Pune Woman Kidnap young boy : पुण्यात विवाहित महिलेनं तरुणाचं अपहरण का केलं?

  Рет қаралды 142,468

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #Pune #kidnapping
पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली. एका 28 वर्षीय विवाहित महिलेने, आपल्या 23 वर्षीय प्रियकराचे अपहरण केल्याचं समोर आलं. त्याचं लग्न ठरल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या तरुणाचं अपहरण करुन त्याला गुजरातमध्ये वापी या ठिकाणी नेण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी तिथून त्या तरुणाला आणि आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 248
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 Жыл бұрын
पुणे पोलिसांनी काय तत्परतेने तपास केला, पण आश्चर्य एका गोष्टीचे वाटते डॉ. नरेंद्र दाभोळकर याच्या हत्येचा तपास येवढ्या जलदगतीने का केला नाही ?
@jayeshchandorkar9996
@jayeshchandorkar9996 Жыл бұрын
मला कोण पळवेल , या विचारात 44 वर्ष कधी नीघुन गेलं ते कळलंचं नाहि 😜😛
@shailendrashendurnikar6504
@shailendrashendurnikar6504 Жыл бұрын
😂😂
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
😢
@akashbandivadekar9787
@akashbandivadekar9787 Жыл бұрын
😂😂😂
@aadityasalodkar5180
@aadityasalodkar5180 Жыл бұрын
60-70 varshachi ekhdi aaji ,,,😂
@rushikeshdhiwar4831
@rushikeshdhiwar4831 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@deepson3842
@deepson3842 Жыл бұрын
आता पुण्यात तरुण मुले सुध्दा सुरक्षित नाही राहिली....
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Жыл бұрын
काय नशीब आहे भावा तुझा 😂😂 पोलिसांना पण सांगताना हसायला येत आहे 😂😂
@shweta2299
@shweta2299 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂 सदर महिला विवाहित असून तिला 2 मुले पण आहेत
@varhaditales
@varhaditales Жыл бұрын
दोन काढून देखील खाज कमी नाही झाली
@habibshaikh5423
@habibshaikh5423 5 ай бұрын
​@@shweta2299😂
@hrishi-s
@hrishi-s Жыл бұрын
चला नेहेमी मुले अस का करतात असं म्हणणार्‍या वगळ काही तरी
@niljadhav77
@niljadhav77 Жыл бұрын
माझेही अजून नाही जमले कुठे? पण मला कुणी पळवू नका. मी स्वतःहून येईल.... फक्त कळवा तसे..
@shweta2299
@shweta2299 Жыл бұрын
😂😂😂😂
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Жыл бұрын
संबंध ठेवताना त्याला लाज वाटली नाही का.एक गडी दोन बाईका ठेवतो.तर एक बाई दोन गडी ठेऊ शकत नाही का?महिलांना 50%आरक्षण मग कसलं.😂😂
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
😄😄😄😄😄😄
@MotoSpy07
@MotoSpy07 Жыл бұрын
☝️no
@ruchikasalian2479
@ruchikasalian2479 Жыл бұрын
Bhari logic
@allinone1885
@allinone1885 Жыл бұрын
Tujha bahin pan thevo 2 gadi
@rohannn9994
@rohannn9994 Жыл бұрын
😂😂😂😂😂❤ Answer.
@vaibhavbhovte
@vaibhavbhovte Жыл бұрын
BBC हमेशा मेन मुद्दा दखवते, बाकी तर फक्त चाटूकारिता करतात।
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
बरोबर
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
'पुणे तिथे काय उणे'..लावा आत्ता पाट्या😀😀.
@omkarabnave8533
@omkarabnave8533 Жыл бұрын
Solapur ce aahet porga porgi
@kundantakale6967
@kundantakale6967 Жыл бұрын
Ye shembdya gap
@maheshgosavi7216
@maheshgosavi7216 Жыл бұрын
आत्ता नसतं ते... आता असं असतं... दाखवली ना लायकी???
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
@@maheshgosavi7216 आता नाही.. ते आत्ताच असत रे गोसाव्या😁😁👍.आत्ता म्हणजे लगेच (right now) आणि आता म्हणजे(now)क्रिया विशेषण संयोग. अभ्यासात नीट लक्ष दिलं असत शाळेत तर आज हा प्रश्न विचारला नसता.पण हो.. ...अभ्यास करायची काय गरज.. सगळं फुकट मिळतंय जनतेच्या पैशाने सोई -सुविधा,हो ना? तुमच्या सारखे अशिक्षित अडाणीच गुन्हे करतात समाजात. तू बिना अकलेचा आणि तुला likes देणारे हे तिघे अकलेचे कांदे😆😆. गप बस गल्लीछाप माकडा😁😁,आला मोठा 'आता' वाला.
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
@@maheshgosavi7216 काय रे गोसावड्या.. अजून रिप्लाय नाही दिला तू.हिम्मत असेल तर देशील रिप्लाय. नर्मदेतले गुळगुळीत गोटे😀.
@survepra
@survepra Жыл бұрын
प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालते ना..घ्या..व्यभिचार
@hardrock2683
@hardrock2683 Жыл бұрын
😂😂👍🏻
@chandramanikaninde8173
@chandramanikaninde8173 Жыл бұрын
आता थिएटर ला जावून पिक्चर बघायची गरजच नाही उद्या कोणता पिक्चर बघायला मिळते त्याचा विचार करावा लागेल
@lahanujoshi__1415
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
Punyat darroj nvin picture release hot ahe😂😂😂😂 kdhi vagholi kdhi rajgad kdhi sadashiv peth😂😂 sagle baher che Yeun ithe picture release krt ahe 😂😂😂
@chandramanikaninde8173
@chandramanikaninde8173 Жыл бұрын
@@lahanujoshi__1415 इथले पण
@nileshkadam4147
@nileshkadam4147 Жыл бұрын
ह्या बाईला बस च टीकीट आर्ध लागलं असेल 😅😅
@rioni1434
@rioni1434 Жыл бұрын
Matter Kay ahe tuza Kay challay. Gap ki bhawdya😂😂😂😂
@habibshaikh5423
@habibshaikh5423 Жыл бұрын
😂😂
@PLPatil-ee4ec
@PLPatil-ee4ec Жыл бұрын
अशी बरीच प्रकरणे आहेत. पुरुषांना तरुण मुलीसोबत करायला जसे आवडते तसे महिलांना जवान मुले चढवून घ्यायला आवडते हेच यातून सिद्ध होते..
@aalice2134
@aalice2134 Жыл бұрын
😂😂😂
@Sp093
@Sp093 Жыл бұрын
मारी छोरी छोरो से कम हे के😂😂😂😂😂
@ninadw5923
@ninadw5923 Жыл бұрын
च्यायला मला ६० साठी लागून काठी हातात आली.. तरी माझ कुठच सूत जूळना 😂😂
@PLPatil-ee4ec
@PLPatil-ee4ec Жыл бұрын
नशीब gandu म्हणजे हेच ते.
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
😂
@varhaditales
@varhaditales Жыл бұрын
मुठ्ठ्या मारा
@rk-pp8sr
@rk-pp8sr Жыл бұрын
काय प्रेम आहे ताईच..😂😂😂
@shweta2299
@shweta2299 Жыл бұрын
सदर महिला विवाहित असून तिला 2 मुले आहेत पोलिस 😂😂😂🤣 हसत सांगत होता
@amolmhatre1
@amolmhatre1 Жыл бұрын
भाभी आणि ऑंटी झवायची बंद करा ... ती अशी मागे लागते मग...
@rebelfromhell777
@rebelfromhell777 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@shrirammanemh5640
@shrirammanemh5640 Жыл бұрын
1:40 watch police smile 😁
@habibshaikh5423
@habibshaikh5423 Жыл бұрын
😂😂
@hardrock2683
@hardrock2683 Жыл бұрын
पुणे कराना खूळ लागलाय का काय? दररोज एक news आहे!
@cb444
@cb444 Жыл бұрын
Aaplyala batmya milata 😅
@ashwinsuryawanshi
@ashwinsuryawanshi Жыл бұрын
Parat bagh news, mulche Solapuri ahet doghepan. Bahercha loka Punyat kamasathi yetat ani ikde yeun Punyacha naav kharab kartat.
@mayurdeshmukh2151
@mayurdeshmukh2151 Жыл бұрын
@@ashwinsuryawanshi नाही भावा उलट चांगले असतात ते पुण्यात आल्यानंतर बिघडतात😂😂🙏 मी पण बिघडलो होतो म्हणून पुणे सोडलं मी
@relaxo883
@relaxo883 Жыл бұрын
​@@ashwinsuryawanshiबाहेरचे कोणाला म्हणतोय रे....?? तुझ्या साठी UP, बिहार आणि पंजाबी आपले झाले आणि महाराष्ट्रातले लोक बाहेरचे झाले का?
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
@@mayurdeshmukh2151 बिघडायचे किंवा न बिघडायचे हे आपल्या हातात आहे. कृती आधी नीट विचार केला तर कोणीच वाईट गोष्टींच्या आहारी जाणार नाही. मग ते पुण्यात असो किंवा अमेरिकेत.
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
सगळी कडे सर्वांची मती मारली गेली आहे..आता बाया पण काही कमी नाही रे बाप्पा
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Жыл бұрын
त्या कमी कधीच नव्हत्या फक्त आता उघडकीस येतंय अन्यथा बनवटी कथा करून पुरुषांच्याच गळ्यात गुन्हे थोपली जातात
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
@@rajeevkamra9120 बरोबर.. माणसा पेक्षा बायका दिमाग जास्त चालवतात आणि खोटं पण खूप बोलतात..आणि माणूस तरी कोणाकडे सांगून देईल पण या कधीच सांगत नाही लवकर लपवायला पटाईत
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
या अशा महिलांना टीकटाॅक चे रील्स पहायला फार आवडतात,याचा हा परिणाम आहे, असे जर कुठे घडत असेल,तर त्या घरातील पुरषांने वेळीच सावध होणें गरजे चे आहे , मोबाईल मुळे प्रसिद्धी साठी महिलांनी संस्कृतीची पातळी केव्हाच ओलांडली आहे, पण सगळ्याच तशा नसतात,वीस टक्के महिला अशा असू शकतात ही , निश्चित चांगली बाब आहे.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
कायदे सर्व बायकांच्या बाजूने आहेत. पुरुष हा नेहमीच चूक व खराब समजला जातो दुर्दैवाने.
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko Жыл бұрын
​@@deepaksarawade1062Khup chan vishleshan.. 👍
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
अपहरण करणाऱ्या साथिदारांना फक्त पैसेच दिले का अजून काय स्पेशल पॅकेज दिले ह्याचा सखोल तपास करा😂
@MotoSpy07
@MotoSpy07 Жыл бұрын
🤣 combo offer
@dr.amarnathdunage1343
@dr.amarnathdunage1343 Жыл бұрын
😂
@abcdefgh-fp4ne
@abcdefgh-fp4ne Жыл бұрын
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मुख्यमंत्री आणि गृह मंत्री झोपलेत का ?
@AajamPirajade-w4y
@AajamPirajade-w4y Жыл бұрын
हे भगवान ए क्या देखणा पड रहा है
@bhilraja7868
@bhilraja7868 Жыл бұрын
हे भगवान ये क्या देखना पड रहा है.......... अच्छा हुवा की मै अंधा हू😂😂😂
@kp-hn3tr
@kp-hn3tr Жыл бұрын
आताशी कुड श्री पुरुष समानता यायला लागली😂😂😂
@JaiShivaray
@JaiShivaray Жыл бұрын
पोलिस इमानदारीने काम करायले वाटतं 😅😅😅
@ancientindia.146
@ancientindia.146 Жыл бұрын
आज भरोसा झाला महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत.....😂😂😂😂😂😂😂..
@surajubale949
@surajubale949 Жыл бұрын
कलियुगात आपले सहर्ष स्वागत.... अजून काय काय बघायला भेटणार देव जाणे..
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
कारवाई काय करताय आॅस्कर द्या तिला😂😂😂
@svnrm2004
@svnrm2004 Жыл бұрын
Name of the channel should be the BBC Crime Reporter
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
अश्विनी ताई ...बरोब्बर म्हणालात...🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👏👏👏👏👏👏👏
@Mayur96creation
@Mayur96creation Жыл бұрын
Police हसतोय 😂
@amarshingade9570
@amarshingade9570 Жыл бұрын
बरोबर बोला
@shivamkurhekar
@shivamkurhekar Жыл бұрын
मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. अरे देवा या नंतर काय बघायचं राहिलं😅😅
@proudsanatani2507
@proudsanatani2507 Жыл бұрын
माझ्या घरचा पत्ता देऊ का? कोणी असली अपहरण करणारी असली तर पाठवा..😂🤣😂🤣😂🤣
@avinashdoad325
@avinashdoad325 Жыл бұрын
काय चाललंय पुण्यात
@ulhasmengal2703
@ulhasmengal2703 Жыл бұрын
कोण आहे हा भाग्यवान 😂😂
@RAm55605
@RAm55605 Жыл бұрын
हे पण आता गुजरात ला 😡😡😡 जाहीर निषेध....😂😂😂
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
विवाहित महिला,विवाहित पुरुषांच्या नादी लागायचंच कशाला??जे आपल्या जीवनसाथी चे होत नाही ते आपले काय होणार??ती बाई विवाहित होती तर याला किती कंड 🤦🤦तिला ही किती खाज 2 मूल आहेत ,नवरा आहे तरी BF🤦🤦🤦🤦काही कमी जास्त झालं असतं तर??
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
बरोबर.., म्हणालात अश्वीनीताई तुम्ही, खरचं तुम्ही समझदार अहात..🙏🙏👍
@vinodsuryawanshi85
@vinodsuryawanshi85 Жыл бұрын
Mahilanchi khaj vadhaley aajkal,ha sagala fake feminism cha parinam ahe,amaryad freedom,kayadya chi milnari sath,too much of mobile and TV had caused this.
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
​​@@vinodsuryawanshi85 ​​​ अस काही नाही सर की महिला च अफेयर करतात..पुरुष ही घरी छान बायको,सुंदर बायको असली तरी स्टेपनी ठेवतात च की??आज काही कोणी 1 दोषी नाही बाया ही तश्याच आणि पुरुष ही (काही संस्कारिक सोडले तर सगळे च वाईट अस नसतं)पण आपण आपल्या पायातील पायात च ठेवावी ना..मित्र कोणाला नसतात??पण मैत्री च्या पुढं कशाला जायचं?? कुठं तरी हे वाचलं होतं...👇👇 मित्र बनून प्रियकर बनणं सोप्प असतं. प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्प असतं. कठीण असतं ते....नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणी सारख समजून घेणं ..हे जेव्हा आणि ज्याला जमत त्या नवऱ्याला,"सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणी ची" आणि त्या बायकोला ,"समजून घेणाऱ्या मित्राची गरज पडत नाही
@PLPatil-ee4ec
@PLPatil-ee4ec Жыл бұрын
अशा बऱ्याच महिला आहेत नवऱ्या व्यतिरिक्त चार चार ठोके ठेवलेल्या.
@habibshaikh5423
@habibshaikh5423 Жыл бұрын
Yacha ulta zala asta tar khup bhayanak parinam hou shakle aste
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
बघा हे महिलांचे प्रताप...😄 कुठे गेले संस्कार..?? द्या सवलती..!! तिही विवाहित महीला .. ..अशा बायका चांगल्या महिला गृहिनि भगिनींना सुधा बिघडवतात..!! शाब्बास...😐
@prajwalkhobragade8948
@prajwalkhobragade8948 Жыл бұрын
Huh ?
@loveyouMumbai
@loveyouMumbai Жыл бұрын
Bhartiya nari sab pe bhari
@artipatre7725
@artipatre7725 Жыл бұрын
खरच पुणे तिथे काय उणे म्हणावं लागेल 😅😅😅😂😂😂😂😂
@prashantthombare5354
@prashantthombare5354 Жыл бұрын
Pune madhye daily kahi na kahi naveen eikayla aani bagayla bhetate, 😱
@vijayajagtap5870
@vijayajagtap5870 Жыл бұрын
मला आणि इतर मुलांना अश्याच अपहरणाची आवश्यकता आहे😂
@p_n_s1707
@p_n_s1707 Жыл бұрын
He kartil lafadi police ahet nistarayla .......yevdhach Kam ahe polisana aa ...jara laja dhara ky wagtay
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Жыл бұрын
कसली भंगरी दिसते ही🤔त्याने 5 वर्ष affair ठेवलंच कसं?
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Жыл бұрын
@@maanikas-5565 मी नाही बघितलं त्याला अजून
@rohannn9994
@rohannn9994 Жыл бұрын
​@@maanikas-5565😂😂😂😂😂😂😂😂
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
भयंकर प्रकार आहे
@netabenna5567
@netabenna5567 Жыл бұрын
VERY LUCKY ROADROMIYO
@prajwaldhanke6087
@prajwaldhanke6087 Жыл бұрын
पुणे तेथे काय उणे 😂😂
@EknathKajari
@EknathKajari Жыл бұрын
अथर्व सुदामे बाबा काय चाललंय तुझ्या पुण्यात....
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Жыл бұрын
त्याला पण 40 वर्षीय बाईने पळून नेले आहे..😂
@deepakmithbavkar7511
@deepakmithbavkar7511 Жыл бұрын
पूर्वी पुण्याची ओळख सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखले जायचे
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
पण आता तर हे सगळं उघडच झालं ना
@shaiybazshaikh4594
@shaiybazshaikh4594 Жыл бұрын
Bai kashi ka ase na pan photo crop kela asta tar br jhal ast BBC 😢(Timepass 4) 😂😂😂
@sarthaksuryawanshi1158
@sarthaksuryawanshi1158 Жыл бұрын
This is what happens when feminism goes in wrong direction 😅😂
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
Perfect comment 👌❤
@6deepali
@6deepali Жыл бұрын
Par yeh feminism nahi..means people don't understand feminism
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
@@6deepali Deepali, please define feminism.
@X_Viral-x5h
@X_Viral-x5h Жыл бұрын
त्या मुलाची तर होईल मजा आणि त्या मुलीला भेटेल सजा
@vineetgharde9015
@vineetgharde9015 Жыл бұрын
पुण्यात नेमक चालू आहे तरी काय 🤔🤔????
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
पाच वर्ष महिलेचा पती काय करत होता?
@crazyfilms6429
@crazyfilms6429 Жыл бұрын
Punekar -ye aag kab bujegi 😂😂😂
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
वाचला बिचारा !
@A11390
@A11390 Жыл бұрын
म्हारी छोरियां छोरो से कम है क्या 😂😂🤣🤣
@dilwale2372
@dilwale2372 Жыл бұрын
मला का पळवत नाहीये कुणी 😢😢
@user-sjsjjsjjdsas1252hsh
@user-sjsjjsjjdsas1252hsh Жыл бұрын
Dr. B R ambedkar burning Hindu code Bill after seeing this.
@harshpatil4377
@harshpatil4377 Жыл бұрын
Chayala Punya chi sadhya lai charcha aahe na! 😅😅😅
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Жыл бұрын
सगळं पुण्यातच का घडतं?😊
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
ह्या बाहेर गावच्या लोकांना कोणी इथे ओळखीचं नाही, घरचा धाक नाही म्हणून निर्धास्त पणे स्वैराचार सुरू असतो. हे दोघं ही सोलापूर चे आहेत.
@saurabh8252
@saurabh8252 Жыл бұрын
​@@vedhh7727Aamhi kai UP Bihar madhun yeto ka baherche bolaila😮
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
@@saurabh8252 बाहेगावाहून नाहीत का मग हे? सोलापूर पुण्यात येतं का? परवा त्या मुलीवर कोयता हल्ला झाला . ते कुठले आहेत ते पण बघा. पुण्याचे आहेत का ते? स्वतःच्या घर आहे त्या गावात का हिम्मत होत नाही हे सगळ करायची ? कारण धाक असतो घरचा , गावचा. मुद्दा लक्षात घ्या. मी धाक असतो ह्या वर बोलतो आहे. उद्या सोलापूर ला आम्हीं पुणेकर गेलो तरी बिनधास्त वागू, कारण कोणी ओळखीचं नाही, बघायला नाही.
@Rahgir-nq6xl
@Rahgir-nq6xl Жыл бұрын
Dekh Rahe ho Binod...😂
@mylifemyruless4279
@mylifemyruless4279 Жыл бұрын
Mala pn kon tar Kara kidnap 😢
@vaishalishinde697
@vaishalishinde697 Жыл бұрын
Phila pune ass navhate aata baher gavchi lok aalet tanya koni javlche natewaik baghanare nastat tya mule te kase pan wagtat tyana bhiti naste
@vijaypawale3148
@vijaypawale3148 Жыл бұрын
Agdiii agdiiiii ek no nirikshn ahe tumch...he punyabaherche aaire gaiire ale ani vatol jhal punyach
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
तुम्ही स्वतः तरी पुण्याच्या आहात का
@vaishalishinde697
@vaishalishinde697 Жыл бұрын
Punyachi ahe mhanunach bolte pidhan pidha punyatlecha ahot
@priynka99
@priynka99 Жыл бұрын
Are deva ....He bhagwan 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂mahila to bhot buddhi lg rahi hr...jra pn lj watli nsel ka lahn mula sobt as khi kryla 5 yr phile means to 18 yr cha😮
@ShahajiBhosale-y5h
@ShahajiBhosale-y5h 4 ай бұрын
रूपा लिताई कुठे आहेत ...
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын
Really sad for the children of the lady
@vaishalishinde697
@vaishalishinde697 Жыл бұрын
Photo baghun bolu naka ti mazi mul aahet
@sachinwaze2379
@sachinwaze2379 Жыл бұрын
माझी पण एका आंटी बरोबर सेटिंग आहे आठवड्यातून 3 वेला उडायला लागतो तिच्यावर, नाय उडालो तर व्हिडीओ लीक 😢😢😢 बाई चा नाद लई वाईट😢
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb Жыл бұрын
रोज उडत जा...तीन वेळा कमीच आहे
@Ravikirankada
@Ravikirankada Жыл бұрын
Police sudha hastana press conference det ahe 😂😂😂
@rohannn9994
@rohannn9994 Жыл бұрын
😂😂😂😂😂 police pan hastatt.kay case ahe. Lucky guy.
@makarandkinikar7786
@makarandkinikar7786 Жыл бұрын
Hyaat lokanna maskhari suchat aahe.Atta kaay mhanava.Lokanna apaharan kelela vinodaspad goshti vatat aahe.Kunihi aso mulga kinva mulgi je goshti chukichi aahe tyaacha virodh kela pahije.Hya lokancha doka maatra asa chaalta ki stree sundar asli ki apaharan karna kaahi mothi goshti naahi aahe.
@jacksmith6616
@jacksmith6616 Жыл бұрын
Koni amhala kidnap ka karat nahi....
@MotoSpy07
@MotoSpy07 Жыл бұрын
Atta bai wadyavar ya nahi, tar baba wadyavar chal bolava lagel 😂
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
😂😂😂
@MrNinad92
@MrNinad92 Жыл бұрын
Adhbhut 😂
@DarkKnight4191
@DarkKnight4191 Жыл бұрын
Stri purush samanta ajun kay
@vaibhav2412
@vaibhav2412 Жыл бұрын
Mera number Kab aayaega
@ashwinsuryawanshi
@ashwinsuryawanshi Жыл бұрын
Solapuri ahet doghepan. Bahercha loka Punyat kamasathi yetat ani ikde yeun Punyacha naav kharab kartat.
@saurabh8252
@saurabh8252 Жыл бұрын
Punyach saat bara tumchya Nava vr aahe amhi maharashtra rahto ani pune pn maharashtrach aahe punyat bihari,gujrati,marwadi yetat tyana bolta ka asl jata tyachya dukanat pimpri market tr purn sindhi lokanch 😂😢
@ashwinsuryawanshi
@ashwinsuryawanshi Жыл бұрын
@@saurabh8252 Khara bollas mitra, ek goshta sodun. Pimpri mhanje Pune nahi, tyanchi vegali mahanagar palika ahe.
@vaishalishinde697
@vaishalishinde697 Жыл бұрын
Punyachi ahe mhanunach bolte pidhyan pidhya punyat ahot sglya punyat amche natwaik pidhyan pidhya rahatat
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Police pan hasta aahe 😂😂
@iktil5784
@iktil5784 Жыл бұрын
Yala prema che sambandh nahi mhanat, jhava-jhavi che sambandh mhantat. Aj chya kalat kuth urla ahe prem, sarv khel 2min cha sukha sathi rachla jato.
@shinchanshort336
@shinchanshort336 Жыл бұрын
Bhayankar
@thekuki7684
@thekuki7684 Жыл бұрын
Kalyug madhyantarala ala ahe bhauu😁
@allinone1885
@allinone1885 Жыл бұрын
Mala palavun nya konitari 28 varsh vay ahe nav aahe tumbesh
@amargaikwad3144
@amargaikwad3144 Жыл бұрын
Police hastoy..
@pratikghodse5231
@pratikghodse5231 Жыл бұрын
Boys r not safe..😮😮
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Жыл бұрын
😂
@gamersensei003
@gamersensei003 Жыл бұрын
Punyat sarv pisat zalet
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 Жыл бұрын
घोर कलयुग आलंय
@sachinballal
@sachinballal Жыл бұрын
Are kaay chalalay punyat, punyacha Bihar hotoy
@Akshay_karwatkar
@Akshay_karwatkar Жыл бұрын
Koi mereko b utha lo😂
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
यापुढे बायकांना अबला समजाल तर खबरदार!!! मनुस्मृती लिहीणार्‌या मनू बघ बाबा, तुला वाटलं होतं स्त्री ची संरक्षण कराव--- बापानं, पतीनं आणि मुलानं !!! सांग आता काय ते तूच.
@KV_TRAVELER
@KV_TRAVELER Жыл бұрын
पुणे छान गाजत आहे आज काल
@wahaneroshan
@wahaneroshan Жыл бұрын
mere ko ek bàat bata sale...itni badi item tere pyar me giri kaise.😂😂😂😂😂 remembering the iconic dialogue 😂😂😂
@swamisamarth9474
@swamisamarth9474 Жыл бұрын
मामलाच भानगडीचा 😂😂😂
@aasonalirti
@aasonalirti Жыл бұрын
Nagdi firva tila
@shrirammanemh5640
@shrirammanemh5640 Жыл бұрын
पुणे तिथे काही पण उने
@shrirammanemh5640
@shrirammanemh5640 Жыл бұрын
@kewalramsukhdeve4820
@kewalramsukhdeve4820 Жыл бұрын
Dok nhi chalat watte...half mad😂
@allinone1885
@allinone1885 Жыл бұрын
Mla ghevun geli asati
@_Sharyat
@_Sharyat Жыл бұрын
मला घेवून जा free 😂😂
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 65 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57