देशातील 1ला 2.5 फुटी ट्रॅक्टर|34 कामे करतो|तासाला 1000 कमाई|पावर टेलर ला बेस्ट पर्याय|tracter_sheti

  Рет қаралды 172,494

VISION VARTA

VISION VARTA

Күн бұрын

#vision_varta #व्हिजन_वार्ता
#Apollo_tracter_shetkari_योजना
#देशातील_1ला_2.5फुटी_ट्रॅक्टर_माहिती
#ट्रॅक्टर_शेती_यशोगाथा
#तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #यशोगाथा #सोलापूर #आधुनिक_शेतकरी
#कृषी_यांत्रिकीकरण_साहित्य #कृषी_विभाग
#बैल_जोडी #ट्रॅक्टरच्या_सहाय्याने_शेती #ट्रॅक्टर_शेती #appolo_tracter_mahiti
#शेती_करण्याचे_यांत्रिकी_साहित्य #शेती_अवजारे #Apollo_tracter_sheti
#mini_tractor #लहान_ट्रॅक्टर #देशी_जुगाड
#शेती_करणारा_लहान_ट्रॅक्टर #deshi_jugad
#agriculture_prdukt #शेती_उपयोगी_अवजारे
#ट्रॅक्टर_व_त्याचे_प्रकार #नवक्रांती_ऍग्रो_कंपनी #शेती_अवजारांची_माहिती
#शेती_विषयक_साधने #शेतकरी_योजना
#पेरणी_कोळपणी_फणपाळी_करणारे_ट्रॅक्टर
#कृषी_विभाग_यांत्रिकीकरण_योजना
#शेती_अनुदान_योजना #sheti_yashohatha
#kisan_kranti #पावर_विडर
#शेतातील_कामे_करणारा_छोटा_ट्रॅक्टर
#सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सोलापूर_न्यूज
#यशोगाथा #शेतकरी _यशोगाथा #फळबाग
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील नवनाथ देठे व प्रवीण देठे या तेथे बंधूंनी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारची शेती उपयोगी अवजारे व साहित्य आपल्या नवक्रांती व किसान क्रांती ऍग्रो मध्ये उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
टीप ---आमच्या चॅनलचे नाव व ओळख सांगून कोणी पैसे मागत असल्यास कृपया फसू नका.

Пікірлер: 63
@rambhaurathod9149
@rambhaurathod9149 Ай бұрын
आहो जरा जरा आपल्या कडील सर्व अवजाराचे डेमो दाखवा. नुसतं नगरणी नाही काही शेतकऱ्याला दुसरे औजार घायचे असेल तर. जसे की पेरणी येत्र, पास, रोटवेटर, सारी येत्र वगैरे.
@JahangirJamadar-t6m
@JahangirJamadar-t6m 2 ай бұрын
ट्रॅक्टर पलटी नांगर रोटर मिळुन किती कीतत आहे सांगा
@DattiMali
@DattiMali Ай бұрын
🌹🌹🙏🙏नमते. सुदर. मातीदीले🌹🙏
@shetkrino1333
@shetkrino1333 3 ай бұрын
ओली जमीनीवर चालतय कडक सुखी जमीनीवर चालनार नाही
@vinayakkute4368
@vinayakkute4368 2 ай бұрын
ट्रॅक्टर 15 hp आहे तर ते त्याच्या तब्बेती एवढंच काम करणार. फवारणी, पेरणी, भाजीपाला शेती, छोट्या ओळीत काम करण्यासाठी उत्तम पर्याय आहे हा.
@shetkrino1333
@shetkrino1333 2 ай бұрын
@@vinayakkute4368 त्यात काय विशेष हे सर्व काम तर पावर ट्रिलर पण करत आणी हो किमतीत दिडपट फरक आहे ऐवरेज दुप्पट आणी हो हे 12hpच आहे किर्लोस्कर पावर ट्रिलर 15hp आहे
@shetkrino1333
@shetkrino1333 2 ай бұрын
@@vinayakkute4368 या पेक्षा किर्लोस्कर पावर ट्रिलर घेतल मि हे तर 12Hp आहे किर्लोस्कर 15hp आहे आणी ऐवरेज ऐकच नंबर 6लिटर मधे दिवसभर चालत किम्मत खुपच कमी 2लाख 50हजार सब्सिडी 85हजार फुल ताकत
@DixitChikate
@DixitChikate 2 ай бұрын
बरोबर आहे
@dilipdabhade8966
@dilipdabhade8966 28 күн бұрын
ही जमीन ओली आहे त्या मूळे चालत आहे, प्नरतू कोरडी जमीन वर चालणार नाही
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 2 ай бұрын
अगदीबरोबर आहे
@balkrishnabhosale4899
@balkrishnabhosale4899 7 сағат бұрын
किती एचपी, अवजारे किती, किंमत किती कृपया मार्गदर्शन करावे
@arunrodge9508
@arunrodge9508 Ай бұрын
संभाजी नगर मधे कुठे
@bahiranathkalamkar8684
@bahiranathkalamkar8684 2 ай бұрын
नवक्रांती अँग्रो कंपनी कडे फक्त पलटी नांगर आहे दुसरी कुठलीही 35 प्रकारची औजारे काही दाखवलेली नाहीत
@murlidharmali621
@murlidharmali621 4 ай бұрын
ट्रॅक्टर व जमीन मशागत साठी लागणारे सर्व औजारे मिळुन किती किंमत आहे कृपया सांगा.
@shamraobansode8069
@shamraobansode8069 2 ай бұрын
ऐन उन्हाळ्यात वाळलेल्या जमीनीवर नांगरट होते का शामराव पाटील वाई जिल्हा सातारा
@fearlesswarriors3155
@fearlesswarriors3155 20 күн бұрын
ज्वारी ,सोयाबीन काढण्यासाठी स्वस्त यंत्र आहे का? ज्वारी काढणे यंत्र माहिती देणे, पत्ता, किंमत देणे.
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 2 ай бұрын
दादा खरच अशा छोटया वस्तु चीच गरज आहे अल्प भू धारका साठी गरजेचं आहे
@pralhadghatge2208
@pralhadghatge2208 2 ай бұрын
परभणीत कोणी घेतले आशेल तर मो नंबर व पत्ता पाठवा
@MahendraShinde-yk5ug
@MahendraShinde-yk5ug 3 ай бұрын
डेमो चांगला तासभर घेऊन पहा तरच घ्या नाहीतर घेऊन पस्तावाल
@JivanMore-w6g
@JivanMore-w6g Ай бұрын
आम्ही जोडले म्हणता आम्ही बनवला म्हणता तुमचा कारखाना दकवा
@KunalDevkate-y8x
@KunalDevkate-y8x Ай бұрын
ह्या नगराची किमत काय आहे
@ramraojadhav5714
@ramraojadhav5714 Ай бұрын
किंमत किती आहे
@RavsahebGogade
@RavsahebGogade Ай бұрын
जुने ट्रॅक्टर घेऊन नवीन ट्रॅक्टर मिळतात का
@ramdaskale1444
@ramdaskale1444 Ай бұрын
ट्रक्टर मालक की भारतात असं दुसरे ट्रक्टर नाही म्हणतात... DK चॅम्पियन... स्वराज कोड हे अडीच फुटी ट्रक्टर आहे तुमच्यापेक्षा कमी किंमतीत...😂😂😂 आमचंच ट्रक्टर भारी म्हणणं हे चुकीचं...😂😂😂
@RavindraPundlik
@RavindraPundlik 27 күн бұрын
What about asseree keemat
@ganeshzirpe6309
@ganeshzirpe6309 2 күн бұрын
किंमत.कीती.आहे
@dattaparbhuandhale1477
@dattaparbhuandhale1477 Ай бұрын
हाळदीत चालत का
@SunilNalawade-x5r
@SunilNalawade-x5r 29 күн бұрын
Kimat kiti ahe
@nanaekshinge
@nanaekshinge 4 ай бұрын
नागराची कीमत कीती आहे
@MashnajiSabbnwad
@MashnajiSabbnwad Ай бұрын
Sir please आम्हाला पाहिजे हो
@netajiharel237
@netajiharel237 11 күн бұрын
सिंगल तास नका दाखवू तासात तास टाकुन दाखवा
@ashvinikale5178
@ashvinikale5178 3 ай бұрын
काळवट कडक जमीनीत चालेल का.?
@sunilholey926
@sunilholey926 3 ай бұрын
Kiinte sahitya milte kimat kiti
@हरिभाऊअसवले
@हरिभाऊअसवले 4 ай бұрын
कागदपत्र पाठवा.
@vikasdhamale5858
@vikasdhamale5858 4 ай бұрын
28 hp tactar la calel ka ha nagar
@bharatmudgale5789
@bharatmudgale5789 3 ай бұрын
किंमत किती.आहे.सबसिडी.आहे का
@mandharevitthal5534
@mandharevitthal5534 3 ай бұрын
किंमत सांगावी रोटा चालतो का अवजारे किंमती 15:08 सांगाव्या
@sahadevpise3571
@sahadevpise3571 2 ай бұрын
ऊसाचे शेत नांगरट करता येते का
@meenajadhav769
@meenajadhav769 Ай бұрын
Nahi
@sahebraosarkate6385
@sahebraosarkate6385 4 ай бұрын
सर्व मिळून किंमत किती आहे.
@omkarkanjavane6540
@omkarkanjavane6540 3 ай бұрын
Rotator dakhva
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 2 ай бұрын
किती
@jaikisan6367
@jaikisan6367 2 ай бұрын
महाग आहे
@haribajadhav6584
@haribajadhav6584 4 ай бұрын
Engine make please
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 2 ай бұрын
किमत
@ambadasdiwate4598
@ambadasdiwate4598 2 ай бұрын
नगरत असताना पलटी होतो
@LaxmanSarode-f9r
@LaxmanSarode-f9r 4 ай бұрын
Nagar.price.rotar.price.sarvo.price
@satya-b-m8m
@satya-b-m8m 4 ай бұрын
कोलपनी होते का
@shubhamladkat6436
@shubhamladkat6436 3 ай бұрын
taktarchi kimat kiti
@vikasdeshattiwar1608
@vikasdeshattiwar1608 3 ай бұрын
2.85 lk
@somnathkamble8733
@somnathkamble8733 4 ай бұрын
Vitaa khanpur cha castmbar fhone nambar dya
@anantraodeshmukh5451
@anantraodeshmukh5451 3 ай бұрын
Price
@avinashshinde2245
@avinashshinde2245 Ай бұрын
नवक्रांती चे.मालक अपॉलो ची जाहिरात करत होते.तु विडिओ करून पैसे कमवू नको.देठे यांना पण मी समज देतो
@k.b.shejul8284
@k.b.shejul8284 2 ай бұрын
उसाची जमीन नांगरू शकतो का?
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 2 ай бұрын
उपयोग नाही
@mukundkulkarni179
@mukundkulkarni179 4 ай бұрын
मेनटेनस खूप आहे.
@kirandaule-kt4rw
@kirandaule-kt4rw 4 ай бұрын
Tumcakady ahe ka apollo
@hardiknikose237
@hardiknikose237 4 ай бұрын
फक्त नरम जमिनीच्या कामाचा आहे.
@vinayakkute4368
@vinayakkute4368 2 ай бұрын
तुमच्याकडे असेल तर कृपया अनुभव सांगावा.
@sateshsirsat
@sateshsirsat 3 ай бұрын
Price
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,1 МЛН