म्हशीचा व्यवसाय करणाऱ्या भाऊंचे खूप खूप अभिनंदन.❤❤.कोकणी माणूस प्रगती करताना पाहून आनंद वाटला.
@saraswatisamajiksevasantha2327 Жыл бұрын
व्यवसाय करायचा असेल तर मार्केटिंग करणे गरजेचे आहे,तरच व्यवसायात नफा मिळतो 💐👑💐
@girishthorat3361 Жыл бұрын
प्रॉफीट सर्व बिजनेस मध्ये आहे पण कस्ट करायची तयारी पाहिजे
@OmkarDere-bx8zt5 ай бұрын
Dada yachya madhe ekahi murha mhais nay ahe pn tumhi jo व्यवसाय करता त्या व्यवसायात कष्ट खूप आहेत ❤
@shreenaique2766 Жыл бұрын
पहिली गोष्ट, परिवार एकत्र आहे,काका पुतण्या एकत्र काम करतात चांगली गोष्ट आहे
@vijya7053 Жыл бұрын
खर आहे एकत्र कुटुंब असेल तर हा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो
@a007rp Жыл бұрын
@@vijya7053हो
@kuldipkhamkar3813 Жыл бұрын
ज्याची कष्ट करायची हिम्मत असेल त्यानेच ह्यामध्ये उतरावे नाहीतर उगाच सगळ्याची वाट लावून घेण्या पेक्षा ह्या पासून लांब रहावे ज्याचं पहिल्या पासून आहे तो 💯 करू शकतो उदरणार्थ मी करू शकतो💯 पण हे खूप कष्ट माणसाला कुठे बाहेर पडायचं म्हतलं तर अजिबात फ्री time मिळत नाही ह्या उद्योगात माणूस गुंतून जातो घरातील माणस मनापासून करणारी पाहिजेत नाहीतर कोणी उट सुट करायला जातो आणि लॉस होऊन बसतो जनावरांची पण वाट लागते ...ह्या भावाने जनावर मस्त राखली आहेत आणि. ह्याचाकडे तशी माळ सुद्धा आहेत 💯 👍
@jayantnaik1145 Жыл бұрын
मस्त प्रश्न विचारले मस्त उत्तर दिली छान वाटलं व्हिडिओ बागुन. खूप काही गोष्टी कळल्या. 🐮🐄
@diwakarlingayat8611 Жыл бұрын
वा सोम्या शेठ छान माहिती दिलीत
@rakeshmuknak1868 Жыл бұрын
मुंबईला राहतो लवकरच गावाला येऊन म्हशी घेणार आहे
@vinodpawar5442 Жыл бұрын
Konat gav
@papu7183 Жыл бұрын
Good decision brother
@bablusonwane.337 Жыл бұрын
👍👍👍
@VijayPatil-f2s Жыл бұрын
Nko ghu
@rameshwalavalkar175 Жыл бұрын
मित्रा हा धंदा फार छान आहे पण गुंतवणूक फार आहे व. हर्यानावरून म्हशी आणल्यास सव्वा लाख. पण त्यांना लागणारा चारा आपल्याकडे कोणी तयार करत नाही व दुधाचा रेट पण फार कमी देतात कमीतकमी 65रुपये रेट पाहिजे
@shashikantbotare5155 Жыл бұрын
अभिनंदन भाऊ छान वेवसाय आहे, आणि धन्यवाद प्रगत छान माहिती दिली त्या मुळे आपल्या कोकणी तरुण पिढीला वेवसायात रुची निर्माण होईल प्रगत भाऊ ह्या भाऊंचा मोबाईल नंबर ध्यायला पाहिजे होता
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
पप्पा चां विषय लय हार्ड है
@hodbedattaram1702 Жыл бұрын
भाऊ मुरा म्हशी कुठे आहेत या मध्ये एक पण नाही दिसली ?
@prasannagokhale254 Жыл бұрын
भावा एक नवीन माहिती मिळाली आणि ज्ञानात भर पडली. धन्यवाद
@sanjaydalvi8683 Жыл бұрын
भरभरून आणि मनापासुन माहिती दिली... त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@swapnilhindalekar2647 Жыл бұрын
Pavsalyat thik aahe. Pn unhyalyamdhe hirvya charyache niyojan ky aste.? V kadhyasathi yevdhya jnavranna kiti khrch yeto?
@nileshbhanage4485 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. दादांनी माहिती पण खूप छान दिली
@krishnaambre3912 Жыл бұрын
कोकणात चिपळूण मध्ये वाशिष्ठी दूध संघ आहे like गोकुळ. त्याला visit द्या.त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचेल आणि दूध व्यवसाय करण्यास लोक पुढे येतील.
@chetanghanekar7830 Жыл бұрын
Kute ahe Dada
@chetanghanekar78303 ай бұрын
कशी मिळेल माहिती
@sanketkule733 Жыл бұрын
छान माहिती माहिती दिलीत अजुन वेवसाय या बद्दल माहिती मिळावी 🙏😊
@sunildhumal7133 Жыл бұрын
कोल्हापूर मध्ये प्रशिक्षण आहे. १/३/५/ दिवस कालावधी आहे.
@VijayPatil-f2s Жыл бұрын
Fukat hay ka
@MukkamPostKokan Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ❤
@NavanathParkar-fs7ey Жыл бұрын
दादा मी पण. कोकणातला आहे तालुका राजपूर जिल्हा रत्नागिरी हे लोकेशन. कूठच आहे.
@SaurabhJadhav-nm2ry Жыл бұрын
Bhava mhshi cha kata baher kadhlays aani lakh rupe kay boltoys😂 lakh rupya hariyana jind la top collety chi buf milate
@mahadevmane9206 Жыл бұрын
एक नवीन माहिती मिळाली आणि ज्ञानात भर पडली. धन्यवाद
@rakeshmuknak1868 Жыл бұрын
खरंच दादा अशाच व्हिडिओ बनवत जा
@prasadmanjrekar8059 Жыл бұрын
Hya business chi overall idea samajli. Informative video. Nehmi pramane.
@sudhapatole5597 Жыл бұрын
Chan Maheti Deli Khupp Kashtt Karavi Lagate Tya Donhi Dada na Salam
@kiranpatil7969 Жыл бұрын
Kokana madhe jast janavre kontya bhagat ahet so plz reply
@abhishekmohangekar3260 Жыл бұрын
Karyala ky aaharkhata nahi lagacha tevda aadva yeta re bhava natre nada yekacha bailacha aani sheti karyacha
@stockkafundamental13429 ай бұрын
pure kokan kapila gayincha gotha visit kara please
@ravidasgavit4927 Жыл бұрын
चांगला व्यवसाय आहे 🙏
@sahilnikam2815 Жыл бұрын
Anki video bnva म्हशीचे
@MohanKharade-nj6cx Жыл бұрын
भाऊ खूप छान असेच म्हैस पालन यावर असेच व्हिडिओ बनवा
@vitthalchavanpatil Жыл бұрын
मुबईला म्हशीच्या दुधाचे काय दर रेट आहेत कोण्ही सांगू शकेल का
@sagarrikame9241 Жыл бұрын
कोकणात या व्यवसाय परवडत नाही त्याचा कारण आपल्या कडे हिरवा चारा नसतो.पावसाळ्यात फक्त तीन महिने असतो त्या मुळे नंतर खुप प्रॉब्लेम असतो.
@purnanandnadkarni5117 Жыл бұрын
सुंदर माहिती.धन्यवाद
@Pradip-ip7ck Жыл бұрын
नाशिक ला आहे दिवाळीला गावाकडे जाणार आहे. आणि मशी घेणार आहे 😊
@sushantshinde37406 Жыл бұрын
स्वतः विका दूध.
@sushantshinde37406 Жыл бұрын
छान आहे dada मुरघास वर काम करा
@rupeshgardi2894 ай бұрын
म्हशी जेव्हा दुध देणे बंद होतात तेव्हा त्या म्हशींचं तुम्ही काय करता? त्यांना चारा पाणीची सोय तुम्ही कशी करता? १० म्हशी अश्या astil tar त्याचं खर्च कसं मॅनेज करता?
Buffalo madhe Insemination success hote fakt Semen well maintained, experience Vet dr. Pahije. Timing correct pahije. Insemination madhil Semen High quality chya bull che asate.
@a007rp Жыл бұрын
Correct
@mohan8899 Жыл бұрын
Dada amchya hite Yaal ka mazya sudha mhashi ahet
@munnagole31013 ай бұрын
मुरहा खाती पण जास्त गावठी फिरून येवून low maitance मध्ये दूध देत होती आणि जात बघायला ये वरती घाटावर मुरहा बघायला
@sonuvaigankar6041 Жыл бұрын
सिधुंदुगातील दुध गोकुळ संघ कलेशन करतोय
@milindsawant360 Жыл бұрын
जर आपण स्वतः हाताने दूध न काढता मशीन ने दूध काढलं तर त्याने म्हशीच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का तसेच जर मशीन की हात जर मशीन चा नफा आणि तोटा काय आहे ते समजेल का, धन्यवाद 🙏
@hindushri1126 Жыл бұрын
पंढरपुरी म्हशीच पालन करा दादा
@varadkhandekar7472 Жыл бұрын
Te dakhavatayt tya murha mhaishi aahet ka yacha tnanna abhyas nahiye
@RamSapkal-s8v Жыл бұрын
सर मुंबई कडचे म्हशी चे तबेला दाखवा प्लीज
@eknathkhanvilkar97754 ай бұрын
मुरामशीकराडगवतखातात का राणात चरायला जातात का तसेच मलकापुर बाजारात काय किंमत असतें कळवावे
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Very nice vlog, nice information , mast
@rameshshinde1015 Жыл бұрын
शहरात 70rs लिटर ने दुध चालू आहे,50rs गोकुळ ला देता म्हणजे 20rs चा फरक पडतो.खूप मोठा फरक, गोठ्यातून मार्केट पर्यंत विकण्या मध्ये असताना, स्वतः मार्केट मध्ये विकले, मार्केटिंग टीम उभी करणे गरजेचे आहे.
@nikamkaka8302 Жыл бұрын
Dear Pragat pl. Visit and encourage Shashank,.' project of buffalo at ,Dangamode.
@shrirangdandekar1133 Жыл бұрын
यांच नाव पत्ता लोकेशन सांगा .म्हणजे डेरीला भेट देता येईल
@vijaydighe72313 ай бұрын
उन्हात म्हशी साठी एक पूल एक छोटा तळ बनवा म्हणजे जनावराना गरम कमी होणार आणि दूध जास्त देणार
@abhisheshadivarekar9991 Жыл бұрын
गोकुळ डेरीची व्हिडीओ कर
@sunildhumal7133 Жыл бұрын
ह्या मुरहा म्हशी नाहीत. सर्व माहिती खोटी आहे. दुध व्यवसाय चांगला आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण घ्यावे.
@prakash21083 Жыл бұрын
सगळ्या म्हशी मुऱ्हा नाहीत, हे सांगितलं आहे व्हिडिओ मध्ये. पंढरपूरी पण आहेत. मुऱ्हा म्हशींसाठी एकदा आचार्य डेअरी फार्म च्या युट्युब चॅनल ला भेट द्या.
@sharadgavale5462 Жыл бұрын
D y patil deary famr
@vijya7053 Жыл бұрын
Ho गावठी आहेत पण मस्त आहेत दुधारी
@sushantshinde37406 Жыл бұрын
दूध स्वतः विका. घरगुती जाऊन.
@prafullwadkar8529 Жыл бұрын
1 म्हैस किती महिने दूध देते
@shirishmokale2263 Жыл бұрын
सर्व खर्च जाऊन नफा किती राहतो हे नाही विचारलं
@chandrakantveer4098 Жыл бұрын
दुधाचा चांगला वेवसाय आहे नोकरी पेक्षा वेवसाय बरा आणि गावी
@anilchavhan8977 Жыл бұрын
10 किंवा 12 रेड़ा झाले तर ते रेड़ा ठेवता की विकून देता
@anilmokashi4915 Жыл бұрын
भाऊ आपण कोल्हापूरला या आपणास आसे मुर्हा मशीचे गोठे दाखवतो तसेच भाजीपाला शेती पण दाखवतो जेणेकरून आपल्या कोकणी बादवास मद्दत होईल
@chiragtirodkar7648 Жыл бұрын
bahu aapla ph no share kara
@rameshwalavalkar175 Жыл бұрын
भाऊ. आपला नंबर. व पत्ता द्यावा त्यामुळे तुमच्याकडून मार्गदर्शन मिळेल
@ronymanyekar65 Жыл бұрын
मस्त वीडियो आहे प्रगत सर् पण दुधाचा पॆसा हा घामाचा पैसा आहे मालक राबला तरच व्यवसाय वाढतो नायतर फक्त कामगारांचा भरोशा वर होत नाही .आणी आपल्याकडील लोक महिन्याला पगार दिला तरी ही काम करत नाहीत .म्हणून आज आपल्याकडे भैया लोक फॅमिली घेऊन राहून हे काम चांगल करतात त्यांना पगार देयाला बरा
@bhagyashribhowad6612 Жыл бұрын
Kanvali gavala bhet dya
@mayureshbaraskarvlog.. Жыл бұрын
Dada mazya pn farm cha videos bnvaychay
@rupeshgardi2894 ай бұрын
दूध न देणाऱ्या म्हशी विकल्या जाता ki त्याचा आजीवन सांभाळ केला जातो याची पण माहिती मिळवा.