खूप छान ..सर...फुले शाहू आंबेडकर...संत सेवालाल...महाराज चे विचारांनी ..प्रेरणा. घेवुन...बंजारा समाजाचां विकास होवो .. जय सेवालाल...
@shyamgangurde62922 жыл бұрын
आपका अभिनंदन इस माध्यम से अपना समाज आगे निकल सकता है आपको धन्यवाद
@tarasingh20247 күн бұрын
Jai sevalal proud of gor Banjara culture tnq
@swaminathbharti41972 жыл бұрын
जय संबिधान,जय अम्बेडकर।अपर दीपों भव।
@athex-69292 жыл бұрын
Very nice Mr Rathodji, Jaibheem namobudhya jaiBharat 🙏
@ratanlalbatham57822 жыл бұрын
बहुत-बहुत शानदार साहित्य सम्मेलन का आयोजन करने वाले आयोजकों को बहुत-बहुत धन्यवाद धन्य है धन्य है
@ulhasrathod9162 жыл бұрын
धन्य छ,जेरे मातेमांईती ई विचार आयो.वोरे विचारे कर वोतरी कदर कमी छ.आज गोरमाटीन असे साहित्य संमेलनेर गरज छ.य माध्यमेंमाईती पुस्तक वाचीय.ऊ बेटा,बेटी.छोरा,छोरी देखिए अन् वाचनेन प्रोत्साहन मळिय.अन् समाजेमा वाचेवाळ लोक तयार व्हेजाय.साहेब आपंळ भजन्यारे बारेमां के उ वात सत्य छ.भजन्या सदरेन चावचं.पळंत खिचडी करणाके.तमेन समाजेर बारेमां खूब तळमळ छ.पळंत कांई लोक समजन भी समाजेसारु कांई भी करेंनी.ई समाजेर शोकांतीका छ.
@dhondirammandhare23182 жыл бұрын
खुपच सुंदर विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय सेवा लाल जय ़भिम, जय महात्मा फुले, जय जोती सावित्रीबाई फुले, जय भारत,
@suhasjondhale58372 жыл бұрын
भारतातील सर्व समाज हा तथागत बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरा हून स्वतः ला खूप जाती धर्मामुळे मोठा मानतो म्हणून डॉ.बाबासाहेबाचे आणि बुद्धा चे विचार आत्मसाद करण्याची त्याची तयारी होत नाही म्हणून खालच्या जाती समाज किंवा धर्माची प्रगती होऊ शकत नाही.तथागत बुद्ध आणी डॉ. बाबसाहेब हे जगातील काय सर्व भुतलातील हे दोन महात्मे बनून गेले आहेत असे दुसरे महात्मे बनणार नाहीत पिढ्यानं पिढ्या हजारो वर्ष जातील. 🇪🇺 जय भीम ☸️ नमो बुध्दाय 🇪🇺 गोर बंजारा समाज साहित्या संमेलना ला खूप मंगल कामना 🙏🏻
@mbhushan55502 жыл бұрын
अभिनंदन.डॉक्टर.साहेब..जयभीम.
@vinodGuruji182 жыл бұрын
Super Speech Daji
@surekhasorte65202 жыл бұрын
🙏🙏👍 Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay Jay savidhan Jay Bharat
@sidharthsatdive82612 жыл бұрын
Sir aapne ghano achi baat kide jai sanvidhan jai sevalal🌼🌼🙏
@harjeetkaur-pw6sr2 жыл бұрын
Jai bharat jai sanvidhan
@vinodmuneshwar78502 жыл бұрын
जय सेवालाल जय भीम ,जय मुलानिवासि
@wemakefast55972 жыл бұрын
बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय. विकिपीडिया मराठी मध्ये शोधा : बंजारा
@सुपरमॅन-ध3भ2 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@dineshkotangale7072 жыл бұрын
कृपया साहित्य संमेलनातील संपूर्ण सत्र दाखविण्यात यावेत, ही विनंती.
@bhanudaskamble13642 жыл бұрын
Good
@Ajaysingh-bt9vp2 жыл бұрын
Jay bhim namo buddhay Jay bhim namo buddhay Jay bhim namo buddhay
Proud to be Kattar hindu Banjara. Jai Hindurashtra. 🚩🚩🚩
@manojkamble27032 жыл бұрын
EVM HATAO DESH BACHAO
@ramdasneware9902 жыл бұрын
Real speech regarding superstition in society.
@MohanLal-vc9bw2 жыл бұрын
Mohanlal..chouhan..
@wemakefast55972 жыл бұрын
Banjara are aryan Kshatriya🚩🚩🚩🚩 Bhulo mat bhaio Comment mai dekho👇
@wemakefast55972 жыл бұрын
बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय. विकिपीडिया मराठी मध्ये शोधा : बंजारा