प्रभाकर मामा तुमच्या सारखे कलावंत या पुढे तयार होणे आवश्यक आहे
@punjaharinale65832 жыл бұрын
प्रभाकर दादा शिंदेवाडीकर व लांकताई पाचेगावकर आपला तमाशा खरोखरच पारंपारिक असून जुन्याकाळतील कलाकार डोळ्यापुढे नक्कीच येतात ते म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक, काळू बाळू ,विठाबाई नारायणगावकर,चंद्रकांत ढवळपुरीकर इत्यादी नामवन्त कलाकारांची अदा करी व सादरीकरण आजही डोळ्यांपुढून जात नाही आपण पारंपरिक तमाशा जीववन्त ठेवला आहे त्याबद्दल आपणासर्वाना मनपुर्वक धन्यवाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@bhaiyasahebkborse1155 Жыл бұрын
खुपच छान कलावंत बर्याच दिवसांनी असा भारदस्त आवाज ऐकला धन्यवाद प्रभाकर दादा आणि ताई लयभारी वारेवा कलावंत खूप खूप मोठे व्हा अशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नमस्कार करुन देवाला विनंती करतो
@ankushlanghi75372 жыл бұрын
जय हरि! किर्तन आणि तमाशा यांतील वादयमधील साम्य सांगितले.शिंदेमामा आणि नृत्य साम्राट लंका पाचेगांवकर तमाशा मंडळ बतावणी एकदम झकास झाली.
@ranjeetchavan430 Жыл бұрын
काय जबरदस्त आवाज आहे प्रभाकर शिंदेवाडीकरचा वा बालम रुबाब सुदाम भिसे हि विनोदी तिकडी लाजवाब ही कला जिवंत राहिली पाहिजे पिढ्यानपिढ्या
@ravindragodse15642 жыл бұрын
धन्यवाद भिसे मामा शेतकऱ्याची बाजू मांडली खूप खूप अभिनंदन
@marutishinde95282 жыл бұрын
लकां.ता,ईचा.आवाज.एकच.एक.नबरं.जय.हनुमान
@ranjeetchavan430 Жыл бұрын
लता आणि लंका दोघींचाही काळजाचा ठाव घेणारा आवाज अप्रतिम
@JitendraGambhire-mv7bb Жыл бұрын
खुप चांगला संदेश दिला.शेतकऱ्याने कमवल तरच नोकरदार जगणार.
@marutishinde95282 жыл бұрын
फारच छान. आरणगाव. ता.बार्शी. जि.सोलापूर. आमचे.यातेॅला.हाच. तमाशा आणणार
@parmeshwarjaiswal833911 ай бұрын
एकदम भारी आहे जिथे तिथे लोक कला सादर करून सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव सादर करून आनंदमनोरंजन करतात
@shivlalbarawkar3661 Жыл бұрын
एक नंबर सरदार प्रभाकरजी
@Tanajichauhan-mp3lz8 ай бұрын
पारंपरिक तमाशा आवडला ही कला जपली पाहिजे धन्यवाद
@alkaadhav4227 Жыл бұрын
एक नंबर तमाशा
@prashantsurya32382 жыл бұрын
प्रभाकर मामा आणि लंका ताईंची जुगलबंदी तीला तोडच नाही ,माझं वय आज 30 वर्षे आणि मी जवळ जवळ 15 वर्षे झालं प्रभाकर मामा आणि लंका ताईंची आवाज ऐकतोय या आवाजात जादूचा काय वेगळी आहे
खूप छान तयारी! सर्वच कलाकार जीव तोडून काम करत आहेत. पार्लेकर सर आपल्या मुळे आम्हाला ह्या कलेचा आस्वाद घेता येतोय. धन्यवाद.
@ranjeetchavan430 Жыл бұрын
गण गवळण बतावणी तमाशा चा आत्मा
@sandeshkamble49962 жыл бұрын
✌️✌️✌️
@balasahebpawar47122 жыл бұрын
Ekdam zakaass sadrikaran
@pintumotakate38062 жыл бұрын
एक नंबर बतावणी
@maulikadam20982 жыл бұрын
सुंदर प्रभा कर मामा छान लंका ताई
@dadabarate6263 Жыл бұрын
😊😊😢
@chandramanimane51842 жыл бұрын
sundar.paramparyk sadrikaran
@rajarametame57122 жыл бұрын
सुन्दर प्रस्तुति बतावनी
@rajendramore26512 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी ,म्हणणी जणू कला रंगमंचावर अवतरली ,सर्व कलावंत जीव तोडून कला सादर करतात.डॉ. पार्लेकरसर यांचेमुळे ही तमाशारत्ने अधिकच नावारूपास येत आहे.तमाशाकलेत जुन्यात सर्वच आहे ,गोडी आहे. ती अधिक वाढविली तर गाणी बंद होतील.श्री प्रभाकरजी आणि लंकाजी यांचे कलेस तोड नाही राजेंद्र. डी.मोरे कलारसिक
@shyamraobhor2472 жыл бұрын
पारलेकर .सर..व..शिदेसाहेशव
@sampatchorat29212 жыл бұрын
सुंदर.तमाशा
@marutishinde95282 жыл бұрын
ढोल की.पटू.1.नब र
@avinashgadahire42902 жыл бұрын
यालाच जातिवंत तमाशा म्हणतात, शाहीर प्रभाकर शिंदेवाडीकर आवाज पहाडी आहे कोरस पण छान लहानपणी अश्या आवाजातील सन(१९७३,१९७४.....) मध्ये ऐकत होतो त्याची आठवण झाली मात्र संगीत मध्ये ढोलकी ची साथ कमी मिळते धोलकीला सराव करून घ्यावा
@mangeashsakat2 жыл бұрын
Mast saval jabab sadrekran
@vijaykasar57602 жыл бұрын
भिसे मामा धन्यवाद सोंगड्याने हसल नाही पाहिजे विनोद दमदार होत नाही