Balasaheb Shinde vs Manoj Jarange | शिंदे 9 हजार कार्यकर्त्यांसह जरांगेंच्या विरोधात आंदोलन करणार

  Рет қаралды 81,964

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

Balasaheb Shinde vs Manoj Jarange | शिंदे 9 हजार कार्यकर्त्यांसह जरांगेंच्या विरोधात आंदोलन करणार
• Balasaheb Shinde vs Ma...
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
KZbin - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Пікірлер: 889
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 Ай бұрын
जरांगे।सोबत।सगळे।लुचे।आहेत।खरा।मराठा।समाज।फडणवीस।सोबत।आहे।
@animalsrealbeautifulpeople
@animalsrealbeautifulpeople Ай бұрын
जरानगेने ..फडणीस भाजप युती विरुध्द मविआसाठी राजकारणच केले. 25% मराठा विरूधद 75% मराठेतर अशी फुट हिन्दुमधये , अती मुस्लीम प्रेमी असलेलया जरानगे ने पाडली हे मात्र खर आहे.
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e Ай бұрын
Parat obc maratha yanchya madhehi vaad petaun hindu madhe fut padnyacha prayatna jhala
@navnathwabale4908
@navnathwabale4908 Ай бұрын
आत्ता एकच उपाय समान नागरी कायदा लागू करुन सर्वांना समान न्याय
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 Ай бұрын
आरक्षणाचे सोडून जरांगे महाविकास आघाडी चे काम करत आहे.याला निवडून आणतो त्याला पाडतो या नावा खाली पेट्या गोळा करत आहे.आता समाजाच्या नावा खाली स्वतः चे घरं भरत आहे.
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 Ай бұрын
शिदे, साहेब,, सत्य, बोलत आहे
@amolchavan5520
@amolchavan5520 Ай бұрын
जरांगे यांची भूमिका संशयित आहे त्यांनी महाविकास आघाडी ला पाठीशी घालू नये
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
मराठा समाज ने ध्यानात ठेवा की मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले आहे शरद पवार यांनी मराठा समाज साठी कधी काय केले नेहमीच मराठा समाज ची फसवणूक केली आहे नीट अभ्यास करा आणि अत्ता शरद पवार हे मनोज जरा नगा ला पुढे करून आपली तुतारी वाजवत आहेत
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Ай бұрын
जरांगे कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देवु शकत नाही.
@dipakrajput4743
@dipakrajput4743 Ай бұрын
मी ओपनमधें येतो,घरी परीसथीती हलाखीची,आरक्षना पेक्षा माझा हिन्दू समाज एकसधं राहों, रात्र वैरयाची आहे
@bhagirathmunde5210
@bhagirathmunde5210 Ай бұрын
जरांगे बस कूच दिन के मेहमान
@Boss4380
@Boss4380 Ай бұрын
आण्णासाहेब आपण सत्य भूमिका मांडत आहात समाज हितासाठी सत्य काय हे स्पष्ट होणे आवश्यक
@rohitdholi6689
@rohitdholi6689 Ай бұрын
जर का महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली तर आहे ते सर्व आरक्षण जाणार हे नक्की .
@dipakrajput4743
@dipakrajput4743 Ай бұрын
फक्त देवेन्द्र फडनविस साहेब,
@pramodpogere9298
@pramodpogere9298 Ай бұрын
शिंदे साहेब खूप छान विचार मांडीत आहात
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
अती होणे जास्त काल टिकत नाही. माती होणारच. झुंड शाहीचा अतिरेक सुरु आहे.
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq Ай бұрын
शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवले 1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या जरा विचार करा
@amolchavan5520
@amolchavan5520 Ай бұрын
आण्णा साहेब यांनी खूप चांगले प्रश्न विचारले आहेत याच उत्तर जरांगे यांनी फाटे न फोडता उत्तर द्यावीत
@rohitdholi6689
@rohitdholi6689 Ай бұрын
यांचे मुद्दे योग्य आहेत .
@anantagavhane8865
@anantagavhane8865 Ай бұрын
खरंच जातिवंत मराठ्यांनी मनोज जरांगे यांना विचारायला पाहिजे की महायुती पाडून महविकास आघाडी आरक्षण प्रश्न सोडविणार का...? तसे असेल तर लेखी घ्या...भावनिक मुद्द्यावर नुसती समाजाची दिशा भुल नको व्हायला
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
सत्य मांडले की धमक्या आरक्षणाचा पोरखेळ सुरू आहे हे थांबले पाहिजे
@siddhantk1343
@siddhantk1343 Ай бұрын
राहुल सर तूम्ही छञपती संभाजी नगर येथील किशोर भाऊ चव्हाण यांची मुलाखत घ्या तुम्हाला आरक्षण काय समजून जाईल
@गणेशस्वामी-ढ3द
@गणेशस्वामी-ढ3द Ай бұрын
अहो जरांगे सारखे असे आले किती गेले किती अण्णा हजारे सारखे
@NileshSawant007
@NileshSawant007 Ай бұрын
तुम्ही आसेच जळत राहा😂😂😂😂
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 Ай бұрын
निकाल कोणाच्याही बाजूने लागो जरांगेचं भविष्य अवघड आहे .
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
असंस्कृत नेता जास्त काल भवितव्य राहणार नाही.
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
तुझा बायको सोबत मी आहे टकल्या रोज उडतो
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
​@@shubhamvlogs6549तुझा बहिणी चे भविष्य बग अवघड आहे ते रोज नविन घेते उडवून
@मराठी777
@मराठी777 Ай бұрын
तुमची इनामदार चेहऱ्यावरून समजत आहे.
@viveknaik8408
@viveknaik8408 Ай бұрын
ह्या माणसाने योग्य प्रश्न विचारला आहे. महायुतीला पाडून मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का. प्रश्न सर्वांनी जरांगेना विचारायला हवा. लिहून घ्या.फक्त जरांगे ने काहीतरी बोलल्यावर खुश होण्यापेक्षा वस्तुतीती तपासून बघा. सत्य तपासा.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
आण्णा साहेब शिंदे योग्य भूमिका मांडत आहे. जरांगे चे चुकीचे कृतीने महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार आहे.
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co Ай бұрын
हे तुमचं खरं दुखणं आहे
@Deepak-Patil-11
@Deepak-Patil-11 Ай бұрын
जरांगे पाटील यांना आता भूमिका स्पष्ट करावी की महाविकास आघाडी ल मतदान करा ... आणि महाविकास आघाडी कडून लेखी पत्र घ्यावं.. आणि पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट..करावं
@ravindravispute9180
@ravindravispute9180 Ай бұрын
जारांगे पाटील ह्याची दादागिरी चालू आहे
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u Ай бұрын
समाजाचा काहीच प्रश्न नाही तो तुमचा प्रश्न असल शिंदे दादा
@Mbbsadmissionabroad
@Mbbsadmissionabroad Ай бұрын
मराठा समाज फक्त जरांगे पाटलाल औळखता
@aniketjadhav8869
@aniketjadhav8869 Ай бұрын
अरे मी याला ओळखतोय याच्या सोबत कोण नाही रे 🤣🤣🤣🤣🤣
@Deepak-Patil-11
@Deepak-Patil-11 Ай бұрын
मराठवाडा तील आरक्षण मिळालं पाहिजे पाहिलं हा मुद्दा मूळ आहे.. मनोज जरंगे पाटील सरकार ल पाडा पण महविकास आघाडी सरकार आरक्षण देणार का...
@sambhajibhange4307
@sambhajibhange4307 Ай бұрын
उधा जारांगेचा राष्ट्रवादी शरदपवार गटात जाहीर प्रवेश
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z Ай бұрын
विकत घेतलं आंदोलन जरागे यांचे,, तरी या जरागे यांनी बिड मद्ये वाशी येथेच आंदोलन ईकल व्हतच ना,, जरागे पाटील,,
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
शिंदे विचारी माणूस आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतात.
@nish1459
@nish1459 Ай бұрын
योग्य प्रश्न विचारलेत तरीही फडणवीस साहेब म्हणून टाळणे हे असले प्रकार चालू आहेत नालायक पाटिल केवळ फडणवीस साहेब पडावे असेच बोलायला येतो news वर
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Ай бұрын
रौउत‌ हा‌ शिंदे‌ बारस्कर‌ हाके‌ किती जरांगे पाटील स्वार्थी नाहीतमराठायोद्धा आहेत
@sancreation2073
@sancreation2073 Ай бұрын
विधानसभा झाल्यावर समजेल फक्त महायुतीच सरकार येऊ नये.
@obc7523
@obc7523 Ай бұрын
मिठून
@sunilkhande6251
@sunilkhande6251 Ай бұрын
मराठा काय असतो हे फक्त पाटलांनी दाखवून दिलं खरंच गर्व वाटतो मराठा असल्याचा फक्त पाटील समर्थक
@GaneshWadive
@GaneshWadive Ай бұрын
जरांगे मुळे निर्माण झालेल्या समस्या....१.OBC लोकांशी वैर २.EWS घालवले ३. मराठवाडा, विदर्भ राज्य वेगळं करा ह्या मागणीला जोर ४. महाविकास आघाडीला बळ मिळाले ५. भाजप विरोधी भूमिकेमुळे SEBC धोक्यात ६.OBC आरक्षण धोक्यात आणणे ७. दोन मराठा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जाब न विचारता BJP च्या उपुख्यमंत्री यांना टार्गेट करणे ८. पाडा पाडीची भाषा बोलून डीवचने ९. महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभेत फायदा पोचविणे १०. मागण्या सतत बदलविने ११. झुंडशाही निर्माण करणे १२. वारंवार मोर्चे काढून मराठा समाजाची शक्ती OBC आरक्षण जे मिळणारं नाही त्यात खर्ची करणे १३. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पेशव्यांनी जी चूक केली तीच मराठांच्या प्रती मनोज जरंगे यांनी करणे
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Ай бұрын
Yedzavya तुला बाप् आहे का? नाव नाही.
@balughule2293
@balughule2293 Ай бұрын
तुमच्यासारख्या माणसांनी समोर येण्याची गरज आहे
@vinayakdhanake3754
@vinayakdhanake3754 Ай бұрын
जातिवंत मरथ्यनी स्वतचा नवा पक्ष काडावा 288 उमेदवार उभे करावे विरोधी पक्षाच्या खम्बावर खेळू नये
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 Ай бұрын
कोण आहे बाळासाहेब शिंदे?फडणवीस का शिंदे चा माणूस आहे. भावकी तर नाही ना. अक्षरशः वाट लावली ह्या भावकीने
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 Ай бұрын
पवाराचे च होते पहिले .
@eknathmane7844
@eknathmane7844 Ай бұрын
हा भिकारचोट आहे जरांगेना शंका विचारण्यापेक्षा तूझा बाप फडणवीसला विचार Ews का बंद केलेस जरांगे साहेब राजकारण करतेत तर तु काय आयघालतोस तू पण गटूळ घेवून राजकारण करतोयस
@Nashiker
@Nashiker Ай бұрын
😂पाकिट
@dattatraykadamofficial7049
@dattatraykadamofficial7049 Ай бұрын
ह्याच्या मधून स्पष्ट दिसतंय हा bjp samarthak ahe
@sandipyewale2700
@sandipyewale2700 Ай бұрын
अहो हा एक फडतूस कांदा व्यापारी आहे
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 Ай бұрын
जरांगे साहेब यांना प्रश्न विचारण्याची गरजच काय समाज कल्याण साठी तळमळीने लढाई लढत आहे समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा नाही तर घरात चुप बसा पाय ओढायचे काम करु नका
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
हे भाजप कार्य करता आहेत अस वाटत
@AB-si5yr
@AB-si5yr Ай бұрын
आणी jarange पवार साहेबांचा कार्यकर्ता ..😂😂
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 Ай бұрын
मग काय सगळे वाकड्याचे असावे का
@PrkashKarale
@PrkashKarale Ай бұрын
हे भाजपा चे आणि तो शरद पवार चा चालु द्या
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
​@@AB-si5yrतुझा बहिणी वर येऊन उडतात ते बग पहिले
@AB-si5yr
@AB-si5yr Ай бұрын
@@भारत-म8झ हेच आपल्या marathyanchi लायकी!!.....मित्रा
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m Ай бұрын
🎉🎉आसा शुज्ञ माणु पुढे काढाएला पाहीजे होता.जरांगेला काय कलतय😢😢
@manikshinde9193
@manikshinde9193 Ай бұрын
बाकीच्यांच्या लाईन मध्येच दिसतात तुम्ही लागा लाईन ला 😆🧑‍🤝‍🧑🚩
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
जारांगे प्रश्नाचे उत्तरें देत नसतो कारण तो खोटा आहे विषय दुसरीकडे नेहुन फडवणीसावर सुरू करतो एवढा चत रा जारांगे आहे खरेच जारांगेला समाजाची कणव असेल तर फडवणीसचे आभार मान त्याने तरी काही का होईना केले आहे
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Ай бұрын
खोटे बोलतो हा
@ravindravispute9180
@ravindravispute9180 Ай бұрын
अहो दादा तुमचा प्रश्नाला काय उत्तर देणार छत्रपती संभाजी नगर ला ताई आमरण उपोषण करत आहे त्या ताई ला पण भेटायला गेले नाही
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
जरांगेच्या विरोधात त्याचे कार्यकर्ते सोडून जोरदार मोहीम उघडा. इतर जातींनी जरांगेला धडा शिकवा. खूप माजला आहे सांड जरांगे.
@raps9858
@raps9858 Ай бұрын
@@hemakayarkar3529 तूझा बाप आला तरी शक्य नाही ते , इथे फक्त कमेंट करून काही होत नाही. गांडीत दम असावा लागतो 😂🤣🤣🤣🤣
@Vjtlala
@Vjtlala Ай бұрын
का तुझ्या ताटातलं चाललं म्हणून वाटतं का तसं तुला माजला म्हणून
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
Ye nit bol ladies aahes na. Mg aamhi bolalo tar radat basashil. Aani kon majale aahe g. Tula akkal aahe ka. Aapan kay bolato te. Aadhi ghari laksh de. Aani ho swatachya samajachi magni karnyat chukiche kay. Pn tuzya sarkhya bhikari lokanna vatate ki sagle kahi aaplyala aani aapun janm ghatlelya porannach milave. Laj balag kay boltes tyach
@amolnimse2557
@amolnimse2557 Ай бұрын
Chal nigh
@anildighole3349
@anildighole3349 Ай бұрын
बरोबर
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
तोडं आरशात बघ ना...😂
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 Ай бұрын
पवारांनी पाहिलं का
@ashok5368
@ashok5368 Ай бұрын
आण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही समाजासाठी काय करणार हे सांगा... सध्या मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलले की प्रसिध्दी मिळते हे ओळखले आहे.
@rajeshkharade4861
@rajeshkharade4861 Ай бұрын
यांच्यापेक्षा राजाभाऊ यांची मुलाखत महत्वाची आहे
@Dadarp-r2y
@Dadarp-r2y Ай бұрын
राहुल कुलकर्णी खर तर त्या jarange पाटील च खर चेहरा लोकांसमोर आणायचं काम करा तुम्ही
@VishwanathSawant-xk5ht
@VishwanathSawant-xk5ht Ай бұрын
हे सगळे सुपारी घेऊन फिरणारे आहेत
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
तुझा माय बहिणीचा खरा चेहरा लोका समोर आला आहे ते बग पहिले रोज नविन उडवून घेते आता पैसे घेते पहिले फुकट होते
@Dadarp-r2y
@Dadarp-r2y Ай бұрын
तुला एका बापाने काडलच नसणार म्हणून तर असली भाषा आहे तुझी मी समजून घेतल आहे सोड
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
किती पैसे घेतले ते पण सांगुन टाक
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 Ай бұрын
जरांगे नी किती घेतले पवारा कडून
@vivekgaikwadpappug6370
@vivekgaikwadpappug6370 Ай бұрын
तुम्हाला माहीत नाही आण्णा शिंदे चा इतिहास, सच्चा मराठा आहे, जय शिवराय
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
तुमचाच कार्यकर्ता आहे त्यांनी आपले मत मांडून प्रश्न विचारले म्हणून लगेच पैसे घेण्याचा आरोप ...जरंग्याने किती घेतले ते पण विचारू शकतात.
@z1gp
@z1gp Ай бұрын
​@@ckpatekarजर रंगीला केस दिल
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
​@@shubhamvlogs6549तुझी बहिण उडायला पैसै घेते आता पहिले फुकट होते 😅😅
@shahajithorat
@shahajithorat Ай бұрын
90 bahadur😂
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Ай бұрын
शिंदे साहेबांना धमक्या, हे काय चाललय, विरोध असावा, पण धमक्या देण्याचा काय संबंध.
@ganeshgaikwad4701
@ganeshgaikwad4701 Ай бұрын
हा कोण आला अजून नवीन च 😂 किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. फक्त निस्वार्थी नेता मनोज जरांगे पाटील.
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
गरीब मराठया समाजा ला जंरागे च्या सवागता साठी ईतका भारी खर्च कस पोसतो।। जय महाराष्ट्र।।
@cricbhai5168
@cricbhai5168 Ай бұрын
😂 जरांगेंना प्रश्न विचारणारा, किंवा विरोध करणारा एका दिवसात hilight होतो 😅लगेच त्याला प्रसिध्दीसुद्धा मिळते.. कमाल आहे.
@sahadevburudye-jz7fh
@sahadevburudye-jz7fh Ай бұрын
दलीत समाजाला माझी विनंती आहे मराठा समाजाने नामांतराला विरोध केला, मग कशाला मराठा समाजाला मतदान करतात, हे जरांगे मुळे दिसतात
@Demand_Supply_9
@Demand_Supply_9 Ай бұрын
Tumcha voting ne ky fark padnar aahe😂😂😂
@pandupowar5399
@pandupowar5399 Ай бұрын
फरक पडत नाही
@Vjtlala
@Vjtlala Ай бұрын
लोकल लेवलला रावतांसोबत असतो आत्ताशी तुझं दुखणं कळलं समाजाला
@Sohampatil8917
@Sohampatil8917 Ай бұрын
नेता म्हणतो आणि विरोधात आंदोलन करत आहेत काय वाटत आहे
@R.SEducstionplatformpune
@R.SEducstionplatformpune Ай бұрын
लोकशाही मध्ये समाज बघून पाठिंबा देतो होय माकडा. यावरून या माणसाचा प्रामाणिकपणा दिसतो. 100% देण्या घेण्याचे काही तरी लागे बांधे असणार.
@shahajithorbole5181
@shahajithorbole5181 Ай бұрын
बार्शी मध्येहे ठरवून कारस्थान सुरू आहे .जरांगे पाटलाच्या विरोधात
@laxmanwagh3906
@laxmanwagh3906 Ай бұрын
कुलकर्णी साहेब कोनाला शोधून आनले तुम्ही, काय राव, तुम्हीला ओळखले मराठा समाजाने आता
@arujogdand7772
@arujogdand7772 Ай бұрын
शिंदे जे बोलतात ते कालच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलून गेले की त्यांना विचारा
@Vickaspawar
@Vickaspawar Ай бұрын
खिश्यात साधा मोबाईल दिसायलाय तो झाकून ठेवा 😂😂😂😂😂😂😂
@PatilShubham98
@PatilShubham98 Ай бұрын
हया चैनल बद्दल माझी मनातली शंका खरी ठरली. जयाला कळले त्याला कळले. 🙏🙏🙏
@raps9858
@raps9858 Ай бұрын
एकदम मनातील बोललात.... मराठ्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात नेहमी.... मी अन् सबस्क्राईब केलं आहे
@GC-qf6os
@GC-qf6os Ай бұрын
हो माझ्यापन शंकेचं निरसन झालंय
@swapnilkadam438
@swapnilkadam438 Ай бұрын
Yes right 👍
@Aspirant4028
@Aspirant4028 Ай бұрын
करेक्ट 💯💯
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
असोत,well done देवेंद्र फडणवीस जी ❤ मुंडे कुटुंब राजकारणातून हद्दपार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात यश मिळत आहे 😂😂😂😂😂​@@raps9858
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Ай бұрын
हाके‌ बारस्कर‌ हा‌ कोणता‌ आला‌ राव टरबुज‌ ने‌खोके‌ दिले‌ की‌ काय‌
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
Are chutya Jarangya kai dev nai to manus satya boltoy
@z1gp
@z1gp Ай бұрын
हाके साहेब हे अभ्यासू नेतृत्व आहे त्या गावठी वाले नाही😂
@RajendrBhakre
@RajendrBhakre Ай бұрын
तू मनी किति घेतलेह तु जरागे साहेबानापाठिबा देणै तुलाहात🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@BhausahebPawar-j5i
@BhausahebPawar-j5i Ай бұрын
जसे शिवाजी महाराजाच्या काळात फितूर होते तसेच याही काळात फितूर आहेत
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 Ай бұрын
आरे शिंदे 9000 लोक घेऊन आंदोलन करशीला पण मत देतां तेतली 90 सुदधा मिळणार नाहीत
@VenkatRayte-yk5go
@VenkatRayte-yk5go Ай бұрын
बाळासाहेब कोण आहेत? त्यांच योगदान काय ह्यापेक्षा समाजाला काय फायदेशीर आहे ह्याची जाण आहे हे महत्त्वाचं आहे
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e Ай бұрын
तुम्ही काय सेटे उपडू शकत नाही पाटलांचे 9 हजार लोक जमा करा की 9 लाख जमा करा
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
कुलकर्णी पञकार महणजे bjp चा माणूस आपण जरा ATM Guru मगर सराची जरा मुलाखत घ्या .
@DevidasSalunke-pm7th
@DevidasSalunke-pm7th Ай бұрын
हे असच होणार होतं चांगल्या कामात अडथळा निरमान करणे ही माहावीतीची चाल आहे.
@yogeshsurwase3581
@yogeshsurwase3581 Ай бұрын
जेवा योद्धा मैनेज होत नाही तेंवा त्याला बदनाम करण्या साठी अशी खाऊं कुतरी सोडली जातात 😅
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 Ай бұрын
भिडे गुरुजी सोबत काम केले आहे सांगतो त्यांचा माणूस आहे वाटते
@kittupop709
@kittupop709 Ай бұрын
प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक कार्यकर्त्याला असायलाच हवा.आणि त्या प्रश्नांची उत्तरे नेतृत्व करणा-या व्यक्तीने द्यायला हवी.महाराष्ट्रात सर्व दुरवर पसरलेल्या समाजाच्या बाबतचा निर्णय समाजमान्य व कायद्याचा घटनेचा आरक्षण विषयाचा अभ्यास असलेल्या व्यक्तींशी चर्चा करूनच घेतला पाहिजे.त्याचप्रमाणे राज्यात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची देखील खबरदारी घ्यायला हवी.पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.आज महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा उभा संघर्ष आहे आणि ते वास्तव आहे.आणि याचा फायदा प्रत्येक राजकीय पक्ष घेऊ पहातोय.त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त होताना अभ्यासपूर्ण व संयमाने व्यक्त होणं गरजेचं आहे.
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x Ай бұрын
अहो बालासाहेब शिंदे हेच प्रश्न तुम्ही ज्यावेळेस लाठीचार्ज केला तेव्हा देवेंद्र फडणवीस ला काय विचारले नाहीत चांगल्या कामात घोडा घालणारे तुम्ही कोण आहेत मला फक्त एकच मनोज दादा जरांगे मराठ्यांचा योद्धा बाकी सगळे
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 Ай бұрын
एकच जात तीन तीन प्रवर्गातून आरक्षण घेत आहे..
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ. जरांगे हटाओ मराठा बचाओ जरांगे हटाओ मराठा बचाओ जरांगे हटाओ मराठा बचाओ.
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
फुकटखाऊ हटाओ ,गुणवंत बचाओ. गाढव हटाओ , घोडा बचाओ..कमी मार्क वाले हटाओ,देश बचाओ.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
जरांगे मुळे जातीवादचे महाराष्ट्रात विषारी पेरणी झाली आहे. महाराष्ट्र अशांत, अस्थिर होत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे.
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
@@hemakayarkar3529 सबको एकेला हटायगा
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co Ай бұрын
भ्रष्ट जुमला पार्टी ने चांगला नारा दिला आहे
@raghunathdapke8886
@raghunathdapke8886 Ай бұрын
अहो शिंदे साहेब तुम्ही हि मराठ्याची भाषा नाही बोलत हि
@dattatrayarenge5987
@dattatrayarenge5987 Ай бұрын
हे पत्रकार कुलकर्णी कोणत्या पक्षाची वाहवा करताहेत हे सर्व गरीब मराठ्यांना समजतं बरं
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Ай бұрын
फितूर पदवी बहाल या शिंदे ला ओन्ली मनोज जरांगे पाटील❤🔥
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co Ай бұрын
आदाणी भारताला किती टॅक्स देतो यावर पत्रकार साहैब जर माहिती द्यावी
@EaknathDidshere-mf7eu
@EaknathDidshere-mf7eu Ай бұрын
असं करुन काय मिळवणार? राऊत यांची भुमिका चांगली वठवित आहात. प्रश्न विचारण्याची गरज नाही.दादा! अशाने समाजाचं वाटोळे झाले.. स्वताच्या दुकानदारी साठी जरांगे सारखं नेतृत्व घेरुन काय मिळवणार.. लोकांना सगळे डाव व अभियान याचीं पुरेपूर जाणीव झाली आहे.
@sandipyewale2700
@sandipyewale2700 Ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही पण जरांगे ना बदनाम करण्याची सुपारी घेतली का
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 Ай бұрын
आर भाऊ सरकार विरोधात आंदोलन करायच का विरोधाकच
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर Ай бұрын
पण ऐक गोस्ट खरी आहे जरागे हा खरोखरच माजला मी मराठा
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 Ай бұрын
तुम्हाला डायरेक्ट विरोध करता येत नाही म्हणून असा विरोध करतात सर्व अनाजीपंत करतात.
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
Asle fatake khup zalet😂😂 Only manoj jarange patil ❤❤
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Ай бұрын
भरपुर.मार्ग.आहेत.पैसे.कमवायला.तीकडे.झक.मारायची.आला.ईमानदार.
@गणेशस्वामी-ढ3द
@गणेशस्वामी-ढ3द Ай бұрын
हा माणूस बरोबर बोलतोय कारण का नंबर एकचा माणूस आहे कुठल्या याला राग नाही आणि कुठल्या याचा संबंध नाहीये असा माणूस आहे त्या माणसाची योग्य दिशा बाळगायला पाहिजे हा माझा वैयक्तिक मत आहे
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Ай бұрын
बाळु तुझ्या बरोबर कोणीच येणार नाही तु मॅनेज होऊ नको
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Ай бұрын
अण्णासाहेब आपण चागलं पुण्याच काम हाती घेतलं आहे. समाज आपल्या मुळे ...
@sandipgavhane
@sandipgavhane Ай бұрын
इतक्या दिवस कुठे गेला होता हा आज जागा झाला आहे ईमानदार होता तर आता पर्यंत कुठे गेले होते
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
शिंदेंना आपले विचार मांडण्याचा अधिकार नाही काय?
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz Ай бұрын
मग शिंदे यांच्या बाकिच्या जागेचे काय ते मराठाच फक्त ठरवतिल
@VijayMore-i6h
@VijayMore-i6h Ай бұрын
दादा संगत राहून चांगली गेम केली.. सुपारी बाज शिंदे नी
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 37 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,9 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 20 МЛН
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 37 МЛН