Only हर्षवर्धनदादा मराठा आरक्षण करती राजीनामा denara मराठा मर्दफक्त हर्षवर्धन जाधव only
@dineshmagar927910 күн бұрын
तुम्ही पण रावसाहेब दानवे फुडकर होते तेव्हा 38000 हजार हेक्टरी आनुदान जाहीर केल होत फडनीस मुख्यमत्री होते तेव्हा पण एक रुपया पण दिला नाही❤ बस झाल❤
@bapugalane931810 күн бұрын
सोताच पडलेत
@bapugalane931810 күн бұрын
हर्षवर्धन दादा वीजय असो
@devidaskalunke825010 күн бұрын
एकच वादा फक्त्त harswardhn दादा
@sanketshinde178410 күн бұрын
तड़फ दार आणि कड़क दार आणि ये नारे आमदार म्हणजे हर्षवर्धन दादा जाधव
@dipaktekule60710 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी आमच्या ध्यानात आहे
@laxmansawant70299 күн бұрын
एकच वादा हर्षवर्धन दादा
@SANJAYPATIL-bs1ew10 күн бұрын
सख्या जावयाला झाला नाही तर जनतेला काय होणार
@GOVINDRAJSAKHARE10 күн бұрын
लेकीचा संसार मोडणारा
@madhukarmirge92810 күн бұрын
दानवे साहेब आमचे 15 लाख रुपये कधी मिळणार
@junedpatwekar751310 күн бұрын
😂😂😂
@chandrakantfunde95788 күн бұрын
Shat घे शाळे उपटून
@rajroyals43719 күн бұрын
स्वाभिमानी लोक फक्त हर्षू दादा कड़े विकनारे चोटे दूसरी कड़े
@jagnnathjagtap76179 күн бұрын
🚩🔥💯💪 उद्धव ठाकरे जिदाबाद🔥🚩💯💪
@sandeepjadhav552710 күн бұрын
जावईच निवडून येणार हो साहेब😅
@devendrasingsolanke94539 күн бұрын
स्वाभिमानी मराठा हर्षवर्धन जाधव साहेब ❤
@dineshmagar927910 күн бұрын
कापूस 5500 रु सोयाबीन 3500 दुध 22 गॅस १२०० पेट्रोल ११० डिझेल १०० खताचे भाव 2000 औषधी डबल भाव
@kailaslgarudpatil348910 күн бұрын
हर्षवर्धन दादा
@prabhakarhumbe229310 күн бұрын
फक्त जरांगे पाटील ठरवतील ती पुर्व दिशा.
@BabasahebChaudhari-v7j9 күн бұрын
कोन जरांग्या त्याल आम्ही ओळखत नाही
@pradeepkakde56284 күн бұрын
Harshu Dada ni rajinama dila hota Taygi manus aahe ha निवडू न आणा नंतर आरकषण घेऊ
@kailassalve85609 күн бұрын
मुलगा पडणार आणि मुलगी पण पडणार
@sajjankothale58916 күн бұрын
Correct
@rahulsapkal86899 күн бұрын
संजना लयं जोरात पडणार
@AarjunBahirat10 күн бұрын
तूमि सोयाबिला सहा हजार मागत होते आता काय झाल
@GargiSonawane-c1i7 күн бұрын
उदसिंग राजपूत जय महाराष्ट्र
@kiransolanke81249 күн бұрын
दाजी काहीं पण बोला जनता तुम्हाला घोडा च लावणार य 😂😂😂😂
@शिवभक्तरामराजेगायकवाड9 күн бұрын
दाजी एवढ्या वेळेस हर्षवर्धन जाधव यांनाच मतदान करणार कारण ते आमचे भाच्चेआहे ना
@babasahebingle147410 күн бұрын
जनतेने तुम्हाला लोकसभेला चांगला धडा शिकवला आणि आता विधानसभा ही शिकवणार
@jainumor463510 күн бұрын
जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार होतं त्यावेळेला तू लहान होता बेटा, म्हणून तुला माहीत नाही पण संपूर्ण महाराष्ट्र लां काय संपूर्ण देशाला माहीत आहे त्या काळामध्ये कोरोना होता.
@dipaktekule60710 күн бұрын
काहि असुद्या पन ठाकरे सरकार हे शेतकऱ्यांन साठि खूप छान आहे
@babanmisal6562Күн бұрын
दानवेसाहेब पुर्ण घरदार सत्तेत घेताका तुमच्या तिघांच्या मतदार संघात ओबीसी पण राहातो लोकांना भावनिक करून चालतच नाही
@krishnamalik29874 күн бұрын
रोजानी लोक आनुन सभा घेतात दानवे साहेब तुम्हि आणि हर्षवन दादाच्या सभेला लोक स्वखर्चाने येतात ऐनार तर हर्षवर्धन दादाच
@deepakwankhede42329 күн бұрын
बरं झालं कोरोना काळात तुमचं सरकार नव्हतं नाहीतर मृत्यूचे ढीग लागले असते रे बाबांनो उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने कोरोना काळात लोकसंख्या सांभाळली अतिशय चांगलं काम केलं
@dilipchavan84010 күн бұрын
Harshvardhan Dada only
@anilkshirsagar1220Күн бұрын
संजना ताई फिक्स सर्व obc मतदान ताईंनाच
@kalyanraosonowane958710 күн бұрын
Only MVA zindabad
@Ks45-k8y9 күн бұрын
आम्ही आमचा तालुका भोकरदन - दानवे च्या दावनीला बांधला नाही आता आम्ही आमचा हक्काचा माणुस निवडुन आनणार आहोत फक्तं हर्षवर्धन दादा जाधव साहेबांना मत करनार आहोत
@ramraojadhav57149 күн бұрын
कन्नड मतदारसंघासाठी हर्षवर्धन जाधवाची गरज आहे
@MobinBaig-ug3gt9 күн бұрын
दानवे साहेब आराम करा आता . तुम्ही लय काम केले आहे दादा.24/24तास काम केले तुम्ही.
@rxp.v.shinde73047 күн бұрын
येणार तर हर्षुदादा च 🎉🎉💐💐
@pandurangwayal7410 күн бұрын
ठाकरे होते म्हणून तर गोरगरिब जनता कोरना मुळे वाचली
@TanhajiRamne9 күн бұрын
एकच वाला हर्षवर्धन दादा ,
@govindashimbre38939 күн бұрын
एवढा जोर त्यांचे संबंध त्यांचे संबंध निस्ता राहिला लावला असता तर सुखी कुटुंब दिसलं तर आपल्याला
@socialhuman755610 күн бұрын
हर्षु दादा नक्की निवडून येणार बाकी पडले च समजा
@anilmisal90229 күн бұрын
Onaly दादा🎉🎉🎉
@vikrambhandrge-gp6ej7 күн бұрын
2009 ला सोयाबीनचा भाव 6000 मागणारे आज सत्य मध्ये आहे 16 वर्ष झाले तरी 4000 भावे लाज वाटायला पाहिजे
@anilmisal90229 күн бұрын
हर्षु दादा🎉🎉🎉
@kalyanpatil9738 күн бұрын
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हेच बनणार आहेत
@comedyfunney-d5p10 күн бұрын
मला दादा सांगा तुमची मुलगी न्याया साठी आंदोलन करत आसती तीच्या समुहावर लाठीचार्ज गोळीबार रक्तबंबाळ केल आसत तर तुला काय वाटल आसत ठिक चुक झाली त्यांना न्याय कोण देणार तुम्हाला जनता निवडुनच का देते समजतय का ...
@gajananjadhav629210 күн бұрын
Yet nahi only Harshwardhn dada Jadhav
@dhanjimangate298210 күн бұрын
Dada विषयी हा माणूस बरं शब्दही बोलला नाही तुमची मीडिया म्हणते की दादाला धुतलं जेवायला धुतलं
@rajthakur962710 күн бұрын
हजार पट पंतापेक्षा ठाकरे चांगले
@tejaljadhav77073 күн бұрын
Only harshawardhan दादा
@Sssssssss-j6w9 күн бұрын
रावसाहेब ला मिशयाच नाही
@anilmisal90229 күн бұрын
Onaly दादा
@annaghaywat47779 күн бұрын
हा इतिहास सगळ्या लोकांना माहित आहे शेती मालाला. भाव द्या कापूस 10000 होता सोयाबीन 6000 होता फडतूस सोयाबीन साठी यात्रा कडली होती हा सगळा मतलबी आहे शेतकरी हुशार झाला बाकी सागु नका मालाला भाव द्या
@kaluramsarde86576 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 😮😮😮
@dbp1568110 күн бұрын
रावसाहेब दानवे, जरा तरी लाज वाटू द्या. एकीकडे तुमचा मुलगा, दुसरी कडे मुलगी? कुठे तरी थांबा. का बारामतीच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करायला लागले?😢
@dnyaneshwarbhombe8298 күн бұрын
तूझा मुलगा पन पडनार आती तूझी मुलगी पन पडनार
@anilkakde903210 күн бұрын
रावसाहेब दानवे साहेब आता बीजेपी चे सरकार होतं सोयाबीनला 4000 भाव कापसाला सहा हजार भाव
@NmadeoTodmal4 күн бұрын
Nsthancha nath Eknath
@nageshkadam7407 күн бұрын
आरे कोरोना काळात अतिशय उत्तम उद्धव ठाकरे साहेब जगात कुठेही असे काम झालेलं नाही तुम्ही फक्त फ्क्ष फोडलेत काय होतास तु काय झालास किती साहेब साहेब मणतो 45 वर्ष आमदार खासदार राहुन काय झक मारली जालना चा विकास काहीच झालेला नाही
@babasahebkale1419 күн бұрын
काळजी करू नका मुलांसह आपली कन्या सुद्धा पडणार आहे….सगळंच तुमच्या घरी पाहीजे का कार्यकर्ते नी फक्त सतरजी उचलायचे काम करायचे..!
@adityaFul8 күн бұрын
अडिच वर्षात उद्धव साहेबांनी कोरोना मध्ये महाराष्ट्र चा उत्तरप्रदेश होऊ दिला नाहि... शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली .. मी माझ्या शेतातील सडलेल सोयाबीन दाळव ९५०० ला मार्केट ला विकल तुरी ला पण भाव चांगला होता ....... आत्ताच राजकारण जातीपातीवर चाललय विकासावर नाहि .... दुर्भाग्य आहे महाराष्ट्र च ......
@manchak.shinde5686 күн бұрын
ठाकरे साहेब यानी सात बारा कोरा केला
@PopatKhelwnae7 күн бұрын
एकच फक्त हर्षवर्धन जाधव आमदार होणार
@narayandhas87710 күн бұрын
ओन्ली जरागे पाटील
@IrshadPathan-q8x7 күн бұрын
तू परत आला आताच पाड़ल न जलना मराठे नि एक मराठा लाख मराठा❤
@ramnathpawar69229 күн бұрын
खरं मतदान लोकांना शिवसेनेला केलं होतं भाजपला नाही
@kaluramsarde86576 күн бұрын
ऊठ मराठ्या जागा हो आंदोलनाचा धागा हो 😮😢😮😢😮
@bhaunirmal37318 күн бұрын
शेतमालाला भाव, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार, गॅस सिलेंडरची किंमत, पेट्रोल डिझेलचे भाव , वाढती महागाई या विषयी थोडं तरी बोला साहेब । जय जिजाऊ जय शिवराय जयभिम जयलहुजी जयसंविधान
@panditulape389010 күн бұрын
बिनबुडाचे रावसाहेब
@akshayjadhav-qc7pm10 күн бұрын
हर्षवर्धन जाधव❤❤
@भक्तीप्रसार8 күн бұрын
200000लास कर्ज माफी केली हे सर्व शेतकरेला माहित आहे
@BhausahebKshirsagar-dd9rj8 күн бұрын
फक्त जरांगे पाटिल
@kaluramsarde86576 күн бұрын
फक्त जरांगे पाटीलसाहेबच 😢😮😢
@SambhajilaxmanbhapkarSambhaji9 күн бұрын
Vat lavli saheb tumhi aani fadanvis sahebani
@sanjaymuthe670110 күн бұрын
फक्त बांधावर जाऊन काम होत नाही तर हर्ष दादांना कमीत कमी लोकांचे कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत एकालाही विज बिल भरण्याची गरज नाही तुम्ही काय केलं एवढंच दाखवा
@ganeshnalawade87899 күн бұрын
Only dada
@danyeswarbirare16969 күн бұрын
Oneli one shrshru dada
@abhishekmolwande62109 күн бұрын
गेम्स होणार यांत शंका नाहीं
@Self_motivation29 күн бұрын
Harsu dada 🔥
@Dancingprinces1017 күн бұрын
मराठा आरक्षण ❤
@bharatjadhav93506 күн бұрын
सिल्लोड मध्ये काय झालं युतीचं काम करायला फक्त मुली निवडून येण्यासाठी सर्व लबाडी चालू आहे