शेगांव संस्थानचा पैसा संस्थानातील रहातो त्यातून ते सुधारणा करतात.ईथं अक्कलकोट देवस्थानचे उत्पन्न राजे मालोजींना मिळत नाही.कशी करणार सुधारणा, त्यासाठी पैसा लागतो
@kailaskakde6864Ай бұрын
Khup chhan hoil jr shegaon cha aadarsh gheun sarvani ts kam kel tr
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी मंदीर परिसर डेव्हलप होत आहे खूप छान वाटतंय.शेगांव देवस्थान सारखी सोय व्हावी अशी इच्छा आहे. आपण प्रयत्न करणार असे वाटत आहे...धन्यवाद
@cosmostarmedia24Ай бұрын
Asha ji nakkich! Tumche aashirwad asech rajencha pathishi asudet😇🙏
@ashamenkar3516Ай бұрын
नक्कीच राजे....आमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेतच....स्वच्छता असेल तर नक्कीच आवडेल...स्वामी दर्शन झाले कि आम्ही परत सोलापूर येतो...पण या,सोयी तेथेच मिळाल्यावर आम्ही अक्कलकोटातच राहू...तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत
@sunillokhande440429 күн бұрын
Darasan line hi cangli asavi pl croud will be arranged @@ashamenkar3516
@ukuk2656Ай бұрын
राजे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत,आणि तुमच्याकरवी अक्कलकोटचा कायापालट करू देत. ll श्री स्वामी समर्थ ll
@संगीतापुजाАй бұрын
फारच छान Podcast , राजे तुमची भाषा शैली आणि आपल्या तिन्ही आई वरचे प्रेम ऐकून फार फार समाधान वाटले .आपल्या क्षणोक्षणी येणाऱ्या वाक्यात महाराज जे सांगतील ते महाराजांची कृपा ,महाराजांबद्दल असलेले प्रेम, आदर , भक्ती पाहून मन अगदी भारावून गेले . मृदुला राजे नंतर संयुक्ता राजे आणि सुनीता राजे बद्दल चे आपले निस्वार्थी प्रेम ,आदर ,भीती पाहून खरंच त्यांच्या स्वभावाची पुन्हा एकदा आठवण झाली .तुम्ही तुम्हाला दत्तक घेण्यासाठी माझे थोरले चुलत भाऊ बागुल म्हणून तुम्ही उल्लेख केला ते श्री .गुणवंत माधवराव बागुल यांचे नाव घेतल्याने पुन्हा गुणवंत दादांचा खुप अभिमान वाटला सेक्रेटरी म्हणून त्यांनी आणि तत्पूर्वी त्यांच्या वडिलांनी हे पद फार प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले याचा मला अभिमान आहे . राजे मृदुला राजे ,चिचू राजे ,संयुक्ता राजे ,सुनीता राजे , निर्मला राजे यांच्याबरोबर लहानपणापासूनच भेटण्याचा , बोलण्याचा , वारंवार योग आला हे माझे खुप मोठं नशीब , माझ्या भावाला धाकटे सुनीता राजे लहान असतांना चल रे भडव्या किती झोपतोस म्हणून घेऊन जाणारे , आमच्या कठीण प्रसंगी त्यांनी दिलेला प्रेमाचा हात , आर्थिक मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अन मी त्याच राजवाड्याच्या कंपाऊंड मध्ये राहते आणि या पवित्र अशा अक्कलकोट नगरीत माझा जन्म झाला याचा खुप अभिमान आहे. राजे तुम्ही जे भावी ❤अनुभूती विश्व ❤साकारणार आहात ,अन तुमच्या भावी घडवून आणणाऱ्या कल्पनांचा अन तेवढ्याच विश्वासाने पुर्ण करण्याचा संकल्प असा दृढ विश्वास पाहून मन आणखीनच खुप भारावून गेले अन समाधान वाटले .आपल्या पुढील ईच्छापूर्ती अन स्वप्नपूर्ती साठी लवकरात लवकरच पुर्ण होवोत हीच अगदी मनापासून प्रेमळ अन आदरयुक्त मनीषा अन खुप गोड स्वामीमय ईच्छा , तुमच्या पाठी आपले सर्वांचे लाडके आराध्य श्री स्वामी समर्थ आहेत आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच तुम्हाला गोड शुभेच्छा ❤❤ ❤❤ बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!! श्री गुरुदेव दत्त !!! सद्गुरु श्री धनकवडी योगी शंकर महाराज की जय !!!!❤❤❤❤❤
@2665ashАй бұрын
संगीता मॅडम नमस्कार मी अश्विन नगरकर ambernath, आपले बंधू श्री बागुल साहेबाना मी 1985 मध्ये भेटून त्यांना his highness विजयसिंह राजे यांचे माझ्या वडिलांनी 1942 ते 1946 पर्यंत फोटोग्राफी व पोर्ट्रेट केली होती, तर काही फोटो मी त्यांना दिले होते. आम्ही संध्याकाळी 7 वा तेथे पोहचलो होतो सर्व बंद झाले होते तरी त्यांनी आम्हाला राजवाडा उघडून दाखवला होता. आभारी आहे. पण 10 ते 12 वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा ते सर्गवासी झाले सांगितले. तर अजूनही माझ्या कडे 10 te 12 phots आहेत. महाराज आणि निर्मलाराजे यांचे फोटो. 1966 साली निर्मला राजे शिक्षण मंत्री होत्या ते सुद्धा आठवतंय.
@SavitaDholepatil-z1fАй бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी सेवक आहे बद मालोजीराजांबद्दल ही आदर आहे जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जाते तेव्हा माझ्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की जेव्हा मंदिरातून आपण तेव्हा तिथे जे दूर सर्व दुकान आहेत आणि तिथे एक ओढा आहे तिथे त्याच्यावरती सर्व ते बांधले की काय माहित नाही मला पण तिथे अतिशय घाण वास येतो मला नेहमी वाटायचं की त्या महाराजांना सांग भेटून सांगाव की हे बदलायला हवंय आणि आत जातानाचा रस्ता पण अतिशय छोटा आहे हे मला असं वाटते की मी तुमच्या थ्रू त्यांना हा निरोप द्यावा ही विनंती श्री स्वामी समर्थ 🙏
@MajhevlogsАй бұрын
माझ पण हेच सांगण आहे...
@vivekmandlik18Ай бұрын
तुम्ही बरोबर नोंद केली आहे.
@AnuradhaPawar-tm1mgАй бұрын
बरोबर बोलला ताई
@anaghapatil1556Ай бұрын
अक्कलकोट चे पवन गुरुजींनचा नंबर मिळेल का
@PS20841Ай бұрын
100% TRUE...NEED TO CORRECT IMMEDIATELY
@SwamiSamarth-b6fАй бұрын
राजांनी अक्कलकोट साठीचा प्रोजेक्ट खुप छान तयार केला आहे, खुप खुप धन्यवाद, राजे, अशीच कृपा असू द्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩, आपण खुप अभ्यासू आहात आणि तुम्हाला गावाविषयी खुप चांगला अभ्यास आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏🙏😇😇😇😇
@sugandhakamble9180Ай бұрын
असा राजा हवा खूप सुंदर योजना आहेत या रजांच्या स्वामीची निवड अगदी अचूक आहे खूप छान स्वामीच अक्लकोट खूप सुंदर होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना ❤
@cosmostarmedia24Ай бұрын
Dhanyawad Sugandha ji✨😇🙏
@arachanadesaidesai796722 күн бұрын
Really
@vrindakothavale311Ай бұрын
राजे साहेब अक्कलकोट मध्ये भक्तनिवासांत अस्वच्छता असते शिवाय भाडेपण त्यामानाने फारच आहे एव्हढे भाडे घेऊन अस्वच्छता फारच आहे
@shilpayadav35433 күн бұрын
छान podcast ❤
@SwamiSamarthAkkalkotMaharajАй бұрын
अक्कलकोट संस्थान चे एकमेव वारसदार व अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले राजे आपणास मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏😇😇😇
@shrimantraghunathrajenaikn510323 күн бұрын
Correct
@ashashinde2481Ай бұрын
खूप छान सहज खरी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी मुलाखत.जय जय श्री स्वामी समर्थ.❤❤❤❤❤
@cosmostarmedia24Ай бұрын
Asha ji tumche khup khup aabhar🙏🙏😇😇
@LeenaPatil-f8tАй бұрын
सुंदर podcast ! राजे तुम्ही आता सर्व सुधारणा करायला सुरवात केली आहे तर आता अक्कलकोट पण स्वच्छ आणि सुंदर कराल ही अपेक्षा आहे . स्वामी तसा तुम्हास रस्ता दाखवतीलच . पण आमच्या स्वामी भक्तांच्या शुभेच्छाही सतत तुमच्या पाठीशी आहेत . ॥ श्री स्वामी समर्थ ॥
@cosmostarmedia2420 күн бұрын
🙏🙏🙏🌟🌟🌟🌟
@apap-yg3evАй бұрын
यथा राजा तथा प्रजा. खूप बर वाटलं एक राजा इतका विचारी आणि साधं आयुष्य जगत आहेत. तुमच्या हातात स्वामी कृपेनें एक खूप प्रभावी आणि जगतश्रद्धे चं ठिकाण आहे . तुम्ही स्वामी कृपाकित आहातच. खूप आभार आणि शुभेचछा. 🙏. सोहम तू पण खूप छान काम करतो आहेस. वैरागी दादांचे पोड्स बघितले मी बरेच.. All the best.
@cosmostarmedia24Ай бұрын
आपले मनापासून आभार! खूप छान वाटलं तुमची comment वाचून😇🙏
@hemadavande9851Ай бұрын
सोहम खुप धन्यवाद मस्त आहे व्हीडीओ स्वामीचें इतके पहीले राजे आक्कलकोटला जपत आहेत खुप गर्वाची गोष्ट आहे फक्त स्वच्छता हवी दर्शन लाईंची योग्य व्यवस्था हवी इतक वैभव आहे तर स्वामी दरबार ही तसा खास हवा लोकांची गैरसोय होवू नये एवडच बाकी मस्त राजे पहायला मिळाले धन्यवाद 🙏🏻🙏🏻स्वामी शरणम् 🙏🏽🪷
@AashaJaveerАй бұрын
🌸ॐ श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️ॐ श्री स्वामी समर्थ 🌍 खूप छान योजना आहेत राजें च्या..अशीच तुमच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट ची खूप प्रगती व्हावी हीच स्वामी चर्णी प्रार्थना
@cosmostarmedia2420 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@kshamaroy612Ай бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ . खूप सुंदर पॉडकास्ट .अक्कलकोट संस्थानचा इतिहास कळला . मान अभिमानाने उंचावली. श्री स्वामींनी समर्थ कार्यासाठी समर्थ व्यक्तीची अक्कलकोट गादीसाठी निवड केली. किती छान!!! तुम्हाला अशीच छान जीवन संगीनी मिळो. अनंत शुभेच्छा. स्वामींचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. स्वामींची इच्छा पूर्ण होणारच. तुम्हा दोघांचेही धन्यवाद🎉
@Deepa-h9iАй бұрын
श्री स्वामी समर्थ राजे खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून..मी छोटीशी स्वामी भक्त... आपल्या प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे...आणि ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻मी वर्षातून दोन वेळा अक्कलकोट ला दर्शनासाठी येते
@cosmostarmedia24Ай бұрын
Deepa ji thank you! New Palace la visit kara tithe tumhala bhetata yeil🙏😇🌟
@57psharadАй бұрын
मला दर वेळेस अक्कलकोट ला गेल्यावर अस काही व्हावं अस वाटायच .माझ्या सर्व इच्छा स्वामीनी पूर्ण केल्या आहेत. अनेक इच्छा आहेत त्यातली ही पण एक इच्छा स्वामी पूर्णकरत आहेत. स्वामिनी अक्कलकोटला दूरदर्शी आणि जमिनीशी प्रामाणिक पणे जुळलेला राजा दिला आहे. मी संयुक्ता राजे साहेबांशी स्वामी बद्दलच्या गप्पा गोष्टी केल्या आहेत. खूप गप्पा झाल्या नंतर शेवटी त्या राजकन्या आहेत हे कळल होत. ग्रेट पर्सनलिटी.
@cosmostarmedia24Ай бұрын
Wahh wahhh! Tumche khup khup aabhar🙏🙏🙏😇
@gcc9149Ай бұрын
अक्कलकोट राज घरण्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता होती ती पूर्ण झाली.. त्या बद्दल खुप खुप धन्यवाद...तसेच स्वामी महाराजानचं नियोजन खुप छान व विलक्षण असतं हे हेही ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून ऐकायला मिळालं......नक्कीच अक्कलकोट लवकरच एका छान रुपात आपल्या सर्वांना बघायला व अनुभवायला मिळेल...आणि सोहम दादा शक्य झाल तर अक्कलकोट चे st स्टँड व परिसराचे सुशोभीकरण व स्वच्छता व्हावी ह्या विषयी राजेंना विनंती करा.... धन्यवाद...श्री स्वामी समर्थ 🙏❤
@pallavijoshi7627Ай бұрын
नवीन st stand होत आहे
@gcc9149Ай бұрын
@pallavijoshi7627 अच्छा 👍
@urmilachorge5155Ай бұрын
Namaste 🙏 मालोजीराजे माझ्या मुलाचे जवळचे मित्र आहेत मला खूप proud आहे
@byJaswandiАй бұрын
Hi mala tumcha number milel ka thanks
@AnaghaWagh-i4m9 күн бұрын
Khup chan khare khandani इतक्या तरुण वयात खुपच प्रगल्भता आहे वागण्या बोलण्यात आजच्या तरूणांना नक्कीच आदर्श व्यक्तीमत्व
@aparnajoshi628Ай бұрын
अक्कलकोट चा इतिहास कळला.छान वाटले आताचे राजे आधुनिक असून स्वामीचे भक्त बनले हे ऐकून शेवटी स्वामी जे त्याना हवे तसे करवून घेतात.जय सवामी समर्थ
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you Aparna ji🙏🌟😇
@shrimantraghunathrajenaikn510323 күн бұрын
Khup Chan mulakhat dilit raje.
@27SonalvirkarАй бұрын
Ek num podcast ❤❤❤masstch ..soham chan distoya 😊😊ani maharaje tr khup chan interview dila ani akalkott sathi lokan sathi khup kahi kart ahet ...maharaj ..swami tr pathishi ahet ch ashich pragati krat raho hich swami charni prathana ❤❤
@shamalnamjoshi2031Ай бұрын
राजे तुमच्याकडे हात जोडून एकच विनंती आहे की अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाच्या तिथे खूप गर्दी लोटा लोट होते तर स्वामींचा चेहरा पण दिसत नाही इतक्या लांबून लोक येतात किमान स्वामींचा निट दर्शन व्हावं एवढीच एक इच्छा आहे तेव्हा प्लीज तिथल्या दर्शनासाठी काहीतरी करा लाईन लावतात पण तिथे आत गाभाऱ्यात गेली की सगळी चेंगराचेंगरी अव्यवस्था असते ती प्लीज नीट करायला लाईन किती असू देत भक्त थांबतील फक्त सगळ्यांना नीट लाईनीत व्यवस्थित दर्शन होईल अशी काहीतरी व्यवस्था करा
@KWM...Ай бұрын
बापरे.!.. राजबिंडे व्यक्तिमत्व बोलण्या वरूनच...ओळखू येत आहे..!...किती भारदस्त आवाज...!.बोलण्यावरून च.खानदानी पणा ओळखू येत आहे...!...
@shyamalapatwardhan7208Ай бұрын
राजाचे काम म्हणजे लोकसंग्रह... भगवद्गगीतेत त्याचा संदर्भ आहे... त्या बरहुकुम तुमचे ध्येय दिसते... आधुनिक राजा असाच हवा 🎉🎉
@cosmostarmedia24Ай бұрын
Wahh wahh Shyamala ji thank you so much🙏🙏😇🌟
@RadheyaaaaАй бұрын
सोहम खूप छान podcast आहे.. धन्यवाद.. आणि खरच राजेंना ऐकून समाधान वाटलं. त्यांचा प्रत्येक गोष्टीबद्दल चा सखोल अभ्यास, गोष्टींमध्ये बदल करण्याची किंवा सुधारणा करण्याची तळमळ, त्यांचा दूरदृष्टीपणा, जनतेबद्दल चा प्रेम आपलेपणा ऐकून समाधान वाटलं.. स्वामींनी खरंच गादीला योग्य वंशज दिले.. राजांच्या शुभकार्यास खूप सारे शुभाशीर्वाद 🙏🙏
@cosmostarmedia2425 күн бұрын
🙏🙏🙏😇😇😇😇
@Radheyaaaa24 күн бұрын
The connection ur making with us with these videos n after videos with these replies is appreciable Soham ❤.. it'll be counted..good luck 🤞@@cosmostarmedia24
@vasantmulik303Ай бұрын
राजे असावे तर असे जे चुकीचे आहे वाईट आहे ते सांगा चांगले सांगू नका. किती चांगले विचार आहेत. देशाला यां राजेंसारखे राजकारणी नेते मिळाले तर जनता नक्कीच सुखी होऊ शकते. राजेंना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.....जय जय श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Vasant ji tumche khup khup aabhar🙏😇🌟
@yatinpatil2393Ай бұрын
प्रत्येक संस्थान वैशिष्ट्य आहे किंवा चमत्कार आहे याणूसार तेथील शिस्त आहे, जय गजानन 💐🙏❤️
@cosmostarmedia24Ай бұрын
Khara ahe Yatin ji🌟🙏😇
@snehakhisti5563Ай бұрын
खूपच अद्भुत पॉडकास्ट आहे हा... पुनः पुन्हा ऐकण्यासारखा... स्वामी आजोबांचे अनुभव हृदयाला भिडणारे आहेत.... अक्कलकोटचे महाराज खरोखर भाग्यवान आहेत. पूर्वपुण्याई असल्याशिवाय स्वामींचं निकट सानिध्य व अनोखे कार्य संभव नाही 🙏🏻आता अक्कलकोट निश्चित परिवर्तीत स्वरूपात दिसेल याची खात्री वाटते 🙏🏻राजांना नमन व स्वामी चरणी प्रणाम 🙏🏻♥️सर्वाना धन्यवाद 🙏🏻
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏😇😇🌟🌟
@jayshreejadhav6091Ай бұрын
बाबाराजे खूप खूप कौतुक पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद
@amarjadhav3955Ай бұрын
प्रत्येक गोष्टी मध्ये जनते बद्दल चांगले विचार असतात महाराजांचे.. राजा असावा तर असा❤
@cosmostarmedia24Ай бұрын
Dhanyawad Amar ji🙏😇🌟
@sanjaysonawale555Ай бұрын
मा.श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे)आपणास श्री.स्वामींचा आशिर्वाद आहे.❤❤❤❤
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sushmamarathe976Ай бұрын
महाराज शेगाव सारखे शिस्तबद्ध दर्शन आणि स्वच्छता ठेवा एवढीच विनंती
@cosmostarmedia24Ай бұрын
Ho🙏😇
@sarikamestry5715Ай бұрын
खूप छानpodcast,अक्कलकोटला पुन्हा वैभव प्राप्त नक्की होणारच, कारण आपल्या ह्या सूंदर विचार प्रत्यक्ष स्वामी च पूर्ण करून घेतीलच ,आम्ही दर वर्षी अक्कलकोट ला जातो, स्वामींच्या दर्शनाला जातो,पण रहाण्यासाठी सोय नसल्याने सोलापूरमध्ये रहावे लागते, आता ते ही आपल्या कार्यामुळे काही कालावधीत पूर्ण होईल,शेगांव सारखे स्वच्छ, सुंदर,अक्कलकोट होईल, म्हणूनच राजे आपली निवड स्वामींनी केली आहे,व्हिडीओ अप्रतिम आहे शेवटपर्यंत पहावा असा आहे, एक विनंती राजे, स्वामींच्या दर्शनासाठी व्यवस्था नीट करावी, खूप गोधळ धक्काबुक्की होते, मंदिर प्रशासन अजिबात चांगले काम करत नाही, आपण जातीने याकडे लक्ष दयावे, आपल्या अतुलनीय कार्यासाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा, करता आणि करविता स्वामी महाराज आहेतच, आजच्या या आधुनिक जगात आपल्यासारखे राजे असणे,ही काळाची गरज आहे, महाराज आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण नक्की करतील च, श्री स्वामी समर्थ
@varadchakke7473Ай бұрын
तिसरे मालोजीराजे भोसले तुमच्या वर स्वामीची कृपा आहे तर अक्कलकोटची स्वच्छता हवी आहे. Varad chakke Satara.
@SeemaDhawle-v6sАй бұрын
खूप छान विचार आहेत राजे तुमचे स्वामी चा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो तुमच्या हाताने अक्कलकोट ची खूप छान प्रगती होत राहो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Seema ji manapasun aabhar😇😇
@vaidehipatil9425Ай бұрын
खूप छान झाला podcast. राजे खूप दिलखुलास बोलले . बरेच जण बोलले तसं... .. साधी आणि शक्य करतील अशी मागणी आहे. मंदिरात स्वामींच दर्शन व्यवस्थित व्हावं . म्हणजे लोक शिस्तीत दर्शन घ्यायला तयार असतात पण मंदिर कर्मचारी चं व्यवस्थापन अजिबात नीट नाही. तेवढी व्यवस्था करावी.
@sunandaahirej.v.pandhurli9824Ай бұрын
श्री.स्वामी समर्थ......🙏🙏🙏🙏🙏🌹.....राजेंना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा......
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏
@rupalinanaware8453Ай бұрын
Not only royal....but thoughts are very royal.....swami give all support to complete these dreams......very very grateful.....all the best.,... really appreciable.....great personality ❤
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you Rupali ji🙏🌟😇
@sushamadeshmukh5283Ай бұрын
खूप खूप छान video... खूप खूप धन्यवाद सोहम दादा.... तुमच्या मुळे एका राजा नं ची मुलाखत ऐकायला बघायला मिळाली..त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आणि मालोजी राजे तर खूपच Great व्यक्तिमत्व आहेत.. कमी वयात आणि कमी वेळेत त्यांनी केलेले काम.... त्यांचे विचार... 🙏🙏 मालोजी राजे 🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Sushama ji tumche aabhar🙏😇
@shrutibugad8428Ай бұрын
मी स्वतः पिलिव गावात लहानाची मोठी झाले पण आमच्या गावचे नातू आज राजे झालेत हे तुमच्यामुळे माहिती मिळाली
@cosmostarmedia24Ай бұрын
🌟🌟🙏🙏😇😇
@ss-wc6ocАй бұрын
🙏🪷 श्री स्वामी समर्थ 🪷🙏
@AnilGaonkar-z6iАй бұрын
श्री स्वामी समर्थ. राजे हे काम आपल्या हातुनच स्वामी करुनच घेणार श्री स्वामी समर्थ.
@shraddhachodankar1117Ай бұрын
खूपच प्रभावी podcast 👌👌👌🙏🌹 स्वामी इच्छेनुसारच सर्व घडते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Shraddha ji manapasun aabhar😇🙏
@GaneshChandane-c4rАй бұрын
राजे प्रणाम, मी गणेश चांदणे ठाणे सिटी,मी आध्यात्मिक आहे, एक सांगतो शिर्डी सारख्या टिकांनी जया व्यसनाधीन ,कले धंढे,वगैरे गोष्टीमुळे साईनाथ दुखी झालेत . ते सगळे होऊ देऊ नाका .साई माता आहे व स्वामीमहाराज हे पिता आहेत, जाग्यावर हिस्साब करतात. तुमच्या कार्याला आशीर्वाद आहे.
@deepakawade561Ай бұрын
इतके दिवस राजे फक्त वाचले होते आज तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाले पाहायला मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप सुंदर पॉडकास्ट आहे श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24Ай бұрын
Deepak ji tumche manapasun aabhar🙏🙏😇🌟
@suhasinijedhe157122 күн бұрын
Good Luck for Future for Raje,, Shree Swami Samarth 🚩🌹🚩🙏🚩🌹🚩
@seemanaik2735Ай бұрын
श्री सदगुरू कृपा कशी होते ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेली अनुभुती आहे . चिडीच्या पायाला दोर बांधून खेचण्यासारखे आहे हे सारे ! सदगुरू स्वतःकडे खेचून घेतातच❤❤ महाराजांच्या मनातील अक्कलकोट तुमच्या कडून साकार होण्यासाठी अनिरुद्ध शुभेच्छा🙏 जयश्रीराम अंबज्ञ
@cosmostarmedia24Ай бұрын
Wahh wahh kiti sundar🙏🙏🙏 Seema ji thank you😇
@ratnamalakhule6655Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
@pawandahatonde362Ай бұрын
राजे तुमचे विचार आम्हा तरुण मुलांनसाठी आदर्श आहे.... thank you..
श्री स्वामी समर्थ अतिशय छान मुलाखत आहे राजे तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ नका एवढीच कळकळीची विनंती
@cosmostarmedia24Ай бұрын
Eknath ji tumche manapasun aabhar🙏🙏😇😇😇
@VibrantMindPodАй бұрын
shree swami samarth very nice podcast - soham khup chan conduct kelas podcast - raje thank you
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you so much, it means a lot😇🙏🌟
@JayantSubhedarАй бұрын
छान माहितीपूर्ण मुलाखत आहे. आम्ही राजेसाहेबांना भेटलोय. Impressive personality. Very clear in his thoughts. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा. During my childhood I have seen and heard the past glory of Akalkot and hope he will restores the same to Akalkot.
@cosmostarmedia2420 күн бұрын
🙏🙏🙏🌟🌟🌟🌟
@shrikrishnadeshmukh4275Ай бұрын
Raje Swami maharajache darshan lokana sahaj Ani manobhave purn vhav .mandirat enter kelynantar khoopach gondhal hoto Ani jysathi aapan akjalkotla aalo ti iccha purn vhavi hi apeksha.tumachya pudhil vatchalis khup khup shubhechha tumachya swapnatil akkalkot khup Sundar vhavi hi manapasun iccha.shree Swami samarth.
@VijayGaware-e5v28 күн бұрын
Khup chan Shree swami samarth 🙏
@rakeshpalkar7160Ай бұрын
खूप छान विचार आहेत राजे आपले स्वामींच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आपला विचारांना स्वामीमय प्रेरणा मिळत राहो हीच प्रार्थना स्वामी चरणी
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you Rakesh ji🙏😇
@gurudatta5402 күн бұрын
Dear Raje , if you could kindly ask your Team to look at Maintaining Cleanliness at Akkalkot Area near Mandir and Residence will be helpful
@ashalatagaikwad7073Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान पॉडकास्ट केलात.खूप खूप धन्यवाद राजे तुम्ही खूप छान प्रोजेक्ट साकारत आहात.पारायण,meditation sathi अक्कलकोट येथे जागा नाही.त्या मुळे गणागापुरला जावे लागते. हे झाले तर खूप छान होईल.🙏 खूपच छान अनुभूती प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.हीच अपेक्षा आहे.आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@cosmostarmedia24Ай бұрын
Ashalata ji manapasun aabhar🙏 Asech tumche aashirwad sobat asudet😇✨
@suvarnakulkarni8619Ай бұрын
खूप छान तुमच्या मुळे आम्हाला हे ऐकायला मिळत आहे। श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you suvarna ji🙏😇
@AbhijeetParsheАй бұрын
खूपच सुंदर आणि अद्वितीय मुलाखत होती.श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी सहजसुंदर पद्धतीने अक्कलकोट संस्थानचा इतिहास मांडला याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल कोसमोस्टार मिडिया या युट्यूब वाहिनीचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.❤❤❤
@cosmostarmedia24Ай бұрын
Abhijeet ji tumche manapasun aabhar🙏😇
@marutijadhav9872Ай бұрын
खूप सुंदर podcast 👍👍
@shailendrarasal7263Ай бұрын
श्री स्वामी समर्थ छान माहिती दिली.राजे यांनी. श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट सूंदर व्हायला हवा.
@cosmostarmedia24Ай бұрын
Shailendra ji manapasun aabhar🙏😇🌟
@SwamiSamarth-b6fАй бұрын
मला वाटत अक्कलकोटच्या सर्व जनतेने राज्याना साथ द्यावी कारण चाळीस वर्ष्यानंतर राजे गावात आले आहेत, त्यांना अक्कलकोट साठी खुप काही करायचे आहे तर लोकांनी त्यांना सहकार्य करावे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@cosmostarmedia24Ай бұрын
Kharay🙏🙏🙏🌟🌟😇😇
@nishagaikwad6619Ай бұрын
राजे प्रणाम स्वामींचे दर्शन छान होईल असे काही तरी करा ही विनंती
@pramilapatil1645Ай бұрын
Shree स्वामी समर्थ खूप छान माहिती स्वामींच्या कृपेने खूप चांगले राजे अकल्कोटला मिळाले आता अकल्कोटची व मंदिर परिसराची खूप डेव्हलपमेंट होईल
@cosmostarmedia24Ай бұрын
Pramila ji manapasun aabhar🙏😇🌟
@sujatapatil5035Ай бұрын
Soham khup dhanywad. Raje n che vichar khupach cangle aahet.shree swami samarth 🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Sujata ji manapasun tumche aabhar😇🙏🌟
@ganeshlamjane8406Ай бұрын
हम गया नही जींदा है. श्री स्वामी समर्थ ❤
@shailagunjal9936Ай бұрын
श्री स्वामी समर्थ... खूपच छान पॉडकास्ट ..राजे तुम्ही खुप छान काम करताय आणि स्वामी महाराज नेहमी तुमच्या बरोबर आहेत.
@cosmostarmedia24Ай бұрын
Shaila ji manapasun thank you😇🙏
@NirmlaGhate-wo8ifАй бұрын
श्री स्वामी समर्थ सुंदर प्रोजेक आहे स्वामी लवकर पुर्ण करतील
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you Nirmala ji😇🙏
@UshafashiondesigningАй бұрын
खूप.सुंदर माहिती मिळाली. श्री स्वामी समर्थ..
@i_ommkar.p728 күн бұрын
आदी तूच अंती तूच.. तूच सर्वकाही! श्री स्वामी समर्थ 🥹🙌❤️
@cosmostarmedia2425 күн бұрын
🙏🙏🙏
@AshwiniPalak.Ай бұрын
Shree Swami samartha 😊😊
@urmilakamble443126 күн бұрын
खरच खूप च मनमोकळेपणाने गप्पा मारल्या राजे तुम्ही खुप च मोठ्या मनाचे आहात तुम्ही आता श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने लवकरच आपण लग्नाचा विचार करावा आणि पुढील राज्य कारभार आणि अक्कलकोट चा विकास खुप च छान होणार आहे यात शंका च नाही राजे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@cosmostarmedia2425 күн бұрын
Urmila ji dhanyawad😇🙏🌟
@vasanthaldankar6382Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राजे आपले विचार ऐकून बर वाटलं .
@kiranbendbhar715524 күн бұрын
Whoop Chan we proud of u Raje
@shamjadhav44920 күн бұрын
आपणास मानाचा मुजरा आमचे मराठ्यांचा आशास्थान म्हणजे मराठा भोसले आपली मुलाखत बघून खूप खूप छान वाटलं
@cosmostarmedia2420 күн бұрын
🙏🙏🌟🌟🌟
@vandanavalkoli4418Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 सोहम दादा खुप छान podcast झाला... तुझं अभिनंदन...छान माहिती मिळाली... राजे आपणांस नमस्कार 🙏 खुप ऊत्तम योजना आहेत आपल्या ... आपणास खुप शुभेच्छा... स्वामी माऊली आहेत पाठीशी...🙏🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Vandana ji tumche khup khup aabhar🙏🙏😇😇😇
@nitinsoholkar4367Ай бұрын
अदभुत राजे ,स्वामींचा वरदहस्त आपणावर सदैव राहो.ही प्रार्थना.
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏Dhanyawad Nitin ji
@udaymahamunkar8817Ай бұрын
सत्य मेव जयते
@sachinpatil6221Ай бұрын
राजे मी आपल्या राजवाड्यातील शस्त्र संग्रहालय पाहिले. आपले संग्रहालय अगदी उत्तम आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. पण राजे संग्रहालयाची व्यवस्था आणि स्वच्छता पाहून वाईट वाटले आपल्याला विनंती आहे.यावर मार्ग काढावा. आणि आपल्याकडे असलेला ठेवा संपूर्ण जगापुढे दाखवावा ही विनंती...🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Hyavar kaam chalu zale ahe Sachin ji🙏😇 Lavkarch museum navin format madhe aaplyala disnar ahe🙏😇✨
@revatiswonderland1111Ай бұрын
बरोबर, आतमध्ये पुरेशी लाइट, उजेडाचा अभाव आहे.
@urmilakamble443127 күн бұрын
खरोखरच स्वामींची कृपा आहे
@cosmostarmedia2425 күн бұрын
🙏🙏😇😇😇🌟🌟🌟
@manishagawade3563Ай бұрын
विकसित होणारे अक्कलकोट cha video मी पाहिला आहे..खूपच सुंदर आहे.
@cosmostarmedia24Ай бұрын
Thank you Manisha ji🙏😇🌟
@OrganicBalconyGardenMarathiАй бұрын
खूप खूप छान धन्यवाद
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏
@PrajwalHiwase-z1xАй бұрын
आदरणीय महाराज, आपलं बोलणं अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट निर्मळ आहे.
@sushamadeshmukh5283Ай бұрын
सोहम दादा खरंच असा राजे नं बदल video येईल असे कधी मनात ही न्हवते.. खूप खूप special video.... अक्कलकोट चे राजे.... ह्यांचे महत्व आपल्या स्वामी समर्थ बाप्पा मुळे खूप जास्त आहे.. तुम्हांला विशेष धन्यवाद 🙏🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
Sushama ji manapasun aabhar tumche😇😇🙏🙏🌟
@vijayshinde4743Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज फार छान सुंदर माहीत दिली
@cosmostarmedia24Ай бұрын
Vijay ji thank you🙏😇
@killerff8739Ай бұрын
खरच खुप छान podcast
@jyotithorat8436Ай бұрын
खूप छान! आम्ही खूप उत्सुक आहे. अक्कलकोट चा new Look पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ
राजांना त्यांच्या भविष्यात असणाऱ्या सगळ्या स्वप्नपूर्तीसाठी स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे त तुमची सगळी स्वप्न लवकर पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना आणि ऑल द बेस्ट
@cosmostarmedia24Ай бұрын
Shamal ji khup khup aabhar🙏😇
@BabaSutarАй бұрын
सोहम धन्यवाद. राजे यांना प्रणाम. खरोखर आपले राजे कसे असत याची झलक दिसते
@cosmostarmedia24Ай бұрын
😄😄🙏🙏 thank you
@urmilapatil101Ай бұрын
Khoop chan❤ Raje pranam🙏 from Satara
@nikitajagdale9563Ай бұрын
Ym
@udaymahamunkar8817Ай бұрын
खूप छान मालोजी राजे भोसले
@akshaybhosale343921 күн бұрын
Big love from maratha city kagal...
@cosmostarmedia2420 күн бұрын
🙏🙏🙏
@swamichaugule2811Ай бұрын
अनुभूती हा एक प्रकल्प अक्कलकोटला नवी दिशा देणारी ठरेल....
@ajaykadam1390Ай бұрын
राजें तुमचे विचार आणि आचार बघून छान वाटले... आपण राजेंचे खरे वंशज आहेत.... श्री स्वामी समर्थ 🙏
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏 Dhanyawad Ajay ji😇
@ajaydhotre760Ай бұрын
खूपच छान वाटल, आम्ही सोलापूरचे असल्याने त्यातल्यात्यात अक्कलकोट रोडलाच राहत असल्याने मला खूपच चांगला वाटला पॉडकास्ट