Рет қаралды 257,086
नमस्कार मंडळी,,
आज आपण बोटीवरती बला (silver fish) या माशाचे जेवण बनवणार आहोत, बोटीवर जेवण बनवण्याची पद्धत जरी सारखेच असली तरी प्रत्येक वेळी मासे वेगळे असल्यामुळे जेवणाची चव बदलते.
घरी जेवण बनवण्यापेक्षा बोटीमध्ये जेवण बनवण्यामध्ये खूप फरक आहे आणि बोटीवर जेवण नेहमी ताज्या मासंंपासून बनवले जाते. बोट पण डोलत असल्यामुळे जेवण बनवताना सावधानीने आणि काळजीने बनवावे लागते.