा, #मनोजदादा जरांगे पाटील
@JEET_GAMING07
@JEET_GAMING07 25 күн бұрын
धन्याचे मानसेत करण बाप्पा नी लोकसभेत स्पष्ट जरंगे पाटलाना समर्थन दिले
@Shri12793
@Shri12793 25 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@ravishep768
@ravishep768 25 күн бұрын
😂😂😂 अरे किती हा bolepana. पवार भूमिका स्पष्ट करत नाहीत आणि नाव ठेवणार बाकी लोकांना
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 25 күн бұрын
नौटंकी चालु आहे त्यातलेच ऊटतात त्यानाच विचारतात वारे पवार गट
@Tech_reviews73
@Tech_reviews73 25 күн бұрын
Ek maratha lakh maratha
@ramharishingare1329
@ramharishingare1329 26 күн бұрын
ओन्ली मनोज दादा
@user-wp1mu7oi8w
@user-wp1mu7oi8w 25 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय .दाद
@bharatnagargoje7301
@bharatnagargoje7301 26 күн бұрын
हात मोडला कशाला सभा घेतो घरी बस
@pawarm220
@pawarm220 25 күн бұрын
मराठा आंदोलक सुप्रिया सुळे यांना आर‌क्षण विषय भूमिका विचारायला गेले तर त्यांना सूळे ताईंनी गोल गोल बोलून उल्लू बनविले वर जेवून जावा पण भूमिका स्पष्ट केली नाही पप्पागत लोकसभेप्रमाने आता विधानसभा ला सुध्दा जरागेचा फायदा होणार अशा स्वन्पात आहे त हे जरागे नाही तर प्रत्येक मराठा आंदोलन यांनी काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस च्या सभेत जावून त्यांना जाब विचारा
@arunpawar3256
@arunpawar3256 25 күн бұрын
मराठा समाज चा नेता आहे तर आरक्षण भेटणार आता निवडून दिल आहे n मराठा समजणी.. जातीवाद चालू केल आहे
@satvik7589
@satvik7589 25 күн бұрын
सोनवणे तूम्ही फक्त मराठ्यंमुळे वाचला
@Political15235
@Political15235 25 күн бұрын
या ठिकाणी फक्त अमोल कोल्हे च नव्हते बाकी पण नेते होते त्यानला का नहीं विचारलं. ?
@gajananwagh7914
@gajananwagh7914 25 күн бұрын
to bhumika jast krto
@AP_TOTURIALS
@AP_TOTURIALS 25 күн бұрын
आवघड होऊन बसलय सत्तेत कोण बसलय आणी जाब कोणाला विचारतेत
@SHT672
@SHT672 23 күн бұрын
निवडून जवळ आली समजा त्यांची सरकार आणि ते देणार का है विचारत आहेत..त्यात काय चुकीची आहे.
@mh_politics_status
@mh_politics_status 25 күн бұрын
बहुरंगी 😂😂
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 21 күн бұрын
पवार कधीच देणार नाही😂 फक्त वापरतील
@user-wg1qv9dh5f
@user-wg1qv9dh5f 23 күн бұрын
जरगेला किती पैसे दिले ती सगुण द्या
@MaViaa06
@MaViaa06 26 күн бұрын
News karaisathich chalu He sarv 😂😂😂😂
@DilipAwale-kr5mp
@DilipAwale-kr5mp 25 күн бұрын
मराठा समाजाला ओ बी सी मधे समाविष्ट करा, अशी भूमिका पवार साहेब, सुप्रिया ताई, अमोल कोल्हे यांच्यातील कोणीही स्पष्ट बोलून दाखवावी. ती कुणीच बोलत नाहीत. उगीच चर्चा करू, सरकारची जबाबदारी आहे. अशा भाकड गप्पा मारू नयेत. चर्चा काय करायची? तुमची भूमिका हो का नाही, ते तर स्पष्ट सांगा की .
@Vickaspawar
@Vickaspawar 25 күн бұрын
एकच नंबर भावांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩
@halatachitra
@halatachitra 25 күн бұрын
कोण आंदोलन करत आहे कोण राजकारण काहीच कळत नाही.. प्रत्येकाला जाब विचारणे हा आंदोलनाचा भाग की राजकारणाचा?
@shankarraopatil6626
@shankarraopatil6626 25 күн бұрын
मराठे आता मार्गावर आलेत
@miteshpalande8750
@miteshpalande8750 26 күн бұрын
Labad kolha kasa hastoy bgha laaj vatli pahije hyala
@bibhishanjadhav7120
@bibhishanjadhav7120 25 күн бұрын
शरद पवार करार स्पष्ट भूमिका करा
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 25 күн бұрын
सोनवणे सुद्धा OBC आरक्षण घेऊन बसला आहे याच सुद्धा कुणबी नोंद मिळाली आहे हा आता पक्ष पक्ष करणार
@akashpawar4560
@akashpawar4560 25 күн бұрын
Ek number
@pandurangbangar203
@pandurangbangar203 25 күн бұрын
आर तुझी भूमिका सांग तुला निवडून आणलेले लोक आहेत हे कसा नदी लावतोय भावनोत
@Mpsccomedy
@Mpsccomedy 26 күн бұрын
News sathi chalu ahe mhane 😂😂😂
@laxmikantkhavne4498
@laxmikantkhavne4498 25 күн бұрын
बजरंग सोनवणे भूमिका घ्या की
@NareshAute
@NareshAute 25 күн бұрын
घ्या आता मराठा आरक्षण, या पक्षाने लोकसभेला फसवून मत घेतली...
@sns393
@sns393 25 күн бұрын
सोननवणे दिला बाबाचा ठलू 😂😢😮😅
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 25 күн бұрын
Obc एकत्र या
@gajananwagh7914
@gajananwagh7914 25 күн бұрын
bappa la sodu nka tyala nivdun dile na
@ShivajiShinde-gm3ji
@ShivajiShinde-gm3ji 25 күн бұрын
23 मार्च 1994 चा जीआर दाखवा त्याला
@akshayborkar3289
@akshayborkar3289 25 күн бұрын
Sabha hou deu naka
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy 25 күн бұрын
😂 तुतारी वाजवा आजुन 😂
@user-oq5ty9cu1n
@user-oq5ty9cu1n 25 күн бұрын
Narrative set kele Jat ahe fakat NCP sathi
@gautamdangade6109
@gautamdangade6109 23 күн бұрын
एक मराठा लाख मराठा❤
@munjajimunde3483
@munjajimunde3483 25 күн бұрын
Jachi layki nahi tela nivdun diles asach astay
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 25 күн бұрын
Bappa kahi karnar nahi... aarakshan sathi
@BhausahebWarungse
@BhausahebWarungse 25 күн бұрын
Konalac sodayc nahi yancya bapaci thev nahi
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 25 күн бұрын
Ghya kel ghya kel sharad pawar sahebanchya ratrawadi kadun ajun wajva tutari
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 25 күн бұрын
बघा बजरंग सोनवणे काय म्हणतोय हे फक्त न्युज करण्यासाठी चालु आहे 😂 वाजवा आजुन तुतारी
@jaiwalbv
@jaiwalbv 25 күн бұрын
Arskshan milayavar lagech nokari milnar nhi Tas asat tar OBC Cha saglyana nokri lagli asati Tuspeksha Kam dande karayala pahije phirnyapesha
@navratnabaga243
@navratnabaga243 25 күн бұрын
Kolha chup basala aahe kolheyane spasta sangav maratha samajala obc madhun reservation milela
@navanathsonawane397
@navanathsonawane397 19 күн бұрын
शरद चंद्र 🇵🇰 पवार 😆😆
@spot_777
@spot_777 25 күн бұрын
Berozjar Bichare 😂😂
@prathameshjadhav5135
@prathameshjadhav5135 25 күн бұрын
नाटक सगळे
@AtulPatil899
@AtulPatil899 25 күн бұрын
कोणता 92 का 96 का कुणबी का निजाम 😂😂😂😂
@balabhai4214
@balabhai4214 26 күн бұрын
पंकू आणि धन्याचे माणस आहेत ते
@secularsaint7991
@secularsaint7991 26 күн бұрын
चंदन चोर तर नाहीत..
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 26 күн бұрын
तुझ्या आईला झवलं तुझ्या.कीती बापाचा आहे र तु ‌
@Believer3227
@Believer3227 26 күн бұрын
अरे बब्या समजासाठी जाब विचारलला त्यांनी.. शिवरायांच्या महाराष्ट्रातील माणसं आहे..मग ते कोणी असो
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 25 күн бұрын
देसी पार्टनर मिथुन चक्रवर्ती भिकारी पाटलाचे दिसत आहेत
@user-el2ht7zi3c
@user-el2ht7zi3c 23 күн бұрын
लोकसभा ला गोड वाटल . मराठा समाजाची मत घेताना आलक्षणावर बोला
@user-jg6gm3kg1p
@user-jg6gm3kg1p 26 күн бұрын
he kay chalay chilar avaj karat aati tya sarkha
@vijaykadam7495
@vijaykadam7495 26 күн бұрын
Ailai tudvai gaidar
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 25 күн бұрын
Ha kon kutra aahe aapa bapa tya la sodu naka
@rajendrasupekar3212
@rajendrasupekar3212 25 күн бұрын
मनोज दादा जे उमेदवार त्यांना मतदान करा सगळ्यांनी जय शिवराय
@pappujangam8430
@pappujangam8430 25 күн бұрын
हजार माणसं तर आहे का यांच्या सभाला
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im 25 күн бұрын
50%वर बोलला तर यांच्या कानाखाली आवाज काढा
@rajeshadmane4328
@rajeshadmane4328 25 күн бұрын
बजरंग बप्पला लाज वाटली पाहिजे
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН