खूप छान माहिती व सविस्तर स्पष्ट बोल मस्त वाटला व्हिडिओ
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Dhanyavaad sir
@sukaramatala772Ай бұрын
ड्राविंग भरती कधी होणार आहे सांगा माहिती
@KadamRaju-k5p2 ай бұрын
खाजगी वाहन चालकाला एकदा मार्गदर्शन करा हो साहेब. ड्युटी विषयी किती तासाची असते ते सांगा
@yogirajaherkaryoutubestudi36912 ай бұрын
खाजगी वाहन एलएमवी की HGV कोणतीही ड्युटी आठ तासाची असते इन्सेंटिफ धरून ही ड्युटी दहा तासाची होते त्याच्यावरती आपल्याला ओर टाईम लागू होतो
@Shinde-t5i25 күн бұрын
मोटर मेकॅनिकल च्या जागा आहेत का
@AjayRathod-yt5kk Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर स्पस्ट सांगितले सर खूप छान वाटला सर व्हिडिओ धन्यवाद सर
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
आभारी आहे सर
@user-ANitA_BhArawajakar10 ай бұрын
Sir ata navin kaydaya nusar conductor sathi driver license pn lagteka an test pn hote ka drvier chi conductor sathi plzz sir guides me
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
वाहक साठी फक्त वाहक बॅच आवश्यक असतो ड्रायव्हरचा नसतो परंतु सध्या एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर कम कंडक्टर अशी भरती होत आहे त्यामुळे शक्यतो दोन्ही लायसन्स आणि दोन्ही बॅच असणे आवश्यक आहे
@y.shinde84652 ай бұрын
Sir PMPML मध्ये ड्राइवर साठी लेडीज घेतात का हेव्ही लायसन बॅच बिल्ला सगळं आहे..
@yogirajaherkaryoutubestudi36912 ай бұрын
घेणे आवश्यक आहे परंतु अजून तरी पीएमपीएल मध्ये महिला चालक नाहीत तरी आपण जवळच्या डेपोमध्ये जाऊन माहिती घ्यावी अशी विनंती
@dipakrajurkar7747 Жыл бұрын
सर 2019मधे भरती झाली त्यानंतर भरती नीघलीच नाही भरती कधी निघेल हे कळवा ही विनंती
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सदर 2017 2019 ची भरती प्रक्रिया अर्धवट झाल्यामुळे कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाचा निकाल लागल्यानंतर भरती होऊ शकते
@mayurikhanna10 ай бұрын
Syllabus kay असते..sir..duty time काय असते .
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
@mayurikhanna राज्य परिवहन महामंडळ चालक वाहक भरती पुस्तक बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे
@Adarshpol12564 ай бұрын
St draiver permanent ahe ka rojangar var
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
परमनंट आहेत रोजंदारीवर आहेत आणि कंत्राटी सुद्धा आहेत
@akashghule8754 Жыл бұрын
Khup chhan sir 🎉
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Welcome sir
@rajendrabhise20745 ай бұрын
खूप सुंदर
@yogirajaherkaryoutubestudi36915 ай бұрын
Thank you
@savidhannikalje8457 Жыл бұрын
💐❤️😘😍🇮🇳🎯 मस्त माहिती दिली
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
धन्यवाद
@nationalist48297 ай бұрын
कंडक्टर साठी अर्ज करायला हेवी ड्रायविंग लायसेन्स ची गरज आहे का?
@yogirajaherkaryoutubestudi36917 ай бұрын
सदर कंडक्टर साठी आपल्याला जर का भरती व्हायचं असल्यास आपल्याला चालक लायसन्स आवश्यक नसून फक्त वाहक बॅच आणि बिल्ला आपल्याला आवश्यक आहे परंतु सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व पीएमपीएमएल यांच्यामध्ये चालक व वाहक असे प्राधान्य दिले जाते की एकत्रित दोन्ही व्यक्ती एकच कामगार असे घेतले जात आहे
@nationalist48297 ай бұрын
@@yogirajaherkaryoutubestudi3691 Thank you sir
@prernasul794218 күн бұрын
Sir aamche sasre condctor hote tyani nokri sodun dili prantu mla tyanchya jagevr condctor mnun getil ka majyakde condctor bach aahe plige kahirri mahiti sanga sir🙏🙏
@yogirajaherkaryoutubestudi369118 күн бұрын
अनुकंपामध्ये फक्त मुलाला किंवा मुलीला घेतात तशी दुसरी कोणती सोय नाही परंतु कंत्राटी पद्धतीने आपण चालक असावा किंवा वाहक असावा वाहकास कंत्राटी पद्धतीने भरती होता येते
@prernasul794217 күн бұрын
सर आमचे सासरे कंडक्टर होते आणि ते आत्ता नोकरीवर जाणार नाहीत त्यांनी राजीनामा दिला नाही परंतु मला त्यांच्या जागेवर घेतिल का प्लीज सर काहीतरी उपाय सांगा
@nmeditings1895Ай бұрын
Cast certificate nasel tar hoil ka domicile aahe
@yogirajaherkaryoutubestudi3691Ай бұрын
कास्ट सर्टिफिकेट हे आत्या आवश्यक असते आपण जर का पात्र ठरलात आणि नोकरीला लागला तर तीन महिन्याच्या आत आपल्याला कास्ट व्हॅलिडीटी सादर करावी लागते
@SushamaKamble-v9z2 ай бұрын
Bus conductor Bharti kevha Nigel saga
@vikaskamble276 Жыл бұрын
धन्यवाद सर
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Welcome
@PujaSB-hm5hl4 ай бұрын
Sir divorce zalelya mahilana kay kay dyav lagel conductor hoych asel tr ?
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
Regular documents Aadhar card Pan card Light bill Ration card Cast certificate School college certificate Police verification Passport size photo
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
Conducter batch Must imp
@PujaSB-hm5hl4 ай бұрын
Ok sir thank u
@sandipgunjal52204 ай бұрын
सर दिव्यांग व्यक्ती बस चालकासाठी अर्ज करू शकतो का मी बस चालू शकतो माझ्याकडे लायसन आहे
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
यासंदर्भात तपशील नाही अपडेट घ्यावी लागेल
@user-ANitA_BhArawajakar10 ай бұрын
Sir mla msrtc mde bus conductor vhayche ahe mazi BOD 06/11/1995 ahe driver license pn lagteka sir plzz guides me😢🙏🏻
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
No need of driver lisence सध्या एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर कम कंडक्टर अशीच भरती होत असल्याने दोन्ही बॅच लायसन्स असतील तर बरे होईल
@sagaralgat5727 Жыл бұрын
Sir ST mahamandalsathi special conductor chi bharti nighnar ahe ka
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सध्या तरी यावर्षी कुठल्याही परिवहन खात्यात भरती होणार नाही
@ShrinivasJadhav-gj8ik Жыл бұрын
Sir condactor sathi bach Billa kasa kadhyacha
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
7620880080 whatsapp only
@marotithavare74116 ай бұрын
Sir mahila aslyas conductor sath pan driving license lagt ka
@yogirajaherkaryoutubestudi36916 ай бұрын
Nahi no need
@Shubham-p4f10 ай бұрын
Sir 😢 bach bila nashl tri conductor licence chalte ky
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
कंडक्टर लायसन्स फक्त चालते ड्रायव्हर लायसन्स आवश्यक नाही परंतु सध्या एमएसआरटीसी आणि पीएमपीएल किंवा परिवहन खात्याच्या इतरही भागांमध्ये ड्रायव्हर कम कंडक्टर अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे दोन्ही बॅग असले तर आवश्यक आहे परंतु जर का फक्त वाहकाचीच भरती असेल तर वाहकाच बॅच बिल्ला आवश्यक आहे चालकाचा नसला तरी चालेल
@nayanshree2320 Жыл бұрын
सर आता नवीन भरती साठी वाहक पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे का महिलांसाठी
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
केवल वाहक भरतीसाठी ड्रायव्हिंग लायसन आवश्यक नाही. फक्त वाहक बॅच बिल्ला अत्यावश्यक आहे
@nayanshree2320 Жыл бұрын
मला काही जण बोले कंडक्टर बॅच बिल्ला काडला तरी ड्रायव्हिंग लायसन्स हवं आहे असा GR आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
@nayanshree2320 नाही वाहकासाठी लायसन्स ची गरज नाही फक्त वाहक बॅच बिल्ला अत्यावश्यक व त्यांची महत्त्वाची कागदपत्रे . चालवण्याचा परवाना महत्त्वाचा नाही
@xx__siddharth__05__xx5 ай бұрын
बस चालक होण्यासाठी किती वय लागते..
@yogirajaherkaryoutubestudi36915 ай бұрын
21 ते 45
@Tisan_gaming_FF3 ай бұрын
वाहक साठी ड्रायव्हिंग कम्पल्सरी आहे म्हणे
@yogirajaherkaryoutubestudi36913 ай бұрын
Msrtc साठी फक्त पण अधिकृत रित्या नाही
@Adarshpol12564 ай бұрын
St draiver la pepar asto ka
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
Nahi
@GaneshJore-j9y10 ай бұрын
हॅलो सर फक्त कंडक्टर साठी भरती कशी करायची हे व्हिडिओ टाका
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
होय
@pavanshinde809310 ай бұрын
सर माझ TRANS Licence आहे बसला महामंडळा चालत का
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
हो ट्रान्सलेशन्स बसला चालते पण त्यासोबत प्रवासी बॅच हा आवश्यक आहे त्यामुळे प्रवासी बॅच काढून घेणे
@pavanshinde809310 ай бұрын
@@yogirajaherkaryoutubestudi3691 सर मी प्रवासी बॅच पण काढलेला आहे मला एसटी महामंडळा मध्ये फोम भरता येतो का कारण काही मनात एसटी मध्ये HPMV Licence पाहिजे सर मी खुप कनफ्युज आहे सर आपले मार्गदर्शन पाहिजे
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
आपल्याकडे जे हेवी लायसन्स आहे ट्रान्स त्याचबरोबर बस बॅच असेल ते इतर कोणत्याही लायसनची आवश्यकता नाही आपण भरती निघाल्यास फॉर्म अवश्य भरावा भरताना आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल लायसन्स बॅच रहिवासी दाखला पोलीस वेरिफिकेशन जातीचा दाखला इत्यादी आवश्यक असते एवढं सगळं असेल तर कुठलीही अडचण येत नाही
@savidhannikalje8457 Жыл бұрын
सर माझ्या कड... कंडक्टर लाईन्स आहे आता काढलं..2023 मध्ये.. आणि हेवी लाईन्स आहे बॉच नाही फक्त ... बाकी..नाकिरमील..डोमोसाईल सगळं आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सर बॅच आवश्यक आहे त्यामुळे बस बॅच पॅसेंजर नक्की काढा
@shivajigaikwad2903 Жыл бұрын
सर नवी msrtc ची भरती कधी येनार आहे,, सर तुमचा नंबर मिळाला तर चांगले होईल...लायसन्स दाखवायचे होते...
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Sir face book messager kara
@anushkayadav4921 Жыл бұрын
Sir syllabus kay ahe ....ani study sathi konte books vapravet...
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सदर पुस्तक बस( चालक व वाहक भरती) विषयक या नावाने उपलब्ध असते पुस्तकांमध्ये संपूर्ण भरतीचा सिल्याबस उपलब्ध आहे
@umeshpakhare4409 Жыл бұрын
Pmpml bharti kadhi nighnayachi shkyata aahe
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सर साधारण इलेक्शन नंतर होऊ शकते बहुतेक भरती आता होणारी रद्द केली आहे पण इलेक्शन नंतर शंभर टक्के होईल असे वाटत आहे
@vilaskakade70095 ай бұрын
वयोमरयादा किती आहे
@yogirajaherkaryoutubestudi36915 ай бұрын
21 ते 45
@AjayRathod-yt5kk Жыл бұрын
Domecial लागतो सर msrtc मध्ये फॉम् भरण्याठी वाहन चालक साठी
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
हो सर
@AvinashJadhav-kc3sy Жыл бұрын
सर सन 2019 मध्ये चालक तथा वाहक भरती झाली होती.त्यामधील बरेच उमेदवार वेटिंग लिस्ट मध्ये आहेत.त्यांना सेवेत सामावून घेतले पाहिजे.
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
2017 व 2019 भरती संदर्भात कोर्टामध्ये केस चालू आहे त्यामुळे त्याचा लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे
@AvinashJadhav-kc3sy Жыл бұрын
ओके सर काय निकाल लागतोय याचा व्हिडिओ बनवला.आम्ही कोल्हापूर कर
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
नक्कीच सर भरती होताना सर्वांना नक्कीच कळवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून
@AvinashJadhav-kc3sy Жыл бұрын
@@yogirajaherkaryoutubestudi3691 धन्यवाद सर.आम्ही कोल्हापूर कर
@dhanajiyedage5190 Жыл бұрын
Nice
@sunilkambale5150 Жыл бұрын
साहेब तुम्ही वांगणी मध्ये जागा घेतलेली आहे ती जागा घेण्याची प्रोसेस काय आहे ते सांगा
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Face book messager kara sir
@aslamsayyad3518 Жыл бұрын
सर बॅच आल्यानंतर 3 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे का
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
हो
@shaurya98219 ай бұрын
Sir ex army sathi kahi vacancy aahe ka
@yogirajaherkaryoutubestudi36919 ай бұрын
Age
@लिंबाजीकदम-ध9ग Жыл бұрын
😊😊😊
@ManishaBangde-p1l9 күн бұрын
Sir mala pan fom braycha ahe
@yogirajaherkaryoutubestudi36918 күн бұрын
भरती निघाल्यास आपण फॉर्म भरू शकता ऑनलाइन प्रमाणे
@KaranMaske-j6i Жыл бұрын
Sir hight ahe pn तब्बेत कमी आहे चालेल का 🙂
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
काही अडचण नसते साहेब उंची 162 सेंटीमीटर हवी किंवा त्यापेक्षा जास्ती
@ZadeTanvi8 ай бұрын
Ani jaga kdhi nignar
@rohinipatil4900 Жыл бұрын
२०१९ वेटींग लिस्ट मधील कधी घेणार ते सांगा
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
No update
@govinda5136 Жыл бұрын
सर माझ्या कड़े लाइसेंस नाही सर मि कंडक्टर पदासाठी आवेदन करू शक्थोका सर
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
आरटीओ कडून वाहक बॅच बिल्ला काढून घ्यावा लागेल
@AmrapaliKankal-hf8mh6 ай бұрын
Sir 9 vi paas asel tr bus driver hou shaktey ka ?
@yogirajaherkaryoutubestudi36916 ай бұрын
हो होऊ शकते
@shwetapanhale785710 ай бұрын
Thamk u so much sir khup changli mahiti dile tumhi 😊🙏
@yogirajaherkaryoutubestudi369110 ай бұрын
Welcome
@amolrokade1262 Жыл бұрын
Sir 2017 sali nighaleli bhartichi mahiti Kadha Pmpml chya office mdhun khup mulanchi list pending aahe jaga kadhun sudha bharti krt nahi
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सदर प्रकरण कोर्टामध्ये दाखल आहे कोर्टाचा अजून कुठलाही प्रकारचा निकाल आलेला नाही त्यामुळे भरती अजून स्थगितच आहे हे
@amardiplendave94073 ай бұрын
वय मर्यादा किती आहे
@yogirajaherkaryoutubestudi36913 ай бұрын
38 ते 45
@SATISHKHILLARE-do3gd4 ай бұрын
जागा कधी निघणार स
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
लवकरच अपडेट घेऊन आपल्याला माहिती कळवण्यात येईल व्हिडिओद्वारे
@nanalambrud Жыл бұрын
सर नवीन भरती कधी होणार आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सदर पी एम पी एल मध्ये भरती 2017 2019 अर्धवट असल्याने कोर्टामध्ये केस चालू आहे निकाल नंतर भरती होऊ शकते व एमएसआरटीसी म्हणजे एसटीची भरती इलेक्शन नंतर होऊ शकते
@nanalambrud Жыл бұрын
@@yogirajaherkaryoutubestudi3691 भरती निघाली तर माहिती द्या
@pratibhajoshi4883 Жыл бұрын
नमस्कार सर दहा वर्षां पुर्वी Bus day साजला केला एक November तो साजरा करू आसे सांगितले पण त्या नंतर काहीच केले नाही
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
नक्किच मागील तीन मार्च 2022 रोजी बसडे झाला होता परंतु अजून 2023 मध्ये झालेला नाही. बसडे ची तारीख डिक्लेअर झाली की नक्की कळवतो.
@pratibhajoshi4883 Жыл бұрын
Thanks.Haw a nice day
@bhimraopuri6107 Жыл бұрын
Bharti kadhi nignar aahe Sanga sar mazyakde buach aani beela ihe mi chalak sathi tayar ihe mazya kade TR lai sens Ihe
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
साधारण इलेक्शन नंतर भरती होऊ शकते भरती निघाली की आपल्याला मेसेज करून कळवण्यात येईल सर
@jyotihanchate59616 ай бұрын
सर नविन भरती विषई सांगा अभारी राहील
@yogirajaherkaryoutubestudi36916 ай бұрын
स्वराज्या संस्था इलेक्शन नंतर म्हणजे महानगरपालिका व नगरपरिषद च्या इलेक्शन नंतरच भरती निघू शकते सध्या कोणत्याही प्रकारची भरती होणार नाही किमान एक वर्ष लागेल
@husainshaikh8105 Жыл бұрын
दीव्यांग व्यक्ती वाहक पदासाठी अर्ज करू शकतो का
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
दिव्यांग व्यक्ती वाहकासाठी अर्ज करू शकतो की नाही याबाबत मला कल्पना नाही मला माहिती घ्यावे लागेल मला थोडा वेळ द्या
@amolnandiwale37117 ай бұрын
सर माझा ITI झाला आहे
@yogirajaherkaryoutubestudi36917 ай бұрын
सदर पी एम पी एम एल व एमएसआरटीसी चा फॉर्म सुटल्यानंतर आपण क्लार्क पदासाठी सुद्धा किंवा इंजिनियरिंग पदासाठी सुद्धा पण फॉर्म भरू शकता
@VikiSinde6 ай бұрын
Bhau ITI kashacha kela
@tushu___28083 ай бұрын
@@yogirajaherkaryoutubestudi3691 electrician ITI
@PiyushKarkade-i1t3 ай бұрын
ITI pahije ka
@yogirajaherkaryoutubestudi36913 ай бұрын
कोणत्या भरती करिता बोलत अहात
@mayurbhilkhedw4112 Жыл бұрын
Sir तुम्ही driver अनुभव किती हवा ते नहीं सांगितलं
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
या व्हिडिओचे पहिले सुद्धा खूप व्हिडिओ आहेत कृपया करून संपूर्ण पाहून घ्याल का साधारण तीन वर्षाचा एक्सपिरीयन्स लागतो
@prakashmeshram62246 ай бұрын
1 year cha chalt nahi ka sir ji
@prakashmeshram62246 ай бұрын
@yogirajaherkaryoutubestudi361 year cha calt nahi ka sir ji
@yogirajaherkaryoutubestudi36916 ай бұрын
काही ठिकाणी एक वर्षाचा चालतो काही ठिकाणी दोन काही ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव लागतो
@dashrathekonkar9906 Жыл бұрын
Bharti kdi neghel sir
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
अंदाज आहे की इलेक्शन नंतर आणि 2017 2019 चा कोड निकालानंतरच होऊ शकते
@dilipkale2020 Жыл бұрын
Magchya bharti vishai kahi updet ale ka sir Very nice video 👍👍
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
पी एम पी एम एल कडून पण काही अपडेट नाही व कोर्टात अजून केस प्रलंबित आहे निकाल आल्याशिवाय आपल्याला काहीच कळवता येणार नाही सर
@ganeshmorey6321 Жыл бұрын
माझ्याकडे दोन्ही बिन आहे सर ड्रायव्हर बॅच कण्डक्टर बॅच माझं बीएड झालेल्या सर जाहिरातीची लिंक सेंड करा ना सर
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
जाहिरात अजून आलेली नाही हे कागदपत्र पूर्वतयारीसाठी सांगितलेला व्हिडिओ आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
जशी कोणत्याही परिवहन खात्यामध्ये भरती निघेल आपल्याला कळवण्यात येईल सर
@sionasonawane118 Жыл бұрын
Sir 2017 ,2019 chya conductor merit list cha kay zal 😢
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
कोर्टात अजून निकाल प्रलंबित आहे त्यानंतरच आपल्याला कळेल की मागील भरती होणार आहे की नाही
@amolmhatre354910 ай бұрын
वशिला लागतो सगळीकडे, best मध्ये त्याशिवाय काही नाही
@MohanGaikwad-vi5kn9 ай бұрын
सर मला तुमच्यावर थोडं बोलायचं
@yogirajaherkaryoutubestudi36919 ай бұрын
Bola sir
@MohanGaikwad-vi5kn9 ай бұрын
Urjnt aahi
@abhishekpandhare75639 ай бұрын
Way
@vachistamunde2585 Жыл бұрын
सर ड्रायव्हर भरती कधी नको शकते एसटी महामंडळ
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
अजून तरी राज्य परिवहन महामंडळाची भरती निघालेली नाही जशी निघाले तशी मी आपणास कळवेल
@ShankarDawarshettiwar-n9b Жыл бұрын
Sir Mala Lai garaj aahe mi driwar aahe
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Facebook la message Kara contact number deto
@jyotihanchate5961 Жыл бұрын
एसटी महामंडळाची तरी होईल
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
We are doing a best for new vacancies
@sunilkambale5150 Жыл бұрын
साहेब तुम्ही जागा घेतली कशी घेतली आणि किती पैसे भरले
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Face book messager kara sir
@ZadeTanvi8 ай бұрын
Kasa rahto interview ani ky vicharl jat hard asti ka khup
@yogirajaherkaryoutubestudi36918 ай бұрын
राज्य परिवहन महामंडळ एसटी चालक वाहक भरती असे पुस्तक बाजारपेठेत उपलब्ध आहे हे सर्व व परिवहन खात्याच्या परीक्षा करिता उपयुक्त ठरते
@ankitdharme2835 Жыл бұрын
MSRTC 2023 भरती कधी निघणार
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
सध्या तरी कोणतीही भरती नाही भरती निघाल्यास कळवण्यात येईल
@SonaliKolekar-qg5lm Жыл бұрын
सर पेपर असतो का
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Ho
@user-vl7od3wy3f Жыл бұрын
ɪᴛɪ ꜱᴀᴛɪ ᴊᴏʙ ᴀʜᴇ ᴋᴀ ᴩᴍᴩᴍʟ ᴍᴀᴅʜᴇ
@yogirajaherkaryoutubestudi3691 Жыл бұрын
Pmpml.org
@prathmeshdhaigude66454 ай бұрын
Mobile number patva sir tumcha
@yogirajaherkaryoutubestudi36914 ай бұрын
फेसबुक मेसेंजर ला मेसेज करावा आपल्या नंबर सही
@sukaramatala772Ай бұрын
ड्राविंग भरती कधी होणार आहे सांगा माहिती
@yogirajaherkaryoutubestudi3691Ай бұрын
भरती बाबत आपण वारंवार व्हिडिओ नवीन बनवले आहेत कृपया करून पाहून घ्यावे व भरतीसाठी आपण प्रयत्न करत आहोत व बातमी देत आहोत भरती अजून निघालेली नाही निघाल्यास आपल्याला कळवण्यात येईल धन्यवाद