लोकसभेला ईव्हीएम चांगल्या आम्ही आता पडले की ईव्हीएम चांगल्या नाहीत
@shantanuphalke29343 сағат бұрын
हे पडल्यापासून नाकला सुज आली आहे वाटत 😂😂😂😂😂
@mahadevdhawale20073 сағат бұрын
😂😂😂
@ggggffffffffffff3 сағат бұрын
पोपट 😂😂😂😂
@subhashdighe58523 сағат бұрын
😊 मतदारसंघात काही काम केलं नाही मग निवडून कशी काय येतील😢 आपली हार झाली आहे ती स्वीकारा😅
@white_cloud3693 сағат бұрын
"नाक कापलं पण भोक तर उरल आहे" अशी अवस्था झाली आहे महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची 😂😂😂
@mahadevdhawale20073 сағат бұрын
मुख्यमंत्री होणार होते थोरात पण लोकानी सपकून जोरात आपटल आता 5 वर्ष आराम करा बस झाली जनतेची सेवा
@Avirbhav-p3 сағат бұрын
संगमनेर चे दमदार आमदार अमोल खताळ 🎉🎉🎉
@deepakpawar76703 сағат бұрын
जनतेला सगळ्या गोष्टी मान्य आहे तुम्ही पडला म्हणून तुम्हाला मान्य नाही 😂😂😂😂 थोरात पडले जोरात
@gopaltambave77753 сағат бұрын
लोकांनी स्वीकारला तुम्ही स्वीकारा
@mohsinbaig94573 сағат бұрын
पेपर वर मतदान घ्याना... कोणाला अडचण नाही.... अमेरिका सारखा देश पेपर वर मतदान घेतो...
@white_cloud3693 сағат бұрын
मतपेट्या पळविल्यावर तू आणशील का शोधून?😂😂😂
@sanjayjadhav8579 минут бұрын
😂😂
@vforvideos1053 сағат бұрын
स्वत:ला पाहिजे तो निकाल जाहीर केला.Exit पोल नुसारही निकाल नाही.सगळा झोल आहे.राष्ट्रपती राजवट लावावी हाच योग्य पर्याय आहे.
@amoldeshmukh23833 сағат бұрын
तुमचा सर्व सामान्य जनतेशी संपर्क तुटलेला होता... मान्य करा...
@SimpleTricks_MSExcel_SSV3 сағат бұрын
असे भंडाफोड झाल तर अतिउत्तम… जिंकून कुणीही येवू देत… बीजेपी के महाविकास आघाडी…पण इतक्या खोटेपणाने नको की सिस्टम आणि सगळ्यातलाच विश्वास निघून जाईल
@a.g.patil57433 сағат бұрын
Balasaheb thorat padle jorat😂😂
@avinashgdeshmukh3 сағат бұрын
नाचता येईना म्हणे अंगण वाकड 😂😂
@GaminghouseHouse3 сағат бұрын
अश्या पडलेल्यांच्या प्रेस कशाला घेता बे टीव्ही९ वाले ही तुम्हाला इज्जतच नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@RoleMarathi2 сағат бұрын
तुमचा ज्या कुटुंबियांशी संपर्क होता तेच लोक विजयी सभेत नाचत होते शेठ त्यामुळे तुम्ही म्हणजेच संगमनेर हे डोक्यातून काढून टाका आता 😅😂
@mahendratakawale54403 сағат бұрын
100 .Right. Sheb
@Boss43803 сағат бұрын
सोडा राव थोरात साहेब आता आराम करायचे दिवस आलेत. लोकांनी तुम्हाला आराम करा म्हणून सांगितल तर कशाला त्रागा करुन घेताय .खरंच सांगतो थोड निवांत रहा कारण आता फडफड करुन काही उपयोग होणार नाही.
@pramodingole58333 сағат бұрын
EvM
@shyamnerkar76293 сағат бұрын
चष्मा बदला . मग दिसेल .
@SubhashShinde-n3n3 сағат бұрын
साहेबांचा गाव पातळीवर काम केलं नाही म्हणून ते पडले
@sandeepdeshpande52983 сағат бұрын
महान नेते देवेंद्र फडणवीस साहेब
@vitthalpadule14753 сағат бұрын
या मुळे च आपणं पडला आपल्या पक्षाची जादा सिट लागतीन म्हणून आपल्या साथीदारानेच आपलं पटांगण केलं
@akshaypatil89013 сағат бұрын
1 toh safe 🙏
@Yraypgdargfg3 сағат бұрын
तुम्ही तर OBC होता मग निवडून का नाही अलात...हाके बोलतोय मी २०० वर आमदार अनले.
@Sagarjk3333 сағат бұрын
Harle tar EVM kharab third class congress logic😂😂
@Sanjay-u3k2 сағат бұрын
किती दिवस तुम्हीच निवडून यायचं लोकांना पण निवडून येऊ द्यायचं त्यांचं स्वप्न नाही का आमदार खासदार व्हायचं जन्मापासून तर मरेपर्यंत तुम्हीच आमदारकीचा कोट घातले का 😅
@rahulwani954231 минут бұрын
दहशत जोर्वे नाका, निंबाले विसरले भावी मुख्य.........आमदार माजी
@साहिल-साळुंखे2 сағат бұрын
गप बसा... 😂... लई उडत हिते लोकसभेला सुजय ला एकटं पडले... आता सगळे पडले
@SuryakantPatil-s7p3 сағат бұрын
भरपूर काम करून उजेड पाडला आहे आता विश्रांती जनतेने दिली आहे , मान्य करा पराभव
@Mahendra-y2t-q8z3 сағат бұрын
गुजरात मधुन कर्मचारी ,ईवीएम पण गुजारती , गुजराती मुख्यमंत्री म्हणून ओडखले जातिल बीजेपी ला
@vforvideos1053 сағат бұрын
तीस हजार लीड घेऊन जिंकणारे उमेदवार दोन हजार लीड घेऊन येतात?हे कसं शक्य आहे? राहिलेली मते गेली कुठे?कोंग्रेस 70 वर्षे सत्तेत असताना असं झालं नाही.भाजप सत्तेत आल्यावर असं का?
@KapilKhandre3 сағат бұрын
सुजय विखे पाटील यांनी तुमला out kel
@sandippanmand37283 сағат бұрын
Sujay विखे la पण त्यांनी out kele😂😂😂
@raghavtavati31092 сағат бұрын
आधी तुमचं काय झालं ते बघा नंतर दुसऱ्यांच्या याच्यात
@LaxmanjadhavJadhav-n2m3 сағат бұрын
दोघाच भांडणात पडलात महणुन पार्टी च सुपडा साफ करून घेतल कशालाच घेतल शिव सेना उबाठा ला महणुन तुमचा पक्ष खलास झाला