Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा आपल्याला आमच्यासोबत VIDEO करायची असेल तर 7385777411 वर CALL करा
@kanchanjagtap75634 ай бұрын
Bramh stana madhe
@nirmalajadhav8857Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👍👌🙏🙏
@harikrishnar51014 күн бұрын
खूप छान सांगितले sir dhanyawad अजून एक विचारच आहे. मी किराय घर त राहातो. आम्ही first floor मदे ahe. kitchen pachim disha ka आहे.. फ्लॅट चा main gate niruti दिशेला आहे..
@ITWalaDev5 ай бұрын
Very Informative! Keep going Cheytan 👍🏻
@KeyserTheRedBeard4 ай бұрын
Sustain the superb work. Loved this segment, Banter With Cheytan. {Can't wait|Looking forward
@PrabhakarDesai-g2h2 күн бұрын
रहात्या घरामधे देवखोलीत देव्हार्यात नित्यपुजेसाठी देवपंचायतन पुजायच असत.पंचायतनात येणारे देवमुर्ती पुढिल प्रमाणे ....श्री गणपती,श्री विष्णु,श्री देवी,श्री शिवलिंग,श्री सुर्यनारायण.पैकी ईष्टदेवतेची मुर्ती मध्यभागी व इतर चार मुर्ती सभोवताली चार कोपर्यात प्रत्येकी एक ठेवावी.मध्यभागी जी मुर्ती ठेवाल त्यानुसार पंचायतानाला नाव प्राप्त होते जसेकी शिवलिंग मध्यभागी ठेवल्यास त्या पंचायतानाला श्री शिव पंचायतन म्हणतात.तसेच एक सागरी शंख पुजायचा असतो.पुजतांना शंखात थोडे पाणी भरुन ठेवायचे असते.आम्ही देवघरात अशा प्रकारे मुर्तीपुजा नित्य नियमाने करतो.
@mangeshlokhande59365 ай бұрын
अशा प्रकारचे असम्बद्ध वक्तव्य करून खऱ्या शास्त्रा बद्दल सर्वसामान्य जनते मधे अंधश्रद्धा पसर्वांयचे चालू आहे, खरे शास्त्र आणि नियम राहिले बाजूला....
दरवाज्या अगदी समोर देवघर चालेल का? ईशान्य दिशेला देवघर आहे. देव्हाऱ्याच्या वर देवाच्या फ्रेम ठेवल्यातर चालेल का
@vaishnavi35 ай бұрын
Ventilation कस असावं यावर ऐकायला आवडेल
@NivasPatil-sw2xq4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@Snehalategune4 ай бұрын
ईशान दिधेला दरवाजा असेल तर काय करायचे
@KrushnaPawar-n7q7 күн бұрын
Entry la dev Ghar aahe tr chalta ka ??
@DevidasJadhav-ri9ex27 күн бұрын
जेजुरीचा खंडोबा कुलस्वामी आहे तुळजाभवानी कुलस्वामी आहे या या दोन्ही देवाचे फोटो दरवाज्यावर आतल्या बाजूला लावली तर चालतात का
@kavyamanisha14074 ай бұрын
देव म्हणजे निसर्गाची प्रतिके आहेत निसर्ग आपल्याला सर्व काही देतो मानवता सत्कर्म महत्वाचे आहे कर्म करत राहणे आणि नामस्मरण करणे याने आपली अत्मिक शक्ती वाढते बाकी कीतीही कर्मकाठ करा हा सारा व्यापार आहे
@n.978520 күн бұрын
अहो सर गवगाड्यतील कष्टकरी त्याचे घर नीटनेटके नसते. ते फक्त कष्ट करत असतात.त्यांचेकडे वेळ पण नसतो पण त्याच्या घरातील मुलगा सरकारी अधिकारी, पोलीस होत असेल . तर काय म्हणायचं..
@vsp5893Ай бұрын
अन्नपूर्णा देवी ठेवावीच का??
@vaijukale3227Ай бұрын
नैऋत्य आणि वायव्यच्या मध्ये देवघर असेल तर चालते का
@pratibhakangutkar49172 ай бұрын
सर माझा दरवाजा उत्तर आणि पूर्व च्या मध्ये आहे तर कुठे लावावा
@ashwinithakare78685 ай бұрын
Sir mazya gharchi ishanya disha bedroom madhe yete mag devhara bedroom madhe thevla tar chalel ka ?
@amitprabhavalkar18082 ай бұрын
सर ईशान्य दिशेस दरवाजा असेल तर
@TruptiHule2 ай бұрын
माझ्या मुलाने शंकर महाराजांचा मोठा फोटो आणून ठेवला आहे आणी हेदीविचा गणपतीचा फोटो आहे लक्ष्मी गणपती स्वामी समर्थ हे तिन्ही मीळुन एक फ्रेम आहे बालाजीची मोठी डायमणची फ्रेम आहे भींतींअंनला आहेत शंकर महाराज फ्रेम खाली पाटावर आहे तयाचयाच बाजुला देव्हारा आहे मीसटर मुलगा आईकत नाहीत हे सगळ्याच फ्रेम फोटो राहुदे म्हणतात काय करावे 🙏
@sangitaraskar1435 ай бұрын
Muhkya darvajachya vr panchmukhi hanumanachi murti,photo lavne yogy aahe ka sir.. darwaja east la aahe
@harshamunavalli986612 күн бұрын
दरवाज्याच्या कोणतं फोटो लवकर सांगा ना
@tigergaming12823 ай бұрын
Sar Amcha men daravaaza ha kichanmade aahe devaraha kicha nairuty dishes ahetar chalelka
@sanjayahire73719 күн бұрын
दिशा निश्चित करतांना देवतेचे कोणत्या दिशेला तोंड पाहिजे व पुजकाचे तोंड कोणत्या बाजूला पाहिजे ते अचुक सांगावे
@sujataShetty-p7r3 ай бұрын
माज किचन पश्चिमेला आहे चालेल का
@rajanidoke12464 ай бұрын
आमच स्वयंपाक घर आहे त्या भिंती च्यापलिकडे दुसर्या चे टाँयलेट आहे
आमच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे तर कोणती मूर्ती ठेवायला पाहिजे
@PJ_CONSTRCTIONSКүн бұрын
खोटपण वीकल्या जात वीकणारा पाहिजे प्रत्येक मदीराच्या दरवाज्यावर ती गणपती आहे.
@arunavinchurkar10964 ай бұрын
वास्तुशांती केली जाते त्यावेळेला पंडितजी दरवाजावर गणपतीचे चित्र लावले जातात ते का?
@somnathtakate4844Ай бұрын
आग्नेय चालेल का
@gajananmule59674 ай бұрын
माझ्या वास्तूमध्ये उत्तर बाजूला संडास व बाथरूम आहे हा वास्तुदोष घालवण्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय संडास व बाथरूम मध्ये ब्ल्यू कलर चे बल्ब लावावे व संडास भांड्या भोवती निळ्या रंगाचे रेडियम लावावे व बाथरूम मध्ये देखील निळ्या रंगाचे रेडियम लावावे परंतु रेडियम व कलर पाण्याचा वापरामुळे टिकत नाही जर भिंतींना आतून व बाहेरून फेंट ब्ल्यू कलर व निळ्या रंगाचा बल्ब लावला तर चालेल का यामुळे वास्तुदोष कमी होऊ शकतो का बल्ब हा दिवस रात्र चालू ठेवायचा असतो का उत्तर वायव्य कोपऱ्यामध्ये संडास बांधले तर चालू शकते का संडास व बाथरूम हे उत्तर वायव्य कोपऱ्यापासून दोन्ही बांधले तर चालतील का
@harshamunavalli986612 күн бұрын
काय सांगीतले नाही
@shravanjikhawse40895 күн бұрын
करोडपती किती झाले आहेत
@sagardhone44704 ай бұрын
Darvaje var kontya devacha photo lavaycha
@SanjayBharmal-j4t29 күн бұрын
आमची दिशा दक्षिण दिशा आहे ती चालेल का मंदिर लावलं तर
@shantamundhe87634 ай бұрын
.कि सर देवघर किचन खाली आहे योग्य आहे का
@sunilgharat90173 ай бұрын
अहो महाशय आपण जुन गड किल्ले पाहिलेले दिसत नाहीत त्यांच्या मुख्य दारावर जर निट पाहिले तर गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते, ते चुकीचे होते काय? आणखी एक सोळा दिशा कोणत्या ते सांगीतले तर चांगले होईल आमच्या ज्ञानात भर पडेल, आम्हाला अजून पर्यंत दहा दिशा माहीत आहेत
@gajananmule59674 ай бұрын
जन्मतारीख 23/5/1971
@minakshideotale46318 күн бұрын
रक्षण करायला लावतो गणपती दारावर
@arjunthube63495 ай бұрын
वाव्यय दिशाला दरवाजा आहे काय उपयोजना करावी पूर्व दिशेला देवधर आहे
@krishnawadikar1833Ай бұрын
कणा कणा मध्ये देव आहे
@FirdoshJi-mo2ni3 ай бұрын
Wast madhe mandir chalteka
@prabhavatikambale23073 ай бұрын
आमच्या इथे खाली सडासचा हौद चालतोका आमच्या किचनमध्ये येत आहे ऐक कोपरा
@chandrakantsawant14935 ай бұрын
आपला ,वास्तू शास्त्राबाबत मार्गदर्शक व्यवसाय आहे काय?
@suniljadhav38244 ай бұрын
अहो विचारतात काय उत्तर काय दारावर कोणत्या दिशेला कोणता फोटो लावावा हे सांगा बोर वाटत आहे. ते उघड सांगत नाहीत भरकटत आहे
@NivasPatil-sw2xq4 ай бұрын
आमचा दरवाजा उत्तरेला आहे तर कोणत्या देवाचा फोटो लावला पाहिजे
@skgamer-lg8np5 ай бұрын
पुर्व दिशेला दरवाजा आहे कोणत्या देवाचे फोटो लावा
@rajendrabirje4 ай бұрын
पूर्व दिशा हि सुर्य ग्रहाची आहे त्यामुळे तेथे सुर्याची प्रतिमेचा फोटो लावावा . धन्यवाद
@rajendrabirje4 ай бұрын
प्रथम घरातून बाहेर पडतो तेव्हा घराच्या समोर जी दिशा असेल त्या दिशेचा दरवाजा समजावा . माहिती करीता धन्यवाद
@dhananjayanpat43212 ай бұрын
देव परमेश्वर प्रत्येकाच्या मनात आहे इथे ठेवा तिथे ठेवा
@santoshwarankar26905 ай бұрын
गणपतीला वॉचमन सारखा दरवाजा बाहेर लावतात कायपण
@PrakashWategaonkar4 ай бұрын
ईशान्य दिशेला जागा नाही हा प्रश्न आ मीही दोन आठवडे पुर्वी विचारला होता त्याचा उपाय सांगा
@pramilathanekar39174 ай бұрын
ईशान्य शक्य नसेल तर कुठे ठेवावे देवघर
@rajendrabirje4 ай бұрын
ईशान्य दिशा कट असेल तर पूर्व भिंत पूर्ण बंदिस्त असेल तर उपाय पुढील व्हिडीओत सांगा
@anjukulkarni83894 ай бұрын
ईशान्य दिशा कोपरा येत असेलतर
@GurudasBakewad4 ай бұрын
गणपती चे दर्शन घेऊन घरात यावे पहील दर्शन गनपतीचे
@shankarphuke40724 ай бұрын
गणपती दरवाजावर. लाऊ नये. यापेक्षा. कोणतीच. माहिती. स्पश्ट. सांगितली. नाही
@NishitaAmonkar2 ай бұрын
Ganpati as a dawarpal exit to fight so u can't allow her on ur door