महाराष्ट्रातील धनगर फक्त धनगर उमेदवार ला मतदान करणार.भले ते कोणत्याही पक्षाचे असो.😊
@JBS-777775 күн бұрын
right bro🎉❤
@sachinkadu91727 күн бұрын
सुनील शेळकेंचा जाहीर निषेध😡😡😡
@KishoriNikam-nx6df7 күн бұрын
Are tya sunya la respectfully bolychya लायकीचा आहे का aizhvada
@DattatrayMaind7 күн бұрын
जाहीर निषेध
@dattamhaske40347 күн бұрын
सत्तेचा माज आहे तो त्याचा माज उत्तरा तेथील बांधवांनी
@RXXtop7 күн бұрын
धनगर जमाती बद्दल चुकीची विधान करू नका पुर्वीचा धनगर असल्यासारखे बोलू नका . दमदाटी सहन करत होता . ख्वाडा चित्रपट अण्णा पाहून घ्या . अता मतदानात जशास तस उत्तर देवू .संविधानाचा अपमान करू नका . ही लोकशाहीत नको ते शब्द वापरून माजू नका .
@Sam-nh5yv7 күн бұрын
सुनिल शेळक्याचा जाहीर निषेध
@rameshghagarevlog8 күн бұрын
जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
@पेडचापेड्या7 күн бұрын
सुनील शेळके ला मस्ती आल्या त्यो गोपीचंद पडळकर ला पण वाकड बोलला होता पाडा आता त्याला मस्तीत बोलतोय
@tukaramshelke45047 күн бұрын
नाशिक जिल्हा धनगर समाज एकीकरण संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो
@TRUTH12888 күн бұрын
मावळ तालुक्या मध्ये असलेले २ लाख धनगर मता साठी.... मराठा असलेले हे २ नेते भांडत आहेत....😑..
@user-fx9kv1mw2r7 күн бұрын
आपला अपक्ष उभा करून support करा.
@sweetsweet68807 күн бұрын
भारतीय संविधानाची कमाल आहे ही
@shankark83207 күн бұрын
जर हे सगळं ऐकून धनगर समाज सुनील शेळके ल मतदान करत असेल तर तो खरा धनगर असूच शकत नाही. ऐक वेळ नोटा ल मतदान करा पण शेळके ल करू नका
@आप्पासाहेबचोपडे-छ9ह7 күн бұрын
जाहीर निषेध 🎉🎉
@digambartarde868 күн бұрын
जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
@kiranyamgar-patil7 күн бұрын
जय मल्हार साहेब,... मी किरण यमगर-पाटील काल तुम्ही धनगर समाजाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्यं ऐकलं फार वाईट वाटलं कारण आम्ही कधी जात बघून तुम्हाला मतदान केलं नाही पण संविधानिक पदावर असताना तुमची भाषा योग्य नव्हती,...आशा आहे तुम्ही धनगर समाजाची माफी मागाल कारण आताची नवीन मेंढरे योग्य सन्मान नाही मिळाला तर ते तुमच्या मागे येणार नाहीत एवढं नक्की आणि यापुढे आमचाच कळप आणि आमचा गुराख्या/आमचा मालक असेल,...
@PunekarPatil-p5t7 күн бұрын
माफी नाही हा निवडून नाही आला पाहिजे तेव्हा समजेल त्याला
@KishorkBandgar7 күн бұрын
माज आला की अशी भाषा येते त्यांना धनगर समाजाचा इ तियास कधाचि त त्यांनी विसरला या असं माझा समाज जितका शांत आहे तितकाच.. बघा आता समजू घ्या
@ashokholkar46518 күн бұрын
जय मल्हार
@bajiraomasal7 күн бұрын
मी पहिलं सुनील शेळकेला लय मानायचो,पण जेव्हा हा माणूस गोपीचंद पडळकर यांना टारगेट करून जातीवादी मानसिकता दाखवू लागला,तेव्हा याचा खरा चेहरा लक्षात आला..
@Ashok_9728 күн бұрын
जय मल्हार ❤
@ShankarMane-df1si7 күн бұрын
समाजावर बोलणाऱ्याला आपली ताकद दाखवा
@vitthal_varak108K8 күн бұрын
मावळा मध्ये 10 ते 12 धनगर वाडे आहेत लक्षात असुद्या
@viral_tadka_shorts7 күн бұрын
आणि मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 ते 60 हजार पेक्षा पण जास्त धनगर समाज राहतो पण तो एक जूट जरी नसला तरी तो सगळं ऐकतोय तो मतपेटीतून तुम्हाला तुमची लायकी दाखवणार
@dadabhand40418 күн бұрын
जाहीर निषेध जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴
@AtulKanade-ev2ls7 күн бұрын
जाहीर निषेध या वक्तव्याचा
@shreyasdhaygude29067 күн бұрын
जाहीर निषेध 😡😡😡😡
@Akshaywaware-u8b7 күн бұрын
शेळके लां जागा दाखवा रे😡
@VitthalKolekar-vv7vo7 күн бұрын
सुनील शेळके चा जाहीर निषेध
@jakappapujari41167 күн бұрын
माफी मागितला पहिजे तो
@vijaypadar87777 күн бұрын
सुनिल शेळके माजला आता
@sandipdudhal40687 күн бұрын
जाहीर निषेध 🏴 जाहीर निषेध 🏴 जाहीर निषेध 🏴
@Bs161616 күн бұрын
धनगर जागे हो ..जय भीम
@satyamore37277 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करा❤🙏
@Hdkxgxkxhkdjdj6 күн бұрын
जय भीम जय मल्हार मुख्यमंत्री आपलाच
@आपलीआधुनिकशेती7 күн бұрын
सर्वांनी धनगर समाजाच्या नेत्याला निवडून द्या कोणत्याही पक्षाचा असो
@shreyasdhaygude29067 күн бұрын
पडणार नक्की 💯💯💯
@ganeshgoykar61978 күн бұрын
निषेध....
@ShankarMane-df1si7 күн бұрын
जातीवर आणि लक्ष्मीवर बोलू नकोस
@panuragnemane32576 күн бұрын
सुनील शेळके मुर्दा बाद
@ramnagishe2537 күн бұрын
सध्याला आमदारकी ला मतदान करू नका मतदान दिवसी मतदान रुपी काठी घाला याला पडल्याशिवाय राहू नका
@PandurangPole-g1x7 күн бұрын
जय मल्हार बापु सु न्याचा निषेध
@sandippandhare66087 күн бұрын
पाडा तेला
@Balubakal956 күн бұрын
शेळके याचा जाहीर निषेध
@Dayanand2078 күн бұрын
Jay malhar
@AP-lb6ij8 күн бұрын
Jay malhar ❤
@harshadkalokhe63357 күн бұрын
Bapu Anna ❤
@SumeetLokhande-qw8ov7 күн бұрын
* मावळातील धनगरांचा इतिहास - गोरे घराण्याचे वंशज श्री. राहुलदादा गोरे (बारामावळ) यांच्या संग्रही असलेल्या तलवारीच्या पात्यावरील फार्सी लेख- "शहाजीराजे भोसला के नूर-ए-जंग धनोजी राव ठिकडा गोरा" * फोटो साभार- सरंजामी मरहट्टे (श्री. संतोष ग. पिंगळे)
@navnathwaghmode41777 күн бұрын
याला पाडा
@abasargar93687 күн бұрын
Sunya shelake tula mat milanar nahi Only BJP❤❤❤
@sanjaykolekar14187 күн бұрын
Bapu biru cha habada mahit nahi ka yana
@vasantkalagunde866 күн бұрын
निश्चित पराजय होणार शेळके चा
@udhavavhad67336 күн бұрын
Right
@maheshkolekar71417 күн бұрын
Comment करण्या पेक्षा केस क्रा त्याच्यावर
@dattalakade-zj6bm7 күн бұрын
Jahir nished
@Omkaroficial7 күн бұрын
निषेध
@nitingadekar68487 күн бұрын
Barobar
@dattapitale-lc9xe7 күн бұрын
Majlakare
@PankajBarkade-ym3jz7 күн бұрын
Garaj padel thith balumama vha Garaj padel thith Bapu biru vategavkar vha Jay Malhar