Baramati, Madha व Satara लोकसभेत कोण आघाडीवर राहतंय ? पवार की फडणवीस, लोक काय म्हणतात ?

  Рет қаралды 872,502

BolBhidu

BolBhidu

27 күн бұрын

#BolBhidu #BaramatiLoksabha #MadhaLoksabha #SataraLoksabha
यंदा तुतारी वाजणार बहुतेक, असं आम्ही नाही लोक म्हणायला लागलेत आणि त्याचं कारण मतांची टक्केवारी. काल तिसऱ्या टप्यातलं मतदान पार पडलं, मतदान पार पडल्यानंतर ज्या काही चर्चा चालू झाल्या. या चर्चा आहेत, त्यामुळे हा काही एक्झिट पोल नाही किंवा अंदाज नाही. फक्त लोक काय म्हणतायंत ते आम्ही तुम्हाला सांगणार. त्यावरुन तुम्ही तुमचा अंदाज लावा. या व्हिडीओतून आपण बोलणार आहोत बारामती, माढा आणि सातारा या तीन लोकसभेतल्या चर्चेबद्दल.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 300
@vikram_7878_
@vikram_7878_ 25 күн бұрын
माढ्यात घासून नाही तर मोठ्या फरकाने तुतारीच जिंकणार हे फिक्स आहे..✌️🔥
@baburaopujari7074
@baburaopujari7074 25 күн бұрын
तुझ्या तुतारी ला भोके च जास्त आहेत त्यामुळे ते वाजणारच नाही पाकिट वाले भांड मीडिया च्या नादाला तु लागू नकोस 😅 त्याची वर्षा ची सोय झाली आहे तुला मनरेग्स मध्ये कामाला जायला लागेल😅
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 25 күн бұрын
वांगी ताई पडणार
@Naorkhh
@Naorkhh 25 күн бұрын
Kasha Varun aajun risult lagla nhi aahe ha fakt paise dile la midia cha andaj aahe khara nikal 4 june la aahe 😂
@sk-cu2zs
@sk-cu2zs 24 күн бұрын
वंचित खूप मत खाली आहेत सांगता येत नाही
@kedarppp1
@kedarppp1 24 күн бұрын
तुतारी ची पिपाणी होणारे
@tusharsawant4606
@tusharsawant4606 25 күн бұрын
सातारा, माढा, बारामती फक्त तुतारी वाजणार 💯 टक्के
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 25 күн бұрын
माढा भाजप येणार
@baburaopujari7074
@baburaopujari7074 25 күн бұрын
जत्रेतील पिपाणी साबीत होणार वाकडे काका ची तुतारी भांड मराठी चाटुकार मीडिया वाकडे काका चे पाकिट घेऊन लईच तुणतुणे वाजवीत असतात 4 जुन ला तुतारी ची पिपाणी होणार च आहे 😅😅
@Pkanna.
@Pkanna. 25 күн бұрын
सातारा महाराज येणार तुतारी मुतारी त जाणार
@Royal_50227
@Royal_50227 25 күн бұрын
तिन्ही ठिकाणी भाजप येणार
@user-ye2nu5on6n
@user-ye2nu5on6n 25 күн бұрын
Madha solapur mva
@RajaramKantodeKhasabaiLaxman
@RajaramKantodeKhasabaiLaxman 25 күн бұрын
माढ्यात मतदान करायला पुणे, मुंबईचे मतदार आले होते. कधी नव्हे एवढ्या सगळ्या रेल्वे फुल्ल होत्या. सगळे तरुण मतदानाचे बोलत होते.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 24 күн бұрын
Amchya gavi pan रायगडला मुंबईला जे आहेत ते गावी गेले. नवी म्हंटले तर ६० % पब्लिक
@Aba12342
@Aba12342 24 күн бұрын
ये ये भी डू,तु,फेकाडा,आहेस
@user-jj6ff2st6v
@user-jj6ff2st6v 24 күн бұрын
आम्ही सुद्धा ( मी माझे मिस्टर, आमचा मुलगा) तिघांनी आमच्या गावी ( शेलगाव वांगी ) मुंबई येथून गावी जाऊन मतदान केले . दि.. 07/05/2024 या दिवशी माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाले . 🇮🇳जय महाराष्ट्र 🙏 जय संविधान 🙏
@GauriharJagtap-th9mz
@GauriharJagtap-th9mz 24 күн бұрын
Me पुण्याहून 200 km man तालुका गेलो होतो
@shivansh_khatake1912.
@shivansh_khatake1912. 24 күн бұрын
Madha ektarfi honar. Dhairyasheel mohite patil
@shivajis.jadhav8516
@shivajis.jadhav8516 25 күн бұрын
आरती आणि चिन्मय खूप चांगले वृत्त निवेदन करतात. आम्ही त्या दोघांना साठीच हा कार्यक्रम पाहतो.. आरती ने ग्राउंड रिपोर्टींग पुन्हा खूप छान केली होती. मराठावाड्यातील एवढ्या प्रखर उन्हात एका AC ऑफिस मधल्या मुलीने जाऊन निरीक्षण नोंदवणे हे खूप कौतुकास्पद आणि धाडसचे काम आहे.
@user-sy2qo4ow5p
@user-sy2qo4ow5p 25 күн бұрын
आमचा माणुस आमचा खासदार.. श्री धैर्यशील मोहिते पाटीलसाहेब
@baburaopujari7074
@baburaopujari7074 25 күн бұрын
4 जुन पर्यंत सपने रंगवीत बस 😅😅 gst फ्री आहे😢😢
@damodarverekar2659
@damodarverekar2659 25 күн бұрын
​@@baburaopujari7074 mi ek kattar Hindu wadi majya sarka hindu wadi Tula purya bramandat milnar nahi tari sudha mi sangto BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 24 күн бұрын
ह्या मोहित्या ने पार वाट लावली बेव्हढे कुठले आता बोलता येईना त्याला गॅप बस येणार तर रणजित निबलकर।ते पण लीड ने .....😅
@Naorkhh
@Naorkhh 24 күн бұрын
Ha bevda nivdun nhi yeu shakat Marathi midia ne hawa keli aahe 4 june la Pani bhetel yala daru nahi
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 24 күн бұрын
तुतारी वरचढ ठरणार
@Option_899
@Option_899 25 күн бұрын
बारामती तून फक्त सुप्रियाताई सुळे ✌️
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 25 күн бұрын
Kayamchi घरी
@sks1464
@sks1464 25 күн бұрын
​@@milindkulkarni3198तुझा काय संबंध तू आपल्या दक्षिणेच बघ 💯
@bytheway4819
@bytheway4819 25 күн бұрын
​@@milindkulkarni3198nigh bhata pith magayla ja...amhi nahi bhik denar tula...
@shubhammane639
@shubhammane639 25 күн бұрын
Tich yeil Supriya But Supriya gele 30 years Sasari ka nahi geli 😂😂😂
@MS-ch5vg
@MS-ch5vg 25 күн бұрын
​@@bytheway4819भट पीठ मागतात, तुम्ही देऊ नका, तुमच्या पवारने पोरगी भटला दिली, प्रथविरज चव्हाण, यांनी पोरगी मारवडीला दिली, काल आमच्या गावकडे पवार गटाच्या कट्टर जातिवंत नेत्याच्या मुलीने पळून लग्न केले, इतर समाजाच्या मला सोबत, आता हे अंतर जातीय लोक आम्हाला पीठ देणार😂😂😂
@kakod123
@kakod123 25 күн бұрын
कोणीही येवो आम्हाला काय फायदा 😂😂 सुप्रिया येवो नाहीतर सुनेत्रा, मोहिते काय राजघराणी काय 😂😂
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc 24 күн бұрын
Petrol, gas, swasth hoil. Ani naukrya miltil
@ramkulkarni972
@ramkulkarni972 24 күн бұрын
कोणीही आले तरी पवारसाहेब यांच्या कुटुंबातील च येणार. मग एवढी चर्चा कशाला.
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc 24 күн бұрын
@@ramkulkarni972 Kashala mhanje ek gaddar ahe mhanun..
@kakod123
@kakod123 24 күн бұрын
@@LataKotkar-mi7bc 😂😂 हो का?
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc 24 күн бұрын
@@kakod123 Ho na... Jevha gas 350 ch hota tevha andhbhaktanna mahag watat hota Ani ata 1200 rs swasth vatat ahe
@sa-vq5ox
@sa-vq5ox 25 күн бұрын
बोलणारे मतं देत नाहीत मत देणारे बोलत नाहीत
@abhijeetkadam9967
@abhijeetkadam9967 25 күн бұрын
तीनही जागा अटीतटीच्या आहेत.. राष्ट्रीय मुद्दे कुठेही नव्हते.. स्थानिक पातळीवर जो वरचढ ठरेल तोच बाजी मारेल.
@ramparlekar3451
@ramparlekar3451 25 күн бұрын
💯 True 💖😊
@drbharatgyn
@drbharatgyn 25 күн бұрын
अटीतटीच्या वगेरे काही नाही, पुढचे टप्प्यातील मतदान फिरू नये म्हणून टाकलेला विडीओ आहे.
@user-jq3nu5ju8h
@user-jq3nu5ju8h 25 күн бұрын
Correct 💯
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 25 күн бұрын
शिरूर जाणार आढळराव पाटील बहुमताने येणार
@anupshinde8688
@anupshinde8688 25 күн бұрын
Only बीजेपी Only बीजेपी जय श्रीराम जय श्रीराम जय सनातन जय मोदी जी जय Hind जय Bharat
@Pqrstuvwx2448
@Pqrstuvwx2448 25 күн бұрын
2009:congress च देशात वारं नव्हतं पण सत्तेत येण्या इतकी BJP ची ताकद नव्हती. 2024: देशात BJP च वारे नाही पण सत्तेत येण्या इतकी काँग्रेस ची ताकद नही.
@amolmhatre1
@amolmhatre1 25 күн бұрын
Perfect
@udaypawar1134
@udaypawar1134 25 күн бұрын
भाउ तु झोपेत आहे,राहुल गांधी भारतभर फिरले,सर्व भाजप भ्रष्टाचार आणि 10 वर्षात ते जे बोलले त्याची पोलखोल केली. पण टीव्ही वर ते दाखविले नाही.❤
@AXE_MAN302
@AXE_MAN302 25 күн бұрын
Perfect
@PrashantPatil-sr7zb
@PrashantPatil-sr7zb 25 күн бұрын
2009 la काँग्रेस च जिंकली होती... व 24 la सुद्धा जिंकणार
@Pqrstuvwx2448
@Pqrstuvwx2448 25 күн бұрын
@@udaypawar1134 भावा मी BJP विरोधी आहे पण सत्य हेच आहे..
@rsk12340
@rsk12340 25 күн бұрын
भाजपच १००% मतदान कमी होईल पण सत्तेत भाजपच येणार 🚩
@user-fd4yt9pp9d
@user-fd4yt9pp9d 25 күн бұрын
Khari bat no daught.
@Pathansir_physics
@Pathansir_physics 24 күн бұрын
272 येणार नाही... गू जराती नको गडकरी करा
@rsk12340
@rsk12340 24 күн бұрын
@@Pathansir_physics yenar bhava bagh tu , Next pm BJP chach hoil 🚩
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 24 күн бұрын
​@@rsk12340 mhanje parat maharashtratle project gujratla nenar vatat gujrati dalal
@rsk12340
@rsk12340 24 күн бұрын
@@siddheshbirje6050 भावा जेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देत होते ना तेव्हा जवळपास १२०० GR मंजूर झाले ज्यामधले ४०० GR म्हणजेच विकासकामांचे GR हे एकट्या बारामती मधले होते ,‌ एकट्या बारामतीचाच विकास का होतो शरद पवार आणि अजित पवार हे तर महाराष्ट्रातील नेते आहेत तरी एकट्या बारामतीचाच एवढा विकास कसा काय , कोणत्यापण नेत्याचा आपापल्या भागाकडे विकास काम नेण्याचा कल जास्त आसतो ही वस्तुस्थिती आहे 🙏 मान्य आहे मला कि गूजरात ला काही प्रकल्प गेले पण देशाच्या विकासासाठी मोदीच पाहीजे 🚩🙏
@shriramdhaygude2724
@shriramdhaygude2724 25 күн бұрын
दोन्ही गॅस वर आहेत 4 जुनलाच फायनल कळेल
@tatyakudale835
@tatyakudale835 25 күн бұрын
100% तुतारी वाजणार आहे
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 25 күн бұрын
Tutari chi mutari honar 😂😂
@GaneshDevkar-gv8id
@GaneshDevkar-gv8id 25 күн бұрын
खासदार फक्त धैर्यशील भैय्या मोहिते पाटील ❤❤❤❤❤
@shubz45
@shubz45 25 күн бұрын
Bhava kuthlya vidhan sabhet yeto tu?
@rolex_is_here
@rolex_is_here 25 күн бұрын
​@@shubz45 माळशिरस ❤
@DesiBuzz70
@DesiBuzz70 25 күн бұрын
@@shubz45mi dahivadi cha aabe yete fakt tutari❤
@sssss4534
@sssss4534 25 күн бұрын
​@@shubz45 man khatav 🎉tutari fakt❤ modi faku Bas zala atta
@shubz45
@shubz45 25 күн бұрын
@@DesiBuzz70 🎷✌️
@harishgidde3605
@harishgidde3605 25 күн бұрын
Dmp lead Madha 30000 Karmala 30000 Sangola 20000 Malshiras 110000 Total 190000
@amitnangare7340
@amitnangare7340 24 күн бұрын
सुनेत्रा पवार शशिकांत शिंदे मोहिते पाटील
@ashishgawande6477
@ashishgawande6477 25 күн бұрын
तुतारी वाजली आणि मशाल पेटली ❤
@krishnakawde4109
@krishnakawde4109 24 күн бұрын
तुतारी नाही पिपाणी आणि आईस्क्रिम चा कोण 😂😂😂
@MrDEVIL-gg2vt
@MrDEVIL-gg2vt 24 күн бұрын
@@krishnakawde4109 gandit ghalun ghe
@Bharatkumar-bd7si
@Bharatkumar-bd7si 25 күн бұрын
लोकं सगळ्यांना कंटाळून मतदान करत नाहीयेत..
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 25 күн бұрын
*आपण स्पष्ट बोलत नाहीत असा अंदाज तर आम्ही पण सांगु ना.
@rashmi8539
@rashmi8539 25 күн бұрын
बारामती,सातारा, माढा मध्ये म्हाविकास आघाडीचं येणार जराही शंका नाही
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on 25 күн бұрын
साडे तीन jilheilahi.
@alokakolkar9431
@alokakolkar9431 25 күн бұрын
४ जूनला कळेल कोणाचा पाय खोलात आहे…
@Andhbhakto_
@Andhbhakto_ 25 күн бұрын
Evm hacking is in progress...
@aaslam2277
@aaslam2277 25 күн бұрын
चिन्मय आणि आरती यांच काम चांगल आहे
@naturelover5784
@naturelover5784 25 күн бұрын
Br andhnamaji madarsachap
@syedumar2488
@syedumar2488 25 күн бұрын
Shardul pan
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 25 күн бұрын
Baaki Servjan changale aahet. Chinmay matra Jaate Bharadlyasarkha Vichitrapane Haat halwat Kilaswani Style marato Ani awajacha hel suddha Chabara aahe.😅
@vanita8463
@vanita8463 25 күн бұрын
Chinmay ch atta lagn tharalay 🎉🎉
@devagaikwad7468
@devagaikwad7468 25 күн бұрын
पगार वाढायचे मग
@jotiramjadhav4038
@jotiramjadhav4038 25 күн бұрын
मतदान करताना मतदाराला कुठून ही मतदान करता आले पाहिजे तर 100% मतदान होईल.... कामानिमित्त बाहेरगावी किंवा शहरात गेलेले लोक त्यांना आपल्या मतदार संघ मध्ये जाऊन मतदान करणे शक्य नसते.... त्यामुळे कुठून ही मतदान करता आले तर छान होईल
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 25 күн бұрын
Khare aahe.
@kkeskar21
@kkeskar21 25 күн бұрын
200 te250 km वर मतदान करून परत कामाच्या ठिकाणी येणे शक्य नसते त्यामुळे मतदान % ही 50 ते 65% पर्यंतच जाते.
@np7389
@np7389 24 күн бұрын
Ek vel matdan adhikari mhanun kaam Kara sagle shnka dur hotil
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 24 күн бұрын
@@np7389 Tumhala ka aanii Kuthalya Side ne Zombale re Tatya ?🤨
@SeemaDivase-nf8lc
@SeemaDivase-nf8lc 24 күн бұрын
H😅K​@@np7389
@avinsahubale3639
@avinsahubale3639 25 күн бұрын
महाराष्ट्रातील मतदार हा जाणकार आहे,तो करेक्ट कार्येक्रम करणार.१०० %
@anantapatil7505
@anantapatil7505 24 күн бұрын
अगदी बरोबर
@Shinde1999
@Shinde1999 25 күн бұрын
आमचे सिंह गड राखणार....#महाविकासआघाडी
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 25 күн бұрын
Shih nahi kutre mn
@shubhammane639
@shubhammane639 25 күн бұрын
Kon lion bc 😂😂😂 MVA madhe sagle Sharad pawar faruq abdulla Sanjay Raut chi kaaali gand chaatnaare khup jan ahet 😂
@78sjtir
@78sjtir 25 күн бұрын
माढा धैर्यशील मोहिते पाटील
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 25 күн бұрын
नेते ऐकी कडे जनता दुसरी कडे.......
@navnathpatil988
@navnathpatil988 25 күн бұрын
लोक काय पवार साहेब पंतप्रधान पण होणार हे का सांगत नाही तुम्हीं
@shriniwasbhong3938
@shriniwasbhong3938 25 күн бұрын
😂
@cpctech3174
@cpctech3174 24 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 24 күн бұрын
म्हणजे पुन्हा साडेतीन जिल्ह्याचे राजेच की 😄😄
@ramakant6304
@ramakant6304 25 күн бұрын
तुमचे विश्लेषण थोडे तुतारुच्या बाजूने झुकलेले वाटते पैसे मिळालेले असतील त्यात तुमची काही चूक नाही पण वास्तव मात्र वेगळे आहे, तुतारी सर्वच ठिकाणी मागे पडलेली आहे असे वाटते .
@don-hx5gt
@don-hx5gt 25 күн бұрын
Ata godi media che diwas samplet kaka . Patrakar kharya batmya detat ata
@YoutubeShorts-rq2xh
@YoutubeShorts-rq2xh 24 күн бұрын
Ramya lokanchya udharya de aadhi
@nitinmali7322
@nitinmali7322 24 күн бұрын
चांगला विचार करायला काय हरकत आहे जनतेची आशा असते... आम्हाला मिंद्याच्या खोक्यातून किंवा धरणात मुतणाऱ्याच्या महा भ्रष्ट माणसाकडून काही नाही मिळाले आणि अपेक्षा पण नाही...
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 24 күн бұрын
घंटा
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 24 күн бұрын
महाविकास आघाडीच येणार
@studywise333
@studywise333 25 күн бұрын
ही निवडणूक दोन गाडवांच्या तावडीतून लोकशाहीला सुरक्षित ठेवण्याची आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे......जय हिंद❤
@riteshmithbaokar683
@riteshmithbaokar683 24 күн бұрын
होय शप आणि उबाठा ही ती दोन गाढवं
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg 25 күн бұрын
Wai matdarsangha madhun Shashikant Shinde yana 💯📯 lead milanar ahe.
@Shinde1999
@Shinde1999 25 күн бұрын
फक्त वाई नाही तर कराड उत्तर कराड दक्षिण पाटण कोरेगाव मधून सुद्धा आणि हे लीड उदयन भोसले महाराजांना वाई आणि सातारच्या जिवावर नाही तोडता येणार...तुतारी दीड लाखाने येईल.
@HM-br1hc
@HM-br1hc 25 күн бұрын
I feel Sunetra Pawar may win despite low voting. This time low voting is because: 1. Heat Waves 2. Complacency & indifference of UPA voters (due to Modi continuity) 3. Ajit Pawar somehow managed to garner support from Bhor Daund & Indapur
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 25 күн бұрын
Unfortunately Yes Sunetra pawar chya tondavar chi mashi uthat nahi...... Supriya sule smart ahe comparatively
@surajghodke1033
@surajghodke1033 25 күн бұрын
​@@nikhildeshmukh6221attendance + participation in bill debates, ques is far better than other mp's.
@swapnils2614
@swapnils2614 25 күн бұрын
Wrong analysis…. Ground situation is different……..…. Tutari has garnered strong support.
@dil_sesudhir2638
@dil_sesudhir2638 25 күн бұрын
ताई, मतदान केंद्र शिक्षक यांना जरी विचारलं असत तरी तुम्हाला कळलं असत की" बारामती आणि सातारा इथे तुतारी च येणार...."🎉🎉 माझे भाऊ आणि त्यांचा स्टाफ या भागात काम करत होते.
@pradeepbabar5465
@pradeepbabar5465 25 күн бұрын
मग घंटा वाजवा विजयाची 😂
@sachinshinde912
@sachinshinde912 25 күн бұрын
शिक्षकांना सांगून मतदान केले का सर्वानी
@sk-cu2zs
@sk-cu2zs 24 күн бұрын
Bhava kay saglya booth vr tuz Tai Ani dada hote ka 😂 Chutiya
@sandipkenjale7822
@sandipkenjale7822 22 күн бұрын
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिने मतदारसंघात जरी तुतारी निवडून आली तरी तिथल्या लोकांना काहीही उपयोग होणार नाही कारण वरती येणार तर मोदीच त्यामुळे ह्या लोकांची येणाऱ्या पाच वर्षात कोणतीही काम होणार नाहीत . कारण की ही मतदार संघ पारंपरिक पद्धतीने राष्ट्रवादीकडे होते त्यामुळेच ते मागासलेले राहिले😢
@user-qc4rh7qs7m
@user-qc4rh7qs7m 24 күн бұрын
तुमची भाषा बदलत आहे, तुम्ही आता राजकारणाकडे वळत आहात, मी तुमचे बहुतेक सर्व कार्यक्रम बघितले म्हणुन आता तुम्ही तुमच्या राजकिय उद्दिष्टांवर आला आहात असे वाटते.....
@dadak3141
@dadak3141 25 күн бұрын
खुप छान विश्लेषण आरती...👌👌 पुढच्या भागात Background बदललं तर अधिक छान वाटेल... As like ज्या मतदार संघाचे विश्लेषण करतेस त्या मतदार संघात उभी राहून विश्लेषण केलंस तर अधिक समर्पक वाटेल... Best of luck...💐
@prathmeshpawar2592
@prathmeshpawar2592 24 күн бұрын
SATARA fakt Chh udaynraje bhosle 👑 Maharaj saheb ❤️‍🔥
@muunna100
@muunna100 25 күн бұрын
बारामतीचा निकाल हा जेमतेम १०-१५ हजार मध्ये लागेल.
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 25 күн бұрын
Jinkel kon
@kishorkhedkar5107
@kishorkhedkar5107 24 күн бұрын
सुनेत्रा पवार यांचा विजय नक्की होईल
@NalGavashi
@NalGavashi 25 күн бұрын
तुमचा पण कल बातम्या देण्यात शंकास्पद दिसतोय
@RanjeetPatil-sy4qr
@RanjeetPatil-sy4qr 25 күн бұрын
4 जून ला या कळेल...
@WeDaPeopleOfIndia
@WeDaPeopleOfIndia 24 күн бұрын
लोकं म्हणत्यात म्हणजे किती लोकांचा सर्वे केला....किती जण तुतारी , किती लोक बाकी पक्ष, काही डीटेल्स देता येतील का ? जर हे डीटेल्स नसतील, तर तुम्ही पैसे घेऊन तुतारी फुंकली असं म्हणायचं का ?
@prashantlawarepatil9102
@prashantlawarepatil9102 24 күн бұрын
बहुतेक अस वाटतय गड येईल पण सिंह जाईल...... पण वेळ च योग्य निर्णय देईल.....
@nkbook7879
@nkbook7879 25 күн бұрын
inheritance tax vishay kay aahe
@shi8112
@shi8112 25 күн бұрын
सातारा शिंदे 1 लाख पेक्षा जास्त मतांनी ठासून येणार
@akashpawar427
@akashpawar427 25 күн бұрын
1 lakahan padnar
@ym0894
@ym0894 25 күн бұрын
​@@akashpawar427राजे ना???
@vaibhavtaware230
@vaibhavtaware230 24 күн бұрын
🍌😂
@vikasmulik4197
@vikasmulik4197 24 күн бұрын
Thasun yenar mag 5 varsh satara la ghanta bhetanar karan yenar tar modi ch
@mayurkamble6316
@mayurkamble6316 24 күн бұрын
Yanar yavda aahe
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 25 күн бұрын
काँग्रेसचे प्रवक्ते आता सांगा बारामती मतदानची टक्केवारी कोणाला घातक आहे.
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 25 күн бұрын
Solapur panja Madha Tutari yenar 💯🎉🎉🎉
@vivekgiramkar
@vivekgiramkar 25 күн бұрын
झाली चाटूगिरी सुरु, आत्ता खडकवासला -50 टक्के आहे आणि अजून 4-5 टक्के वाढणार आहे काहीपण विश्लेषण 🤣
@ssuryavanshi8483
@ssuryavanshi8483 25 күн бұрын
Boroar
@parag803
@parag803 25 күн бұрын
मॅडम सातारा लोकसंख्या जास्त आहे कराड पेक्षा. ४ जूनला निकाल बघा.
@irshadmulla8619
@irshadmulla8619 24 күн бұрын
Karad dakshin 2 lac + karad Uttar 2 lac
@parag803
@parag803 24 күн бұрын
@@irshadmulla8619 हिंदू महाराजांसोबत
@shirishnagarkar5963
@shirishnagarkar5963 25 күн бұрын
गोल गोल व्हिडिओ. काहीच निष्कर्ष नाही. किती वाजेपर्यंत किती मतदान झालं वगैरे सांगून काय फायदा ? शेवटचा आकडा फक्त महत्त्वाचा. कोण येणार याबाबत काहीच भाकीत नाही मग त्याचा काय उपयोग ?
@vijaymandlik4863
@vijaymandlik4863 25 күн бұрын
What is your political experience?
@tukarampokale4544
@tukarampokale4544 25 күн бұрын
Madha = Ranjit Dada
@ns7216
@ns7216 25 күн бұрын
तुतारी 🎷🎷🔥🔥... माढा
@shubz45
@shubz45 25 күн бұрын
Konta taluka?
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 25 күн бұрын
Faltan ​@@shubz45
@tanajimavalkar1343
@tanajimavalkar1343 24 күн бұрын
​@@shubz45Karmala
@shubz45
@shubz45 24 күн бұрын
@@tanajimavalkar1343 konala lead bhetel
@tanajimavalkar1343
@tanajimavalkar1343 24 күн бұрын
@@shubz45 Tutari... 🥳
@NoOne-bx4yk
@NoOne-bx4yk 25 күн бұрын
तिनही ठिकाणची मतदानाची जाहीर आकडेवारी ही manipulate करुन जाहिर केलेली आहे, असे वाटते.
@balajeeenterprises7876
@balajeeenterprises7876 24 күн бұрын
4 जून पर्यंत ईव्हीएम मधील चीप मध्ये म्हणजे आयसी मध्ये बदल झाला तर.....,..... जिसकी लाठी उसकी भैस
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 25 күн бұрын
सगळेच येणार आघाडी इंडिया गठबंधन
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 25 күн бұрын
मतदान करून फायदा च नाही नेते निवडून आले की खोके घेऊन दुसऱ्या पक्षात जातात म्हणून जनतेने यावेळी मतदानकडे पाठ फिरवली
@user-ch5sj5yp6p
@user-ch5sj5yp6p 25 күн бұрын
Mag kay fukache 1000 rupaye kharch karun gavala jayacha ani he 50 koti gheun dusrikde janar
@vijaydeshpande925
@vijaydeshpande925 24 күн бұрын
मुळात अशा चर्चा, व्हिडिओओंमुळे कोणी ऐनवेळी मतदान बदलत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. असो, पण मतदान कमी झाल्याने भल्या- भल्यांचे अंदाज चुकणार आहेत.
@xyz-pk7rx
@xyz-pk7rx 23 күн бұрын
अरे काहीच विशेष घडल नाय बोलतायत यांना कंन्टेट मिळावा म्हणुन आता नेत्यानांच उडवायच काय😂😂😂
@AVT6598
@AVT6598 25 күн бұрын
कोरेगाव,कराड उत्तर अन दक्षिण मध्ये जोरदार तुतारी चाललीय शशिकांत शिंदे 1.5 लाखान निवडून येतील.... पाटण अन वाई मध्ये सुद्धा कट टू कट होईल.... पण शिंदे निवडून येतील.
@vishalghadge7774
@vishalghadge7774 25 күн бұрын
कराड उत्तर मध्ये... समजेल लीड किती आहे कमळ ला.... मनोज घोरपडे यांनी 70000+ देणार मत कराड उत्तर मधून 💯
@maheshankushbhosale6815
@maheshankushbhosale6815 25 күн бұрын
Koregoan मध्ये फक्त कमळ चालत भावा...FACTOR 0003
@don-hx5gt
@don-hx5gt 25 күн бұрын
@@maheshankushbhosale6815mahya cha pittu. Ground level war bagh kiti shivya detate Mahesh Shinde la . 70/30 jhalay matadan Shinde sahebanna koregaon madhe
@vikaspawar8700
@vikaspawar8700 25 күн бұрын
माढा-तुतारी /बारामती-तुतारी/सातारा-तुतारी/शिरूर-तुतारी/दिंडोरी-तुतारी/अहिल्यानगर-तुतारी/बीड-तुतारी/वर्धा-तुतारी/रावेर -तुतारी याचे कारण येथे फक्त शेतकरी वर्ग &उध्दव साहेब ठाकरे &शरद पवार नावाचे वादळ पूर्ण महाराष्ट्रभर घोंगावत आहे
@shivajikhose1843
@shivajikhose1843 25 күн бұрын
Swapnat
@devil-tb9zw
@devil-tb9zw 25 күн бұрын
​@@shivajikhose1843 3% लोक
@prakashshinde873
@prakashshinde873 25 күн бұрын
आमदार जिकडे तिकडे मतदान हा ट्रेंड आत्ता राहिला नाही.. त्यांची लायकी काय हे जनतेला कळून आले आहे.
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 25 күн бұрын
जिथे भाजपचे केंडडीडेट उभे तुतारी बीघडली भूईसपाट झाली 😅😅😅😂😂
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 25 күн бұрын
वर्धा भाजप,नगर भाजप,बीड भाजप, रावेर भाजप, सातारा भाजप,माढा भाजप यापैकी वर्धा,रावेर,बीड,नगर, भाजपाचा एकतर्फी विजय होणार 🚩🚩💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@mr.marathi
@mr.marathi 24 күн бұрын
Abhijit bichukle 50 हजार मताधिक्य घेऊन विजयी 🎉🔥🔥🔥
@maheshsurve8034
@maheshsurve8034 24 күн бұрын
धैर्यशिल मोहिते (माढा) शशिकात शिंदे (सातरा) सुप्रिया ताई (बारामती)
@srd9317
@srd9317 25 күн бұрын
बारामती - सांगता येणे शक्य नाही माढा - तुतारी सातारा - घासून पण महाराज येतील
@vicky24363
@vicky24363 25 күн бұрын
चुकीच आजे
@vish6688
@vish6688 25 күн бұрын
Satara only तुतारी ❤
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 25 күн бұрын
सातारा शशिकांत शिंदे
@vicky24363
@vicky24363 25 күн бұрын
@@dattatraysalunkhe2982 बारामती::तुतारी माढा::तुतारी सातारा::तुतारी
@navnathbhausahebjagtap806
@navnathbhausahebjagtap806 25 күн бұрын
जय शिवराय जय श्रीराम
@AVT6598
@AVT6598 25 күн бұрын
माळशिरस, अन सांगोला मध्ये एवढं जबरदस्त लीड मिळेल कि मोहिते पाटील 1.5 लाखान निवडून येतील. करमाळा, माढा, माण खटाव अन फलटण कट टू कट 50-50% होईल पण माळशिरस अन सांगोल्यात मिळणार प्रचंड मताधिक्य मोहिते पाटलांचा पथ्यावर पडणार...
@ranjeetjagtap2376
@ranjeetjagtap2376 25 күн бұрын
0.6 lakha lead in malashiras Last time, 1 lakha hote aata 1.5 kase milanar ????
@devyanijadhav9093
@devyanijadhav9093 24 күн бұрын
आरती खरच खूप छान अभ्यास नदुखवता खूप छान सांगितले तुला पुढिल कार्या साठी शुभेच्छा
@theparle-gboi6301
@theparle-gboi6301 25 күн бұрын
खडकवासल्यात फक्त राम नाही तर राम कृष्ण हरी लायेंगे.
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 25 күн бұрын
10001 % ....... तुतारी वाजणार .
@Vaibhav6820
@Vaibhav6820 25 күн бұрын
Ani modich yenar ..❤
@Brahman581
@Brahman581 25 күн бұрын
हो मोदीच येणार १०० टक्के पण तुझ्या घरी तुंबला आहे मोदी बायको सोडून गेली म्हणून सोय करून ठेव
@cvh593
@cvh593 25 күн бұрын
राहुल गांधी next pm of India
@namdevshelar1945
@namdevshelar1945 25 күн бұрын
Satara madha Baramati shirur Nagar -tutari
@Thorthunder34
@Thorthunder34 23 күн бұрын
आरती मॅडम तुमचा बीड चा ग्राउंड रिपोर्ट भारी होता 😂😂 आणि लोकांचे रिप्लाय पण जबरदस्त.
@niranjanshimpale9956
@niranjanshimpale9956 24 күн бұрын
NCP (SP) 10/10, SS(UBT) 20/21, INC 10/17 Apksh Mangesh Sabale, Apksh Prakash Ambedkar, Apksh Dube, Apksh Vishal patil & BJP 4/28
@a.c.-1pt3ki
@a.c.-1pt3ki 23 күн бұрын
इंडी ला ३०-३५ ❤ वडे मिळणार जागा नाही 😂😂😂
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 25 күн бұрын
निफाड तालुक्यात सुद्धा तुतारी वाजणार 100%
@arjunpawar879
@arjunpawar879 25 күн бұрын
Aarati madam anubhav aala asel ki mangav maday Raigad madhy kon jikty te kalel Aapalyala
@shivajibhosale3820
@shivajibhosale3820 24 күн бұрын
Hi Aarti, your "इकडं तिकडं" was amezing.. अस्सल मराठी ❤,..
@sanketanbhule1668
@sanketanbhule1668 23 күн бұрын
Satara - shashikant shinde Baramati - sunetra pawar Madha - dhairyasheel. mohite-patil
@shrikantchavan2746
@shrikantchavan2746 24 күн бұрын
मॅडम तुमचं विश्लेषण १ नंबर आहे... आवडले
@navnathpatil988
@navnathpatil988 25 күн бұрын
माढा मधुन मोहीते पाटील यानी डी सी आणी सुमीत्रा पतसंस्था खाली केली हे का सांगत नाही
@Royal_50227
@Royal_50227 25 күн бұрын
कारखान्याची बिले पण दिली नाहीत, शेअर्स दिले नाहीत
@prafullashelar6997
@prafullashelar6997 25 күн бұрын
Ya लाळचाट्याना pawar ne Gu jari dila tari panchpakvann vatat...
@desi_indian_shorts45
@desi_indian_shorts45 25 күн бұрын
Sadashiv nagar karkhana
@anandi993
@anandi993 25 күн бұрын
साताऱ्यात only महाराज ❤
@don-hx5gt
@don-hx5gt 25 күн бұрын
Only maharaj , murderer , drunkard anu Visru naka baya nachavnara
@shivamdhanetravel
@shivamdhanetravel 25 күн бұрын
karad ne shinden'a lead diliye😂
@readershublibrarymumbai3989
@readershublibrarymumbai3989 25 күн бұрын
रेशन फुकट .रस्ते लाईट पाणी अशा सुविधा शहरात सहजसाध्य असलेने शहरात मतदान केले नाही.
@navergiveup4851
@navergiveup4851 25 күн бұрын
सुप्रिया सुळे पडल्यावर भारी वाटन राव😅😅😅😅
@rameshkale9787
@rameshkale9787 25 күн бұрын
त्यासाठी पूढचा जन्म घ्यावा लागेल😂😂😂
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 22 күн бұрын
तुलाच दादानी. मोठं पाकीट भरलं असे वाटते
@yodha-
@yodha- 25 күн бұрын
आपला माणूस धैर्यशील मोहिते पाटील च येणारं...💯💯💪
@pratapghadage8954
@pratapghadage8954 24 күн бұрын
सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले आणि निंबाळकर या उमेदवारांकडे पाहून मतदान झाले असेल तर अटीतटीची लढतं परंतु केंद्र सरकारच्या कामावर मतदान झाले असेल तर पराभव निश्चित 👍
@sandeshakhade7043
@sandeshakhade7043 22 күн бұрын
माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहीते पाटील फिक्स खासदार 🔥🔥🔥
@Omkar7K
@Omkar7K 22 күн бұрын
माढा ने मोहिते ला गाडले आहे ठरल्याप्रमाणे.. Only रणजीत सिंह नाईक निंबाळकर 🚩❤️❤️❤️
@sainathtekale4001
@sainathtekale4001 25 күн бұрын
साताऱ्यात एकच फॅक्टर चालणार ते छत्रपती उदयनराजे महाराज..🧡🚩
@YTManoranjan33
@YTManoranjan33 25 күн бұрын
Last time pdle ka mg te
@vinodp7508
@vinodp7508 24 күн бұрын
Factor 2019 lach puncture zhala...😂😂😂😂
@anilsabale4724
@anilsabale4724 24 күн бұрын
घड्याळत बागितल , तुतारी वाजली आणि मशाल पेटवली ❤❤
@nileshpawar346
@nileshpawar346 25 күн бұрын
Ek maratha lak maratha aarkshan dya sage soyre aamal bajwani keli nahi nukasan honar
@adllatpate
@adllatpate 25 күн бұрын
Aata maha vikas aaghadi denar ka aarakshan
@anurathanurathgiri7029
@anurathanurathgiri7029 25 күн бұрын
दादा नी बरोबर कार्यक्रम केला आहे 😂😂😂
@Nomadic4592
@Nomadic4592 25 күн бұрын
स्वतःचा काय?😂
@tejashreekadam7582
@tejashreekadam7582 25 күн бұрын
Nahi बायकोचा..sunetra..😅😅😂😂
@balajigore5749
@balajigore5749 25 күн бұрын
त्याचा popat झाला
@sagarbhoite1347
@sagarbhoite1347 24 күн бұрын
निकालच लावू नका तुम्हीच दिलाय निकाल म्हणल्यावर कशाला आता चार तारखेला
@kkeskar21
@kkeskar21 25 күн бұрын
सध्या youtube वर कुठल्याही चॅनेल चा % च्या सर्वे वर click केलेतरी 48 च्या 48 मतदारसंघात माविआ पुढे ही 4/5% नी नसून पार 80-85% नी पुढ दाखवितीय याचा अर्थ युती भुईंसपाट होणार असे दाखविले जातंय पण 4 जून हा success चा टेम्पो जासच्या तसा राहिला तर ठीक नाहीतर EVM च्या रडीचा डाव सुरु होणार.
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 25 күн бұрын
बारामती त सुप्रीयासुळे पडनार हे सत्य आहे
@user-gf5wr6bb2t
@user-gf5wr6bb2t 25 күн бұрын
FKT TAEI
@samadhandupade4260
@samadhandupade4260 25 күн бұрын
तिन्ही जागेवर तुतारी वाजणार नक्कीच ✌️
@XFactor-who
@XFactor-who 24 күн бұрын
आघाडीत एक दोनच जातीची मक्तेदारी आहे.... आघाडीने महाराष्ट्रात दीड कोटी पेक्षा जास्त समाज असलेल्या व राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाला ज्यांच राज्यातील मतदारांच्या साधारण 12% मतदान आहे. या धनगर जातीला एक ही जागा आघाडीने दिली नाही याचा विचार धनगरांनी निश्चित केला आहे, या तुलनेत BJP ने महाराष्ट्रात दोन जागा धनगरांसाठी दिल्या, व OBC तील इतर जातींना ही प्रतिनिधित्व दिले आहे म्हणून या सर्व जाती त्याचा विचार करतील आणि BJP लाच मत देतील. म्हणून महाराष्ट्रात फक्त BJP च येईल. ❤❤
@sagark1812sk
@sagark1812sk 24 күн бұрын
शशिकांत जयवंत शिंदे-खासदार सातारा लोकसभा मतदारसंघ
@annasahebdeshmukh7300
@annasahebdeshmukh7300 25 күн бұрын
मोहिते पाटील
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 24 күн бұрын
लिहून घे खराटा बाई 🎯 माढा रणजित निंबाळकर सातारा शशिकांत शिंदे बारामती सुनेत्रा पवार 🙏🙏🙏
@unknowntraveller21
@unknowntraveller21 24 күн бұрын
Kahihi hhh😂😂😂😂
@pradipkhartode6740
@pradipkhartode6740 24 күн бұрын
Baramati supriya sule ❤❤😅😅1000%
@APatil1234
@APatil1234 23 күн бұрын
तिन्ही जातीवर महायुतीचेच उमेदवार निवडून येणार🚩🚩
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil 25 күн бұрын
हे महाराष्ट्र आहे पापाला व भुलथापाला फार काळ थारा नाही
@D.L.Shinde
@D.L.Shinde 25 күн бұрын
अरे 😂 यांना काही माहित नाही आहे उगाच काहीही बडबड करत आहेत😂😂😂😂😂
Bro be careful where you drop the ball  #learnfromkhaby  #comedy
00:19
Khaby. Lame
Рет қаралды 43 МЛН
🍟Best French Fries Homemade #cooking #shorts
00:42
BANKII
Рет қаралды 25 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 6 СЕРИЯ
21:57
Inter Production
Рет қаралды 416 М.
Bro be careful where you drop the ball  #learnfromkhaby  #comedy
00:19
Khaby. Lame
Рет қаралды 43 МЛН