Jai balumama balumaman nchya navan changbhal Jai balumama
@Shree_kshetra_khardi3 ай бұрын
जय सद्गुरु
@meeragadhe4913 Жыл бұрын
सदगुरऱू बाळुमामा 🙏🏻🙏🏻
@vishwaspatil2426 Жыл бұрын
🙏श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@raghunathpatil1233 Жыл бұрын
सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं ,,,
@subhashkore4154 Жыл бұрын
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@amolhajare2679Ай бұрын
सर, आपण सर्वात उत्कृष्ट माहिती देत आहात आम्हाला अशीच एक माहिती ती मिळाली तर खूप धन्यवाद होतील बाळुमामाच्या घोंगडी चे महत्व आणि चमत्काराचे उदाहरण. बोला बाळुमामा च्या नावानं.
@sandipbongarde472 Жыл бұрын
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@pramodsonawane256 Жыл бұрын
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@ShubhamGangurde1 Жыл бұрын
🙏💐
@vinayakjangale375 Жыл бұрын
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
@Rajendra-mote Жыл бұрын
‼️🌹Jay sadguru balumama 🌹‼️
@ravindraghunake2241 Жыл бұрын
चांगभलं चांगभलं बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@SandipGhutukade-fo4wp Жыл бұрын
जय बाळूमामा ❤️🙏
@nileshchorge1078 Жыл бұрын
आपली माहिती सम्पूर्ण चांगली असते आपल्या पाठीशी मामा आहेत
@vitthalnirmale2927 Жыл бұрын
माऊली प्रथम सर्व थोरांपर्यंत नमस्कार. आम्हास एकच कळतय कि गुरूंची कुळी आणि देवाची मुळी कुणीच काढू नये.
@vijaykhaladkar1357 Жыл бұрын
Good sir Jay Balumam
@shubhangigawade58 Жыл бұрын
😊😊
@dhirajpatil1786 Жыл бұрын
Jay Balumama 🌸🙏
@prathameshdayal3075 Жыл бұрын
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
@sangrampatil4614 Жыл бұрын
👍👍
@MahavirRoje6 ай бұрын
Jay Balumama
@vikramchavan6808 Жыл бұрын
हे ईश्वर सांगू शकतील असे का
@Deebroking Жыл бұрын
Changla bikk magna cha dhanda ahay....balu mama cha nawani....
@shankarsawant6126 Жыл бұрын
चांगभल
@prakashmalavi8593 Жыл бұрын
भगवतगिता ऊपदेश
@ravindraghunake2241 Жыл бұрын
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@babasawant19839 ай бұрын
जसं अन्न तस मन
@anilbhoir5559 Жыл бұрын
🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 🙏🏻श्रीयुत: संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@meenafarakte7251 Жыл бұрын
खूप चांगला रीतीने प्रश्नाचे उत्तर दिले. तुम्ही सर्वांनी.माहीती छान सांगितली.
@mukeshnaik861 Жыл бұрын
Balumamacha navan chagbhal ❤
@popatmote9673 Жыл бұрын
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@ashokgorad4803 Жыл бұрын
श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐🙏
@varshakamble2501 Жыл бұрын
Balumama chya Navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama ❤️🙏💫💯👑
@vedantmate6502 Жыл бұрын
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
@nananalawade7832 Жыл бұрын
चर्चा फार साधक बाधक झाली 🙏🙏🙏🚩🚩🚩
@Santoshpatil-sr9fy Жыл бұрын
🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏
@kiranmali1109 Жыл бұрын
जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏
@sunitakilledar66 Жыл бұрын
बाळूमामांच्य नावान चांगभल
@jakappakhandekar3883 Жыл бұрын
Balumamchya navan chagbhal
@jayashreekamble3650 Жыл бұрын
Dev Balu mamanchya navane chang bhale🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodpujari7449 Жыл бұрын
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@skycraper5442 Жыл бұрын
वा धोंडप्पा मामा🙏🙏👍👍
@panduranggalgunde2065 Жыл бұрын
देवाला प्रश्न विचारण्या इतके आपण श्रेष्ठ नाही बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙇🌺
@PoonamShelake-fm8eu5 ай бұрын
Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@balumamabhakti4587 Жыл бұрын
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@subhashkore4154 Жыл бұрын
जीव जीवे शम एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो
@bhatkanti.8 Жыл бұрын
🙏🌻चांगभलं चांगभलं श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻
@raghuvirkoyande3292 Жыл бұрын
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
@shankarsawant6126 Жыл бұрын
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
@shailajakamthe2914 Жыл бұрын
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
पंच महाभूते शटविकार व सर्व इंद्र्यांवर ज्यांनी विजय मिळवला त्यांनी कोणते ही पाप लागत नाही असे मामा न चे गुरु होते ..... त्यांनी मटण खले काय आणि नाही खाले काय काही ही फरक पडत नाही ...... तसे आपण सामान्य माणसे आहोत तसे मामा न चे गुरु हे असामान्य होते 🙏
@SKjaan8793 Жыл бұрын
अहो भक्त परिवार सगळ्यांना माझा नमस्कार ते देव अवतार आहे मटण किंवा फुले किंवा वांगी हे सगळं त्यांच्यासाठी काही नाही खान पिन सगळं तुच्छ मागच्या भागात ऐकले बाळूमामा ७-८ वर्ष झाली जेवण करताना दिसत नाहीत मग या गोष्टी जाणून घ्या. बाळूमामा च्या नावाने चांगभलं
काही लोक म्हणतात मुळे महाराज खात होते काही म्हणतात खात नव्हते ❤ यावरून बाळुमामा ची घेतलेली परीक्षा ❤एका गुरुने घेतलेली शिष्याची परीक्षा असेल❤ बाळुमामाच्या नावाने चांगभलं
@arunakadam5303 Жыл бұрын
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
@sunitanalawade1617 Жыл бұрын
Jai balumama 🙏🙏🙏
@sachinsawant75828 ай бұрын
बाळु मामाच्या नावानेचांग भल.मुळे महाराज मटण खात होते.आणि बाळु मामा मटण खात नव्हते.याचे कारण समाजाला संदेश देत होते.कि चांगले घ्यायचे कि वाईट घ्यायचे हे माणसाने ठरवणे यासाठी हा उपदेश मामांनी दिला.बाकी मटण खावे कि नाही हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे.
@sharadpowar20573 ай бұрын
नदीच,मुळ, आणी, संताच, कुळ, कधीच, काढु नये अशी, म्हण, आहे
@santoshshamraoraut3 ай бұрын
पण मामा हे शिवावतारी....देव आहेत...
@santoshkachare1839 Жыл бұрын
Jay balumama ❤❤
@RohitPatil-bw7nq Жыл бұрын
Jay balumama 🙏💐
@anitarandave538 Жыл бұрын
🙏
@suneetaborhade1752 Жыл бұрын
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@kesharvairage7238 Жыл бұрын
नमस्कार 🙏सर आज जोग मामा, निवृत्ती फेगडे मामा, धुंडापा मामा, यांना तुमच्या सह एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे सर मामा व मुळे महाराजांच्या आठवणीवर मुलाखत ऐकायला व पाहावयास मिळाली खूप धन्यवाद सर. फराकते भाऊंनी प्रश्न विचारला आणि मामांच्या आठवणी ताज्या झाल्या खूपच छान माहिती सांगितली आहे सर. धन्यवाद सर बोला बोला ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली 🙏🙏🙏🙏🙏केशरताई 🙏🙏
@rsvlog7726 Жыл бұрын
जय बाळुमामा 🙏🙏🌺🌺🙏 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺 बाळुमामाचा नावानं चांगभलं भल 🌺🌺🙏🙏
@shubhamjadhav5550 Жыл бұрын
बोला बोला बाळुमामाच्या नावाने चंगभले 🚩🚩🙏🙏🚩🚩💐🌹💐🌹💐🌹
@rameshwarpatil18 Жыл бұрын
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व सवंगडी याना नमस्कार चरन स्पर्श तुमचे कौतुक खुप भारी होता व्हिडिओ आवडला सर्वाचे आभार कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@sunilwagh6177 Жыл бұрын
दुड्डापा मामांनी सांगीतलेला विचार ,दिलेले उदा.हाच सुविचार...! ॐश्री सद् गुरु बाळुमामा महाराज की जय..! ॐश्री सद् गुरु बाळुआजाच्या नावानं चांगभल...!🌹🌹🚩🚩
@sagargore7882 Жыл бұрын
।।ॐ सिद्ध सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।। ।।ॐ सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।। ।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय ।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 बोला || बाळुमामाच्या नावानं चांगभलं || 🙏🙏🙏🙏🙏 ।।ॐ श्री बाळुमामाय नमः।। ।।ॐ सिद्ध श्री बाळुमामाय नमः।। ।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय।। ।।ॐ श्री बाळुमामा देवाय नमः।। 🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩 🌹🌹🌹🌹🌹 🍎🍎🍎🍎🍎 🌿🌿🌿🌿🌿 🌺🌺🌺🌺🌺 बोला || बाळुमामाच्या नावानं चांगभलं || ब्रम्हांडनायक जय श्री बाळुमामा
@rohittakale2031 Жыл бұрын
दुंडप मामा रोख ठोक बोलत्यात 😂
@pralhadpatil4208 Жыл бұрын
श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🥀
@rahulbodake7835 Жыл бұрын
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@Krushnaacademy160011 ай бұрын
बाळूमामा ची मेंढरे विकतात का.जी ट्रस्ट वाले न्हेतात ते काय करतात
@rohittakale2031 Жыл бұрын
तुम्ही कोणतंही अन्न खाणार त्यातून एकच सांगावं वाटतं या सृष्टीत एक जीव नष्ट झाल्याशिवाय दुसऱ्या जीवाची उपजीविका होत नाही मी बार्देस्कर साहेब हे ख्री स्ती धर्माचे तयांना मी विचारलं की तुमच्या धर्मात मानव सेवा ही परमेश्वराची सेवा समजतात तर तुमच्या मासहर कसं खाता य विचारल्यावर त्यांनी हे सांगितलं होतं.
@raghuvirkoyande3292 Жыл бұрын
Mala kahi chukel tar maf kara pan mala ek sangawasa wattey ki aamhi talking kokanatali mansa. Aamcha aahar samudra javal asalyamule masemari karun mase shinavun khato. Tyamuley aamhi kitihi shravan palala tari to sampalyavar aamhi mase khatocha. Pan dewavar shradhahi tevadhich aahe. Tatparya he aahe ki aamhi jiv marun mase sodun shakat nahi. Devahi sodu shakat nahi. Ganpati aanto te daha divas palato. Nantar ganpati gela ki machhi khato. Mag kay karaycha aata sanga. 😂😂😂 Jay balumama.
@ManoharPagar-iq7bc16 сағат бұрын
Tumi barobar nahi sagitale mamache mance barobar bolale