No video

बनोटी गावातील तयार बैलांचा नांगर ! indian farming !

  Рет қаралды 20,616

चेतन आगरी

चेतन आगरी

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो 🙏
आपण आज व्हिडिओ बघतोय ती बैलांच्या नांगरणीवर आहे . गाय बैल आपल्या शेतीसाठी किती महत्वाचे आहेत . ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे .
आजच्या आधुनिक काळामध्ये सर्व शेतकरी ट्रॅक्टर - ट्रीलर च्या नादाला लागलेत . पण आपण हे विसरलोय की , आपल्या पूर्वजांना ह्याच गाई बैलांनी जगण्यासाठी खरा आधार दिला होता आणि आजही आपल्याला ते आधार देत आहेत
#कोकणीशेतकरी
#रॉयलशेतकरी
#ब्रँडशेतकरी
#farmervillage
#Risefarmerindia
#risefarmermp
#farmerpanjab
#kokanrj
#kokanRJ
#kokaninikhil
#sforsatish
#kokantiljot
#nangar
#bailjod
#bullgulshan
#bailanchizunj
#villagefarmer
#bullcow
#bullplugging
#cow

Пікірлер: 44
@rajesh7239
@rajesh7239 Жыл бұрын
शेतकरी बांधवने शेती ही वाचवली पहिज्रे छान भावा
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद दादा ❤️🙏
@amitmhapralkar9147
@amitmhapralkar9147 Жыл бұрын
चेतन मित्रा, तुझी शेती विषयक तळमळ पाहून मला मुळशी पॅटर्न या चित्रपटातील एक डायलॉग आठवला, "शेती विकायची नसती, शेती राखायची असती".... आणि हो, तु दाखवलेले तिन्ही बैल चांगले आहेत.पण मला असे वाटते की, २०२३ चा किंग पांड्या असेल.... ❤😊
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद दादा ❤️.... जीव जळत आपली कोकणातली शेती ओसाड बघून आणि त्या ओसाड शेतीमुळं गाई - बैल संपलेले बघून बाकी काही नाही . आणि हो ,बघूया या वर्षी चा किंग कोण बनतंय ते ❤️👍🏻
@laxmanghanekar1588
@laxmanghanekar1588 Ай бұрын
, खूप छान चेतन माळी, गावची फिल आली, 🎉😅❤
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Ай бұрын
Thanks Dada.. 🥰🙏
@bhaveshgawade8823
@bhaveshgawade8823 Жыл бұрын
Ek number bava ❤👍
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️🙏
@DapoliBullfight
@DapoliBullfight Жыл бұрын
Mst bhava ❤
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
thanks bhava ❤️🙏
@susmitgamare123
@susmitgamare123 Жыл бұрын
White bail mast zala aahe chetan bhava👍
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
हो भावा ... तुझी तयारी ठेव 😂😂🤣🤣
@SforSwapnil01
@SforSwapnil01 Жыл бұрын
Ek no bhava
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️🙏
@user-hc9ud6ks7v
@user-hc9ud6ks7v Ай бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला खूप छान व्हिडिओ झाला
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Ай бұрын
kzbin.info/www/bejne/p2qsYnaoe8h2gq8si=3jOOMqbkVC5IIcKT दादा ह्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा आणि नवीन चॅनल ला subcribe करा
@kokan142
@kokan142 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ. झोंबीचे video पण tak भावा .
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️🙏...झुंजीच्या व्हिडिओ ना थोडा वेळ लागेल भावा .. पण नक्कीच टाकू व्हिडिओ 👍🏻
@kalpeshhumane9242
@kalpeshhumane9242 Жыл бұрын
मस्त भावा
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️🙏
@dmvlogs7755
@dmvlogs7755 Жыл бұрын
खुप छान 👌 हे नांगर बघितले आणि आमचे जुने दिवस आठवले. आता आमच्या कडे हे दृश्य दिसत नाही. बैल पाहिजेतच पण कोणी सांभाळत नाही.
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️🙏🏻... गाई बैलांबद्दल लोकान पर्यंत जनजागृती करू सगळे जण सांभाळतील 👍🏻
@smitamohite4219
@smitamohite4219 2 ай бұрын
Mast
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o 2 ай бұрын
Thanks.. 😍🙏
@siddhudalvi2979
@siddhudalvi2979 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ बनवलीस भावा 👌👌👌👌
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
धन्यवाद भावा ❤️.... तुमच्यासारख्या भावान मूळ हे सर्व शक्य होत . व्हिडिओ बनवण्याची इच्छा प्रगट होते मनामधी ❤️❤️🙏
@niteshnarvekar421
@niteshnarvekar421 Жыл бұрын
पांडु विकायचा असेल तर सांगा भारी आहे ❤
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
भावा यातला कोणताच बैल विकायचा नाही आहे प्रत्येक मालकाला ❤️🙏
@vinodchavanvinod8463
@vinodchavanvinod8463 Жыл бұрын
Jay shiram
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
जय श्री राम दादा ❤️❤️🚩
@sumitshinde6205
@sumitshinde6205 Жыл бұрын
Dada tu yavrshi konta bail tayar krnar ahes? Tuzyakde ektri pahije tayar bail tyadhivay mjja nahi
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
thanks bhava ❤️.... मी ह्या वर्षी टिकू ला तयार करायचा प्लॅन आहे पण टिकू झुंजी घेतो की नाय हाच प्रश्न आहे 😂❤️
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
#गुलशन सारखा माझा नाव राखणारा एक तरी बैल आपण नक्कीच तयार करू ❤️👍🏻
@kokan142
@kokan142 Жыл бұрын
सम्राट ला तयार कर भावा त्याची कद् काठी मजबूत आहे थोडा वेळ लागेल पण खतरनाक तयार होईल तो.
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
@@kokan142 भावा सम्राट वर मला पूर्ण भरोसा आहे . एक नंबर तयार होईल तो आणि नाव पण करेल .. फक्त माझे आई बाबा सुखी असले पाहिजे 👍🏻
@mysmallvillage5127
@mysmallvillage5127 Жыл бұрын
दादा त्या पहील्या लाल बैलाच नाव काय
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
कोणत्या ?
@shreyasraut2697
@shreyasraut2697 Жыл бұрын
आमच्या वाडीतले 18 बयल गायब झाले
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o Жыл бұрын
काय ऍक्शन नाय घेतली अजून पर्यंत..... नेताना भेटले ना तर चांगलाच धडा द्यायचा 💪🏻
@imtiyazhasware7217
@imtiyazhasware7217 10 ай бұрын
Bhawa pandu for sell aahai ka
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o 10 ай бұрын
नाही भावा
@imtiyazhasware7217
@imtiyazhasware7217 9 ай бұрын
Bhawa mala pandu sarkha bail pahijey
@user-jn4qx9yc9o
@user-jn4qx9yc9o 9 ай бұрын
@@imtiyazhasware7217 कशा साठी पाहिजे बैल ??
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 22 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 22 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 86 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 12 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 22 МЛН