👌👌मस्त सर खुप छान विडिओ आहे असेच कार्य करत रहा बाळुमामां तुम्हाला साथ देतील 🙏🙏🌺🌺बाळुमामां च्या नावाने चांग भले🙏🙏🌺🌺
@nileshthosar69073 жыл бұрын
बाळू मामा की जय.... 💐🌺💐🌺
@r.ksawant93423 жыл бұрын
Chang bhala Chang bhala Chang bhala Chang bhala balu mama chaa nawan Chang bhala 🙏🙏🙏🙏🙏🌺
@sunitaarjunkesarkar55693 жыл бұрын
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 काळभैरीच्या नावानं चांगभलं 🌻🙏 आमावस्येच्या तोंडावर काळभैरीच दर्शन घडवलं त्यामुळे आमावस्येला काळभैरीला प्रत्यक्ष गेल्यासारखं वाटलं .मामांविषयी बोलताना खरोखर प्रत्येकाचा ऊर भरून येतो .सर्वांनाच वाटत मामांच्यावेळेस आपण असायला हवं होतं आपल्यालाही मामांच्या सानिध्यात राहता आल ंअसतं .असो मामांच्या सवंगड्यांना प्रत्यक्ष बोलताना बघायला मिळत आहे त्यांची प्रत्यक्ष भेट होत आहे हेही नसे थोडके .👋👋👌👌
@parshuramnaik14683 жыл бұрын
जय बाळूमामा 🙏🙏🙏
@vinayajavkar34833 жыл бұрын
Chan anubhav. Jay sadguru balumama.🙏🙏🙏💐💐💐
@marutimane24983 жыл бұрын
चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं संतोष सर चांगभल खूप छान आहे धन्य धन्य भिकाजी पाटील मामा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच मामाच्या चरणी प्रार्थना मा. सरपंच साहेब आपल्यास शुभेच्छा भंडाऱ्याची प्रचिती मी अनुभवली आहे संतोष सरामुळे मला मामाच्या सवंगडयाना भेटण्याचा योग केवळ सरांन मुळे मिळाला आपल्या भेटीचा योग लवकर येवो ही मामाच्या कडे प्रार्थना चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं
@balumamabhakti45873 жыл бұрын
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान काम करत आहात राऊत सर.लोकांना मामांच्या बरोबरच्या लोकांना प्रत्यक्ष पहाता आल.ऐकता ऐकल ते फक्त आपल्यामुळे शक्य झाल.आपल्या या सगळ्या कार्यासाठी शुभेच्छा.आणि मलाही अदमापूरला जाऊन मामांच दर्शन घ्यायच आहे.बाळुमामांच्या नावान चांगभल.🙏🙏
@shubhangiscreation35803 жыл бұрын
Balumama 🙏🙏
@arunapitale2913 жыл бұрын
🙏❤🌹
@ashwini13813 жыл бұрын
🙏🙏🙏
@sureshkumbhar36473 жыл бұрын
Sir aamche kuldaivat aahe.
@YallappaModgekar-h3q Жыл бұрын
0:36 0:39
@chitrapatil62093 жыл бұрын
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
@sapnadongre67873 жыл бұрын
जय बाळूमामा
@sagarranaware58763 жыл бұрын
।।चांगभलं चांगभलं सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।