Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा आपल्याला आमच्यासोबत VIDEO करायची असेल तर 7385777411 वर CALL करा
@kanchanjagtap75632 ай бұрын
Bramh stana madhe
@KeyserTheRedBeard2 ай бұрын
Sustain the superb work. Loved this segment, Banter With Cheytan. {Can't wait|Looking forward
@ITWalaDev3 ай бұрын
Very Informative! Keep going Cheytan 👍🏻
@NivasPatil-sw2xq2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@vaishalijagade1700Ай бұрын
दरवाज्या अगदी समोर देवघर चालेल का? ईशान्य दिशेला देवघर आहे. देव्हाऱ्याच्या वर देवाच्या फ्रेम ठेवल्यातर चालेल का
@pratibhakangutkar491715 күн бұрын
सर माझा दरवाजा उत्तर आणि पूर्व च्या मध्ये आहे तर कुठे लावावा
@amitprabhavalkar180819 күн бұрын
सर ईशान्य दिशेस दरवाजा असेल तर
@Snehalategune2 ай бұрын
ईशान दिधेला दरवाजा असेल तर काय करायचे
@vaishnavi32 ай бұрын
Ventilation कस असावं यावर ऐकायला आवडेल
@kavyamanisha14072 ай бұрын
देव म्हणजे निसर्गाची प्रतिके आहेत निसर्ग आपल्याला सर्व काही देतो मानवता सत्कर्म महत्वाचे आहे कर्म करत राहणे आणि नामस्मरण करणे याने आपली अत्मिक शक्ती वाढते बाकी कीतीही कर्मकाठ करा हा सारा व्यापार आहे
@panditsantosh20082 ай бұрын
आमच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे तर कोणती मूर्ती ठेवायला पाहिजे
@rajendrabirjeАй бұрын
ईशान्य दिशा कट असेल तर पूर्व भिंत पूर्ण बंदिस्त असेल तर उपाय पुढील व्हिडीओत सांगा
@TruptiHule10 күн бұрын
माझ्या मुलाने शंकर महाराजांचा मोठा फोटो आणून ठेवला आहे आणी हेदीविचा गणपतीचा फोटो आहे लक्ष्मी गणपती स्वामी समर्थ हे तिन्ही मीळुन एक फ्रेम आहे बालाजीची मोठी डायमणची फ्रेम आहे भींतींअंनला आहेत शंकर महाराज फ्रेम खाली पाटावर आहे तयाचयाच बाजुला देव्हारा आहे मीसटर मुलगा आईकत नाहीत हे सगळ्याच फ्रेम फोटो राहुदे म्हणतात काय करावे 🙏
@sujataShetty-p7r28 күн бұрын
माज किचन पश्चिमेला आहे चालेल का
@mangeshlokhande59363 ай бұрын
अशा प्रकारचे असम्बद्ध वक्तव्य करून खऱ्या शास्त्रा बद्दल सर्वसामान्य जनते मधे अंधश्रद्धा पसर्वांयचे चालू आहे, खरे शास्त्र आणि नियम राहिले बाजूला....
Sir mazya gharchi ishanya disha bedroom madhe yete mag devhara bedroom madhe thevla tar chalel ka ?
@vaishalijagade1700Ай бұрын
सरांची फी किती आहे
@rajanidoke12462 ай бұрын
आमच स्वयंपाक घर आहे त्या भिंती च्यापलिकडे दुसर्या चे टाँयलेट आहे
@tigergaming1282Ай бұрын
Sar Amcha men daravaaza ha kichanmade aahe devaraha kicha nairuty dishes ahetar chalelka
@arunavinchurkar10962 ай бұрын
वास्तुशांती केली जाते त्यावेळेला पंडितजी दरवाजावर गणपतीचे चित्र लावले जातात ते का?
@sangitaraskar1433 ай бұрын
Muhkya darvajachya vr panchmukhi hanumanachi murti,photo lavne yogy aahe ka sir.. darwaja east la aahe
@gajananmule59672 ай бұрын
माझ्या वास्तूमध्ये उत्तर बाजूला संडास व बाथरूम आहे हा वास्तुदोष घालवण्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय संडास व बाथरूम मध्ये ब्ल्यू कलर चे बल्ब लावावे व संडास भांड्या भोवती निळ्या रंगाचे रेडियम लावावे व बाथरूम मध्ये देखील निळ्या रंगाचे रेडियम लावावे परंतु रेडियम व कलर पाण्याचा वापरामुळे टिकत नाही जर भिंतींना आतून व बाहेरून फेंट ब्ल्यू कलर व निळ्या रंगाचा बल्ब लावला तर चालेल का यामुळे वास्तुदोष कमी होऊ शकतो का बल्ब हा दिवस रात्र चालू ठेवायचा असतो का उत्तर वायव्य कोपऱ्यामध्ये संडास बांधले तर चालू शकते का संडास व बाथरूम हे उत्तर वायव्य कोपऱ्यापासून दोन्ही बांधले तर चालतील का
@prabhavatikambale2307Ай бұрын
आमच्या इथे खाली सडासचा हौद चालतोका आमच्या किचनमध्ये येत आहे ऐक कोपरा
@arjunthube63493 ай бұрын
वाव्यय दिशाला दरवाजा आहे काय उपयोजना करावी पूर्व दिशेला देवधर आहे
@shantamundhe8763Ай бұрын
.कि सर देवघर किचन खाली आहे योग्य आहे का
@NivasPatil-sw2xq2 ай бұрын
आमचा दरवाजा उत्तरेला आहे तर कोणत्या देवाचा फोटो लावला पाहिजे
@sagardhone4470Ай бұрын
Darvaje var kontya devacha photo lavaycha
@FirdoshJi-mo2niАй бұрын
Wast madhe mandir chalteka
@pramilathanekar39172 ай бұрын
ईशान्य शक्य नसेल तर कुठे ठेवावे देवघर
@santoshwarankar26903 ай бұрын
गणपतीला वॉचमन सारखा दरवाजा बाहेर लावतात कायपण
@PrakashWategaonkar2 ай бұрын
ईशान्य दिशेला जागा नाही हा प्रश्न आ मीही दोन आठवडे पुर्वी विचारला होता त्याचा उपाय सांगा
@anjukulkarni83892 ай бұрын
ईशान्य दिशा कोपरा येत असेलतर
@chandrakantsawant14933 ай бұрын
आपला ,वास्तू शास्त्राबाबत मार्गदर्शक व्यवसाय आहे काय?
@GurudasBakewad2 ай бұрын
गणपती चे दर्शन घेऊन घरात यावे पहील दर्शन गनपतीचे
@suniljadhav38242 ай бұрын
अहो विचारतात काय उत्तर काय दारावर कोणत्या दिशेला कोणता फोटो लावावा हे सांगा बोर वाटत आहे. ते उघड सांगत नाहीत भरकटत आहे
@sunilgharat9017Ай бұрын
अहो महाशय आपण जुन गड किल्ले पाहिलेले दिसत नाहीत त्यांच्या मुख्य दारावर जर निट पाहिले तर गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते, ते चुकीचे होते काय? आणखी एक सोळा दिशा कोणत्या ते सांगीतले तर चांगले होईल आमच्या ज्ञानात भर पडेल, आम्हाला अजून पर्यंत दहा दिशा माहीत आहेत
@dhananjayanpat432120 күн бұрын
देव परमेश्वर प्रत्येकाच्या मनात आहे इथे ठेवा तिथे ठेवा
@rajanidoke12462 ай бұрын
उत्तर दिशेला आहे तर दरजावर कोणता फोटो लावावा
@gajananmule59672 ай бұрын
जन्मतारीख 23/5/1971
@shankarphuke40722 ай бұрын
गणपती दरवाजावर. लाऊ नये. यापेक्षा. कोणतीच. माहिती. स्पश्ट. सांगितली. नाही
@NishitaAmonkar13 күн бұрын
Ganpati as a dawarpal exit to fight so u can't allow her on ur door
@skgamer-lg8np2 ай бұрын
पुर्व दिशेला दरवाजा आहे कोणत्या देवाचे फोटो लावा
@rajendrabirjeАй бұрын
पूर्व दिशा हि सुर्य ग्रहाची आहे त्यामुळे तेथे सुर्याची प्रतिमेचा फोटो लावावा . धन्यवाद
@rajendrabirjeАй бұрын
प्रथम घरातून बाहेर पडतो तेव्हा घराच्या समोर जी दिशा असेल त्या दिशेचा दरवाजा समजावा . माहिती करीता धन्यवाद