Dada mala kard bhetale aahe pan ajun peti bhade nahi milali àani aata achrar shita lagali m kadhi milatil
@siddharthsangave6362Ай бұрын
@@balupalve इलेक्शन संपल्यानंतर वाटप चालू होईल आता. सर्व ठिकाणी वाटप बंद केलेली आहे.
@BharatiShinde-bv7tlАй бұрын
बॅटरी कशी चालू करायची ते सोलर चे ते पण सांगा की
@siddharthsangave6362Ай бұрын
सोलर पॅनल ला बॅटरी जोडा आणि सोलर पॅनल उन्हात ठेवा.
@prachiunboxingvilla3760Ай бұрын
Sir ...2 year adhi bandhkam yojna cha form bharla hota tevha peti midali hoti aata bhande sathi konta form bhara lagel Ani renew online kraych aahe kay? Plz reply
@siddharthsangave6362Ай бұрын
@@prachiunboxingvilla3760 2 वर्षा पूर्वी भरला होता तुम्ही त्यानंतर रिनिव्ह केला का ?? जर रिनिव्ह केल्यावर तुमचा फॉर्म अप्रुवल झाला असेल तर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन भांड्याचे किट घेऊ शकता, ऑफिस ला काही मेडिकल चेकअप केलं जातं.
@rushipakhare4315Ай бұрын
Dada maza bandhakaam from bharun 4 mahine zaale from pending dakhavat ahe
@siddharthsangave6362Ай бұрын
@@rushipakhare4315 पाहिले लगेच फॉर्म अप्रुवल होत होते, परंतु आता खूप दिवसांनी अप्रुवल होत आहेत, टेक्ट msg मध्ये लिंक आल्यावर 1 रुपया भरल्यानंतरच बांधकाम कामगार नोंदणी मंजूर होतें.
@Kajal_1997Ай бұрын
Sir mi 21st September la Bandhkaam yojna ch form bhar la 8 diwsaat otp yeil mhne but ajun aala nhi aani aaj 20 October aahe ajun otp ch nhi aala ki jyamadhe mi 1 rs/- cha chalan bharu shakel aani aata election start honar aahe mala otp kadhi yenar sir aani aata election pariyant form band kele aahe tyanni 15 diwsat yeun bagha mhne site on hote ka otp kadhi yeil mala plz reply 😢
@siddharthsangave6362Ай бұрын
@@Kajal_1997 3 महिन्यापूर्वी भरलेले फॉर्म अजून पेंडिंग आहेत लाडकी बहीण योजना मुळे हे फॉर्म पेंडिंग आहेत
@Kajal_1997Ай бұрын
@@siddharthsangave6362 Ok sir but kiti diwas ajun wait karav lagel means after election punha start hoil ka he aani OTP tevha yeil ka mag chalu jhalyawar
@siddharthsangave6362Ай бұрын
इलेक्शन संपल्यानंतर होतील आता फॉर्म मंजूर
@Kajal_1997Ай бұрын
@@siddharthsangave6362 Thank u
@Evilgamer223Ай бұрын
He dogi bandhkam kargar yojana madhye bet te ka Ajun form bharli tar kiti divas lagel bartan sati
@siddharthsangave6362Ай бұрын
@@Evilgamer223 दोन्ही कीट भेटतात त्यासाठी अगोदर फॉर्म भरावा लागेल
@Evilgamer223Ай бұрын
@@siddharthsangave6362 agodar ani bandhkam kamgar vegda form aahet ka
@siddharthsangave6362Ай бұрын
@@Evilgamer223 बांधकाम कामगार च्या साईट वरती जाऊन भरा फॉर्म , परंतु त्यासाठी 90 दिवस काम केलेले सर्टिफिकेट ठेकेदार, कंत्राटदार, नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी पैकी कोणत्याही एका कडून घ्यावे लागेल.
@smita-n4mАй бұрын
पेटी वाटप भाडी वाटप बंद आहे का आमाला अजुन मिळाले नाही बोनस पण नाही तर कधी मिळणार आहे आता
@siddharthsangave6362Ай бұрын
@@smita-n4m आचार आचारसंहिता चालू असल्यामुळे वाटप बंद आहे वाटप चालू झाल्यानंतर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन किट घ्या.
@SantoshMatlawarАй бұрын
Peti or bartan eksath Mila kya
@siddharthsangave6362Ай бұрын
Yes
@manishavadje1936Ай бұрын
OTP येऊन 2 महिने झाले तरी भांडी घेण्यास फोन आला नाही
@siddharthsangave6362Ай бұрын
@@manishavadje1936 तुमचा फॉर्म अप्रुवल झाला असेल तर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन किट घ्या, किट घेण्यासाठी कोणाचाही कॉल येत नाही....
@RamDhade-e5nАй бұрын
दादा माझे पासबुक 2019 रिनीव केलेले नाही तर काय करावे लागणार तेवडे सांगा ना
@siddharthsangave6362Ай бұрын
बँक पासबुक विषयी माहिती हवी आहे की बांधकाम कामगार फॉर्म रिनिव्ह विषयी ????
@SA87454Ай бұрын
Dada card aaleya nantar sarv pratham aadi peti cha form bharawa lagin ki bhande cha form bharawa lagin aanhi kiti divsaat bhande aanhi form midtat
@siddharthsangave6362Ай бұрын
@@SA87454 बांधकाम कामगार चा फॉर्म भरल्यानंतर आणि तुमची नोंदणी मंजूर झाल्यावर परत कोणताच फॉर्म भरायचं नाही, भांडी आणि पेटी साठी वेगळा असा कोणता फॉर्म नाही.
@dilipkadam5366Ай бұрын
Majha form manjur jhalela aahe mla pn bhetel ka peti aani bhandi sanch? Jilha kolhapur
@siddharthsangave6362Ай бұрын
@@dilipkadam5366 नवीन डब्ल्यूएफसी: दमानी कामगार कल्याण भवन, दमानी नगर, सोलापूर, महाराष्ट्र 413002 कोल्हापुर सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर 579, ई व्यापारीपेठ, शाहूपूरी कोल्हापूर-416001 0231-2653714
@siddharthsangave6362Ай бұрын
@@dilipkadam5366 पत्ता पाठवला आहे या पत्त्यावर जावा मेडिकल चेकअप केलं जाईल तुमचा त्यांनतर टोकण घ्या , नंतर दोन्ही किट मिळतील
@aparnakaudare4023Ай бұрын
Maza form sakriy zalela msg alay mg kuthe chaukashi karavi lagel
@siddharthsangave6362Ай бұрын
@@aparnakaudare4023 जिल्हा कोणता आहे तुमचा
@samadhangaikwad737Ай бұрын
😂@@siddharthsangave6362
@songkamble9308Ай бұрын
Dada amhala ajun kontch kit bhetal nahi
@siddharthsangave6362Ай бұрын
@@songkamble9308 तुमचा फॉर्म अप्रुवल झाला असेल तर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला जाऊन किट घ्या.
@DipaliShirke-ty5yhАй бұрын
Mla foram bharycha ahe online
@siddharthsangave6362Ай бұрын
@@DipaliShirke-ty5yh मोबाईल वरून पण भरू शकता, परंतु आता आचारसंहिता चालू असल्यामुळे बंद आहे.
@AmolJadhav-j4uАй бұрын
Solapur madhe peti aani bhandi vatap kuthe chalu aahe. Form manjoor aahe aani pavti pan aahe.
@siddharthsangave6362Ай бұрын
@@AmolJadhav-j4u सोलापुर सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, 124, पहिला मजला,सिध्देश्वर पेठ, सोलापूर 0217-2728401
@AR_GAMING890Ай бұрын
Sir nanded me kaha chaalo hai
@siddharthsangave6362Ай бұрын
नांदेड सहाय्यक कामगार आयुक्त, नांदेड सोमेश कॉलनी, कला मंदिराजवळ, नांदेड-431601 02462-230124
@ArpanaAradeАй бұрын
Approl zale ahe tr kdhi paryant labh bhetel
@siddharthsangave6362Ай бұрын
@@ArpanaArade नोंदणी पूर्ण झाली असेल तर बांधकाम कामगार च्या ऑफिस ला जाऊन मेडिकल चेकअप पूर्ण केल्यावर त्याचा लाभ मिळेल.
@bhavanacreation3381Ай бұрын
Bandhkam kamgar yojana pet maile ahe pn mala Bhandi kit Ajun maile nahi maza sir name wankhade district yavatmal🙏🙏
@siddharthsangave6362Ай бұрын
@@bhavanacreation3381 यवतमाळ च्य बांधकाम कामगार ऑफिस ला गेल्यावर मिळेल, परंतु आता चौकशी करा वाटप चालू आहे का ते, कारण आता आचारसंहिता चालू आहे
@siddharthsangave6362Ай бұрын
@@bhavanacreation3381 भरपूर ठिकाणी एजंट extra पैसे घेऊन किट वाटप करत आहेत.
@VijayTikale-dw8ieАй бұрын
Farm bharun ४ mahine chaale ajunahi fone aala nahi kaun
@siddharthsangave6362Ай бұрын
@@VijayTikale-dw8ie फोन येत नाही भाऊ text msg मध्ये 1 रुपया भरण्यासाठी लिंक येते, ती ती प्रोसेस पूर्ण झाल्यावरच फॉर्म अप्रुवल होतो.
@priyanshuyadav7643Ай бұрын
How do I apply for this kit? Is there another form required? I have applied for the Kamgar Card, so am I eligible to receive this kit?
@siddharthsangave6362Ай бұрын
For that you have to first fill the construction worker form. Once the form is filled and approved, you will get both the box and pot kit. To fill the form, you have to go to the site of the construction workers.
@RameshwarLaheАй бұрын
Form bharla ahe parantu pendig dakhvat ahe kay karav
@siddharthsangave6362Ай бұрын
@@RameshwarLahe आचार संहिता चालू आहे त्यामुळे लवकर अप्रुवल होणार नाहीत फॉर्म आता
@avinashwaghmare7051Ай бұрын
पुण्यातील स्टोर कुठे आहे
@siddharthsangave6362Ай бұрын
@@avinashwaghmare7051 पुणे अपर कामगार आयुक्त, पुणे मुंबई पुणे रोड बंगला नं.5, शीवाजीनगर पुणे-5 020-5541617/19
@avinashwaghmare7051Ай бұрын
@@siddharthsangave6362 पण आत्ता भांड्यांचा संच मिळेल का कि आचार संहिता संपल्यानंतर
@siddharthsangave6362Ай бұрын
@@avinashwaghmare7051 आचार संहिता संपल्यानंतरच ऑफिस ला भेट द्या, आता वाटप बंद असेल.
@parth6437Ай бұрын
भाऊ मि लातुरचा आहे, हा फॉर्म भरताना त्या ९० दिवसाच्या फॉर्म वर २ जनाच्या सह्या लागतील त्यात १-कॉन्ट्रॅक्टर व २- मध्ये नगरसेवक का कोणाची सही स्टॅम्प लागेल plz रिप्लाय द्या 🙏🏻🙏🏻
@siddharthsangave6362Ай бұрын
दोघांपैकी एकाच जर सर्टिफिकेट मिळालं तरी पण फॉर्म भरू शकता.
@parth6437Ай бұрын
@@siddharthsangave6362 महानगरपालिकेतिल कोणाची सही लागेल का
@siddharthsangave6362Ай бұрын
@@parth6437 ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र किंव्हा बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
@siddharthsangave6362Ай бұрын
@@parth6437 तुम्ही जर महानगरपालिकेत काम करत असाल तर तेथील इंजिनियर कडून सर्टिफिकेट घ्या.
@AshishSonwane-b1tАй бұрын
फ्री भरणा केल्या नंतर किती दिवसांनी किट मिळते आणि भाडे
@siddharthsangave6362Ай бұрын
तुमचा फॉर्म अप्रुवल झाला असेल तर बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन मेडिकल चेकअप पूर्ण करून किट घ्या
@IshuscАй бұрын
Form approve zala Ani 37 rupees chi fees pn bharli ata bhandi kiti kadhi milel
@siddharthsangave6362Ай бұрын
@@Ishusc आचार संहिता संपल्यावर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिस ला भेट द्या
@sujatapatange2928Ай бұрын
पावती yevun 6month zale tripn ajun kahich nhi milale ahe ... Office la vicharle tri kahi information pn det nhit jya no. Vr call krun vichara mhntat te no. 24 hr bnd asto.. mg aamhala labh ksa milvta yeil ?
@siddharthsangave6362Ай бұрын
जिल्हा कोणता आहे तुमचा
@sujatapatange2928Ай бұрын
@@siddharthsangave6362 Nanded
@siddharthsangave6362Ай бұрын
6@@sujatapatange2928 नवीन डब्ल्यूएफसी: महाराष्ट्र इमारत व इतर नांदेड सहाय्यक कामगार आयुक्त, नांदेड सोमेश कॉलनी, कला मंदिराजवळ, नांदेड-431601 02462-230124
@sujatapatange2928Ай бұрын
@@siddharthsangave6362 office labour colony la ahe tithe vicharle hote aamhi
@sujatapatange2928Ай бұрын
@@siddharthsangave6362 yana vicharle tr information detil ka ?
@-lpunamАй бұрын
आम्ही पण भरला आहे फारम किती दिवसानी भांडी मिळतात आणि पेटी पण मिळते का. ?? 2 नी पण ऐकदम मिळते का❓
@siddharthsangave6362Ай бұрын
तुमची बांधकाम कामगार नोंदणी मंजूर झाली असेल तर तुम्हाला दोन्ही किट मिळतील.
@-lpunamАй бұрын
@@siddharthsangave6362 मंजूर झाले की किती दिवसात मिळतात किट
@siddharthsangave6362Ай бұрын
@@-lpunam बांधकाम कामगाराच्या ऑफिसला जावा मेडिकल चेकअप पूर्ण करा आणि टोकन घ्या त्यानंतर किट मिळतील.
@GangaSagar-d1pАй бұрын
Yavatmal chlu she ka
@siddharthsangave6362Ай бұрын
@@GangaSagar-d1p हो
@ConfusedGym-bb4miАй бұрын
आम्हाला फक्त एकच किट मिळाली दुसरी भांड्याची किट मिळणार का नाही 😢
@siddharthsangave6362Ай бұрын
पेटी मिळाली आहे का तुम्हला फक्त ?
@PuranAloneАй бұрын
माझा फ्रॉम अपलोड होऊन सुधा मी लaनलाईन पैसे भरून दिले अजून पर्यंत कार्ड मिळाला नाही ऊपाय सांगा jilla chandrapur
@siddharthsangave6362Ай бұрын
कार्ड मिळण्यासाठी तुम्हला बांधकाम कामगार च्या ऑफीसलाच जावे लागेल.
@siddharthsangave6362Ай бұрын
कार्ड मिळण्यासाठी तुम्हला बांधकाम कामगार च्या ऑफीसलाच जावे लागेल. चंद्रपुर सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर नवीन प्रशासकीय भवन, तळ मजला, चंद्रपूर बस स्टॅण्ड समोर 07172-252028
@archanapatil235Ай бұрын
😮
@siddharthsangave6362Ай бұрын
😯
@RehanPathan-g9tАй бұрын
Hi
@pratibhabaviskar8538Ай бұрын
Mala masalyacha dabba nai aahe..
@siddharthsangave6362Ай бұрын
@@pratibhabaviskar8538 प्रत्येकाच्या किट मध्ये काही वस्तू कमी मिळाल्या आहेत. एजंट लोक काढून घेत आहेत.
@GayatriHande-ue5gnАй бұрын
मला पण भाडे पाहिजेत पेटी पण आली नाही
@siddharthsangave6362Ай бұрын
@@GayatriHande-ue5gn फॉर्म अप्रुवल झाला असेल तुमचा तर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन किट घ्या. परंतु पहिल्यांदा वाटप चालू आहे का ते चेक करा, आचार संहिता चालू त्यामुळे.
@SandipPatil-ct8jwАй бұрын
Form kasa bharava
@siddharthsangave6362Ай бұрын
@@SandipPatil-ct8jw बांधकाम कामगार च्या साईटर जाऊन ऑनलाइन भरा
@shaileshkumeriye4123Ай бұрын
Bhava form bharaychi last date kiti aahe
@siddharthsangave6362Ай бұрын
अजून तर अस काही शासनाकडून कळवण्यात आलेले नाही.
@suvaranaugale4132Ай бұрын
Kuthe ani ksa bharaycha
@shaileshkumeriye4123Ай бұрын
@@siddharthsangave6362 aata pn form bharne chalu aahe ka
@siddharthsangave6362Ай бұрын
@@shaileshkumeriye4123 हो चालू आहे.
@siddharthsangave6362Ай бұрын
@@suvaranaugale4132 नेट कॅफे मध्ये जाऊन भरा किव्हा 90 दिवस काम केलेले सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर मोबाईल वरून सुद्धा भरू शकता.
@sandipgorde5660Ай бұрын
मोबाईल वर भांडी संच कसा भरावा
@siddharthsangave6362Ай бұрын
तुम्हाला बांधकाम कामगार च्या ऑनलाईन साईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. 90 दिवस काम केलेले सर्टिफिकेट अपलोड कराचे लागेल.
@sandipgorde5660Ай бұрын
@@siddharthsangave6362 धन्यवाद
@sujatamohide4611Ай бұрын
Aam chya kde paise khup ghetata
@siddharthsangave6362Ай бұрын
एजंट पैसे घेऊन किट वाटप करत आहेत सर्व ठिकाणी
@shyamvishwakarma-h8vАй бұрын
Address sangaa kudhe chalu hai
@siddharthsangave6362Ай бұрын
@@shyamvishwakarma-h8v जिल्हा कोणता आहे तुमचा
@sujatamohide4611Ай бұрын
Kharch kiti yeto bhaiya ya
@siddharthsangave6362Ай бұрын
काही एजंट जास्त पैसे घेऊन किट घरी आणून देत आहेत, परंतु जर तुम्ही बांधकाम कामगार ऑफिस ला गेला तर तिथे पैसे भरावे लागणार नाहीत.
@SheelaDhumal-t1pАй бұрын
मला भांडे मिळाले पेटी कधी मिळेल
@siddharthsangave6362Ай бұрын
त्यासाठी ऑफिस ला जावे लागेल तुम्हला
@user-vs1fl3tp2rАй бұрын
Kali nahin Mili Akola Maharashtra
@user-vs1fl3tp2rАй бұрын
Kaudi nahin Mili hai humko Akola Maharashtra ward number 1
@siddharthsangave6362Ай бұрын
Kaudi मतलब ?????
@bfhyXxswggАй бұрын
@@siddharthsangave6362कढाई असेल
@SujataDhaware-s4lАй бұрын
नवरा बायको दोघांना एकत्र किट भेटते की वेगवेगळळी
@siddharthsangave6362Ай бұрын
@@SujataDhaware-s4l तुम्ही दोघांनीही फॉर्म भरला असेल तर दोघांनाही किट मिळतील.
@nishashinde6309Ай бұрын
Hi dada kiti rs bharave lagte
@siddharthsangave6362Ай бұрын
1 रुपया भरून बांधकाम कामगार नोंदणी पूर्ण होते.
@sohampendase135Ай бұрын
सर मला काड मिळाले आहे पण पेटी आणि भांडी मिळाले नाही आहे काय करावे सांगा
@siddharthsangave6362Ай бұрын
@@sohampendase135 तुमचा जिल्हा कोणता आहे ?? तेथील बांधकाम कामगार ऑफिस ला जावे लागेल.
@dnyaneshwarmisal7118Ай бұрын
मला भांडे पाहिजे
@siddharthsangave6362Ай бұрын
त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल.
@dadaravtayade6218Ай бұрын
Sir aamchya kade vashile bazi chlu aahe
@siddharthsangave6362Ай бұрын
@@dadaravtayade6218 संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे , extra पैसे घेऊन किट वाटप करत आहेत.
@पाटील-ख4हАй бұрын
हो सगळीकडे तेच चालू आहे
@AshviniPatil-q8kАй бұрын
Dada amhala vatya ani patelivarchi zakan नाही bhetale
@siddharthsangave6362Ай бұрын
एजंट काढून घेत आहेत 👍🏻
@sonalilifestyle3111Ай бұрын
दादा आपेन कुठे राहता आणि पेटी वाटप पण बंद आहे भांडे वाटप चालू आहे पण घरकुल योजना त्यांना चालू आहे बांधकामगार यांना नाही...
@siddharthsangave6362Ай бұрын
तुम्ही जर बांधकाम कामगार चा फॉर्म भरला असेल आणि तो अप्रुवल झाला असेल तर तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन हे दोन्ही किट घेऊ शकता. इंदापूर ( पुणे ) मध्ये राहतो मी.
@sonalilifestyle3111Ай бұрын
धन्यवाद 🙏
@siddharthsangave6362Ай бұрын
@@sonalilifestyle3111 👍🏻
@shubhambarhate512Ай бұрын
@@sonalilifestyle3111hi tumch aahe ka labour card ghari konach😊
@sonalilifestyle3111Ай бұрын
@@shubhambarhate512 ho milale aahe kard
@alkaDhole-tz2ruАй бұрын
Peti Nahin bhetli ammana
@siddharthsangave6362Ай бұрын
@@alkaDhole-tz2ru पेटी आणि भांडी सोबतच मिळतात जर तुम्हाला पेटी मिळाली नसेल तर जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला जाऊन मेडिकल चेकअप पूर्ण करून पेटीचे किट घ्या.
@alkaDhole-tz2ruАй бұрын
@@siddharthsangave6362 medical checkup Manje
@siddharthsangave6362Ай бұрын
@@alkaDhole-tz2ru तिथ तुमच BLOOD चेक केल जात .
@alkaDhole-tz2ruАй бұрын
Bonus Uthe check kela jato
@siddharthsangave6362Ай бұрын
बोनस मिळणार आहे असं फक्त सरकारने जाहीर केलं आहे फक्त
@Mali34789Ай бұрын
दादा आम्हला फॉर्म मंजूर झाला आहे आणि कार्ड मिळाले आहे आता काय करायचे डायरेक्ट पेटी भांडे मिळतील ना
@siddharthsangave6362Ай бұрын
@@Mali34789 हो त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन तेथील प्रोसेस म्हणजे मेडिकल चेकअप करावे लागेल, त्यानंतर टोकन घेऊन भांडी किट आणि घेऊ शकता.
@पाटील-ख4हАй бұрын
हो
@archanakharat2681Ай бұрын
Bag nahi ka petit
@siddharthsangave6362Ай бұрын
@@archanakharat2681 आहे मॅडम 🙆
@sujatamohide4611Ай бұрын
Kam hot nahi as mhantat
@siddharthsangave6362Ай бұрын
फॉर्म अप्रूवल आहे का तुमचा
@bhaktisangit6212Ай бұрын
तुम्ही ओरिजनल बांधकाम कामगार असाल
@siddharthsangave6362Ай бұрын
हा सेट मित्राचा आहे , व्हिडिओ बनवण्यासाठी मी घेऊन आलो आहे.