बनवा बनावी २ अशक्य

  Рет қаралды 1,261,409

Radio City Marathi

Radio City Marathi

Ай бұрын

#ashihibanvabanvi #Banvabanvi #SachinPilgaokar #AshokSaraf #DhananjayMane #SupriyaPilgaokar #SidhharthRay #LakshmikantBerde #LaxmikantBerde #Lakshya #MarathiFilmIndustry

Пікірлер: 1 100
@TheRock_1819
@TheRock_1819 28 күн бұрын
अशी ही बनवाबनवी हा माझा लाईफ टाइम फेवरेट चित्रपट आहे. ❤❤
@mr_adi_-xi8gd
@mr_adi_-xi8gd 24 күн бұрын
दादा हे तुमचाच नाही....आमचा पण आहे ❤❤❤
@pravinpatkar8618
@pravinpatkar8618 24 күн бұрын
काल च पहिला... कदाचित 100 वेळा...
@mystery-khayaaali_kalam
@mystery-khayaaali_kalam 23 күн бұрын
Hooo
@rupalijadhav1989
@rupalijadhav1989 22 күн бұрын
माझा पण
@rohanwafgaonkar2559
@rohanwafgaonkar2559 22 күн бұрын
Full episod kuthe ahe
@user-gv2uk5zc8m
@user-gv2uk5zc8m 24 күн бұрын
पहिल्याच वाक्यात लक्ष्याचं नाव घेतलं,, डोळ्यात पाणी आले,, खरंच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी आमचं बालपण खळखळून हसवणारं बनवलं,, दर रविवारच्या 4 वाजण्याची आतुरतेने वाट पाहत राहायचो❤❤❤ या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
@techforme9168
@techforme9168 23 күн бұрын
Ho
@priyankajagtap9036
@priyankajagtap9036 21 күн бұрын
Ho same
@yoginisakpal3329
@yoginisakpal3329 21 күн бұрын
Khar ahe
@user-gv2uk5zc8m
@user-gv2uk5zc8m 21 күн бұрын
@@yoginisakpal3329 👍👍
@sunitashewale6557
@sunitashewale6557 20 күн бұрын
Same
@nitindhavale6795
@nitindhavale6795 6 күн бұрын
किती अप्रतिम अाणी ह्रदयस्पर्शी बोललात , हे असे कर्तुत्व फक्त मराठी कसलेला कलाकार माणूसच करू शकतो सचिन साहेब सलाम आपल्याला. .
@prashantsaindane6573
@prashantsaindane6573 20 күн бұрын
सचिन सरांनी ज्या महान व्यक्तींची नावे घेतली ते ऐकून आणि विशेष करून लक्ष्मीकांत बेर्डे सरांची आठवण काढून ते जुने दिवस आठवले जे नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@ratnapatil9942
@ratnapatil9942 24 күн бұрын
लक्ष्याच नाव ऐकून डोळ्यातून पाणी आले मिस यू लक्ष्या 😭😭
@user-wr1if4vt3f
@user-wr1if4vt3f 22 күн бұрын
Miss you lakshya bagha aaplyala ewadhya mothya kalarach naaw aapn lakhya mhntoy karan to kadhi parka watlach nahi aaplya family madhil vyakti sarkaha aahe kharach miss you lakshya😢😢😢😢
@vishalthikane555
@vishalthikane555 25 күн бұрын
काय ते दिवस काय ते कलाकार आज सकाळी सकाळी च मनात कसं तरी होतंय अस वाटत की त्या 90 च्या दशकात परत जायला मिळाले पाहिजत ❤❤
@akshaykumbharmorgiri1297
@akshaykumbharmorgiri1297 22 күн бұрын
Ho na dada barobar aaheth tumch kay kal hota hota to
@user-et3im5pb8y
@user-et3im5pb8y 22 күн бұрын
90s mnje ek suvarna parva
@kishoradagale4994
@kishoradagale4994 22 күн бұрын
Right bro
@pankajpatil7962
@pankajpatil7962 22 күн бұрын
Kharch yarrr nako ha job nako he salary nako EMI ....,life made Anand navachi gost khup miss kartoy.....! To Anand parat bhetel ki nahi he mahit nahi pn te kshan Matra nakki miss Karen....❤😔🙏
@sagarex
@sagarex 21 күн бұрын
Kharach aasach vatate
@yogeshshinde4053
@yogeshshinde4053 23 күн бұрын
आम्ही हा चित्रपट तयार केला... director असून असं बोलायला फक्त निर्मळ मन लागतं आणि सचिन सर तुम्ही तर निर्मळ झरा वाहतो आहे असे वाटत... आणि तुम्ही नावं घेतले ते सगळे कलाकार आज हयात नाहीत हा खरंच एक great group होता... आणि संगीत तर केवळ अतुलनीय असेच होते
@sparshpatil7351
@sparshpatil7351 23 күн бұрын
वाह सचिनभाऊ काय बोललात तुम्ही..all time favourite अशी ही बनवाबनवी....
@mayankrenuse96krenuse51
@mayankrenuse96krenuse51 27 күн бұрын
आमचा लक्षा हिरो लक्ष्मीकांत बेर्डे अजूनही आम्ही आमचा हिरो मानतो❤
@KalashnikovCult
@KalashnikovCult 24 күн бұрын
इतके लवकर का गेले ते यार... त्यांची जागा कोणी घेऊन शकत नाही
@bhatusingthakur6235
@bhatusingthakur6235 13 күн бұрын
अशी ही बनवा बनवी हा भारतीय सिनेमातील एक सोनेरी पान आहे . मधुर संगीत आणि छान हलकी कथा ,आणि उत्तम अभिनय ,अत्यंत दर्जेदार विनोद , यांचा इतका परफेक्ट संगम फार कमी सिनेमात आढळते.हा सिनेमा तसा आहे ❤❤❤
@beepositivehoneypark.madhu878
@beepositivehoneypark.madhu878 21 күн бұрын
हीच ती मराठी संस्कृती मराठी माणसाची भावना हेच ते मराठी माणसाचं हृदय
@hbscenceapkadostapkahumdum5143
@hbscenceapkadostapkahumdum5143 20 күн бұрын
सचिन सर खरंच डोळ्यात पाणी आलं मराठी इंडस्ट्री मधले कलाकार (तेव्हाचे 90s)हे कलाकार नसून सचिन दादा, लक्ष्या मामा,अशोक मामा,सुशांत दादा, वर्षा ताई, प्रिया बेर्डे ताई,निवेदिता ताई हे आमचं बालपण आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gauravpatil732
@gauravpatil732 27 күн бұрын
सचिन पिळगावकर.... असा माणूस जो स्वतःला नेहमी मातीशी जोडून ठेवतो...
@rushigolande2253
@rushigolande2253 24 күн бұрын
Good joke
@cricketcrazysanki
@cricketcrazysanki 23 күн бұрын
महागुरू ची माती. ही माती मी स्वतः बनवली 1978 मध्ये. माझा हात लागला म्हणून ही माती बनली आणि मी ह्या महागुरू च्या खुर्ची वर बसलो 😂
@abhisheknaik8798
@abhisheknaik8798 23 күн бұрын
Barobar swata la khup Shana samajto ha​@@cricketcrazysanki
@renukaaandre5264
@renukaaandre5264 23 күн бұрын
​@@abhisheknaik8798Kshihi bola😡
@user-cd5hp3eo5e
@user-cd5hp3eo5e 22 күн бұрын
😂😂
@viju21787
@viju21787 24 күн бұрын
काही कलाकृती अशा असतात की त्यांच्याशी छेडछाड न केलेल्याच बऱ्या कारण त्या अजरामर असतात, त्या पुन्हा होऊच शकत नाही त्यातील एक म्हणजे 'अशी ही बनवाबनवी' ❤, miss u लक्ष्या😍😘
@Ps..India2024
@Ps..India2024 23 күн бұрын
एकदम बरोबर . अशी छेडछाडी त्या RGV ने केलेली.. आणि शोले ची निर्भत्सना झाली..
@vivekvazarkar
@vivekvazarkar 25 күн бұрын
लहान पणा पासुन माझा favorite चित्रपट आहे.. अजुन 40 वर्षा नंतर मला हा चित्रपट वेड लावून जाते.. ह्याची जादू काही और-च आहे..❤❤❤
@nkumar3568
@nkumar3568 25 күн бұрын
अरुण पौडवाल नी खूप छान संगीत दिले आहे सर्वच चित्रपटात…❤
@prashantthakur2763
@prashantthakur2763 22 күн бұрын
अगदी खरं आहे. ते सचिनजींच्या चित्रपटाचा अविभाज्य भाग होते.
@truptishedage7517
@truptishedage7517 27 күн бұрын
टचकन पाणी आल डोळ्यात लक्ष्याच नाव ऐकून
@sudeshtanalkar1294
@sudeshtanalkar1294 24 күн бұрын
Same😢
@yashzore8232
@yashzore8232 23 күн бұрын
same 😢😢
@sanjaychavan1989
@sanjaychavan1989 17 күн бұрын
अशी ही बनवाबनवी हा एक मास्टरपीस आहे जो पर्यंत मराठी चित्रपट सृष्टी आहे तो पर्यंत हा चित्रपट अजरामर राहील 💯
@SMSWaves99
@SMSWaves99 25 күн бұрын
असा चित्रपट कधीच बनू शकत नाही. कितीही वेळा पहा, अजिबात कंटाळा येणार नाही. ❤❤
@priyadesai3666
@priyadesai3666 2 күн бұрын
Right 👍👌
@rupeshjangam6239
@rupeshjangam6239 16 күн бұрын
अशी ही बनवाबनवी चित्रपट किती ही वेळा पाहिला तरी आज ही पुन्हा पुन्हा पहायला तिच मज्जा येते.❤❤❤❤❤
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 28 күн бұрын
सहृदयी माणस जी लोकांचे योगदानाचे महत्व जाणतात आपुलकी 🙏
@abhimanyushelkepatil8654
@abhimanyushelkepatil8654 22 күн бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा आत्मा आहे...🙏🥹❤️
@samikshakale2901
@samikshakale2901 26 күн бұрын
लक्ष्या नाही तर बनवा बनवी नाही 👏👏👏🤗🥰 लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा होणे नाही 🥰🥰🥰🥰🥰🥰🙏
@nutandhawde5465
@nutandhawde5465 21 күн бұрын
लक्ष्यi चे नाव ऐकून डोळ्यात पाणी आले खरच किती सुंदर काळ अनुभवला आहे लहानपणी पुन्हा कधीच असा काळ होणे नाही
@anilkendre4719
@anilkendre4719 24 күн бұрын
खरच अशी ही बनवाबनवी चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम असलेला चित्रपट... माझा खूप खूपच आवडता चित्रपट ❤❤❤❤❤
@yedaelectricalwala
@yedaelectricalwala 23 күн бұрын
ऍक्च्युली तुम्ही हा चित्रपट काढला पाहिजे या सर्वांना एक आदरांजली दिले पाहिजे आमच्या पिढीच्या मनात तरी सगळे जिवंत आहेत पण येणाऱ्या पिढीच्या मनात हे सगळे पुन्हा जिवंत झाले पाहिजे
@pournimabehere5696
@pournimabehere5696 12 күн бұрын
अशी ही बनवाबनवी my all-time favorite movie...कितीही पहिला तरी कंटाळा कधीच येत नाही....सचिन sir मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड असलेली तुमची अजरामर कलाकृती...team अशी ही बनवाबनवीला मानाचा मुजरा. ❤
@anjalikhandare7418
@anjalikhandare7418 6 күн бұрын
Perfect example of Marathi manus ...feel proud of you sir...maz lahanpan ha movie bhagt Gela ... masterpiece
@Ps..India2024
@Ps..India2024 23 күн бұрын
अशी ही बनवाबनवी आणि धूमधडाका हे मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचे दगड आहेत..❤❤
@VijayKshirsagar-uj5vd
@VijayKshirsagar-uj5vd 28 күн бұрын
आजरामर मराठी सिनेमा बनवाबनवी
@chandrakantkorvi7502
@chandrakantkorvi7502 14 күн бұрын
सचिन सर खरचं तुमचं मनापासून आभार तुम्हाला प्रश्न विचारताच लगेच तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव घेतलंत.. कारण लक्ष्या शिवाय हे मराठी फिल्म इंडस्ट्री अधुरी आहे...i miss you लक्ष्या
@santoshmahadev1843
@santoshmahadev1843 11 күн бұрын
1 no. सचिन पिळगांवकर. तुम्ही कोणलाही विसरला नाहीत. Again सॅल्यूट.
@arunanu98
@arunanu98 24 күн бұрын
हृदयस्पर्शी वाक्य लक्षा नाहीए one of the best Marathi movie in my life thank you all cast and crew 🙏🙏
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 21 күн бұрын
अशी ही बनवाबनवी हा अजरामर चित्रपट आहे. अशी कलाकृती परत बनवणे आता जवळपास अशक्य आहे. तेव्हाच्या कलाकारांचा अभिनयाचा दर्जा, पटकथा,संवाद,गाणी,संगीत,त्यावेळेसच नैसर्गिक वातावरण, त्यावेळची समाजाची मानसिकता अप्रतिम होती. अशा साध्या सोप्या चित्रपटांनी आमच बालपण समृद्ध केले आहे.सर्व दिवंगत कलाकारांना श्रध्दांजली.
@ravipalav3463
@ravipalav3463 3 күн бұрын
सन्माननीय सचिन सर् बाल कलाकार पासुन चा जो प्रवास आतापर्यंत फार मोठा अनुभव चित्रपट सृष्टी आहै ❤ बनवाबनवी ह्या पुनर्जन्म देणं किती गोड आठवणी आपल्याला कळविल्या आहेत❤
@ajitgole5786
@ajitgole5786 24 күн бұрын
खूप छान, असे उदगार फक्त मराठी लोकच बोलू शकतात दुसरे कोणी असते तर पैसे साठी काहीपण केले असते
@XXyy1409
@XXyy1409 21 күн бұрын
२३ सप्टेंबर १९८८ ह्या दिवशी रिलीज झाला होता तेव्हा हा चित्रपट व्हिडिओ वर पाहणे गुन्हा होता अजूनही आठवते आहे. वर्तमानपत्रात चित्रपटाच्या जाहिराती खाली टीप असायची ...गेले ते दिवस ❤❤❤
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 24 күн бұрын
शांताराम नांदगावकर, वसंत सबनीस आणि अरुण पौडवाल यांना मानाचा मुजरा 🙏
@maheshhogade2325
@maheshhogade2325 8 күн бұрын
होय खरंच यार, ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यांना तसच ठेवलं पाहिजे नाही तर नवीन काय तर करायला गेलं तर काही भलतच होऊन बसत, त्यामुळे सचिन सर यांचं पटल आपल्याला,मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे 😢😢😢😢😢😢
@santoshjamdade6927
@santoshjamdade6927 22 күн бұрын
सचिन सर तुम्ही मराठी पण जपलं महत्त्वाचे लक्ष्याला तुम्ही खूप miss करतात हे जाणवत आहे❤❤❤❤❤
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 26 күн бұрын
बरोबर बोललात सचिन तुम्ही...काही गोष्टी पुन्हा पुन्हा घडत नाहीत हेच खरं....चित्रपटाची ती उंची गाठणे आता कठीण आहे
@user-gp2hb6sl7h
@user-gp2hb6sl7h 22 күн бұрын
सर्वात अप्रतिम चित्रपट, कितीदा ही पहावा..❤️ अशी कलाकृती पुन्हा होणे नाही...
@pradipbabar2349
@pradipbabar2349 20 күн бұрын
माणसाच्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे बालपण आणि हेच बालपण या कलाकारांनी खळखळून हसवलं हे कलाकार घरातीलच वाटायचे त्यांचे चित्रपट आम्ही जगायचो व्हिडिओ पाहून पुन्हा त्या दिवसात परत जावसं वाटलं❤
@pawansonawane4278
@pawansonawane4278 22 күн бұрын
Best Reply "लक्ष्या नाहीये," त्याच्या शिवाय नाही बनुच शकत काही Hats of you
@user-hp2um5gs5h
@user-hp2um5gs5h 27 күн бұрын
अशी ही बनवाबनवी सारखा पिक्चर होणे शक्य नाही
@abhiandadivlogs698
@abhiandadivlogs698 24 күн бұрын
अगदी खर बोले सचिन जी 😢miss you लक्ष्मीकांत बेर्डे
@rahulkamble1331
@rahulkamble1331 12 күн бұрын
मनातल्या बोललात तुम्ही लक्ष्या नाहीये 😢😢 आपला फेवरेट ...लक्ष्मणकांत बेर्डे.. महाराष्ट्राच्या हृदयावर नाव कोरणारा एकच नाव असेल तो लक्षा नंतर अशोक सराफ .. लक्ष्याला भेटायची खूप इच्छा होती लवकर गेला😢😢
@sangeetanigade2257
@sangeetanigade2257 23 сағат бұрын
सचिन दादा ❤❤❤❤खरे आहे तुमचे सर्व जण काळजात घर करून राहिले आहेत सर्वांनी खूपच अप्रतिम काम केले होते परत असा चित्रपट अशक्य 👌❤️❤️
@mangeshpatil7979
@mangeshpatil7979 21 күн бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव ऐकले आणि डायरेक्ट डोळ्यातून पाणी आले राव....
@varshak4393
@varshak4393 23 күн бұрын
Lakshya nahiye.........tears came in eye within a second....Berde sir is alive in everyone's heart❤
@SB-rd6tq
@SB-rd6tq 23 күн бұрын
अगदी. खरंय उगाच. सिक्वेल. बनवतात पण. त्या पहिल्या कलाकृतीची. मजा वेगळीच असते, आणि बनवा बनवी वेगळाच चित्रपट. आहे कितीवेळा. पाहिला तरी तरुणच आहे अजून
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 28 күн бұрын
सुपर्ब मुलाखत सचिनजीं ची.. बनवाबनवी सारखी कलाकृती ही ईश्वराची कृपा ❤❤❤im the super fan of the movie and each n every actor in it.every week i watch it.
@ajitawakale264
@ajitawakale264 24 күн бұрын
सगळ्यांचा मराठी मधला आवडता चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी च❤
@ashwinigurav6716
@ashwinigurav6716 22 күн бұрын
सगळ्यात जास्त आवडणार सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही लक्ष्या सर खरंच खूप च लवकर गेलात तुमची अजून गरज होती मराठी चित्रपट सृष्टीला
@prakashpatil710
@prakashpatil710 21 күн бұрын
Ashi hi banvabanvi manje Masterpiece...
@pratibhadate-py5rq
@pratibhadate-py5rq 25 күн бұрын
असा चित्रपट पुन्हा होणे नाही खरच सचिनजी बोले
@saisagarmahamuni9959
@saisagarmahamuni9959 26 күн бұрын
आशि हि बनवा बनवी सारखा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीचा गोल्डन चित्रपट आहे आणि पुन्हा कधीच होणार नाही
@sanskrutidhotre5307
@sanskrutidhotre5307 23 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही.. मनाला स्पर्शून गेला हा विडिओ..😢माझा मराठीतला सर्वात आवडता चित्रपट आहे अशी ही बनवाबनवी ❤
@Rammane1111
@Rammane1111 3 күн бұрын
सचिन पिळगांवकर हे ग्रेट अभिनेता . तुमच्या भावना सर्वांच्या हृदयाला भिडतात .
@dhanshripowar5682
@dhanshripowar5682 25 күн бұрын
Thank god. अशी ही बनवाबनवी खूप छान कलाकृती आहे
@user-cj8pr1gi7o
@user-cj8pr1gi7o 25 күн бұрын
Ek no bole tumi.......apn kdi konachi jaga bhrun nhe kadu sakat😮
@itsRRM.2151
@itsRRM.2151 23 күн бұрын
मी आजपर्यंत तब्बल 5 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिलेला चित्रपट म्हणजे अशी हि बनवाबनवी... यासारखा चित्रपट होऊच शकत नाही.. मी सुद्धा भाग 2 साठी खूप उत्सुक होतो पण लक्ष्यामामा गेला आणि स्वप्न अपूर्णच राहील देवा 😢... लक्ष्या मामा म्हणजे या चित्रपटाचा ऑक्सिजन होता आणि अशोक मामा नाडी... हे नसते तर हां चित्रपट सुद्धा नसता 😢... आजही रोजच आठवण येतेच...
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 18 күн бұрын
मानलं सचिन साहेब तुम्हाला, अगदी योग्य आणि छान बोललात .. ही नाती तर मैत्रीची, सहकार्य अन ओळखीची .. पण अजूनही किती आदर देत जपली आहेत तुम्ही .. अगदी मनापासून .. 👌💫👩‍👧‍👧🌟👌
@akashgorkhe1461
@akashgorkhe1461 24 күн бұрын
Love you Sachin dada, tumch bolne agadi kalig chirun aat basle.
@krushnatnalawade5657
@krushnatnalawade5657 25 күн бұрын
खूप खूप मोठा अधर आहे सर्वांसाठी मराठी कलावंतांची हीच तर खासियत आहे सचिन सर खूप खूप छान वाटलं आपलेपणा पाहून राम कृष्ण हरी
@omkarsuryavanshi-bi8lx
@omkarsuryavanshi-bi8lx 12 күн бұрын
अगदी मनातलं बोललात आणि सत्य बोललात बरोबर आहे तुमचं काही गोष्टी जशा होत्या तिथेच ठेवल्या पाहिजेत नाहीतर त्यामुळे त्यांचे महत्व कमी होईल
@vivekgodse1501
@vivekgodse1501 6 күн бұрын
सचिन सर तुम्ही great आहात हे माहीत होत पण आज तुमचं हे बोलणं ऐकून तुम्ही अजून महान झालात , the great 'Sachin Sir'
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 25 күн бұрын
आजचे पांचट हिंदी चित्रपट पाहण्यापेक्षा मराठी चित्रपट पहाणे योग्य
@rutugawde6434
@rutugawde6434 24 күн бұрын
Ashok Saraf yanchi Comedy barech lokana nahi avdat pan tya velche Pictures, even Dada Kondanke yanche Pictures khup ch Chan
@duscky2498
@duscky2498 23 күн бұрын
Pn june
@shitalpatil6249
@shitalpatil6249 28 күн бұрын
Yala mantat pay jaminivr asan❤
@kiranjadhav5662
@kiranjadhav5662 23 күн бұрын
किती साधेपणा ❤ छान भावना ❤ "मी बनवला असे बोलू शकतच नाही, आम्ही एकत्र येउन बनवला""
@santoshmankar6666
@santoshmankar6666 23 күн бұрын
सचिन सर खूप छान बोललात हे फक्त मनाने जुळलेले लोकचं करू शकतात नाहीतर आजकाल स्वतःच्या फायद्यासाठी जुन्या गोष्टी विसरतात
@nitintitirmare6646
@nitintitirmare6646 28 күн бұрын
We were expecting 🎉🎉🎉
@pratikkamble8296
@pratikkamble8296 28 күн бұрын
Barobar 😢
@vaishnaviwalawalkar254
@vaishnaviwalawalkar254 10 күн бұрын
खरंच खूप छान चित्रपट. कितीवेळा पाहिला तरी मन भरत नाही 🙏❤️👍🥲
@mithileshmusmade5982
@mithileshmusmade5982 20 күн бұрын
काय बोलले सचिन सर तुम्ही, एकदम हृदयचं जिंकून घेतलं, वाह सर, तुमच्या विचारांना प्रणाम 🙏, लव्ह यू सचिन सर...
@sssyouyube
@sssyouyube 27 күн бұрын
Khare ahe
@maheshjadhav5693
@maheshjadhav5693 28 күн бұрын
Nc sr
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 14 күн бұрын
खरंच! तुम्ही सर्व जण खुप सुंदर अभिनय करता . आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही हसवत राहिला ❤ मस्त 👌 सचिन पिळगांवकर सर पण , शेवटी राहुन राहुन लक्षाची आठवण येतेच.
@hemantdeshmukh5656
@hemantdeshmukh5656 10 күн бұрын
अप्रतिम चित्रपट,रोज पाहिला तरी कंटाळा येत नाही,रोज बघावासा वाटतो❤
@user-ns4bp8oi4l
@user-ns4bp8oi4l 28 күн бұрын
Miss u लक्ष्या sir
@balkrishnasawant452
@balkrishnasawant452 19 күн бұрын
ही सगळी मंडळी पिढी खरंच great होती आणि आहे... काय तो प्रामाणिक पण... चित्रपट काढला तर तुफान चालेल पैसा मिळेल पण तो आनंद, समाधान मिळणार नाही... त्या व्यक्ती नाहीत म्हणून काय तो त्याग खरं hats off
@ashish5618
@ashish5618 20 күн бұрын
सचिन जी ह्या चित्रपटाने संपूर्ण मराठी माणसाचे खुप मनोरंजन केले , तुमचं व संपूर्ण टीमच अभिनंदन,😊😊😊😊
@ShreyanshShinde-vc4hn
@ShreyanshShinde-vc4hn 11 күн бұрын
अशी ही बनवाबनवी सारखा कोणताही दुसरा चित्रपट होणे शक्य नाही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा आणि पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही❤❤❤
@vaibhavmore6472
@vaibhavmore6472 14 күн бұрын
अशी ही बनवाबनवी, हा चित्रपटाने अखंड महाराष्ट्राचे मन आकर्षिले होते, त्यातील कलाकार ,त्यांचा अभिनय , चित्रपटाचे लेखन, संवाद, विनोदाचा टायमिंग , अंभिर सुख दुःख यांचा पुरेपूर उत्तम अभिनय या चित्रपटाने दिला आहे. असा सिनेमा पुन्हा होणेच नाही, खूप अभिमान वाटतो सचिन सरांच ,..... आपण खूप छान चित्रपट निर्माण केलात.
@ashishbarapatre1714
@ashishbarapatre1714 4 күн бұрын
लहान पणीचा आणि नेहमी आवडता राहणारे लक्ष्मीकांत बेर्डे❤❤❤
@virendraingale5270
@virendraingale5270 14 күн бұрын
सचिन sir I love you अशी ही बनवाबनवी खुप छान चित्रपट ❤❤❤
@maheshbhandare332
@maheshbhandare332 12 күн бұрын
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट मी किती वेळा पाहिला आहे हे मलाच आठवत नाही पण इतका वेळा पाहिला आहे की हा संपूर्ण चित्रपट मला पाठ आहे खास करून अशोक मामांचा तो डायलॉग रोज सकाळी दोन कप चहा लागतो आणि तू सिन परशुराम इजराइल ला जाणार आहे ❤
@user-wg5dn5qp5p
@user-wg5dn5qp5p 12 күн бұрын
एव्हढ स्पष्ट बोलणं मनाच मोठेपणा दाखवतो. The great सचिन🎉
@ThePlannetElite
@ThePlannetElite 14 күн бұрын
किती मार्मिक भाष्य केले आहे ह्यांनी !! अगदी हृदयस्पर्शी !! शब्दातीत आहे हे....
@hemantjagtap9087
@hemantjagtap9087 Күн бұрын
तुम्ही येवडे मोटे कलाकार अहात सर तरी सैदेव नंतर आलेले कलाकार व अता हयात मध्ये नाही तेन्या येवडा सम्मान तुम्ही देता सर तर तुम किती सम्मानित झाले पाहिजेत ❤❤❤ Jesus Christ love,s you
@mr.creative1210
@mr.creative1210 21 күн бұрын
मराठी चित्रपटसृष्टी म्हणताच अशोक महेश लक्ष्या सचिन अश्या अभिनेत्यांची आपोआप आठवण येते. ❤
@pankajswami9707
@pankajswami9707 12 күн бұрын
खरंच अगदी बरोबर बोललात सचिन जी....💐
@ravijagtap277
@ravijagtap277 23 күн бұрын
सचिन सर मातीशी नाळ जोडलेला गुणवंत कलाकार महाराष्ट्र भूषण चा हकदार 👍
@sportlover407-sg5st
@sportlover407-sg5st 12 күн бұрын
मी कालच अफलातून मूव्ही पहिला खंपलिट...... ग्रेट आहे आपली मराठी इंडस्ट्री 🙏🙏🙏🙏
@Skyright-ey5mp
@Skyright-ey5mp 12 күн бұрын
You all have made my childhood fabulous and memorable… no vulgarity..just pure comedy.. we also miss Lakshya
@rupalipawar2037
@rupalipawar2037 23 күн бұрын
Exactly...❤ kadhihi lagu de tv war mi bagtech bagte.. Even mood changla nasel tar prime war bagte ❤
@ishwarikadam804
@ishwarikadam804 24 күн бұрын
खूप सुंदर मराठी चित्रपट,लहानाचे मोठे झालो हा चित्रपट पाहत,अजून ही कोणत्याही channel ला लागला तरी स्टार्ट to end घरात पहिलाच जातो
@prashantshinde5726
@prashantshinde5726 6 күн бұрын
सचिन सर.... तुमच्या या विचारला माझा त्रिवार सलाम .
@sm30s
@sm30s 21 күн бұрын
जुने मराठी कलाकार .आपल्या आठवणी चित्रपट स्वरूपात सोडून गेलेत.❤❤
@kb13586
@kb13586 22 күн бұрын
Ashi hee banva banvi is Iconic ❤
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 28 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 18 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
GOAT-ல Thalapathy Vijay கூட  நான்😍What if Rajini Sings Kanmani Anbodu😱Jayaram's Mind Blowing Mimicry
14:00
Galatta Tamil | கலாட்டா தமிழ்
Рет қаралды 2,3 МЛН
Agent Vinod Ep-1 | Maid for Each Other | @Cofsils | Marathi Webseries | #BhaDiPa
18:10
头还可以刷卡买东西的吗?#海贼王#路飞
0:26
路飞与唐舞桐
Рет қаралды 24 МЛН
THE FLOOR IS LAVA 🌋🔥! Blippi Watch Out! #blippi #shorts
0:55
Blippi - Educational Videos for Kids
Рет қаралды 24 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
0:34
Micky Makeover
Рет қаралды 12 МЛН
Самая крепкая лысина в мире😁
0:30
EpicShortsRussia
Рет қаралды 2,9 МЛН