संत तुकाराम ... तूकाम्हणे हरिच्या दासा/ शुभकाळ दाही दिशा.
@dr.sanjaychavan38493 ай бұрын
.lll
@भागवतशिंदे-ट8घ3 ай бұрын
योग्य संडास कोणत्या दिशेला बांधावी. निश्चित वा. शास्त्रानुसार संडास कोणत्या दिशेला बांधावे याचे निश्चित उत्तर आपण सांगावे माहिती द्यावी.
@MangeshGawand-l1rАй бұрын
सर आपंन चांगली माहिती देता, पण मग कुठे काय हवे त्याची पण माहिती द्यावी. आभारी आहोत आम्ही.
@vlshumhatre...24...3 ай бұрын
जर तुमची कर्म चांगली असतील तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही🙏
@rahulmohite66804 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आपण सांगितलेले एकेक अनुभव अनमोल आहे
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
धन्यवाद
@chandrakantyalmar54633 ай бұрын
😅😅@@वास्तूतज्ञभरतमोहिते
@ujwalbongale20393 ай бұрын
सर्वात पहिले आपले कर्म चांगले पाहिजे. आणि वास्तू हा आपल्या कर्मवर आधारित आहे..
@vitthaltopale2561Ай бұрын
आहो महाराज दारूची दुकाने ,ढाबे यांची दिशा त्यांचे किचन कुठल्याही दिशेला असते .वाईन शाॅप फुल चालतात .व जुन्या लोकांची घरे पण पिढ्यांपासून सगळी सुबताच आहे बाबा, फक्त आणि फक्त कर्म चांगले करा तर तुमचे चांगलेच होणार धन्यवाद
@TruptiHule10 күн бұрын
सर मी आत्ताच ऐक फ्लॅट पाहीला आहे धायरी मधे तीकडे पुर्व दिशा पॅक आहे पुरवेला टाटयलेट बातरुम आहे आणी दक्षीणला किचन ओटा आहे आणी उत्तरेला सर्विस ओटा आहे पश्चिमेला ड्राय बालकनी आहे चालेल का तुम्ही भेट देऊ शकतात का आपली फी कीती आहे कळेल का 🙏
@sandipbari82043 ай бұрын
फार चांगली माहिती दिली सर धान्य वाद 🎉
@devidasbansode10682 ай бұрын
टाँयलेट पूर्वेस नको ,पश्चिम नको दक्षीण दिशा नको व उत्तर दिशेला नको मग बांधायचे कुठे ..
@adinathborhade81952 ай бұрын
वायव्य आणि पश्चिम दिशेच्या मध्ये
@mira_patil1405Ай бұрын
शेतात जायचं 🤣
@jyotibaviskar9176Ай бұрын
😂😂😂😂😂
@vikashirlekar1281Ай бұрын
घराच्या मध्यभागी
@bharatiwakode5504Ай бұрын
One ward for this man silly.
@wikystar3184 ай бұрын
खऱ्या दिशा दोनच दक्षिण आणि उत्तर , कर्म चांगले असेल पाहिजे 😊
@dinkarKumavat-z3m3 ай бұрын
मग कोणत्या दिशेला संडास बाथरूम करणे योग्य राहील
@dinkarKumavat-z3m3 ай бұрын
किचन आणि बेड कोणत्या दिशेला योग्य राहील
@dinkarKumavat-z3m3 ай бұрын
मुलांचे शिक्षणात मन लागण्यासाठी कोणती दिशा मजबूत करावी लागेल
@RajdharPol2 ай бұрын
नेमके टॉयलेट कुठं असावं
@sardarkumbhar191024 күн бұрын
उत्तर दिशेला जर फुलाचे झाड आहे त्याचे फुल लाल रंगाचे आहे चालेल का
@devidasbansode10682 ай бұрын
टाँयलेट कोणत्या दिशेस असावे हे सांगा.
@ShilpaKharat-m7j3 ай бұрын
जर एकाही दिशेला बाथरूम योग्य नसेल तर मग काय बाथरूम छतावर बांधायचं का फरशीच्या खाली तयार करायचं
@amolshedge172 ай бұрын
वास्तुशास्त्र हा पैसे कमावण्याचा धंदा झाला आहे. पुर्वाची लोक संयुक्त कुटुंबात राहुन कसल्या तुटक्या फुटक्या घरात राहुन सुखी हौते.
@dineshpatil81423 ай бұрын
सर आमच घर जूने वडिलोपार्जित आहे आजू बाजूला घर आहेत माझ्याकढून इशान्य दिशेला संडास बातरूम बाधल आहे जागा अभावी पर्याय न होता पण आपण सागितले हूभेहूभ घटना घडले मी काय करू आता
@mayadatey1031Ай бұрын
अहो ऐक व्यक्ती म्हणाला की टॉयलेट ची टँकी साफ करायची गरज नाही याचं आम्हाला उत्तर मिळेल का खालच्या खाली ते जिरून जात असे त्याच म्हणणं आहे 😅हे कितपत खर आहे सांगू शकता का प्लीज....
@nirmalanagargoje83604 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@AGTechMarathi3 ай бұрын
मला सांगा मुंबई सारख्या शहरात जागा मिळेल तिथे बिल्डिंग, घर,झोपडपट्टी आहे तिथे तुमचं वास्तुशास्त्र चालतं का .
@rekhajambhale87753 ай бұрын
माझ्या घरीच टाॅलेट उतर दिशेस आहे उपाय सांगा
@AnilKore-mx7nc2 ай бұрын
बिल गेट च्या घराची पहाणी करा महाराज
@KrishnaliGhuge7 күн бұрын
बऱ्याच लोकांनी संडास कोणत्या दिशेला बांधायचं हे विचारलं आहे पण तुम्ही ते सांगितलं नाही....
@prakashmurmurwar98602 ай бұрын
सडा स व बाथ रूम नेमके कोणत्या दिशेला असावे पूर्व दिशेला असल्यास काय उपाय करावे
@droupadichavhan8596Ай бұрын
सर.....🙏 आमच्या घरचे टॉयलेट बाथरूम नेमकं ईशान्य कोपऱ्यात आहे..,....तो असताना वापरलाच नाही तर चालेल का? कारण की तोडफोड तर करू शकत नाही
@prakashpandit118314 күн бұрын
माझे ही तसेच आहे . मोहिते भाऊ सांगगील का?
@KiranPawar-b7n4 ай бұрын
छान माहिती मिळाली सर जी
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
धन्यवाद
@priyankashinde731913 күн бұрын
सर आमचं पण बाथ दक्षिण दिशेला आहे पण तोंड उतरेला आहव मग काय करायचं तुम्ही कुठेच बांधायचं नाही असे म्हणत आहात मग कस करायचं
@tukaramdagare692315 күн бұрын
मग नक्की सांगा घरात बाथरूम संडास बाथरूम कुठे असावा
@sanskrutikharde7090Ай бұрын
Aagney dishela toylet and bathroom aahet tar kay upay karavet....
@aartijondhale813 ай бұрын
आणि सर नवीन घरात आली आहे आठ वर्स झालय आहे पण मला सारखं दवा खाना चालू आहे
@sanskrutisuryavanshi97884 ай бұрын
Sir khup mast
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
धन्यवाद
@rajshrijadhav5082 ай бұрын
नमस्कार सर, रेंट च्या घरात वास्तु चे नियम लागू होतात का आपल्याला की त्रास होऊ शकतो
@madhurideshpande8155Ай бұрын
Jar rent chya gharat rahat asel ani disha chukichya astil tar tyache parinam hotat ka tya vyaktila
@sarangdamudre67124 ай бұрын
Excellent information Well explained
@RasikaMirajkar23 күн бұрын
वास्तू शास्त्रानुसार मानवी जीवनात जर भयानक घटना घडत असतील तर... प्रारब्ध, जन्मकुंडली, देवधर्म, चांगले आचार विचार, धर्मनिष्ठा... याला काहीच महत्व नाही का?....
@rajaramsawant43394 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन
@bharatmohite14554 ай бұрын
धन्यवाद
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
धन्यवाद
@vaishnovmore68243 ай бұрын
🌺😊 सर्व दिशा व ग्रह नऊ हे मानवी जीवनास त्रासदायक करतात असे आहे का??नऊ ग्रह हे काय कार्यवान आहे कस करत असतात****!😊
@balasahebwagh50103 ай бұрын
खुपच छान सर🌹🌹❤️🌹🌹🙏👌👌
@mangalpansare4498Ай бұрын
टॉयलेट बाथरूम ला कुठल्या दिशेला ठेवायचे मग सांगा ना
@mangalpansare4498Ай бұрын
पण सर ईशान्य दिशेला शेजारच्या व्यक्ती चं टॉयलेट नेमकं आपल्या ईशान्य दिसायला येत असेल तर काय करावे
@khemantr14933 ай бұрын
Aamache 1BHK flat aahe. Bed room he eshanya bajula aahe tya mule dev ghar he sudha beb room chya ishany koparyay aahe tar he vasatu pramane yogya aahe ka guruji ?
@SarthakGurle4 ай бұрын
Sir apan please corner plot Vishay Ek Mulakat ghene Paschim Mela V dakshini La Rasta asel tar ka hi problem hai to ka
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
Nikki
@divakarshirsathe29462 ай бұрын
एक प्रश्न आहे की सोसायटी मध्ये फ्लॅट असेल तर तो आपल्या दृष्टीने कसा असावा हे सांगा. तिथ निवडीसाठी मर्यादा असतात. यावर उपाय काय आहे?
@pradnyawaghmare5384 ай бұрын
Ishahnya दिशेला building chi toilet ची टाकी आहे,tyavar kahi upay ahe ka sir, karan building madhe ground floor la room ahe,ani North East la building ची toilet chi sarvajanik taki ahe tar Kahi upay ahe please sangal ka🙏
@shaktimule59414 ай бұрын
Yala kahich upay nahi
@aashlatawaman30637 күн бұрын
कुठे असावे संडास
@RajgopalSarda4 ай бұрын
Vastu baghyala kiti paise ghetat
@poojashinde34584 ай бұрын
Flat system madhe kas karave
@pradnyawaghmare5384 ай бұрын
Kitchen madhe bhandi dhuvayachi besin South west la asel tar tar kay upay karave,?
@rajulonkar3053 ай бұрын
आग्नेय दिशेला पाण्याचा खड्डा आहे त्यावर उपाय काय करावे मार्गदर्शन करावे
@sandhyadaivadnya91883 ай бұрын
Sir agney cut asun thithe main door aselter sir sangna ky krych
@aartijondhale813 ай бұрын
नमस्कार, सर मला सारखं वाटतं ते मी ज्या घरात राहत्ये त्ये वि कुन टाकावं. काय प्रो्लेम आहे काही तरी सांगा plz
@SamirRomanpatilАй бұрын
दारूचे दुकान कुठल्या वास्तुशास्त्रानुसार बांधतात त्याचा दरवाजा कुठल्याही दिशेला असला तरी खूप कमाई करतोय दारूवाला
@sakharamhadape48463 ай бұрын
Maze घराचे बाहेर 13 फुटावर संदासची टाकी आहे पूर्व दिशेला आहे काय करावे
@ranigunjal5883 ай бұрын
लता मंगेशकर टॉयलेट कोणत्या दिशेला बांधावा कोण कोणत्या दिशेने करावे
@haridasgadgade34943 ай бұрын
आपण प्रत्येक दिशांचा दोष दाखवत आहात नेमकी चांगली कोणती दिशा आहे
@udaybakshi9584 ай бұрын
Which is proper place for T & B
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
SSW/WNW
@mangakmurtihomes4 ай бұрын
Sir vastudosh Nivaran kela ki farak padto ka
@preranabagde32Ай бұрын
North east cha toilet cha kahi solution ahe ka sir
@anitadeshmukh67993 ай бұрын
आमच्या कडे उत्तर ईशान्य कडे आहे टायलेट बाथरूम आहे.
@balasahebfunde5694Ай бұрын
संडास ची योग्य दिशा सांगा
@anuradhathokal54182 ай бұрын
पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर इथे टॉयलेट बांधायचे नाहीत मग घराचे मधोमध बांधायचे का
@bhauraojangle8614 ай бұрын
शिक्षणात येणारे अडचणी कशामुळे येतात
@omkar4893 ай бұрын
संतोष तोकडे इगतपुरी नाशिक नेमके संडास बाथरूम कोणत्या दिशेला पाहिजे हे सांगा. जय हरि
@yashjagdale51863 ай бұрын
कोणत्या दिशेला बांधायला पाहिजे ते सांगा
@EnquiryForm7 күн бұрын
Hello sir
@prakashmurmurwar98602 ай бұрын
Purv dishela talet aslyas tya bhintila Hira va kalar Maru shakto ka he sagave
@kishorghumade879Ай бұрын
प्रत्येक दिशेचे दोष दाखवत आहात. मग कोणती दिशा चांगली आहे. यावर विडीओ बनवा.
@preetipardeshi250322 күн бұрын
Eshanya la washroom ahe Kay karayacha
@rajudeshmane430Ай бұрын
विदिशा घर असेलतर काय?
@pritikhandekar82323 ай бұрын
Amcha toilet gharabaher east la ahe. Chalel ka
@PrakashWategaonkar3 ай бұрын
आमच्या घराची लांबी जास्त व रूंदी कमी आहे याबद्दल सांगा
@rahulwakulkar11 күн бұрын
WNW or SSW
@balasahebwagh50103 ай бұрын
माला - नवीन घर बांधायचे आहे तर मला तुमची व्हिजीट हवी आहे
@JayshreePadval-e5m4 ай бұрын
सर वास्तु परिक्षण करुन देतात का
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
हो नक्की
@kaja20073 ай бұрын
@@वास्तूतज्ञभरतमोहितेफोन नंबर देणे मुलगा नोकरीं करत नाहीं नोकरीं लागती पण टिकतं नाहीं
@babasahebkoli68393 ай бұрын
माझी जन्म तारीखच माहित नाही मग माझी कुंडली कशी कळणार तर मी पूर्ण कर्ज बाजारी आहे याच्यावर उपाय काय
@varshamahajan5165Ай бұрын
Ishn kon me toilet hai to upay. Bataye
@arohitshellale27143 ай бұрын
मझे संडास ऊतरे कङे तोंड करून आहे त्याचा उपाय सांगा सर
@minakshipawde42562 ай бұрын
सर चारही दिशेला संडास, बाथरुम नको तर मग कुठे बांधायचं
Sir Tumhi doni bajune bolat kdhi mantat purta dishela kichan nko pachim dishela nko uttar dishela kichan nko mg dakshin dishela chale ka kichan kantya dishela ky paheje te sawistar sanga
@arundharurkar70613 ай бұрын
एक भिंत मध्ये घातली कि दिशा बदलते आकाशाला दिशा नसते शेजारीच घरात विरुद्ध दिशा असते
@prakashmurmurwar98602 ай бұрын
घरी नेहमी आजारी पडतात याचे कारण काय यूपाय
@Shrikrushna19703 ай бұрын
त्याचा आजा कोण्या दिशेला हागतहो ता
@anchanashrivtastav41304 ай бұрын
पंचवीस वर्ष झाली माझ्या भावाच्या घरात संडास व बाथरूम दोन्ही आहेत तरी उत्तम प्रकारे सर्व सौसार मुलांचे लग्न झाले नातवंड झाली चार लोक चांगल्या पगाराच्या सर्व्हिस करतात सर्व सुखे घरी दारीं लोळण घेत आहेत मग हे कस काय
@RAJUNagnurwar-v6y4 ай бұрын
भाऊ मग हे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आला नसता.
@bharatmohite14554 ай бұрын
Nice @@RAJUNagnurwar-v6y
@bharatmohite14554 ай бұрын
खूप चांगल्या पद्धतीने आपण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिला आहे@@RAJUNagnurwar-v6y
@bharatmohite14554 ай бұрын
धन्यवाद खूप छान उत्तर आपण त्यांना दिले आहे
@MayaPawar-cd2xt4 ай бұрын
बरोबर बोलत भाऊ जर त्यांच योग्य चालल आहे तर त्यांनी या ठिकाणी यायलाच नाही पाहिजे @@RAJUNagnurwar-v6y
@dattatraymore28113 ай бұрын
मुलाची पत्रिका पाठवायची असेल तर सर हॉटसाप नंबर पाठवा शिक्षणात येणाऱ्या अडचणी येतात
@shitaltiravade79062 ай бұрын
मी काय परिणाम होतो बघतो उलट करून बघा काय होत नसते करम चांगले ठेवले गेले कि काय होत नाही
Dada namaskar shree Swami samrath dada aamchya ghrachya purv dishela yek mandir aahe pan tyala kalsh nahi bhairav nathache todar tya mandiratas
@SunandaRane-bb4fj3 ай бұрын
Aste tari tya gharat rihile tar chalel ka eshanya kopryat jina aahe varchya ghrat yaycha vayvya la sandas bathroom aahe plij sajeshan dyave krupya
@bhagyashriyalmar26074 ай бұрын
Khup chan information
@वास्तूतज्ञभरतमोहिते4 ай бұрын
धन्यवाद
@LataBankar-d8e4 ай бұрын
संडास बाथरुम घराच्या बाहेर बाहेर आग्नेय दिशेला आहे 5मिटर वर आहे त्याचा दोष आहे का
@panditindore59703 ай бұрын
माझी विहिर आहे तरी पण दोष ईशान्य टायलेट घराच्या बाहेर विस फुटांवर तरी दोष काय करावं नाही समजत
@sumanbagade32624 ай бұрын
मग खरं टॉयलेट कोणत्या दिशेला असावं 🙏🙏
@Sanap1313 ай бұрын
Vayavya
@PGaup7g3 ай бұрын
सर संडास नेमके कुंडे असावे? वायव्य म्हणजे कुंडली?
@yuvrajkore2141Ай бұрын
Flat madhe ase asel tr upay
@sanjayvirnodkarАй бұрын
असेल त्या दिशेला टॉयलेट तर उपाय सांगा की
@Govind_Naik3 ай бұрын
सर तुम्ही माहिती चांगली सांगितले पण आम्हाला फक्त चार दिशा माहिती आहेत म्हणून सविस्तर सांगा उत्तर,व पुर्व मधली दिशा कोणती.पुर्व, दक्षिण मधली दिशा कोणती.दक्षिण उत्तर मधली दिशा कोनतीअशा पोट दिशा समजून न सांगितले तर,बरं.धन्यवाद
@smitapatil96482 ай бұрын
पूर्व व दक्षिण मध्ये आग्नेय पश्चिम व दक्षिण मध्ये नैऋत्य उत्तर व पश्चिम मध्ये वायव्य उत्तर व ूर्व मध्ये ईशान्य
@BhiwaSasane3 ай бұрын
पैसे कमावण्यासाठी जोरदार धंदा.😊
@mypugguddu45455 күн бұрын
ज्याचा या गोष्टीवर विश्वास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे चुकीचे comment करणारे कृपया बघू नका
@preranabagde32Ай бұрын
Khup jadt loan jala ahe kahi way sapdat nai income pan wadat nai north la toilet ahe ani kitchen pan Ghar swatah cha ahe
@RajKumar-yw7kpАй бұрын
यांचे सल्ल्यानुसार स्लॅपपला उलटे बाथरुम बांधणे योग्य.