साहेब लवकर बोला राव इलेक्शन होऊन जाईल निकाल पण होऊन जाईल 😂😂😂😂
@dinkarsuryawanshi8739Ай бұрын
तुम्ही मराठी माणस दवेनफसवणीसला देव म्हणता याची महराष्टील जनतेला लाज वाटते
@VishwaYDhumalАй бұрын
लाळघोटेपणा दुसरं काही नाही😂😂😂😂 थोड्या दिवसात बाप पण बोलतील
@vishalsanap9488Ай бұрын
😂😂😂te ky Maharashtra nahit kay
@pappumokar8519Ай бұрын
बापाला देव म्हणायचं तर हा भेगडे फडणवीस ला देव म्हणतोय 😢
@tarachandshinde312Ай бұрын
@@vishalsanap9488 फडणवीस महाराष्ट्र चा अनाजी पंत आहे म्हणून
@swarajbhisevlog1887Ай бұрын
गुजराती धार्जिणे आहेत @@vishalsanap9488
@dipakrao6416Ай бұрын
काय देवेंद्रच गुणगान भो, तस दोघ पण लायकीच नाहीत.
@dattarambavdane759Ай бұрын
महाराष्ट्रात गद्दराला माफी नाही
@sandipdatir9676Ай бұрын
दमदार दिलदार आणि पुन्हा मावळचे आमदार only सुनील आण्णा शेळके 💪✌️❤️
@samadhanhawale-te4ydАй бұрын
बाळा भेगडे तुम्ही जरांगे पाटलानवर टिका केली होती
@sitaramdhawade3089Ай бұрын
ज्या माणसाने महाराष्ट्राचे राजकारण नासवले त्यांचे एवढे कौतुक,
@Sturbun_illusionАй бұрын
Kautuk karnara pn tasach ahe😂
@DattaSuryaraoАй бұрын
बरोबर
@yogirajjadhav1658Ай бұрын
शरदक पवार बद्दल बोलताय ?
@girishmahadik3793Ай бұрын
हे पण नासलेल आहे 😂😂😂😂
@AkshayNalawade-w3s19 күн бұрын
नालायक फडवणीस बद्दल असे बोलू नका😂
@pravinkale6033Ай бұрын
करा पलटी अण्णा ला...😂
@dp-yq3snАй бұрын
😂😂😂😂 ghari ja
@TradeRAvenue21 күн бұрын
Adhi apla Arshaat Tond bagun bolav rao 😂😂😂
@amaradsul8423Ай бұрын
मुलांची शपथ घेऊन बोला लोकांची भाड कुणी खाल्ली 😂😂😂😂
@subhashmali5883Ай бұрын
पैसे देऊन public जमवणारा तुम्ही आणि चाले भूषण करायला😂😂 अण्णा ची व्यक्तिक public हा 🔝✌🏻
@tukaramkalkute6773Ай бұрын
बाळा भाउ ला कोणी serious घेत नाही आता
@pramodchanne1694Ай бұрын
निवडून तर सुनील अण्णा शेळके च येणार तुम्ही कितीही ताकत लावा
@pranalichavan7732Ай бұрын
मोदींच्या विरोधात फक्त विरोधी पक्षनेते होते ईथे पक्षातले पण गेलेत म्हणजे अण्णांची takad modinpexa पण मोठी aahe ह्यात दुमत नाही 😂
@nitinmore045Ай бұрын
🍌🍌🍌🍌
@DattaSuryaraoАй бұрын
🎉🎉
@AkshayNanekar-u7yАй бұрын
Yenar tr annach
@VaibhavSonwane-d5gАй бұрын
बायांना पाचशे पाचशे रुपये घेऊन बोलवलं तुम्ही 😂
@sudamdewade7622Ай бұрын
बाळा भेगडे साहेब आई बापाला देव माना फडतूस माणसाला देव मानू नका.
@narendrashaha502428 күн бұрын
पहिला देव, छत्रपती शिवाजी महाराज
@vishalkadlak594519 күн бұрын
Nahitrr kay hyala daivat mhntoy mhnje atich jhal rao😢
@PoojaSarode-o6d16 күн бұрын
Only Sunil Anna Shelke ch yenar
@chaitraliwarange343429 күн бұрын
तुम्ही काय केलंत सामान्य जनतेसाठी सुनील अण्णांनी बऱ्यापैकी लोकांसाठी काम केलीत
@shoaibnadaf4187Ай бұрын
मामा तुम्ही आता नगरसेवक निवडणुकीला उभे राहा 😂😂
@ph0enix182Ай бұрын
tari pan nivdun nay yaycha 😂
@TradeRAvenue21 күн бұрын
Confidence kuthun Annar evdha 😂
@MayurJagtap-b8e10 күн бұрын
One side King Sunil Anna shelake ✌🏻👑
@technologyandexperiment9290Ай бұрын
आयेगा तो आन्ना ही काम बोलताहे ❤
@bapumore5533Ай бұрын
गोर गरीब मराठा फडणवीसच्या माणसाला मतदान करणार नाही म्हणजे नाही 😂😂
@samirkatkar833Ай бұрын
जनसेवक आमदार सुनील आण्णा शेळके ❤
@harshadkalokhe6335Ай бұрын
Anna cha gu kha 😂
@sawataanandkar39714 күн бұрын
पडलाय तरीही बोलतोय 😂😂😂
@DattaSuryaraoАй бұрын
बलाभाऊ दैवत बदला नंतर जनता तुम्हाला नक्कीच स्वीकारेल नो डाऊट 😮😮
@santoshmodhale210610 күн бұрын
Only Sunil Anna shelke only ❤🎉🎉🎉
@SagarBhanusghare-m4zАй бұрын
फक्त सुनिल आण्णा शेळके चं आमदार होणार ❤
@SPdigitals53016 күн бұрын
पुन्हा एकदा आमदार श्री.सुनील आण्णा शेळके🎊🔥. तुम्ही किती पण बोंबला....😂
@malhartarade13 күн бұрын
शंकर टक्के सुनिल आण्णा निवडून येणार...
@bhanudasgawade4329Ай бұрын
येणार तर सुनील आण्णाच
@pritammaid737416 күн бұрын
Game over
@DJare-xh6ltАй бұрын
मावळच्या जनतेच्या मनामनात सुनील शेळके आहे
@ajaythakar9520Ай бұрын
तुमच्या आवाजावरून कळतंय तुमच्या भावना.स्वत: विषयी स्वतः बोलणारा माणूस .सगळं ठीक आहे पण बाप्पु साहेब पण तुमच्या विरोधात निवडणूक लडलेले विरोधक आहेत...
@श्रीआर्टАй бұрын
बाळा भेगडे तुम्हाला राजकारणात स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कृपेने पद मिळाली आणि दैवत फडणवीस ला म्हणता यालाच म्हणतात रात्रीत बाप बदलणे
@DattaSuryaraoАй бұрын
Yes
@vikramkadam5471Ай бұрын
😂
@pappumokar8519Ай бұрын
😂😂😂😂😂
@shaileshk3984Ай бұрын
😂
@shaileshk3984Ай бұрын
12cha
@vishaltidke1836Ай бұрын
लोकनेता फक्त सुनील अण्णा ❤
@rajeshshelke3503Ай бұрын
निलंबित केल पाहिजे bjp ने
@prashantr2629Ай бұрын
राजीनामा दिला आहे त्यांनी
@Kiran-mr2im8 күн бұрын
100000 आले भाऊ
@amitbansode2317Ай бұрын
फक्त सुनिल आण्णा शेळकेच आमदार
@prashantkamble19Ай бұрын
🤣😂😜🥰 टरबूजा हा कोणाचाच नाही आणि टरबूजाला दैवत मानणारा तू पण कोणाचा होऊ शकत नाही
@sss19881225Ай бұрын
मराठा क्रांती मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारा आणि काय गरज आहे औरंगाबादचे संभाजीनगर करायची अशी खिल्ली उडवणाऱ्या घरकोंबड्या फावड्याचे समर्थक दिसता तुम्ही????
@sss19881225Ай бұрын
जाऊन सांगा त्या घरकोंबड्याला तू आमच्या दैवत छत्रपतींना नाव ठेवलीस आता तू मुख्यमंत्री होत नसतो म्हणून 🤣🤣🤣🤣🤣🤣
@onenationonevalue15134 күн бұрын
शेळके आमदार झाले
@rajeshshelke3503Ай бұрын
महायुती आहे मग अपक्ष उमेदवार ची सभा कशी घेता
@mydevice-bz6juАй бұрын
पक्षाचे राजीनामे देऊन
@ph0enix182Ай бұрын
@@sarangkadam1471चिन्ह काय 😂😂
@omkarghotkule1816Ай бұрын
@@mydevice-bz6ju pakshacha rajinama nahi dilay.. fkt labharthi padancha rajinama dilay
@rameshwarbankar45929 күн бұрын
मामा 96000 मतांनी पडले 😂 मावळे चे पर्मनंट आमदार..... सुनील अण्णा
@TradeRAvenue21 күн бұрын
Visar pdlai
@raghugujar729 күн бұрын
बाळा bhau आपलं अस्तित्व संपुष्टात आलंय अस नाही का वाटतं...
@shivajifartade7286Ай бұрын
Only one मनोज जरागेपाटील सांगितील तसं कमळाबाईचा करेक्ट कार्यक्रम करणारच जय भीम जय मनोज जरागेपाटील झिंदाबाद
@gabbar_jan_blossom4834Ай бұрын
भेगडे... जरा तर खरं बोल 🙏🏽🙏🏽
@6666hindkesariАй бұрын
सुनिल आण्णा शेळके दादा एक नंबरर....❤
@umeshkadam851Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@gurudasnimble754022 күн бұрын
सुनिल आण्णा शेळके जिंदाबाद
@RajShitole-r9v9 күн бұрын
मावळात स्वर्थी राजकारण केले
@nitinkurahade745829 күн бұрын
सुनिल अण्णा पुन्हा एकदा आमदार
@Manishsisod04Ай бұрын
Only Sunil Anna. ❤ Best Amdar MLA
@dattarambavdane759Ай бұрын
गद्दार आहे
@msbrand9140Ай бұрын
Bapu saheb tumhi 2019 la sunil anna la support kele ,ani aaj पडलेले बला भेगडे आज तुम्हाला पाठिंबा देतात , भवकी ल कधी विसरू नका . ❤
@SachinShewale-dh7dbАй бұрын
दैवत फडन 20 आईवडील पेक्षा दैवत कोणतही मोठ नसतय भेगडे साहेब टरबूज आहे ते😂😂
@RutikbharneАй бұрын
Sunil Anna King ahe Ani King Rahanar 💖👑😎
@shubhamtaras6196Ай бұрын
Sunil Anna shelkech amadar honar Sunil Anna yek changla manus ahe
@patil0123Ай бұрын
बाळा भाऊ, पाच वर्षांपूर्वी तुम्ही मंत्री होते आणि आता ? 😆
पंकजाताई चा भाऊ सुनील अण्णा आमदार होणार लावा ताकत 💪
@akashgangawane6618Ай бұрын
😂😂 लोकसभे सारखं होऊ नये 😂
@सरीवरसरАй бұрын
चिक्की sag nav nko jodu mnje zal
@arunbangar2782Ай бұрын
सुनिल आण्णा शेळके फिक्स आमदार
@SantoshMankar-d9d29 күн бұрын
शेळके चा करेक्ट कार्यक्रम.... पॉवर साहेब
@raghugujar729 күн бұрын
मी तर मावळ मध्ये नाही मोडत पन स्वतःच अस्तित्व तयार करा काय होतास तुम्ही काय झालास तुम्ही 🤣
@AshokYewale-f4pАй бұрын
सुनील शेळके चांगले आमदार आहेत. नक्कीच निवडुन येणार
@akshaydangat375224 күн бұрын
कळकराई सावळा गावात रस्ता कधी होणार
@gurudasnimble754022 күн бұрын
५०० रूपये देऊन तुम्ही शिवार पांढरं केलं
@DarshanTapare-sw5mpАй бұрын
Sunil anna❤❤
@bhairapamali6744Ай бұрын
तुमचा करेक्ट कार्यक्रम सुनील आण्णा करणार
@SunilPawar-ys5elАй бұрын
बापू भेगडे आमदार विजय होणार 💯🚩🚩
@ajitchavan2316Ай бұрын
तू महाराष्ट्राच्या खलनायकाला सोडलात तर लयी मोठ्ठा होशील...
@HarshadaMhaskar-z7b9 күн бұрын
आत्ता पण स्वीकारा त्यातच तुमचं भलं आहे
@sdpatil1330Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@vivekmarathe957Ай бұрын
लोणावळ्यातील मराठे कंपनीच्या विषयात सचिन बारवकर तहसिलदार यांच्या समोर कायदेशीर पुरावे असताना शेण का खाल्ले शिवाय आपण आर्थिक दृष्टा मुकुंद मफतलाल शहा यांच्या वर अवलंबून होतात म्हणुन संघाची प्रथमा झालेल्या स्वयंसेवकांच्या फॅमीलीच्या मुळावर उठलात
@tanajishinde3512Ай бұрын
आमदार सुनिल आण्णांच होणार
@TradeRAvenue21 күн бұрын
Vote fkt sunil anna lach tumhi pudhari ya ekatra, amhi ajun 10 gola karun Voting la jato 🎯
@anilamale914 күн бұрын
काय झाले बाळाभाऊ 😂
@somnathjadhav-y2y22 күн бұрын
बाप्पूसाहेब फिक्स आमदार
@rohanovhal1244Ай бұрын
Fakta sunil annach
@shivajishelke6439Ай бұрын
बापु भेगडे निऊडुन यतिल जरांगे पाटील बदल महाविकास आघाडी काम करतात तु निउडुन कधीच यणार नाही
@pradeepchoudhari772Ай бұрын
सुनील आणा शेळके आमदार 🚩 साग तुझ्या फसवणीस ला 😂
@SachinShinde-tk5ubАй бұрын
फक्त बाळासाहेब भेगडे तुमच्यासाठी बापू पण
@PrashantBorate-f6q9 күн бұрын
पक्षाचे वाटोळे केले ....यांनी
@RamPujari-i7d9 күн бұрын
तालुक्यात गद्दारी करून तिकडे हुशारीला गेले वाटते....😂😂
@KrishnaSaste-f1w9 күн бұрын
मावळात भाजपचे वाटूळे करून तिकडे शुभेच्छा.....काय हे ....😂
@AnuragBanarse9 күн бұрын
रवी आप्पाचा पुरेपूर वापर केला स्वर्था साठी
@yashwantnagarplus1020Ай бұрын
Only Sunil Anna Shelke 100%
@जयमहाराष्ट्रАй бұрын
फक्त MVA
@SureshBarge-po2of8 сағат бұрын
एक लाखा पेक्षा जास्त मतांनी सुनील शेळके निवडणूक जिक ले
@ganeshkurkute3878Ай бұрын
फक्त भेगडे❤
@surajsutar1165Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@SudhakarMhaseАй бұрын
गधार ते गधारच असतात त्यांना कोणच थारा देत नाहीत
@nandanlandge9Ай бұрын
only सुनील शेळखे दाजी🎉
@amoljadhav7410Ай бұрын
जसा काय भारुड मध्ये काम करतोय हा मी गेलो तो आला
@jyotibabarne666211 күн бұрын
उद्या कळणार
@abhijeetpawar760Ай бұрын
बापूसाहेब भेगडे अत्यंत सालस उमेदवार भावी आमदार
@akshaysawale8715Ай бұрын
राजकारण लोकांच्या हिताचे असले पाहिजे पण तस् राजकारण होत नाही राजकारण होते ते राजकारणांच्या सोहिनुसर होत आहे हे दुर्दैव
@Avinash_Kedari_MusicianАй бұрын
मावळचा कायापालट करणारा जनतेच्या मनावर राज्य करणारा एकमेव आमदार ❤️ सुनिल आण्णा शेळके 🙏🙇 लोकांची मन जिंकण्यासाठी काम करावी लागतात भाषणबाजी करून विकास होत नाही
@rahulgotarne4270Ай бұрын
Only sunil Anna
@Ramshinde287424 күн бұрын
भाजप मुळं आमदार मंत्री झाले 😢 पण अशा परिस्थितीत पक्षा सोबत राहणं गरजेचं होतं. एक एक आमदार महायुती ला महत्त्वाचे आहे 😢 145 आमदार होते फडणवीस सरकार च्या वेळेस पण उध्दव ठाकरे व शरद पवार साहेब यांच्या राजकारण व मराठा आरक्षण सूरु करुन भाजप व फडणवीस यांचा गेम झाला 😮
@Vikasbhalerao-b7zАй бұрын
अवघड आहे भाऊ तू मुश्किल देवेंद्र च्या नादी लागू नये
@rahulwakode592419 күн бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋