मी एक शिवसैनिक असतो बाळा नांदगावकर यांचा समर्थन करतो शिवडी मधून बाळा नांदगावकर 100% विजयी होतील
@Raj_Thackeray_samrthakАй бұрын
आपला बाळा आपली शिवडी ❤️🚩🔥
@SanjayDivekar-o1qАй бұрын
बाळा नांदगावकर यांचा विजय होणार शिवडी मधुन जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र
@rameshrane5034Ай бұрын
हो आम्ही साक्षीदार आहोत तेव्हाचे माझगाव मध्ये तेव्हा कितीही मोठा नेता पक्षातून बाहेर गेला तो पडतोच नंतर पंकज भुजबळ हरले. तेव्हा नांदगावकर यांचा जनमानसात खूप प्रचंड विश्वास होता ..
@khaugalliindia954Ай бұрын
आपली शिवडी, आपला बाळा ❤️
@pavankhamkar1746Ай бұрын
साहेब ✌️✌️💯
@ramkhude9197Ай бұрын
आता बाळा नांदगाव कर यांना जनतेन निवडून दिल पाहिजे
@samadhankhairnar587Ай бұрын
bala nandgavkar ek sacha manus ahe
@SiddheshGhadigaonkar-s6f19 күн бұрын
आपली शिवडी आपला बाळा 🚂🚂🚩🚩
@pune___king1143Ай бұрын
दादा शिवडी मधून तुम्ही निवडून याल का माहित नाही पण या आठवणी ऐकून आणि ती विजयी मिरवणुकीची कल्पना करून सुखावलो
@prakashbhud755419 күн бұрын
लोकांनी बाळा नांदगावकरांना नाही बाळासाहेबांना मते दिली होती
@prashant__199717 күн бұрын
गाडी खाली कुत्र चालते कुत्र्याला वाटते मिच गाडी ओढतो 😂
@khaugalliindia954Ай бұрын
भुजबळ यांच आता 80 वय आहे,. तरी पण म्हातारा चोर्या, चपट्या, bharastachr करण्याचा थांबवत नाही 😢