ही बातमी खोटी ठरू नये ही ईश्वर चरणी प्रार्थना.महाराष्ट्राची जनता आनंदी होईल.
@dwarkadumbre17972 күн бұрын
😂😂😂😂😂
@ramakrishnakolhe74992 күн бұрын
Ekdm brabr
@rameshpatil13972 күн бұрын
दुसर्याचे वाईट चिंतीणारा राष्ट्र भक्त असू शकत नाही,कृपया आपले नाव बदला
@ShaileshKharat-up4kk2 күн бұрын
@@rameshpatil1397राऊत चे पण फॅन पण आहेत 😂
@rajendrathakur84622 күн бұрын
🌈 Jai 🌈 Hind 🌈 Jai 🌈 Bharat 🌈
@bdb55042 күн бұрын
असा कार्यक्रम व्हावा ही नुसती श्रींची नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची आज आहे.
@bhaghawatshitale72342 күн бұрын
हा प्रयोग लवकर पाहिजे होता
@VasantHardikar2 күн бұрын
श्रींची असो किंवा नसो जनता जनार्दन ची नक्कीच आहे
@swapnapandit4782 күн бұрын
😂😂
@shriranggore34092 күн бұрын
भारतीय हिंदुस्थानी महाराष्ट्रीयन जनता जनार्दनम् कें कोंटीं कोंटीं कोंटीं लोगों कीं *. मन कीं बांत हैं यें .* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🎉🎉🎉
@prashantprashant12912 күн бұрын
मराठी माणसा ना मध्ये घेवू नका, बाकी सगळे बरोबर आहे.
@vishwaskulkarni432 күн бұрын
Hi बातमी खरी की खोटी हे फक्त एकच व्यक्ती सांगू शकते , कॅबिनेट मंत्री निलेश राणे
@reviewofbooks94252 күн бұрын
बरोबर त्यालाच माहीत असते परफेक्ट उध्दव विषय
@SahilKolambkar2 күн бұрын
नितेश राणे
@SUNITAJOSHI-yf1eb2 күн бұрын
Correct 😂
@umeshsidam-bs1ei2 күн бұрын
😂😂👍
@suchetadeshpande18052 күн бұрын
Perfectly said.
@alanx97772 күн бұрын
चांगलच धुवायला पाहीजे 😂😂😂😂😂😂 खरंच, अख्या महाराष्टाची ईच्छा पुर्ण होईल
@mahendrakokate6442 күн бұрын
कोणत्याही मीडियाला काम नाही.. ह्या माणसाला त्याच लोकांनी मोठं केलं
@alanx97772 күн бұрын
@mahendrakokate644 हो बरोबर बोलता तुम्ही दादा,सतत तो उठला की न्युज बसला की न्युज,काहीपण वायफळ बोलले तरी न्युज
@krishnanandarane82632 күн бұрын
Mn me puta Phela laddu 😂.
@RameshVaradkar2 күн бұрын
😂😮😊😅##++++😅😮😊
@GunwantP-r2m2 күн бұрын
नुसत धुवू नका पिळून वाळत घाला
@rajumujawar3912 күн бұрын
😅😅😅😅 right 👍
@weoneuser19172 күн бұрын
👌😂
@swapnapandit4782 күн бұрын
😂😂😂
@mangalnavhale20422 күн бұрын
एकच नंबर ❤
@shaileshbordawekar31602 күн бұрын
😂😂😂😂😂
@dattamandale762 күн бұрын
म्हणून सकाळचा भोंगा बंद झाला व्हय 😂😂
@ammo55132 күн бұрын
😅😅
@swapnapandit4782 күн бұрын
बंद झाला का भोंगा ?
@j.t.b.96992 күн бұрын
😄😄
@BlueStormySeas2 күн бұрын
भोंगा नाही हो, अजान 😂😂😂
@swapnapandit4782 күн бұрын
@@dattamandale76 अजान बंद होण्याचे कारण वाजवणारे सिमल्याला पिकनिकला गेले आहेत ते परत आल्यावर अजान सुरु होईल
@sanjayshinde96772 күн бұрын
प्रत्यक्ष झालं नसेल तरी संजय राऊत याला अशी सजा व्हायलाच हवी.
@sanjayshirsikar35062 күн бұрын
हे व्हावी हि श्रीन ची ईच्छा...
@amrutadhawde114015 сағат бұрын
अगदी बरोबर .
@SahilKolambkar2 күн бұрын
हे खरं असेल तर वर्षाची सुरुवात अतिशय उत्तम झाली आहे. या नंतर आंडधरे बाईचा नंबर लागला पाहिजे.
@gopal-b5l2 күн бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
@hemantraut55022 күн бұрын
😃😂🤣😜👌
@ashokgharde17122 күн бұрын
बापरे.😂
@Dilip-Patil2 күн бұрын
ती आता मुंबईत येणार नाही.
@BabajiTawade-rm1pl2 күн бұрын
😂😂😂😂
@shrikantkale7512 күн бұрын
हे झाल असेल तर लयभारी, नसेल झाल तर लवकर व्हावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
@bapuraokulkarni11292 күн бұрын
बुकलला असेल तर खूप आनंदाची बातमी आहे.
@CdnNirgude2 күн бұрын
नुसत धुवू नका सोलून दोरीवर वाळत घाला
@dwarkadumbre17972 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@DeepakRaut-d2o2 күн бұрын
मातोश्री आता "पवित्र स्थळ" म्हणता येईल का..? "जेथे कांड्यांचा सत्कार होतो" , कांडे मोर्चा नेऊन "ठाकरे गद्दार है" घोषणा देतात त्याला पवित्र स्थळ म्हणायच का..?
@DnyaeshwarPatil2 күн бұрын
परफेक्ट कॉमेंट आहे.
@hdfcbank51462 күн бұрын
कांडे लय उड़ले आहेत vattay तुझा aaivar 😂😂
@efficienttailors16612 күн бұрын
खरचं असे घडले असेल तर बरेच झाले.
@SatishPatil-od7cw2 күн бұрын
ही बातमी जर खोटी असेल तर ....... खूप दुःख झाल, 2025 च्या पहिल्याच दिवशी😂😂😂
@sandhyakanegaonkar71522 күн бұрын
आपल्या हे लक्ष्यात आलं का, की कुठल्याही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही बातमी चुकीची आहे असं म्हटलं नाहीये.
@NikhchansGaming2 күн бұрын
हीच बातमी जर महायुतीच्या नेत्याबद्दल असती तर सर्व चहा बिस्कुटे आणि मराठी वृत्त वाहिन्यांनी सकाळ संध्याकाळ चघळून चघळून चालवली असती.
@gopal-b5l2 күн бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@ashokgharde17122 күн бұрын
खर आहे.
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@anantyuvabharat58742 күн бұрын
Yes, that is true. BJP should fix this media nonsense first.
@Ratnakar19642 күн бұрын
अख्खा महाराष्ट्र या क्षणाची वाट पहात आहे. यांच्या बरोबर आक्कांचा पण नंबर लागला पाहिजे. भाऊ एकेकाळी सामना मधे होते, त्यांचे अनेक सूत्र सेनेत आहेत. त्यामुळे बातमी नक्कीच खरी असेल. मा. मनोहर जोशी यांचा अपमान होताना उद्ध्वस्त ठाकरे गप्प होते
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@anujabiwalkar2142 күн бұрын
असं व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे माझी खूपप इच्छा आहे
काय राव लोकं आनंद घेत होते मनातून च.. त्यांना झोडपल्याचे ऐकून 😂😂.. तुम्हीं हवाच काढून टाकली ना 😂😂😂
@rohinikulkarni87222 күн бұрын
😂
@nileshm10512 күн бұрын
पल भर के लिये आनंद मिला था झुठा ही सही 😅
@nivarttikolse6302 күн бұрын
आम्ही तर नाराज झालो आहे राव
@hanumantnadkarni88262 күн бұрын
गोष्ट खरी असली तर आनंदच आहे.
@dhananjaydeshpande69172 күн бұрын
मातोश्रीत च सर्व घटना बंद दरवाज्या आडच का होतात..
@vrushaleedamle2162 күн бұрын
😆😆😆
@GaneshKadam-r1x2 күн бұрын
पुर्वी आकाश वाणी व्हायची अस ही होऊ शकते संजय राऊत नी सावध रहावे
@shashankkapshikar41252 күн бұрын
😊
@santoshkarkera93712 күн бұрын
When they lose MCGM elections 😅 it may happen
@Prakashlohar92 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@RashmiKadam-f7bКүн бұрын
😀😃😁😁😆😅😂🤣
@sandipshilimkar1059Күн бұрын
😂😂😂👌
@Dhanaji-h3x2 күн бұрын
मी भाऊंचा सगळा विडिओ बघितला... ज्या अर्थी भाऊ बोलत ते 100% बरोबर असणार हा माझा पण 100% विश्वास आहे
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sandeeppashte66372 күн бұрын
प्रभाकरजी आपली स्टोरी ऐकायला मजा येणार आता...तुम्ही लक्ष ठेवा..😂😂😅😅😊😮
@ashwinbj2 күн бұрын
प्रभाकर जी ,व्हिडिओ मिळतील का तर बघा ना.तुम्ही च मिळऊ शकता.plz plz..
@smitanaik53992 күн бұрын
अरेरे आज खूप छान वाटत होत पण फार दुःख झाल. विश्वप्रवक्त्याला कधी शासन होणार काय माहीत
@milindlele74582 күн бұрын
प्रभाकर सुरवातीला Happy New Year. राउताने गेली आठ वर्षे कपोलकल्पित विचार मांडताना स्वतः मनमुराद आनंद मिळविला आहे. आता आमची वेळ यांची मातोश्री वर धुलाई झाली, आणि आम्हाला आनंद होणार. राउतानीच आनंद मिळवायचा असा कुठे कायदा आहे. आम्ही ही आमची कल्पनाशक्ती पणाला लावली. पण ही घटना घडू शकते.
@meerabegampure65412 күн бұрын
मातोश्री पवित्र स्थळं कसले..😮
@madankhandade48192 күн бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@Dhanaji-h3x2 күн бұрын
उद्धव साहेब... एक विनंती आहे.... आमचा सकाळचा टाईमपास बंद करू नका 🙏🙏
@RajendraIngavale-zi7sk2 күн бұрын
काय,,,,, राव,,,,, लोकांनी,,,, धुं,,, धुलाईचां,,, काल्पनिक का असेना,,, आनंद घेतला होता,,,😂😂 पण तुम्ही लोकांची पार घोर निराशा केली 😢😢😢😢
@deepakchandgadkar52992 күн бұрын
असं खरच झाले असेल तर खूप छानच म्हणावे लागेल. पण एक दिवस हे नक्कीच घडेल तो सुदिन.
@ssperfect7012 күн бұрын
सर वर्षाच्या सुरुवातीला छान बातमी दिलात.... तुमचं बोलणं खुप आवडत आम्हाला❤
@awezshaik12 күн бұрын
खरंय धुवायला पाहिजे 😂😂
@bravi07162 күн бұрын
काही सांगता येत नाही , आदरणीय जोशी चे काय केले होते सन्माननीय उद्धव साहेबांनी
@shivkumargodambe83272 күн бұрын
जोशी सर आणि YZ राऊत यांच्यात फरक आहे. या माकडाला धुतलं तर हे आग लावत सुटेल!
@vaishalilalwani82122 күн бұрын
माननीय जोशी सरांचा अपमान जनताही सहन करू शकली नव्हती. म्हणूनच अशी राजकीय कारकीर्द संपुष्टात आलीय ऊबाठा ची.
@mayurpatil66452 күн бұрын
खाल्ला असेल कारण आवाज केला तर सविधानिक पद जाईल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खरी असो खोटी असो बातमी ऐकून बर वाटलं
@jitendrapatil97802 күн бұрын
खरे की खोटे... लवकर समजेल .... सकाळचा भोंगा जर बंद पडला तर समजावे की सन्ज्या ला धुतले हे 100% खरे समजावे... 😂😂
@sachinmahadik87182 күн бұрын
आता उलटा भोगा सुरू होईल. उभाटाची लक्तर वेशीवर टांगायला लागेल.
@shashirajadhyaksha40192 күн бұрын
मनोहर जोशींना पक्षप्रमुखांसमोरच स्टेजवरून उतरवले होते.
@neelabal30182 күн бұрын
तेव्हा वाईट वाटल होत पण उध्वस्त ठाकरे ना काहीच वाटल नाही तेव्हाच समजल होत शिवसेनेची वाताहत होणार😂😮
@HMWagle2 күн бұрын
१५ पोलिसांना काढा, जनता संन्जा ला घुवायची वाट बघत आहेत.
@gopal-b5l2 күн бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
@RashmiKadam-f7bКүн бұрын
Ho 💯 percent 👍🏼🤣😂😅😆😁😃😀
@anjalisharangpani91392 күн бұрын
आज बडवलं नसेल पण पुढे मागे हे होणारच आहे. किंबहुना व्हावे. अति झालं आहे.
@vyankateshdeshmukh97762 күн бұрын
ही बातमी खरी की खोटी माहिती नाही.पण ही बातमी लोकांच्या मनातली आहे त्यामुळे सर्वांनी निश्चितच याचा मनसोक्त आनंद घेतला हेच खरं.
@rajangurjar21832 күн бұрын
2024 च हिशोब चुकता. संजय राऊत याना नवीन वर्षाभिनंदन. लगे रहो.देर आये दुरुस्त आये.
@yogeshdindorkar92742 күн бұрын
ते मग असंच म्हणावं लागेल की, काही वर्षांपूर्वी फरद फवारांच्या पॅन्टीत पेटता फटका टाकावा.... असंच काहीसं संडाफकांची बंद दाराआड कंबलधुलाई झाली की, त्यामुळे भाऊंना काही त्रास (कोर्टकचेरी चा) होऊ नये एवढीच अपेक्षा!!
@jyotibagwe82962 күн бұрын
खरं - खोटं माहित नाही. पण असं झालं असेल तर झालं ते चांगलं झालं अस म्हणायला हरकत नाही.😂😂
@umeshsatam76372 күн бұрын
सध्यातरी सकाळचा 9 चा भोंगा बंद झालेला दिसतो.
@prasadchitnis83962 күн бұрын
न पटायला काय झाल ? दसरा मेळाव्यात मनोहर जोशीना पक्ष प्रमुखासमोरच खरतर मूक संमतीने कशी वागणूक दिली होती ते आठवा
@dagadu30692 күн бұрын
काहीका असेना, थोड्या काळासाठी तरी महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेला परमानंदाची अनुभूती मिळाली हे काय कमी आहे? अशाच खोट्या बातम्या अधून मधून देऊन जनतेच दुःख कमी करत जावे ही कळकळीची विनंती.
@blackblack15532 күн бұрын
संजय राऊतच्या केमिस्टकडून काय काय खरेदी झाले त्यावरून माहिती पडेल.
@555कोव्हिड2 күн бұрын
😊
@vasantkelkar26142 күн бұрын
काही औषधी घेतली नाही, आंबेहळद खरेदी केली असावी
@555कोव्हिड2 күн бұрын
@@vasantkelkar2614 निरगुडीचा पाला, तुरटी, कापुर सुद्धा घेऊन गेलेत
@anantkanhake63082 күн бұрын
बातमी खोटी नसावी, हीच इच्छा
@sunitasodhani91352 күн бұрын
हे असे काही तरी झाले तर पूर्ण महाराष्ट्र वासी के दिल को ठंडक मिलेगी
@appasaheb59672 күн бұрын
आज दिवसभर करमल नाही खरतर टिव्ही नाईन सिमल्याला जायला पाहिजे होत
@Sachin-y8y3c2 күн бұрын
लई मज्जा आली ऐकायला 🤣🤣
@uattamnikate98432 күн бұрын
हे खरा आहे का???? असेल तर खुप छान
@555कोव्हिड2 күн бұрын
🙏🙏🚩 धन्यवाद प्रभाकरजी 😊
@santoshyegaonkar8922 күн бұрын
भाऊंनी सुद्धा सांगितले आहे
@suhaskarkare78882 күн бұрын
मी ऐकला आहे भाऊंचा व्हिडीओ. भाऊंनी कुठेही असे म्हटलेले नाहीये. नीट ऐका. व्हिडीओ मराठी आहे त्यांचा.
@santoshyegaonkar8922 күн бұрын
@suhaskarkare7888 हिंदी प्रतिवाद यावर आहे व्हिडिओ
@latanandargikar36982 күн бұрын
रावता ची धुलाई करण्याचा व्हिडिओ मराठीमध्ये नाही. हिंदीमध्ये प्रतिवाद चॅनलवर असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी वरील व्हिडिओ दिली आहे.
@manjirisohoni581Күн бұрын
हिंदीत आहे
@chinmayibhise88072 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@mileiindn73282 күн бұрын
असं खरंच झाले असेल तर ते व्हायलाच हवे... 😂🕉💐🙏
@balasahebkatke74432 күн бұрын
निब्बार ,हाणला असेल . 😅😂
@ashokgharde17122 күн бұрын
😂
@mahendrakore72192 күн бұрын
असे असेल तर भोंगा शिमला येथे का वाजत नाही ?
@aniruddhabavdhankar74332 күн бұрын
मार खाऊन सुजलेला आणि लाल झालेला पार्श्वभाग बर्फाने शेकायल शिमल्यात गेला असेल भोंगा 😅😂
@swapnapandit4782 күн бұрын
😂😂😂
@whitedevilgaming66712 күн бұрын
Sirji kaas aisa hi ho.. or hona hi chahiye.. is noughty ke sath..
ही राऊत बातमी खरी असो की खोटी। त्यामुळे आजी माजी शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेना।
@shobhanalaghate2 күн бұрын
तुमच्या या व्हिडिओ मुळे फारच मजा आली... लई ब्येस....😅😅😅 आंगल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@somesuv25022 күн бұрын
नक्कीच संतप्त शिवसैनिकांनी हे पाउल फार उशिरा उचललं खरं तर हे आधीच केलं पाहिजे होतं .. पण् उशिरा सुचलेले शहाणपण 🤨👌
@SUNITAJOSHI-yf1eb2 күн бұрын
तरी म्हटले मराठी मिडिया वर पण ही बातमी नाही आणि मुख्य म्हणजे prabhakarji, Shushilji यांच्या कडून confirmation नाही, खर बर वाटलं होतं हिंदी मिडिया कडून ही बातमी ऐकून .
@anilk98682 күн бұрын
फार पुळका वाटतो संज्याबद्दल आपल्याला!
@ashokgharde17122 күн бұрын
मला पण आज असेच वाटले !
@SANJAYLULE2 күн бұрын
Mala pan asach vatal !!!
@jaisinghmarutiraopatil6442 күн бұрын
झाले ते खरं की काय माहित नाही पण ही सगळ्यांच्या मनातली खदखद आहे. जरी झाले नसले तरी ते झाले पाहिजे
@rajeshlimaye68652 күн бұрын
खरं म्हणजे असेच व्हायला पाहिजे महाराष्ट्राला ताप आहे हा राऊत
@PankajAglawe2 күн бұрын
मातोश्री पवित्र स्थळ नाही नाही, मातोश्री मजार म्हणाइ.😂😂😂
@dbtapkir37612 күн бұрын
भोंगा पुनः सुरु व्हावा म्हणून कुणीतरी केलेली गंमत आहे असे वाटते.
@AT_Ajay.Thorat2 күн бұрын
आता कस वाटतेय गार गार वाटतयं 😂😂😂
@RajkumarKakad2 күн бұрын
उद्धव ठाकरेंन समोर च मनोहर जोशी ला दसरा मेळाव्यात हुसकावून लावले हा तर संजय राऊत हाय ठोकुन च काढलं असेल. 😂😂😂😂
@vilaspatil94192 күн бұрын
बर्फ चोळायला गेलाय 😂
@sandhyaparab71022 күн бұрын
😂😂😂
@swapnapandit4782 күн бұрын
😂😂😂
@manishanagathan23132 күн бұрын
काहो प्रभाकर्जी आमचा आनंद हिरावून घेता किती छान वाटले होते मन तृप्त झाले होते अतृप्त इच्छा पूर्ण झाल्या सारखे वाटले
@Nation_first12 күн бұрын
प्रभाकर जी,तुम्हीच सत्य शोधन करा व vdo टाका .
@sharadsohoni2 күн бұрын
संजय राऊत यांना खरोखरच माराहाण झाली असेल तर त्यांनी शिवसेने मधून बाहेर पडायला हवे व राज्यसभेचा त्याग करावा
@meerabegampure65412 күн бұрын
भाऊ कसे सूत्रांवर विश्वास ठेवून बोलतात.. त्यामुळेच पसरलं नं
@vishalpagdhare49722 күн бұрын
जनाब उध्वस्त ला पूर्ण पणे नष्ट केल्या शिवाय हा संज्या बाहेर जाणार नाही हे नक्की.
@Gp.padave2 күн бұрын
नव इंग्रजी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🙏🙏
@nationalist25902 күн бұрын
Yachi band kholit navhe tr saglya samor dhulai keli pahije mhjne sakali tond dakhvayla yenar nahi..
@vaibhav144762 күн бұрын
भाऊ तोरसेकर म्हणाले की राजकारणात तसे होते. झाले नसेल तर होईल. अगदी निश्चिंत रहा. "अनुभवी हुशार वृद्ध" आहे, त्यांचे शब्द खरे ठरणार.
@sdashtoorkar41252 күн бұрын
प्रभाकरजी, आपणास का एवढा संजय राउत चा पुळका आला आहे. तुमच्या कडे जर काही अधिकृत माहिती नाही तर हा प्रपंच कश्या साठी.
@omprakashgoenka96972 күн бұрын
धन्यवाद सुंदर वीडीओ😊
@santoshgurav-hn3rm21 сағат бұрын
संजय राऊत अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे त्याला कोण डोळे वर करून सुद्धा होऊ शकत नाही
@abhaykamat-r7s2 күн бұрын
काँग्रेस नेतृत्वाच्या नादी लागल्या मुळे असली नौटंकी ह्या लोकांकडून होऊ शकते. 2019 ला सत्ते साठी काय पण ह्याची चुणूक ह्यांनी दाखवून दिली आहे. आता हातातून सगळं गेल्यामुळे आणि पालिका निवडणुकां साठी निव्वळ सहानभूती मिळवण्याचे प्रयत्न आहेत हे.
@Dilip-Patil2 күн бұрын
आज संजय राऊत टिव्ही वर दिसले नाही सारखा टिव्ही लावून बघत होतो पत्रकार परिषद घेतो की नाही. उद्या पण टिव्ही वर चेक करणार संजय राऊत परिषद घेणार की नाही.
@pramodbagkar64462 күн бұрын
Sir नवीन इंग्लिश वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी हो
@ggggffffffffffff2 күн бұрын
फोदरीच्यालां धुतला काय 😂😂😂😂😂
@TanajiSagar-l8f2 күн бұрын
एकदम भारी भाषा निरमा घेऊन धुवा म्हणावं
@ggggffffffffffff2 күн бұрын
@@TanajiSagar-l8f😂😂😂😂😂😂
@savitajade98242 күн бұрын
... म्हणजे ती बातमी खरी नाही ? मग, ती बातमी खरी होण्यासाठी काय करता येईल ? किंवा काय करावं लागेल ?😝😛
@rohinikulkarni87222 күн бұрын
बातमी खरी व्हायला हवी होती. खूप इच्छा आहे.. लवकरच इच्छा पुरी होवो 😛👌😂
@Ritz13122 күн бұрын
घडलं नसलं तर... नक्कीच घडल पाहिजे.. साहेब असते तर नक्कीच मुस्काडल असतं 🙏🏻
@ramnathlandge14972 күн бұрын
ज्या उध्दव ठाकरे यांनी व्यासपीठावरून मनोहर जोशी यांना हुट आऊट करण्याची व्यवस्था केली ते राऊत बाबत असे करणार नाही असे वाटत नाही.
@pralhadhindalekar12602 күн бұрын
Dhanyawad Namaskaar
@sushamathorat81022 күн бұрын
यावर या व्हिडियो पूर्वीचा या विषयावर आपण केलेला मी कालच पाहिला आहे.
@krishnabhilare53702 күн бұрын
सध्याची परिस्थिती पाहता तशी वेळ राऊत वर न येता उबाठा वर येण्याची जास्त शक्यता आहे. पुन्हा मानेला पट्टा दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
@Prakashlohar92 күн бұрын
ओ ! तुम्हांला याची क्लिप मिळेल जर जोर लावा काहीं पण असो ती क्लिप पिक्चर सारखी सुपरहिट होईल सुपरहिट!
@saiaccounts57222 күн бұрын
समजा ही घटना घडली ही नसेल पण पण तो दिवस दूर नाही .