Balumama Nighale Warila | बाळूमामा निघाले वारीला | आदमापूर | मेतके | बाळूमामा नवीन गाणे | New song

  Рет қаралды 9,811

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#balumama #bhandara #halsidhnathmaharaj #kurli #vitthal birdev
#pandharpur vari song #वारी #बाळूमामा वारीचे गाणे #balumama new song
#admapurche balumama #balumama palkhi #balumama dindi
बाळूमामा निघाले वारीला ||
सद्गुरू बाळूमामांनी अखंडपणे वारी केली हे सर्वज्ञात आहे.पण देवावतारी बाळूमामा यांच्या वारीचा मार्ग आरंभ ते वारीची सांगता देवमामा कशी करत असत याबाबत चे हे अभ्यासपूर्ण असे गीत आपण सर्वांनी अवश्य पहावे.
बाळूमामांचा या वारी दरम्यानचा प्रवास, दिन:श्चर्या याबाबतची अनुभूती
आणि बाळूमामांच्या कृपेची प्रचिती देणारं,प्रत्येक भक्त भाविकानं अवश्य पहावं अस हे गीत आपण संपूर्ण पहा आणि सद्गुरू देवावातारी बाळूमामांच्या भक्तीत तल्लीन होऊन वारीचा सांगितिक अनुभव घेत देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हा, हीच प्रार्थना.. धन्यवाद..
गीत : किशोर सोनवणे (बाळूमामा दास)
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
#balumama #बाळूमामा #balumama new song

Пікірлер: 18
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 121 МЛН
Balumama Samadhi Geet by Swarsudha Kalamanch |
11:44
Swarsudha Kalamanch
Рет қаралды 84 М.
बाळूमामा ला पाहुनी माझा मूड झाला फ्रेश
4:28
बाळूमामा चि गाणी बगा नं -11 गणेश ऐवळे
Рет қаралды 4,8 М.
Balumamachi Amrutwani
57:25
Release - Topic
Рет қаралды 91 М.