प्रतापगडावरील पंडित नेहरूंनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही दिमाखात उभा आहे
@kalidaspatil21022 ай бұрын
CM ने वाऱ्यावर आरोप केला, आता जनता तुम्हाला वाऱ्यावर सोडून देईल.😂😂😂😂
@Sujatthorat7332 ай бұрын
खेकड्याने धारण फोडले. 😂 तानाजी... वाऱ्याने पुतळा पडला 😂😂 वा रे वा!...
@aakashtikkal16202 ай бұрын
उज्जैन मध्ये सुध्दा हेच झाल... कॉरिडॉर उध्वस्त झाले... देवांच्या मुर्ती उध्वस्त झाल्या.... मग एकच प्रश्न.... काँगेस किंवा राष्ट्रवादी कडून हि घटना घडली असती.. त्यांचा कारकीर्दीत घडली असती तर..??
@kalidaspatil21022 ай бұрын
@@aakashtikkal1620 खात्री ने सांगतो 90टाकून CM ने वाऱ्यावर आरोप केला आहे. तर तिथला एक BJP चा नेता विरोधकांनी स्मारक पाडले आहे ते आम्ही satelite मधून सिद्ध करू असं बेछूट बोलत सुटले आहेत.🤣🤣🤣🤣🤣 एक वाक्याता नाहीच.
@aa-hz3pz2 ай бұрын
Contractor la tudva pakdun
@nisha2802 ай бұрын
४५ कि. मी. वारे हे समुद्र किनाऱ्यावर वाहतात हे कलेक्टर ना माहीत नाही का? बांधकाम विभाग काय करत होते.
@sandippatil99162 ай бұрын
वैभव नाईक जय महाराष्ट्र
@बाबाजीशिंदे-ह6ठ2 ай бұрын
सरकारला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण 🌹🌹🌹🌹
@AshokPatil-k2c2 ай бұрын
याच 45 किलोमीटर स्पीडने सरकार पडणार
@GaneshShinde-fr6tq2 ай бұрын
😂
@balajimule902 ай бұрын
तुम्ही कुत्र्यांनो कितीही ग्रुपला तरी काही फरक पडत नाही सरकार पडलं तरी विरोधामध्ये बसू शकतं विरोधी पक्ष म्हणजे मुख्यमंत्री राहतो हे लक्षात ठेव कुत्र्या
@itsuch65312 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 varaa jababdaar
@pravintambe25822 ай бұрын
180 chya speed ne
@whitecloud50212 ай бұрын
👌👌👍
@SK-ob3hm2 ай бұрын
राम मंदिर गळत आहे, संसद भवन गळत आहे.
@SOLVED1012 ай бұрын
Paper leak..संसद लिक..मंदिर लिक ..आणि देश विक😢👎👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👿👿👿👿👿👿
@kalidaspatil21022 ай бұрын
@@SK-ob3hm हे राम,,,,,, मेट्रो तून मोदी चे फोटो हटवा..... अबब.. कल्पना च करू शकत नाही... पणवत...... नसते ना हो!!
@DelhisultanateBrigade2 ай бұрын
महायुती सरकारचे दररोज नव-नवीन प्रताप समोर येत आहेत. पुतळे पण सुरक्षित नाही.😢
@balajimule902 ай бұрын
तुला काय समजतं रे
@vishwasdeshmukh2202 ай бұрын
@@balajimule90तुला खूप अक्कल आहे शेंडी
@aakashtikkal16202 ай бұрын
उज्जैन मध्ये सुध्दा हेच झाल... कॉरिडॉर उध्वस्त झाले... देवांच्या मुर्ती उध्वस्त झाल्या.... मग एकच प्रश्न.... काँगेस किंवा राष्ट्रवादी कडून हि घटना घडली असती.. त्यांचा कारकीर्दीत घडली असती तर..??
@m_fast_food_3192 ай бұрын
विरोधक बरोबर् विरोधी भूमिका करत आहेत SAWATA KARYACH आणि VICHARAYCH पडला कसा
@tusharpatil70952 ай бұрын
pad gap Shana ahesa @@balajimule90
@balapawar79252 ай бұрын
वैभव नाईक खरा शिव सैनिक एकटा उभा ताठ मानेने
@govindpadole10362 ай бұрын
हिंदू. खतरेमे. है. म्हणणारे. कुठे गेले. एक मराठा कोटी मराठा👏✊👍 सरकार चा. जाहीर. निषेध
@vitthalkapase99692 ай бұрын
हिंदू म्हनवून घेनारे यांच्या पासून मराठ्यांना खतरा आहे.
@praveenbankar79312 ай бұрын
पुतळा उभा करण्या अगोदर किती वेगाने वारे वाहत होते मुख्यमंत्री साहेब
@balabhai42142 ай бұрын
फडणवीस विरोधक.आदोलन.करते यांची S I.T चैकशी करतात.खरतर आता S.I.Tचैकशी झाली पाहिजे
@Abhjeet18192 ай бұрын
वाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची ग्वाही cm साहेबांनी दिलीय
@babansathe57072 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@topmemes50192 ай бұрын
😂
@shrikantdevardekar84252 ай бұрын
रात्रीची अजून उतरलेली नाही.😂😂
@nitindhavale67952 ай бұрын
😂😂
@dattusonavane57482 ай бұрын
लाज वाटली पाहिजे शिंदे साहेब
@santoshjadhav38772 ай бұрын
आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला चार महिन्यात तुमचं सरकार कोसळणार
@gauravgudade40982 ай бұрын
महाराष्ट्र बंद ची हाक हवी
@rajendratarhal90112 ай бұрын
परत सदावर्ते फडणवीस
@BATMAN-rq5jz2 ай бұрын
bhava kuni paadla asta tr purn bharat band kela asta…, ata sadhyala nisarga mule padla askyamule jyanni ha bandhala ahe tyanna shiksha hone important ahe
@-user-9jpkthshdyekb2 ай бұрын
😢😢
@anillambugol87662 ай бұрын
@@BATMAN-rq5jzप्रतापगडावर निसर्ग चां फटका बसत नाही का, तिथला पुतळा अजून कसा टिकून आहे
@dattatrayarote10942 ай бұрын
सत्ता धाऱ्याना बंद नाही पटत
@mahadevgole84282 ай бұрын
महाराष्ट्र महायुतीला त्यांची जागा दाखवेल छत्रपतीची अवहेलनानी मनाला वेदना होत आहेत
@pawarpatil86972 ай бұрын
नंपुसक सरकार आहे.
@bt-yx9tv2 ай бұрын
भाजपाचा गुत्तेदार आसेलपैसेखलेआसतेल
@bt-yx9tv2 ай бұрын
केटटरनेपैसेखलेआसतेल
@balajimule902 ай бұрын
तुला स्वतः जन्म माय बापाने कसा दिला तू शब्द का वापरला मला वाटतं तू असाच आहे
@madhukarbhoir53542 ай бұрын
हे संकेत आहे आज पुतला कोसळला थोड्या दिवसांनी हे सरकार कोसळणार आहे नुसतं बहीणीला पंधराशे देऊन चालतं नाही या तीन बैलामुले महाराष्ट्राची माती झाली
@Paratiya2 ай бұрын
पापाचा घडा भरला
@Electricalsolution-rp2 ай бұрын
अहो साहेब 45 km म्हणजे काहीच वेग नाही....सूर्यघर योजने चे सोलर पॅनल चे sructure इंस्टॉल हे 130 km प्रती तास वेगाने जरी हवा आली तरी उडणार नाही असे बनविले जातात...मग तुमचे इंजिनिअर तेवढे शिकलेले नाहीत का
@ravindrapatil68732 ай бұрын
वैभव नाईक 👌👌👍👍
@Indianpatriote.2 ай бұрын
शिवाजी महाराज महाराष्ट्राचे प्रिय राजा आहेत त्यांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.🎉
@abhishekbagal45062 ай бұрын
350 वर्ष पूर्वीचे किल्ले मजबूत आहेत आणि 9 महिन्यात बसविलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबूत का नाही 😡😡😡😡😡 राज्य सरकारचा जाहीर निषेध 😡😡😡😡
@Umerus7862 ай бұрын
ते महापुरुषाची बंद ला होता आनी हे चोरानी बांद लेले आहेत 😅😅😅😅
@Abhjeet18192 ай бұрын
तेव्हाची मजबुती आता येणार नाहीं...कमिशन नावाचा प्रकार तेव्हा नव्हता ना
@KartikBedarkar-sv5zv2 ай бұрын
किल्ले सुरक्षित नाही भाऊ आता तोडणारे बसले बाजूला
@-user-9jpkthshdyekb2 ай бұрын
😢😢😢
@ravirajdeshmukh20872 ай бұрын
नेते आणि प्रशासन मजबूत नाही.महाराजांची खोट्या शपथा घ्यायलाही लाज वाटत नाही.
@milinddeokar96512 ай бұрын
पुतळा तयार करणाऱ्यां पासून ते उद्घाटन करणाऱ्यां पर्यंत सर्वांना जेल मध्ये टाका.
@shivajisopanjadhavjadhav37882 ай бұрын
हे सरकार काही कामाच नाही लोकसभा डोळ्यासमोर ठेवून गडबडीत काम करुन उद्घाटन केले जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग हे सरकार कधीच करु शकत नाही
खरा मराठी छावा वैभव नाईक अभिमान वाटतो आम्हाला तुंमचा
@anilnikalje75992 ай бұрын
देशात एकही पुतळा पडला नाही किती भ्रष्टाचार करणार, कोटी खाणार का महायुती सरकार आत्ता नक्की पाडणार फडणवीस,शिंदे घरी बसवा संताप अनावर झाला आहे
@Vick_G012 ай бұрын
Marathi माणूस बलात्कारी आहे असं काही काँग्रेस च्या लोकांचं म्हणण आहे चालतील का ते राज ठाकरे म्हणावं tr te hi tumhala chalnar nahit ❤❤
@javedjewale69422 ай бұрын
वार आलं म्हण 😂😂😂😂😂😂😂
@savitasurywanshi4532 ай бұрын
महाराष्ट्र भ्रष्ट केला,आमच्या राजाच्या नावाने राजकारण करता पण पुतळा तर मजबुत बांधा,
@somnathbagal-qk5pq2 ай бұрын
भिडे ची प्रतिक्रीया काय आहे का?
@nikhil8082N2 ай бұрын
उ. हू. 😂😂😂
@EdwardSnowdenJulianAssange2 ай бұрын
Kattar hindu sher BHIDE guruji zindabad ❤❤❤❤❤
@MastiMail-t4v2 ай бұрын
आंबा खायला गेलेत...आले की प्रतिक्रिया देतील
@Sunita-nk7te2 ай бұрын
@@EdwardSnowdenJulianAssangeKattar hindu 😂😂
@hot_star98712 ай бұрын
@@EdwardSnowdenJulianAssange Kulkarni kaka
@LakshmanSonavane-pt6nl2 ай бұрын
45km प्रती वेगाने तू का उडाला नाही अरबी समुद्रात काय मुख्यमंत्री आहे राव महाराज आहेत र पुतळा खाली पडला अपमान झाला ना महाराजांचा त्यांनी कोणाला खाली पडू दिलं.नाही एवढे महान होते राजे,त्यांच्यामुळे महात्मा फुले,शाहू महाराज,dr.babasaheb ambedkar, भाऊराव पाटील असे कितीक. महापुरुष घडले 😢😢😢जय शिवराय जय भीम ❤❤❤
@sampatmedge42222 ай бұрын
वाऱ्याचा वेग माहित नाही का काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आपलं एखाद्या लहान मुलासारखं
@suryakantkoli87982 ай бұрын
fakt virodhak bhava rajkaran kartay jay shri ram
@shivmangalchauphade42972 ай бұрын
Aare dada 300 varsh purvi chya kilyana kahi hot nahi ye tar 8 mahinya purvi ch aahe
@somadhondrepatil82182 ай бұрын
Are तुझ्या आईचा दाणा 400 वर्षांत एवढे वार आलं नाही ka..?? सत्य मांडायला शिक राजकारण नाहीये इथं महाराज हा अस्मितेचा विषय आहे!
@somadhondrepatil82182 ай бұрын
Are तुझ्या आईचा दाणा 400 वर्षांत एवढे वार आलं नाही ka..?? सत्य मांडायला शिक राजकारण नाहीये इथं महाराज हा अस्मितेचा विषय आहे!
@babasahebgund4132 ай бұрын
याच घर बरं नाही पडल वा-याच्या वेगाने 😢😢😢
@deepakkirde8332 ай бұрын
खरा वाघ महाराष्ट्राचा वैभव नाईक जय महाराष्ट्र
@sampatmedge42222 ай бұрын
आसं निकृष्ट दर्जाचं काम आहे या सरकारचं याला काही अर्थ नाही महाराजांचा पुतळा जर हे चांगला बांधू शकत नाही तर बाकी कामं कशी करत असेल जरा कल्पना करा
@peyushjadhav36592 ай бұрын
जसा गुजरातला पटेलचा पुतळा उभा करायला जपानी technology वापरलीत, तशीच आमच्या महाराजांचा पुतळा उभा करताना का नाही वापरलीत, म्हणजे ह्याच्या दृष्टीत महाराजांचे काहीच महत्व नाहीये का ???
@vaibhavgaikwad11322 ай бұрын
महाराज यांना फक्त निवडणुकी पुरते हवे होते पण महाराजांनी यांची लायकी यांना दाखवून दिली...जय शिवराय
@sonalikarnik62062 ай бұрын
Agadi barobar dada Statue of unity cha commercial action karun crores paise pan kamavle
@gajananbhoite4442 ай бұрын
हिंदुत्ववादी संघटना आता रस्त्यावर उतरतील का ?
@sarveshwarable2 ай бұрын
ते कशाला उतरतील... हे काय हिंदु मुस्लिम भांडण आहे का.. त्यांना फक्तं मतदानापुरता शिवरायांचा वापर करायचा असतो....
@nilesh.j9352 ай бұрын
कारण त्या ब्राम्हण चालवतात म्हणून नाहीं आता उतरणार
@GajananJadhav-er3md2 ай бұрын
बरोबर💯💯💯💯💯💯💯
@rameezraheman19722 ай бұрын
No bro😢
@samarthshirkar69532 ай бұрын
Tya fkt dharma dharma madhe bhandan lavnyasthi aahet... Tyana maharajanchya asmiteshi kahi hi then den nhi
@Amar65895jt2 ай бұрын
महात्मा फुले यांनी बांधलेले CSMT स्टेशन, अनेक पुल आजही शाबूत आहे...शिवाजी महाराजांचे गड किल्ले सुध्दा शाबूत आहे.कारण एकच आहे त्यामागील प्रामाणिकपणा...पण आता फक्त घर भरायचे काम सुरू आहे..
@avinashawate93622 ай бұрын
नारायण राणे कोठे शेपूट घालून बसला
@bhaskararaopatil41422 ай бұрын
मुख्यमंत्री नी स्पष्टीकरणच देवू नये
@rameshdakhore25622 ай бұрын
या महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध.
@prakashpatil67722 ай бұрын
थोडे थांबा हे सरकारच कोसळणार आहे महाराजांच्या पुतळ्या प्रमाणे
@AppasahebSupekar-s1z2 ай бұрын
350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले कितीही ताशी वेगाने वारा आला तरी ते मजबूत आहेत ते कसे काय...
@sagarpatil7902 ай бұрын
आज पुतळा कोसळला उद्या सरकार कोसळनारं
@sk-iv3mo2 ай бұрын
45 किमी वार. 300 वर्षा पूर्वी किल्ले बांधले आहेत... असे वारे तर काय वादळं येऊन गेले.. आणि हाजारो हाले झाले आहेत.तरी किल्ले जिवंत आहेत.
@vaibhavgaikwad11322 ай бұрын
यांना 1 साधा पुतळा उभा करता येईना नीट काय गद्दार लोक काय करू शकतात
@jaywantpatil58922 ай бұрын
निकरुष्ट काम करणारी सरकार उलथून टाकण्याची गरज आहे जय शिवराय
@mas555552 ай бұрын
बोगस बांधकाम केले असणार
@nivrutidhebe58842 ай бұрын
शिंदे भाजप सरकार हटाव महाराष्ट्र बचाव
@gajananshete12202 ай бұрын
अरे अतुल वारा महविकास आघाडीने सोडला काय 😅😂😅😂
@prakashpatil67722 ай бұрын
पनौती
@somanathgove99982 ай бұрын
8महिन्यापूर्वी नव्हता का वारा
@prabhakarchavan7992 ай бұрын
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा ओपन पुतळा जर का आठ महिन्यात कोसळला, तर अरबी समुद्रात स्मारक बांधणार होते ते कीती दिवसात पडले असते, नाही बांधला ते बर झालं नाहीतर त्यावर दरवर्षी दुरुस्ती साठी लाखो करोडो हे राजकारणी खर्च करतील.
@shrikrishanaraut18832 ай бұрын
जनतेचा पैसा पुन्हा खर्च होणार. कि मुख्यमंत्री साहेब आपल्या खिशातून करणार.
@prakashchavan78712 ай бұрын
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे एकाच माळेतले मणी आहेत
@NitinJadhav-vj4wk2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम आदर असते तर मुख्यमंत्री सर्वांच्या अगोदर पोहोचायला हवे होते ते दुसऱ्या ला पाठवून रिकामे चौकशा करू आश्वासन दिले, लुटारू मुख्यमंत्री........
@GajananDeshamukh-qg6my2 ай бұрын
काय मंत्री काय सरकार यापेक्षा शेतकऱ्याला कळतंय काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं वाऱ्याचा वेग आला अरे मनातून जरा खरं वागायला शिका
@bhaskararaopatil41422 ай бұрын
यानंपण गांजा पिलेला दिसतोय
@samirsamant38762 ай бұрын
ह्या पुतळयाबरोबरच जनता महायुतीला पाडणार हे नक्की पहा 😔🇮🇳
@ganeshasrondkar37692 ай бұрын
मोदी साहेब हेच काय ना खाऊगा ना खाने दुंगा जबाबदारी स्वीकारली पाहिजे
@Rocky-dz2bd2 ай бұрын
Fakt je khatat tyana sobat gheunga 😂😂😂
@OmshreeOm-m1e2 ай бұрын
गेली तिनशे वर्षे वारेच नव्हते वाटत आहे आता वारे वाहत आहेत 😂😂😂😂😂
@anilyedge50062 ай бұрын
तुम्हीं तर आता 90 च्या वेगाने परत व गुहाहाठी पळणार आहात हे पण लक्षात राहूदे
@SamirShinde-sb8xf2 ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.
@VikasDhumal-k6l2 ай бұрын
वाटेगाव तालुका वाळवा येथील धरण कसे गळती लागली ते अगोदर सांगा
@somnathbagal-qk5pq2 ай бұрын
फडणविसने खेकडे मंत्री पाठवले असणार तीकडे ते सावंत ताना कोण तर हाय वाटते
@SantoshJadhav-iy2mz2 ай бұрын
आधीपासूनच हे सरकार कुठे चांगला आहे
@rajeshkadam26612 ай бұрын
सगळ्यात पैसे खायाचे हे बीजेपी मिंधे अजित चे काम
@krishnabhosale40252 ай бұрын
एका सच्चा शिवभक्तांची एकच अपेक्षा आहे,की फक्त या विषयावर राजकारण करू नये, आता तरी निवडणूक समोर ठेऊन असे फडतूस कामे करू नये....!! ""जय शिवराय!🙏🚩
@JK-cr9tp2 ай бұрын
पुतळ्याच काम छत्रपती सारखे कणखर करायला हवे होते .मनाला वाईट वाटते
@shriharimukunde2 ай бұрын
शिंदे साहेब वाऱ्या वर एफ आय आर दाखल करा पेग मारके
@sunnystar56722 ай бұрын
ज्यांनी हे पाप केले ते पुन्हा निवडून येऊ याची काळजी घ्या... आता नितेश राणे कुठे आहे.. किरीट सोमय्या कुठे आहे... धर्मवीर समजणारे मिंदे कुठे आहेत? टरबूज वर मी बोलून माझी शक्ती वाया घालविणार नाही 😂हा पुतळा जेवढ्या फास्ट कोसळला तेवढे लवकर हे सरकार कोसलेलं 😂
@dadasojagdale72572 ай бұрын
वैभव नाईक साहेब आपके साथ हम खडे है
@dipakmane35992 ай бұрын
लोकसभा निवडणुकीसाठी निकृष्ट दर्जाचे काम केले होते महायुती सरकारने किती पैसा खाणार😢😢ह्यावेळी विधानसभेला तुम्हाला कायमचा नारळ मिळणार आहे
@sachinpongade3032 ай бұрын
वारा इतक्या वेगाने वाहील याबद्दल हवामान तज्ञ पंजाब डख यांनी अजून सांगितलेले नाही आहे
@kubermore45892 ай бұрын
450 km वाऱ्याचा वेगाने हे मिंधे सरकार अरबी समुद्रात बुडणार
@govinddoiphode20772 ай бұрын
भाजप वाल्याची पायली भरत आलेली आहे शिंदे साहेबांना युती तोडाव
@vijaykumarbabar56462 ай бұрын
निकृष्ट दर्जाचे काम हेच खरं सत्य आहे
@shrikrishanaraut18832 ай бұрын
अतुल काळसेकर नक्की काय प्रतिक्रिया देतायत. जनता वेडी आहे का ❓
@AdhyayChaudhari2 ай бұрын
खोटी शपथ घेतली होती. SIT. चौकशी करा.मनोज दादा समर्थक ❤
@DipakBoasle2 ай бұрын
Shinde dada tethil zade किती padali आहेत ते sanga.
@ramchandraterse96132 ай бұрын
🚩वैभव नाईक साहेब आगे बढो हम आपके साथ है 🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩
@Manoj-e7c5t2 ай бұрын
कमिशन ...म्हणूनच गृहमंत्री जेल मध्ये
@pandurangjadhav86152 ай бұрын
बरोबर आहे
@thinktank47242 ай бұрын
हॆ सरकार पण असंच कोसलेलं कायमच
@amazingartsanddrawings5152 ай бұрын
अतिशय वाईट घटना आहे राजेंचा पुतळा पडणं. . वारे ४५कि मी वेगाने वाहिले म्हणून मुख्यमंत्री म्हणाले ही तर फारच बालिश गोष्ट आहे वारे तर 100 कि मि.वेगानेही वाहू शकते माग काय सगळे पुतळे घरे पडतात काय ? किती बेजबाबदारपणे सांगितलं जाताय. ... या चुकीला माफी नाही ... जनता तुम्हांला कधीही माफ करणार नाही.... राज्यात महिलावर होणाऱ्या अन्याया निशेधार्तच हा मोठा वाईट प्रसंग राज्यात घडला आहे आता तरी राज्य कर्त्यानी सुधारायला हवे..... जनतेने यांना तोंडावर आपटले पाहिजे....
@avdhootvirkar56982 ай бұрын
अब बहुत हुई भ्रष्टाचार की मार अब की बर काँग्रेस सरकार 🚩🚩🚩🚩
@shivajipisal25352 ай бұрын
किती हीन प्रतेचे राजकारण हया शिवरायांच्या महाराष्ट्रा मध्ये चालले आहे परमेश्वराने ह्या पुढार्यांना चांगली बुद्धी दयावी ही देवाकडे प्रार्थना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा फक्त आणि फक्त स्वार्थी राजकारण करीत आहेत हे पुढारी
@bandulandge97792 ай бұрын
डोळ्यासमोर दिसते आणि घडून आणलेले म्हणतात
@itsuch65312 ай бұрын
Salute patrakaar bandhu🎉
@subhashsalunkhe73562 ай бұрын
अभेद्य अशा सिंधुदूर्ग किल्ल्याकडे पाहून तरी मनाला लाजून तर त्यांनी शिव स्मारक चे काम दर्जेदार करायला पाहिजे होते लाजा वाटू द्या जरा
@dineshmandale63902 ай бұрын
गुजरात मध्ये सुरक्षित येवढे वादळ येऊन आणि महाराष्ट्रात असुरक्षित कसं चालेल ... सरकारचा जाहीर निषेध करतो उठा जागे व्हा... जय महाराष्ट्र जय शिवराय
@RajabhauRokde2 ай бұрын
हे घटनाबाह्य सरकार आहे मुख्यमंत्री खोटं बोलतात छत्रपतीची खोटी शपथ घेतली मराठा आरक्षणाबाबत पण ओबीसीमध्ये आरक्षण दिले नाही एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@sanketpawar8492 ай бұрын
महाराष्ट्र बंद पाहिजे
@devendrasingsolanke94532 ай бұрын
हे निष्क्रिय भाजप केंद्र आणि राज्य सरकार असेचं कोसळेलं जय महाराष्ट्र 🚩
@sandeepmohite7672 ай бұрын
हवा वाऱ्याने पुतळा कोसळला हे बोलण योग्य वाटल नाही
@tukramkale87322 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही
@Balu423012 ай бұрын
Maharashtra band pukara
@NivruttiN-of6ml2 ай бұрын
अतीत उत्कृष्ट बांधकामा चा नमूना 😊 जय महाराष्ट्र
@devidasmurmure69092 ай бұрын
या दाढीवाल्याने पुतळा पडण्याला जबाबदार वाऱ्याला धरले .काय अजब सरकार आहे.आता वाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.जय महाराष्ट्र.😢😢😢
@umeshgund41132 ай бұрын
महायुतीला भावपूर्ण श्रद्धांजली
@vitthalkapase99692 ай бұрын
आत्ता माझ डोक फिरवू नकोस गुजरात मध्ये पटेल साहेबांच्या पुतळ्याची उंची महाराज्यांच्या पुतळ्या पेक्षा 5 पटीने ज्यास्त आहे मग तो पडत नाही मग महाराजांचा पुतळाच का पडतो याची चौैकशी करा बनवनार्या पासून उद्घाटका पर्यंत सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.
@ravindrabarate76512 ай бұрын
*इंग्रजांनी बांधला असता तर.. कोल्हापूर मधल्या छत्रपती शिवाजी पुलासारखे १०० वर्ष पूर्ण झाल्यावर भारत सरकारला दुरुस्ती साठी पत्र पाठवले असते*