🌹🌹 Mr Shamu Journalist आणि आई अती उत्तम सर्व प्रकारचे चित्रीकरण एकदम सुंदर करण्यात आले आणि ते सर्व आमच्या पर्यंत पोहचवले या बद्दल धन्यवाद ❤❤🎉🎉
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@sainathbirajdar575Ай бұрын
श्यामराव साहेब तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्या भारतीय बांधवांना जर्मनीतील मुनीच शहराची सुंदरता दाखवण्यासाठी.
@AplaShamuАй бұрын
🌹🌹
@dvp523Ай бұрын
जीवाची जर्मनी केलीत. 👍युरोप असाच अनुभवावा, एक एक देश शांतपणाने फिरून. 👌👌
@AplaShamuАй бұрын
🌹🌹
@kiranmane626326 күн бұрын
अतिशय सुंदर वर्णन आणि अलंकारीत भाषेचा वापर श्यामराव आणि आईचे खूप खूप कौतुक
@AplaShamu25 күн бұрын
🙏🌹🙏
@VANSH_YT.603Ай бұрын
काका आम्ही नाही जग फिरू शकत पण तुम्ही आम्हाला घरबसल्या जग फिरवलत आम्ही खूप खूप धन्य झालो ❤❤❤❤
@AplaShamuАй бұрын
♥️♥️
@dineshpawaskar838020 күн бұрын
Very nice
@AplaShamu19 күн бұрын
🙏🌹
@dr.amitkumarhiremath1530Ай бұрын
खूप छान! शब्दरचना आणि शब्दफेक उत्तम.... वीडियोग्राफी मस्त आणि माणूस म्हणूनपण तुम्ही अतिउत्तम.....Love you.Take care. Thanks
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🌹
@rajendrabhosale3863Ай бұрын
आपले सर्वच व्हिडीओ चांगले असतात🎉
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🌹
@nikhilrege886227 күн бұрын
HANSINI...❤
@AplaShamu27 күн бұрын
😃
@mahadevramraopandhare6335Ай бұрын
Very nice असे वाटले की आपण जर्मनी मधे आहे खुप छान चित्रीकरण केले ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🙏
@-Prashant-Ай бұрын
अर्धे लोकं जात धर्म मनात नाही, कीती छान.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@suhassavant421Ай бұрын
तिथल्या लोकांची शिस्त आणि सतत कामात राहण्याची पद्धत बघून आपण किती मागे आहोत असल्या बाबतीत हे समजते . शामराव तिकडे ऊन पडते का . तुमचे मराठी अगदी अतिशय चांगले आहे महाराष्ट्रातील काही लोकांना पण एवढे छान बोलता येत नाही. तुमच्या पोस्ट बघून आता प्रवासवर्णन वाचायचे आता गरज वाटत नाही धन्यवाद
@AplaShamuАй бұрын
युरोपमध्ये काही आठवडे उन्हाळा इतका कडक असतो की सर्वसाधारण लोकांकडे खरे वातानुकूलित नसल्यामुळे आजही अनेक लोक उष्माघाताने मृत्युमुखी पडतात!
@amargodase1105Ай бұрын
खूप छान...तुम्ही प्रवासवर्णन वरती एक छान पुस्तक लिहू शकता..आपली शब्द संपदा खूप आहे...मला खरोखरच कैतुक वाटत आपण एवढी वर्ष परदेशात राहून पण तुमची भाषा आणि शब्द संपदा खूप चांगली आहे..❤
@AplaShamuАй бұрын
🙏🙏🌹🌹
@akshayagaunekar9159Ай бұрын
Hi Shamu namaste I always watch your videos beautiful and nice explanation 🙏
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🌹
@JitendraPoochhwaleАй бұрын
तुमच़ बोलण मजेदार अस्त शामराव, खूब छान❤ तिथ कोणी प्लास्टिक कच़रा नाही टाकत अग्दी स्वच्छ आहे
@AplaShamuАй бұрын
🌹🌹
@Shra.DАй бұрын
Aaplich loka tithe jaun niyam paltat 😂😂
@JitendraPoochhwaleАй бұрын
@Shra.D नाही तिथल लोक नियम पाळतात म्हणून बाहेर चा लोकांना नियम पाळावे लागतात हे सत्संग चे फळ आहे
@Shra.DАй бұрын
@@JitendraPoochhwale niyam 🇮🇳 madhe pan aahet pan palnar kon aani ithe lach pan ghetli jat nahi. Tya mule jar niyam palale nahit tar kathor shiksha honar he mahit aste
Chan shahar aahe , safar ghadvalit khup dhanyawad❤
@AplaShamuАй бұрын
👍🌹
@greenearth4657Ай бұрын
छान आहे विडिओ, तुमचे फक्त विडिओ पाहणे देखील एक आनंददायी गोष्ट आहे. त्यामुळे screenplay नसला तरी काही हरकत नाही. 👏👏🙏
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@anantparab3200Ай бұрын
आपणा मायलेकाला नमस्कार❤
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🙏
@leenamore5485Ай бұрын
Khup chan video aahe
@AplaShamuАй бұрын
🙏👍
@BhagwanHume-n5vАй бұрын
.अप्रतीम
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@archanapuralkar875Ай бұрын
विडिओ लय चांगलो हा 🙂
@AplaShamuАй бұрын
🤠🙏🌹
@shridhargokhale9673Ай бұрын
Beautiful garden.
@AplaShamuАй бұрын
👍🌹
@anjalikhope9134Ай бұрын
Nice explanation 🎉🎉🎉
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@mangeshpund2754Ай бұрын
शामू दादा व आईला नमस्कार🙏🙏
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🙏
@mosinshaikh8394Ай бұрын
Mst👌👌👌
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@sebianau73Ай бұрын
Khup chaan vlog 👌👌👌👌👌aaj cha vlog mann sokta baghta aala jyasta vel hota na😊hindi dukanachi paty baghun naval vatla.tyat sagla Indian hota.aaho medu vada banavnar tar assal mumbaikar asnar karan packet var mendu vada lihila hota medu vada nahi😂😂je me pan bolte mendu vada🤣🤣beer cycle adabhoot mala vatla atta tumhi tya var patkan udi martay ki kaay beer sathi ho🍻kapde matra saglyanche junya style che vatle janu retro look party chalu aahe😂😂😂shamu chaan vlog👏👏👏👏👌👌👌👌
@AplaShamuАй бұрын
😀🙏🌹
@Shra.DАй бұрын
@sebia Kai gaowale kase aahat olakh aahe ka❤❤
@gangadharayare6724Ай бұрын
Mast video ..
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@ambadasrajguru2314Ай бұрын
Mast Shamu ji
@AplaShamuАй бұрын
🙏🙏
@sushilakadam5894Ай бұрын
Very nice video 🎉
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@sitaramp195913 күн бұрын
प्रिय बंधू नमस्कार, तुम्ही एक पुण्यवान व्यक्ती आहात, कारण जगातील साऱ्या सुखापेक्षा सुखांच मोठ घबाड तुमच्या जवळ आहे. आई. तुमचा हेवा वाटतो. धन्यवाद.
@AplaShamu13 күн бұрын
🙏🌹🌹
@sanjaymundik639Ай бұрын
वाह शामराव ❤❤❤
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@girishbhatkhande5469Ай бұрын
Beer cycle aani surfing ekno. Hote. Maza aali
@AplaShamuАй бұрын
👍🌹
@MariaFernandes-wd7tbАй бұрын
That's discipline not madness. They believe in being disciplined. 😊
@AplaShamuАй бұрын
😜🙏
@bhagyashreeparmar8248Ай бұрын
Sir..., daily video upload karat ja....आम्ही vaat पाहतो video chi...🎉🤗🙏🤗
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@chikya_821Ай бұрын
खुप छान ❤
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@ajit_randiveАй бұрын
तुमचे चलचित्रीकरण खुपच सुंदर असतात, त्यातले पार्श्वसंगीत एखाद्या संगीतकारालाही लाजवेल असे आहे.😅 हो, पण तेवढे कुलकर्णींना जपा म्हणजे झाले.😂
@AplaShamuАй бұрын
😜
@devidasramkaleАй бұрын
Watching from Mumbai India 🇮🇳 hai hhhhhai
@AplaShamuАй бұрын
😀🕺🌹
@Shra.DАй бұрын
Ithe pan wine tasting sathi ashya cycle thevayla pahije maja yeil. Parathe kase vatle me pan aante kadhi tari pan mala nahi aavdat khup tikhat astat tasa pan ithe rahun 👅 chi chav meli aahe mhana. Video kai mastach aaji na❤
@AplaShamuАй бұрын
♥️♥️🙏
@sandhyajoshi5543Ай бұрын
फारच स्लो आहेत. तेथील माणसे. मुंबई च्या तुलनेत
@AplaShamuАй бұрын
👍
@gurupalekar5375Ай бұрын
Nice video
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@makarandsawant1Ай бұрын
मला तुमचे चित्रीकरण फार आवडते
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🌹
@TheGurunath1Ай бұрын
Bhau you should have asked Patra frozen for alu vadi all indian shops sell that.
@AplaShamuАй бұрын
🙏🙏
@sonalipawar2936Ай бұрын
Good
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@nileshkamble2256Ай бұрын
शामु तुम्ही chokalet boy आहात तुमची स्टाईल बोलण एखाद्याला आकर्षित करते❤❤
@AplaShamuАй бұрын
🤠🕺🙏🌹
@nandanchaudhariАй бұрын
जादूगार शामू🎉
@AplaShamuАй бұрын
🥳🙏
@BhairuchamulgaАй бұрын
वाव ..मालवणी ? ह्यो तुमका मालवणचो आंबो …🥭
@AplaShamuАй бұрын
🤠🌹
@makd7953Ай бұрын
Shamu tu ekta shoot kartana camera move kasa hoto , left ani right la ?? ani camera kuthla vapartos, Pl reply , Aai la Namaskar 🙏
खुप खुप सुंदर पण BMW शो रुम पण आहे की तेच मला आठवतंय
@AplaShamuАй бұрын
👍
@SuyogkarlekarАй бұрын
पुणेरी चितळे बाकरवडी हवी होती का?
@AplaShamuАй бұрын
😀
@BhairuchamulgaАй бұрын
राज ठाकरे पण आले आहेत का तिकडे ?
@AplaShamuАй бұрын
🤣
@divyakant4uАй бұрын
Tumhala 4 wheeler chalavta yett asnaar !
@AplaShamuАй бұрын
येते. पण मी सायकल चालवतो.
@GamingWani27Ай бұрын
नागरिक रस्त्यावर शस्त्रे का घेऊन जातात...?
@AplaShamuАй бұрын
जर्मनीत मला असे दिसले नाही.
@GamingWani27Ай бұрын
@@AplaShamu ISRAIL MADHE
@bhaskarvhargar8521Ай бұрын
शामराव मुंबई ते जर्मनी तिकीट व एक आठवडा राहण्यासाठी किती खर्च येईल सांगा
@AplaShamuАй бұрын
मी इस्राएल वरून गेलो तिथे. मुंबईवरून तिकिटीची मला कल्पना नाही. 🌹
@bhaskarvhargar8521Ай бұрын
जर्मनी मध्ये आठवडा भर राहणे टोटल किती खर्च येईल शामुदादा
@bhaskarvhargar8521Ай бұрын
एका दिवसाचा किती खर्च येईल रुम आणि खाणे पिणे
@AplaShamuАй бұрын
@bhaskarvhargar8521 अंदाजे 150 युरो पासून पुढे.
@OmnipresentOneness1Ай бұрын
ज्यू थोर आहेत ?
@AplaShamuАй бұрын
जोपर्यंत राजकारणी अथवा इतर द्वेष भावना पसरवणाऱ्यांसमोर जे फितू पडत नाहीत ते सर्व लोक मग ते कोणत्याही धर्माचे असो ते चांगले.
@OmnipresentOneness1Ай бұрын
@AplaShamu १००/१००
@atulkadam387Ай бұрын
श्यामजी तिकडं रशियन गर्ल आहेत का
@AplaShamuАй бұрын
आकडेवारी मला माहित नाही मात्र पाच वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा एका रशियन नाईट क्लब मध्ये गेलो होतो. तेथे अगदी गचागच भरून पुरुषांपेक्षा मुली जास्त होत्या. मात्र येथे नाईट क्लब मध्ये सहसा मुलींचे प्रमाणच थोडे जास्त असते मुलांच्या पेक्षा.
@nimishgapchup7108Ай бұрын
तिथे, भारतीय लोकं भेटले का?
@AplaShamuАй бұрын
नाही
@shrikantv4556Ай бұрын
काय अफलातून जागतात लोक युरोप मध्ये नाहीतर आपण आयुष्यातले टेन्शन ऐवढे की जगणं विसरून घेलो.
@AplaShamuАй бұрын
🌹🌹
@ramchandrajoglekar873718 күн бұрын
😊
@ChandrashekharGiri-c2gАй бұрын
Her name is HANSA WADKER,,
@AplaShamuАй бұрын
🙏🌹
@s3i1l3a1m4Ай бұрын
रात्री सायकल स्वार कमी दिसतात...
@keyursawant6629Ай бұрын
आमच्याकडे तर सगळे सिग्नल तोडून जातील एवढा वेळ कोणाला थांबायला 😄
@AplaShamuАй бұрын
🤣
@ChandrashekharGiri-c2gАй бұрын
Jamlelya mazya TAMAM, hindu mata bhagini, Ani bandhuno (You are numuro unno,)
@AplaShamuАй бұрын
😜🕺
@vg-kf8kgАй бұрын
योग्य ठिकाणी योग्य शब्द घाला... ' गू... ' बरोब्बर!! ' विष्ठा? ' चूक!🙂
@AplaShamuАй бұрын
😜🤣
@deepz1297Ай бұрын
Suvidha aslyavr lok swa-khushine niyam paltil ho shyamu kaka... Aplya ithe asa nahi O.
@AplaShamuАй бұрын
👍🌹
@AArtiSuryawanshi-u1kАй бұрын
Shubh skal दोघांना खूप दिवसांनी video aala आईची तब्येत बरी आहे ना तुम्ही एक दिवस ठरवून live yeu shakata ka
@AplaShamuАй бұрын
👍👍🌹
@Shra.DАй бұрын
Kulkarni chi jaga Chitale ni ghetli vatat 😂😂
@AplaShamuАй бұрын
😂
@sanjaykulkarni9066Ай бұрын
MAYA NAGARI MADAN MANJIRI
@AplaShamuАй бұрын
Madanmanjiri Medeingermany😃🙏🌹
@MohitGr8DhoteАй бұрын
आजींना बोलू द्या हो जरा, त्यांचा आवाज, बोलण छान वाटतं
@AplaShamuАй бұрын
👍♥️♥️
@sharadjangam5717Ай бұрын
मला नेहमी युरोपचे अप्रूप वाटते. पण आज इतका शांत आणि सम्रुध्द असणारा युरोप दोन महायुद्धात होरपळून निघालेला आहे आणि दोनदा बेचिराख झालेला आहे. भारत सडत पडलेल्या कचर्यासारखा गलिच्छ आणि झिंगत पुढे जात आहे. इथला विकास सुधा भयानक वाटतो नकोसा वाटतो. प्रत्येक जण एकमेकाला फसवतोय लुटतोय.असं वाटतं. शामुभाऊ आपलं मत काय.
@AplaShamuАй бұрын
जगातील कोणतीच गोष्ट निश्चित नाही. जे वर जाते ते खाली येते. मात्र आज पर्यंतच्या मानवी इतिहासातील सर्वात सुंदर समृद्ध आणि सुरक्षित काळात आपण आज वावरत आहोत 🎉
@sharadjangam5717Ай бұрын
@AplaShamu धन्यवाद. आपण सुधा पु लं चे भक्त वाटता. आपल्या बोलण्यातून जाणवतं.
@AplaShamuАй бұрын
@sharadjangam5717 खरं म्हणजे पु ल देशपांडे माझ्या परिचयाचे झाले आणि तेवढ्यातच आम्ही स्थलांतर केले. माझ्या अभ्यासात त्याकाळी व पु काळे आणि राजा मयेकर होते.
@sharadjangam5717Ай бұрын
@@AplaShamu आपले विनोदी आणि मार्मिक बोलणे भारी वाटते. आपले वय 50-55 असेल अंदाजे पण उत्साह आम्हा तरुणांपेक्षा जास्त आहे. खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐
@AplaShamuАй бұрын
@sharadjangam5717 ६०🕺
@AArtiSuryawanshi-u1kАй бұрын
Tumhi aata sadhya kuthe aahat karan video khup अगोदरचा आहे ना confusions hot
@greenearth4657Ай бұрын
Sept मधले विडिओ आहेत, त्यावेळी live विडिओ टाकले होते शामु ने. सध्या ते एडिट करून रेकॉर्डेड विडिओ पुन्हा टाकत आहेत. शामु आणि आई इस्राएल ला आहेत सध्या.
@AplaShamuАй бұрын
👍🌹
@yugandharagharat1788Ай бұрын
नमस्ते काका.....तुम्ही 40 वर्षात एकदाही भारतात नाही आलात का
@AplaShamuАй бұрын
नाही, मात्र आणखीन दोन वर्षांनी येण्याचा विचार आहे.
@geetanjalinaik4688Ай бұрын
छान
@Arnav449Ай бұрын
शामू मस्त! मस्त चित्रीकरण नी त्याचे धावते वर्णन.कसं रे तुला हे सगळं जमत? जणू व्हरच्युआल ट्रीप करतोय मी. मस्त👌
@AplaShamuАй бұрын
♥️♥️🙏
@nandanchaudhariАй бұрын
ओ हांसिनी काहा उड चली 😂😂😅
@AplaShamuАй бұрын
🤠🕺
@prakhar801Ай бұрын
शामू “गू “ नाही “विष्टा” म्हणाव रे 😂
@AplaShamuАй бұрын
मग गोड लागणार का? 😜🤣
@prakhar801Ай бұрын
@ आता तुम्ही कसे खाणार त्याच्यावर आहे .. पावमध्ये दाबून आणि कॉफीसोबत वगेरे… की राजकीय लोकासारखे.. हात जोडून 😂😂
@prakhar801Ай бұрын
@ माकड म्हणते माझीच लाल.. असा आहे तुझे
@AplaShamuАй бұрын
@prakhar801 🤣
@VikasKhamkar-oz6smАй бұрын
अशीच संस्कृती दाखवत रहा, गरिबी नको. समजदाराला इशारा पुरेसा आहे.