No video

बकासुरच्या मालकाला मारण्याच्या धमक्या कोण देतय | बकासुर | Bakasur | Bailgada | Vishaych Bhari

  Рет қаралды 111,927

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

बकासुरच्या मालकाला मारण्याच्या धमक्या कोण देतय | बकासुर | Bakasur Bail | Vishaych Bhari
ओवळेच्या मैदानावर सोनारपाड्याच्या सोन्या 5050 आणि बकासुरनं मथुर - मेहबूबची गाडी मारली. लोकांनी जल्लोष केला. आख्खा सोशल मीडिया पेटून उठला, कुणी बकासुरची बाजू उचलून धरली तर कुणी मथुरची पाठराखण केली. पण त्या सगळ्या गोंधळानंतर एका चर्चेला मात्र बेक्कार उधाण आलंय अन ती म्हणजे आपला मोठा सोन्या आता शर्यत क्षेत्रातनं कायमची रिटायरमेंट घेणार की अजूनही त्याचं ताकदीनं मैदानावर प्रतिस्पर्ध्यांच्या काळजात धडकी भरवणार. भले ही लोकं म्हणत असतील की आता मोठ्या सोन्याचं वय झालंय, आन आणखी बरंच काय बाय. पण तसं पाहिलं तर कुणाच्याचं मनाला ही गोष्ट पटत नाय की सोनारपाड्याच्या सोन्याचं वय झालंय. कारण आजपण मैदानातली त्येजी रॉयल एंट्री, त्येला समोर बघून प्रतिस्पर्ध्यांच्या मनात भरणारी धडकी, त्येज सर्वांग सुंदर देखणं रूप, त्येज्या चालण्यातला डौल, पळण्यातलं एग्रेशन ह्ये जसंच्या तसं आठवतंय. आता सोन्या रिटायर होतोय का नाय याबद्दल स्वतः त्याचे मालक का मय म्हणाले आणि ही चर्चा का सुरु झाली ते आपण पुढं व्हिडीओमधनं जाणून घेऊच...
#vishaychbhari
#bakasur
#bakasursonya
#mathursonyabakasurmahibya
#sonyabakasur
#bakasurbail
#mothasonyabakasur
#bakasursharyat
#mothasonya
#bakasursong
#hindkesaribakasur
#bakasurbailsong
#sonarpadyachasonya
#sonya
#sonyabail
#bakasurmulashi
#mathurvsbakasur
#baksur
#bakasurbailgadasharyat
#bakasur6300
#sonya5050
#bailgadasong
#bailgadasharyatsong
#nadekachbailgadasharyatdjsong
#bailgadasharyatsong2022
#naadekachbailgadasharyatdjsong
#भव्यबैलगाडाशर्यत
#सरपंचकेसरी२०२३
#माश्रीअमितभाईमुंगाजीयांच्यावाढदिवसानिम्मित
#ओवळे
#bakasur
#bakasurmahibya
#bakasurvsmahibya
#mahibyaanibakasur
#mahibyavsbakasur
#bakasurvsmahibyabail
#mathursonyabakasurmahibya
#baksuranimahibya
#bakasuranimahibyagatpass
#bakasurbailvsmahibyabail
#mahibya
#bakasur
#bakasuranimahibyajakhinwadi
#bakasurbail
#baksuranimahibyajakhinvadi
#bakasuranimahibyajakhinvadibailgadasharyat
#aadatkingmahibya
#mahibyaking
#mahibya
#nazzbakasur,mathurvsbakasur
#mahibyaprice
#mulshichabakasur
#bakasurbailgada
#mahibyabail
#bakasurvsmahibya
#bakasurbailsharyat
#bakasurbail
#tharmaidanlive
#chandraharpatil
#महिंद्राथारमैदानभाळवणीLIVE
#Mahindratharmaidanlive
#bhalvalimaidanlive
#sharyatlive
#bailgadasharyat
#चंद्रहारपाटीलमैदान
#चंद्रहारपाटीलमैदानLive
#चंद्रहारपाटीलमैदानलाईव
#BailgadaSharyatLive
#bailgadasharyat
#chandraharpatilstatus
#chandraharpatiltalim
#chandraharpatilnews
#chandraharpatilvideo
#bakasur
#mathur
#mahibya
#sharyatlive
#bailgadasharyat
#bailgadasharyatlive
#bailgadasharyatlivetoday
#sharyatlive
#maidanlive
#chandraharpatilkusti
#bakasurbail #bakasurbailmulakhat #bakasurbailstory #bakasurbailsharyatvideo
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatvideo #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat

Пікірлер: 105
@storyofkokan8572
@storyofkokan8572 Жыл бұрын
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही....तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तोच दरारा घेऊन.... प्रभावाने अस्तित्व संपत नाही प्रयत सोडतो तो मात्र संपतो म्हणूनच कठीण काळात स्वतः ला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून झिंकलेलो नाही.... One and only बकासुर ❤️❤️❤️🔥🔥
@user-yr3hj8mj6i
@user-yr3hj8mj6i 5 ай бұрын
किंग बकासुर ❤
@ramdasshinde4146
@ramdasshinde4146 Жыл бұрын
बकासुर सोबत आका महाराष्ट्र आहे...जपून जरा ..नाहीतर पब्लिक सोडणार नाही
@malharichavan9843
@malharichavan9843 Жыл бұрын
सीएम
@pradipgondhali9764
@pradipgondhali9764 Жыл бұрын
केसाला तरी हात लाउन दाखवा इतक्या चांगल्या बैला सोबत अस होत असेल तर पोलिस चौकशी करावि
@siddharthgaikwad4197
@siddharthgaikwad4197 9 ай бұрын
बकसूर किंग आहे अनी किंग च राहणार only bakasur 🔥🔥जल्ने वालों की दुवा 🔥✌️
@vijayjadhavandolan3973
@vijayjadhavandolan3973 Жыл бұрын
या धमकी देणारे लोकांना सरळ करायला वेळ लागणार नाही,,,,, मला लक्ष द्यावे लागेल,,,,,, विजयभाऊ जाधव,,,,
@Dayakan867
@Dayakan867 Жыл бұрын
दम असेल तर मैदानात येऊन लढ जो कोणी असेल तर..
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
विठ्ठल ड्रायव्हर /सुनिल मोरे सरकार /धनावडे बापु यांच्यावर व्हिडिओ बनवा❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@Dayakan867
@Dayakan867 Жыл бұрын
सँडी ने व्हिडिओ बनवला आहे
@MilindBurde-bg7hk
@MilindBurde-bg7hk Жыл бұрын
धमकी देणार्याना आजुन मुळशीच पाणि माहिती नाही ते आता दाखवायची वेळ आली आहे
@ashoknikam7148
@ashoknikam7148 Жыл бұрын
बकासुर बैल खूप सुदंर आहे त्या बैलाला कोणीही मारू शकत नाही जर कोणी आस केलं तर त्याला सुट्टी नाही किंग बकासुर
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Жыл бұрын
माला त्याला एकच सांगायच आहे तु मुळशी पॅटर्न कक्त बागितलाय अनुभवला नाही म्हणून धमकी देतोय आज बकासुर आमच्या तालुक्याचं जील्याच नाव मोठ करतोय आम्ही सर्व त्याच्या सोबत आहे आम्हाला धमकी देन तूझी लायकी नाही कारण आमचा पॅटर्नच वेगळा आहे. एक मुळशिकर
@vishnunavale2226
@vishnunavale2226 Жыл бұрын
आता पर्यंत फक्त पाहिलं असल लोकांनी आणि बदनाम केलं आमचा तालुक्याला गुन्हे गारीचा तालुका म्हणून पण आशा वेळी खरच दाखून daych की मुळशी वाले कसे आहे आला अंगावर की gycha शिंगावर 😈💯🙏
@bhimakokare8417
@bhimakokare8417 Жыл бұрын
​@@vishnunavale2226 ❤
@rekhapatil4969
@rekhapatil4969 Жыл бұрын
👌🔥🔥
@pravinpatil1123
@pravinpatil1123 Жыл бұрын
घेतोय बकासुरचा मालक वायदी
@waghsangita319
@waghsangita319 Жыл бұрын
मोहील बेटा तु फक्त नाव सांग घाबरु नको कारन पब्लिक तुझा सोबत आहे
@jalindargore0382
@jalindargore0382 Жыл бұрын
लोक जळतात
@SaiGayadhane
@SaiGayadhane Жыл бұрын
Police
@storyofkokan8572
@storyofkokan8572 Жыл бұрын
प्रथमेश भाऊ येऊदे पेडगाव हिंदकेसरी चा रिपोर्ट..... वाट बघतोय आम्ही😍😍
@pramodpisal3054
@pramodpisal3054 Жыл бұрын
Right ❤🎉
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 8 ай бұрын
अहो ही शर्यत एकमेकाच्या हातात हात घालून खेळायची असते मग हे वादविवाद कशाला मुक्या जनावरांना जीव लावा
@MT15rushi
@MT15rushi Жыл бұрын
ghetoy ch paise paishache mi navi mumbai madhlach hay
@pradipkhade7481
@pradipkhade7481 Жыл бұрын
बकासुर पळतोय म्हणुन माणसांना पटत नाही
@user-fl9pb7tg5m
@user-fl9pb7tg5m Жыл бұрын
शर्यत कमेटीने लक्ष घातले पायजे बकासुरचे पैरा प्रत्येकाला पायजे बैल महाराष्ट्रचा आहे आस होता कामा नाही प्रत्येक बैल मालकाने विचार करायला हवा निषेध करून नाही भागणार आशा गोष्टी कडे दुर्लक्ष करून त्याला श्रद्धांजली वाहिली पायजे बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर
@ganeshpatil4357
@ganeshpatil4357 Жыл бұрын
Mathur chi mulakat Gaya
@shubhammankar1909
@shubhammankar1909 Жыл бұрын
बकासुर....❤️😍🔥🔥🔥
@avinashthorat8203
@avinashthorat8203 Жыл бұрын
मस्त माहिती देता..पण आता जवळपास सगळे व्हिडिओ स्टुडिओ मधी बनवता तुम्ही...अगोदर रानात,बांधावर बनवलेल्या व्हिडिओ पण मस्त वाटायच्या..रणातले प्रयोग पण छान वाटतात .मधी आधी तसे पण व्हिडिओ बनवा🙏
@user-nh4ws3fn1x
@user-nh4ws3fn1x Жыл бұрын
बैल बरोबर आम्ही आहे तू फक्त समोर येऊन बघं तुला कळेल पब्लिक काय करले ते दम का असतो ते
@BhushanGadpayale
@BhushanGadpayale 21 күн бұрын
Bakasur.la.palnya.sathie.rok.le.ki.tyncha.handit.tallwar.taknar
@rupeshingle806
@rupeshingle806 Жыл бұрын
बकासुर बैलाला खरच देवाचंच वरदान आहे
@rupeshingle806
@rupeshingle806 Жыл бұрын
हे बघा मैदानात काही पण होऊ शकते हार जिक चालूच राहुल पण बैलगाडा मालकांना 1 विनंती आहे की असे वागसलं तर शर्यत बंद होईल तुम्हांला जर एवढं वाटत असेल तर तुम्ही पण बकासुर सारखा पाळणारा बैल तयार करा पण अश्या कोणाला धमकी देऊ नका
@omkarnarsinge8524
@omkarnarsinge8524 Жыл бұрын
बकासुर ❤
@Its_pajya__007
@Its_pajya__007 Жыл бұрын
👑
@tousifbagwan7221
@tousifbagwan7221 Жыл бұрын
गायप करण्यात येईल....
@omkya_0909
@omkya_0909 Жыл бұрын
Only king बकासुर😘❤️‍🩹🤟💯💯
@satishburle5494
@satishburle5494 Жыл бұрын
मैंदान माराना असलया धमकया कशाला देताय बकासुरररररररररररर किंग्स
@pravinpatil5248
@pravinpatil5248 Жыл бұрын
डिवचनारा एक जरी सापडला तर सुट्टी नाय
@akofficial723
@akofficial723 Жыл бұрын
Bakasurrrr 👑🔥
@DigambarGavali-un2zv
@DigambarGavali-un2zv Жыл бұрын
भकासुर महाराष्ट्र शान आहे
@sandipkumbhar3769
@sandipkumbhar3769 Жыл бұрын
नाव होईल तसं लोकांना बगवत नाही
@krushnabhavar35
@krushnabhavar35 Жыл бұрын
बकासुर सोबत अखा महाराष्ट्रा आहे भावांनो जरा विचार करूण दमकि द्या भावानो . आपण अगदि योग्य बोललात भाऊ आपण.
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Жыл бұрын
तु वेगळी काय माहिती सांगतलीस दुसर्याच्या मुलाखती बगायची आणि त्यावर घरात बसून व्हिडीओ बनवायचा यात काय वेगळ करतोयस…🙏
@aakashghadi9892
@aakashghadi9892 Жыл бұрын
Bakasur maza favorite bail ahew
@vaibhavbhosale2895
@vaibhavbhosale2895 Жыл бұрын
Dada namber day tuj
@nikeshramteke9522
@nikeshramteke9522 Жыл бұрын
I like bakasur ❤❤❤❤
@Sama67980
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
गरीब बैलाचा मालकाला पण धमक्या येतात त्याचे व्हिडिओ कधी बनत नाहीत
@sudhirkamble9181
@sudhirkamble9181 Жыл бұрын
Only king bakasur 👑💯😘
@pranavdhaigude2013
@pranavdhaigude2013 Жыл бұрын
शिव्या देतोय त्याचे नाव तर सांगा मग बगु त्याच काय करायचं ते सर्व महाराष्ट्र बकासुराच्या पाठीमागे आहे
@nileshmhamunkar2563
@nileshmhamunkar2563 Жыл бұрын
येवढे बैल आहेत त्यांना मालकाला धमकी नाय अली कधी आणि ह्याला कशी आली लगेच
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
दादा महाराष्ट्राचा बुलंद अवाज सुनिल मोरे सरकार पेडगाव आणि महाराष्ट्राचे झेंडा पंच धनावडे बापु आणि फेमस जॕकि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यावर व्हिडिओ बनवा। 😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤
@pratiknigade4856
@pratiknigade4856 Жыл бұрын
Kon nay hat lavt kon hat lavel to rahnar nahi
@somnathshinde7871
@somnathshinde7871 Жыл бұрын
कोण धमकी देत आहे त्याचा नंबर पण सांगा महाराष्ट्र तील बकासुर प्रेमी त्याचा चागलं समाचार घेतली
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Жыл бұрын
दोन वर्ष झाले बैलगाडा शर्यत चालू होऊन, तर एवढा problem येयला लागला आहे, जर असेच राहिले तर लवकरच ह्या शर्यती बंद होतील.
@somnathnilewar8278
@somnathnilewar8278 Жыл бұрын
त्याला धमकी देऊन काय करता रे . तुमच्यात दम असेल तर एखादा छान बैल बनवा आणि मग तुमच पण नाव होणार . भांडणं करू नका खेळात हार जीत होतच असते. आज बकासुर नाव कमवीत आहे उद्या तुमच पण बैल नाव कमविनार .
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
अशी नितिमत्ता ठेवणार्या ने किती लाखांची बैल घेऊन आणि कुणाचा पैरा करून बैल पळवली तरी कधीच त्यांना गुलाल धार्जिण होणार नाही.
@pradipkhade7481
@pradipkhade7481 Жыл бұрын
कारण बकासुर प्रत्येक मैदान मारत आहे
@rutikyadav1111
@rutikyadav1111 Жыл бұрын
बकासुर तुझीपाटीसी पबलीक आहे 💥💯🤘👿
@pirajibhosale3922
@pirajibhosale3922 Жыл бұрын
Dushmañi Manat Dharñare Fukat Khau Ahet Mukya Janawara Varil Anyay Ahe Jay Jawan Jay Kisan
@vinayakgholap5093
@vinayakgholap5093 Жыл бұрын
कोणचा त दम नाय मावळ 👑चा फकड्या आहे बकासुर आणि मोहिल शेठ
@pramodchavan7889
@pramodchavan7889 Жыл бұрын
नागरा सगट
@adarshpawar6792
@adarshpawar6792 Жыл бұрын
Dada he chukich hotay ☹️
@ashokkarche2906
@ashokkarche2906 Жыл бұрын
असं नको व्हायला कारण बैलगाडा परंपरा आहे खेळ हा खेळाच्या पद्धतीने खेळा आज बकासुर पळतोय उद्या तुमचा बैल पळेल
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
पोलीस कंप्लेंट करायची मोहील दादा
@AyushFree-c2m
@AyushFree-c2m Жыл бұрын
Jalti Hai Duniya jalane wala chahie
@vishwanathrakshe1807
@vishwanathrakshe1807 Жыл бұрын
ओवाळे नाही रे मित्रा ओवळे नाव आहे त्या गावाचं... चुकीची दुरुस्ती करून घे 😊
@ShivajiJadhav-kz4gk
@ShivajiJadhav-kz4gk Жыл бұрын
सबसे बडा रोग क्या कहैगे लोक पक्तबकासूर
@pradipkhade7481
@pradipkhade7481 Жыл бұрын
मग बकासुरला हरवून दाखवा
@avichavan5868
@avichavan5868 Жыл бұрын
Amcha pura kolhapur sarpanch mage khambhir pne ubha ahe...mohil chya ani sarpanch chya kesala jari dhakka lagla na ..hi sharyt ahe na puri band padu kayamchi amhi...
@Ht67742
@Ht67742 Жыл бұрын
Dadya he ptl br ka aplyala sandy dada la femas youtuber ahe as bol la tu bi kmi ny bhava ❤
@vivekpatil5311
@vivekpatil5311 Жыл бұрын
Mohila tu chatrahar Patil dadach yench hat dahrun raha tul kon ky karatoy bgu ani aply bakasur la pn only pailawan saheb ✌🏻💪💯💥
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 Жыл бұрын
धमकी देणया पेक्षा चांगला बैल बनवून हारवा
@hemantbhosale3171
@hemantbhosale3171 Жыл бұрын
कधी तरी अड्ड्यात येऊन व्हिडिओ बनव,😂😂
@atharvjagtap3741
@atharvjagtap3741 Жыл бұрын
Aaplya vishych ghrat😅
@sandipbathe3745
@sandipbathe3745 Жыл бұрын
Bakasur cge nao premane ghaya nahitar ????
@JustChillbro482
@JustChillbro482 Жыл бұрын
Mohil je dhamki detayt tyanch naav sang fakt !! Ny tyana ghoda laagla tr bol
@sachinballal
@sachinballal Жыл бұрын
Aapla bakasur sakshyat shabhu mahadevacha nandi avtarla aahe tyala ija karn konalahi shaky nahi. Tas koni karnyacha prayatn dekhil kela tar shabhu mahadevacha tyachyavar kop hoil he nichit.
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Жыл бұрын
दुसऱ्याचे वाईट पाहिल्यावर आपले चांगले होत नाही
@shubhamchavan2963
@shubhamchavan2963 Жыл бұрын
Virodh asava pan asa virodh nasava
@kalyanchavan8430
@kalyanchavan8430 Жыл бұрын
तु नको र असल काय बनवत जाऊ बाबा नाहीतर परत बैलगाडी शर्यत बंद पाडशील
@gauriabhyankar8077
@gauriabhyankar8077 Жыл бұрын
धमकी देण्याच्या अगोदर मोहिल कोणत्या तालुक्यातील आहे ते बघा आणि त्या तालुक्याचा इतिहास काय आहे.ते बघ गावात येऊन कधी तुझा कार्यक्रम होईल तुला पण समजणार नाही.
@papeshchaudhari6941
@papeshchaudhari6941 Жыл бұрын
Feck आहे 😂😂😂😂
@harshalnichite7949
@harshalnichite7949 Жыл бұрын
तू ह्याचा त्याचा ऐकून नको रे सांगत जाऊस स्वतःच्या काहितरी storya बनव भावा...
@sudhirkamble9181
@sudhirkamble9181 Жыл бұрын
Tumchyat jar ka dum asel na tar pudh Yeun bola handgyno😂
@RahulKhire-vu2gh
@RahulKhire-vu2gh Жыл бұрын
गपरे ब्लॉक बलने आहे
@yogeshmhatre6601
@yogeshmhatre6601 Жыл бұрын
तुम्ही फेकू नका धमकी देणाऱ्याची नावा सांगा
@user-kh7jj2xf2p
@user-kh7jj2xf2p Жыл бұрын
Rahul patil abe
@DigambarGavali-un2zv
@DigambarGavali-un2zv Жыл бұрын
अरे akhanda गरिब जल
@hareshpatil6007
@hareshpatil6007 Жыл бұрын
I miss u bakasur❤
@pradipkhade7481
@pradipkhade7481 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या बैलांना चांगले प्रशिक्षण द्या
@tousifbagwan7221
@tousifbagwan7221 Жыл бұрын
गायप करण्यात येईल....
मिळाला छोटा बकासुर ! chota bakasur
9:13
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН