No video

Plastic Pollution : अन्न आणि पाण्यामधील मायक्रोप्लॅस्टिकचे कण किती धोकादायक आहेत? | BBC News Marathi

  Рет қаралды 304,257

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 184
@Aniketthakareofficial
@Aniketthakareofficial 6 ай бұрын
पहिल्यांदा प्लास्टिक उत्पादन बंद करा , त्यामुळे उत्पादन नाही तर वापर नाही
@ramgaikwad914
@ramgaikwad914 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे.बंद कर या प्लस्टिक कॅमिकल कंपनी. प्लस्टिक चा वापर करूच नका.
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 ай бұрын
धन्यवाद मित्रा एकदम बरोबर .
@rajshreephatak7183
@rajshreephatak7183 6 ай бұрын
बरोबर आहे
@SobrozzM5
@SobrozzM5 6 ай бұрын
Absolutely right
@tanmaythombre9485
@tanmaythombre9485 6 ай бұрын
​@@ramgaikwad914अगदी बरोबर आहे
@santoshrane7711
@santoshrane7711 6 ай бұрын
कळतंय पण वळत नाही!!!.... अशी देशाची परिसथिती आहे.
@shardareddi7855
@shardareddi7855 6 ай бұрын
नमस्कार, तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायला हवे कारण तुम्ही अत्यंत आवश्यक अणि महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत खरच या गोष्टी वर आपण सर्वानीच मिळून काही तरी उपाय केला पाहिजे कारण विषय तसा गंभीर आहे काळाची गरज आहे धन्यवाद नमस्कार
@rampaul5023
@rampaul5023 6 ай бұрын
प्लास्टिक च्या वापरावर व निर्मिती वर पुर्ण पणे बंदी घातली पाहिजे.
@anilzope4028
@anilzope4028 6 ай бұрын
प्लॅस्टिकच्या उत्पादनावर मर्यादा आणली पाहिजे. पूर्वी प्लास्टिक नव्हते तरीही लोक जगतच होते ना! मग आता जर मर्यादित वापर केला तर कुठं बिघडलं. पण ऐकतो कोण? ते वापरणं अनिवार्य नाही. लग्न समारंभ, काॅन्फरन्सेस अशाच ठिकाणी लहान लहान पाण्याच्या बाटल्या ठेवून प्रदूषणात भरच घातली जाते. सगळेच सुखमय जिवन जगण्याची स्पर्धा करत आहे. मात्र हे कळत असूनही काहींचा नाईलाज असतो.
@user-hc6qt9pv4d
@user-hc6qt9pv4d 6 ай бұрын
प्रत्येक गावात प्लास्टिक ची समस्या आहे, रस्त्याचा कडेन प्लास्टिकच प्लास्टिक आहे, कुणी याला गांभीर्याने घेत नाही
@surajramane8397
@surajramane8397 6 ай бұрын
गांभीर्याने घेणं राहिलं बाजूला...इथे मुंबईत लोकल ट्रेन मधे प्रवास करताना दररोज कित्येक लोकांना खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटखा यांचे प्लास्टिक आवरणे अगदी सहज लोकलच्या खिडकीतून बाहेर टाकताना पाहून मन एकाच वेळी थक्क आणि असह्य होतं. योग्य शिक्षण पुरेशी जागरूकता असून देखील लोक असे कसे वागू शकतात यावर विश्वास च बसत नाही. सांगणार आणि रोखणार तरी कुणा कुणाला...??😞😓
@deepakgatne9970
@deepakgatne9970 6 ай бұрын
१ रू किंमतीत उपलब्ध होणाऱ्या वस्तू सुध्दा प्लॅस्टिक मध्येच, ऊत्पादनावरच बंदी घातली पाहिजे 😡 आपोआपच/कंपन्या आणि लोक पर्याय शोधतील आणि यातून सुटका मिळेल 🔥
@JpEdits_Entertainment
@JpEdits_Entertainment 6 ай бұрын
शक्तिमान सिरीयल २५/३० वर्षापूर्वी प्लास्टिक मॅन दाखवला होता... पर्यावरणवादी कार्यकर्ते लाख प्रयत्न करतात पण कोण ऐकत 😢😢 पैसा महत्वाचा आहे
@smartmotivation4
@smartmotivation4 6 ай бұрын
प्लास्टिका 😅
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 6 ай бұрын
उपयुक्त माहिती चांगले विश्लेषण
@sunsaxz
@sunsaxz 6 ай бұрын
लवकरात लवकर हरित ऊर्जा चा प्रसार करा आणि प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या पेट्रो केमिकल रिफायनरी वर बंदी घातली पाहिजे
@madhavipatwardhan4017
@madhavipatwardhan4017 3 ай бұрын
अभिनंदन!खूप छान प्रेझेंटेशन! आम्ही सांगली मिरज इथे केली तीन-चार वर्ष प्लास्टिक वेस्ट संकलनाचं काम व प्लास्टिक बद्दल जागृती निर्माण करण्याचे काम करीत आहोत. We will be happy to share ideas and information.
@sushilgangawane6465
@sushilgangawane6465 6 ай бұрын
सरसकट सर्वच प्लास्टिक वार बंदी हाच उपाय . कॅन्सर आणि आजारपण पेक्षा थोडस नवीन सवय जुळवून घेणे चांगले
@user-es3rm3ke3m
@user-es3rm3ke3m 6 ай бұрын
देश्यातील FDI डिपार्टमेंट विकले गेले आहे का की झोपा काढत आहेत जनतेच्या पैश्यातून पगार घेतात मग हीअन्नधान्यात होणारी भेसळ बंधीची कामे जनतेने करायची का
@sunflowers5178
@sunflowers5178 6 ай бұрын
I stopped purchasing snacks packets since 6 years No noodles biscuits chips No plastic plates , spoons Avoiding supermarket
@rahulmehta5420
@rahulmehta5420 6 ай бұрын
Means you must be disease free and also medicine free
@SujalSakpal-dx5lt
@SujalSakpal-dx5lt 6 ай бұрын
खुप छान
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 6 ай бұрын
Packed food वर बंदी घालणे हाच एक उपाय आहे.
@gavakadchyagoshti01
@gavakadchyagoshti01 6 ай бұрын
माणूसच माणसाचं अस्तित्व संपुष्टात आणत आहे
@beginner7369
@beginner7369 6 ай бұрын
आपल्या देशात तर् plastic चा वापर् कधीच कमी होनार नाही😢
@mayurshelar2143
@mayurshelar2143 6 ай бұрын
जीवन खूप वाईट होत चाललाय पैसे असो किंवा नसो अन्नाच चांगला नाही राहिले
@sunandamasal5414
@sunandamasal5414 6 ай бұрын
प्लास्टिक उत्पादन बंद केले पाहिजे
@meenagurav4383
@meenagurav4383 6 ай бұрын
गोष्टी टिकण्यासाठी प्लास्टिक वापरले जाते , ते चूक हेही कळते , पण पर्यायी घटकाचेही संशोधन आवश्यक आहे असे वाटते
@siddheshwarwarda6140
@siddheshwarwarda6140 6 ай бұрын
प्लास्टिक विलेवाट लावा म्हणजे नेमके काय पृथ्वी बाहेर टाका का 🙂?
@vikaskongwad3903
@vikaskongwad3903 6 ай бұрын
Thanks for creating awareness! One clarification it is not 5 milimeter but 5 micrometer! 👍
@amitbarve136
@amitbarve136 3 ай бұрын
हे संशोधन कुठे झाले आणि त्याचे प्रात्यक्षिक करता येईल का ? सूक्ष्मदर्शका तुन हे कण दिसतात का ?
@santoshgulankar3850
@santoshgulankar3850 6 ай бұрын
प्लास्टिक इतका महाग करा की माणूस घरूनच पिशवी घेऊन बाजारात सामान आणण्यासाठी निघेल निघेल लिक्विड आइटम काचेच्या बरण्यांमध्ये विक्रीस ठेवावे
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 6 ай бұрын
असे काहीही होणार नाही. लोक plastic विकत घेणारच. एकच उपाय. Plastic पूर्ण बंद करा.
@DeepakJangam-vt4rt
@DeepakJangam-vt4rt 6 ай бұрын
ही माहिती दिली धन्यवाद
@seemabiswas8563
@seemabiswas8563 6 ай бұрын
Well presented and explained...we strictly ensure only using cloth bags for purchasing any grocery, veg instead of plastic bags.
@chandrahaskeluskar5128
@chandrahaskeluskar5128 Ай бұрын
आम्ही तुमच्या सोपी गोष्टप्रमाणे जगतो
@ganeshrakhonde715
@ganeshrakhonde715 3 ай бұрын
आवश्यक अश्याच वस्तूचे उत्पादन करा विनाकारणच खेळणी कमी दर्जाची उत्पादने यावर बंदी घालावी आणि नुसत सरकारवर अवलंबून न राहता आपण सुध्दा एक जागरुक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पडले पाहिजे
@dhanshreemestry815
@dhanshreemestry815 6 ай бұрын
माहितीबद्दल आभार
@user-qn2su4vo8p
@user-qn2su4vo8p 4 ай бұрын
Don't use plastic chopping boards, water bottles, plastic plumbing pipes, plastic strainers for tea, plastic glasses,spoons, plastic storage containers to store food etc etc
@bahubali9799
@bahubali9799 6 ай бұрын
आत्ता मला कळाले की सकाळी सकाळी चिकट चिकट टुबक टुबक का पडते ते 😂😅😂😅😂😅😂😅😂
@rahulpathak2980
@rahulpathak2980 6 ай бұрын
साधारणतः अन्नात सगळेच पौष्टिक असते असे नाही काही गोष्टी आपण उत्सर्जित करतो तसेच जर का हे मायक्रो प्लास्टिक ही शेवटी जसेच्या तसे बाहेर पडत असेल तर चिंता नाही जर हे रासायनिक अभिक्रिया करून ढिगारा करून नसांमध्ये साचत असेल तर चिंतेचा विषय आहे .
@FEN423
@FEN423 6 ай бұрын
हो, ऊतीं, ग्रंथी यात शिरतं आहे हे
@techikeen5779
@techikeen5779 6 ай бұрын
मुळात ज्या वैज्ञानिकांनी प्लास्टिक शोधले त्यांना माहीत नव्हतं का प्लास्टिक उद्या भस्मासूर होईल म्हणून
@Abhsjdj
@Abhsjdj 6 ай бұрын
सोलर ऊर्जा वापरणे महत्वाचे आहे.
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 6 ай бұрын
Thank you 🙏
@UserAurKya
@UserAurKya 6 ай бұрын
Needful information ...
@Mrunalbarge3234
@Mrunalbarge3234 3 ай бұрын
Thanku for creating awarenees in peoples mind
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 6 ай бұрын
Thanks for information
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 6 ай бұрын
धन्यवाद सिद्धनाथ
@santoshbirajdar21
@santoshbirajdar21 6 ай бұрын
No plastic always
@Sonawanes_
@Sonawanes_ 6 ай бұрын
Well explained Siddhanath- you have also mentioned this in daily podcast.
@anilbhosale2397
@anilbhosale2397 3 ай бұрын
माझे चांगल चाललंय ना बाकीच काय करायच मला असा विचार करणारे 99% लोक आहेत . त्यामुळे अनेक समस्याच निवारण होणार नाही.तसेच जाती धर्मात गुंतलेले लोक 99%आहेत.त्यामुळे विनाश हा नक्की आहे.
@rishitsjoyfulworld7343
@rishitsjoyfulworld7343 6 ай бұрын
Banning or avoiding plastic products is impossible in today's life but we should start with small changes like seggreagting dry and wet waste, using containers from home to buy nonveg items, carrying cloth bags from home for vegetables n fruits, using clothes made of natural fabrics, replacing sanitary items with sustainable and eco-friendly items, etc. And most importantly stop littering around throwing plastic wrappers etc on the road and also teach the same to our kids. The waste can be carried in bags or pockets and thrown in nearby dustbin or in a dustbin at home.
@shilpajagtap7317
@shilpajagtap7317 6 ай бұрын
Hi Aashay good news, keep it up..
@aryawarunjikar659
@aryawarunjikar659 6 ай бұрын
Very scary but true information provided. Thank you for uploading this video! There are alternatives to such single use plastics, solutions are available but we do not use them......we must start using alternatives to single use plastic.
@sumeshpatil6082
@sumeshpatil6082 6 ай бұрын
What are the alternatives??
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 6 ай бұрын
प्लास्टिकची निर्मिती थांबल्याशिवाय काहीच उपयोग होणार नाही.
@user-gj8ep3ed9v
@user-gj8ep3ed9v 6 ай бұрын
Khup chhan mahiti👍 Apn sarvsni midun ya goshti la seriously ghetlch pahije ani plastic ch use karne thambvle pahije🙏
@madanlathi5126
@madanlathi5126 6 ай бұрын
We have to reduce or minimasie the use of plastic
@deepakthorat9262
@deepakthorat9262 6 ай бұрын
Thanku
@smitavaidya3742
@smitavaidya3742 6 ай бұрын
Khupach mast mahiti dili aahes plastic band karave
@sunilkachare3426
@sunilkachare3426 6 ай бұрын
Nice video and very important video brother
@englesanjay2075
@englesanjay2075 6 ай бұрын
बरोबर
@subhashpatil4745
@subhashpatil4745 6 ай бұрын
उपयुक्त, छान माहिती ... ! पण सिद्धनाथ - बारीक तुकडे सांगताना 5 मिलीमीटर ही संज्ञा काही चुकीची वाटते. कृपया पहा. (5 मिलीमीटर = अर्धा सेंटीमीटर हाईल)
@kirangore1430
@kirangore1430 6 ай бұрын
5 micrometer asel
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 6 ай бұрын
Khup upayukta maahiti 👍🙂🙏
@youtuber2891
@youtuber2891 6 ай бұрын
जग भरात प्लास्टिक बंद झालं तरी भारतात ते शक्य नाही असच दिसतय
@aditibuwa2550
@aditibuwa2550 6 ай бұрын
अनावश्यक गोष्टी साठी प्लास्टिक च उत्पादने जर झाल नाही तर जस की पलास्टक पिशवी तर लोक आपोआप कापडी पिशव्या वापरतील
@FEN423
@FEN423 6 ай бұрын
तू भाजी पलीकडे काही आणखी जे घेतो, तेथे सर्वत्र पसरली आहे प्लास्टिक. साबण, तेल, दूध, ब्रेड, बिस्कीट, वही, पुस्तके, पेन, पेन्सिल, पाटी, चप्पल इ इ कुठलीही घ्या
@Revati5070
@Revati5070 6 ай бұрын
Very nice information!!! The entire world should ban producing plastic
@sindhugumble2435
@sindhugumble2435 3 ай бұрын
प्लॅस्टिक बनवणारे कारखानेच सरकार नी बंद केले त्यावर कडक बंदी आणली तरच त्याचा वापर पूर्णतः बंद म्हणजे बंदच होईल ,पर्यावरणाचा धोका कमी होणारच!!!
@user-wt6tp8un6p
@user-wt6tp8un6p 6 ай бұрын
Far chan mahiti dili salam tumala
@vaibhavipatil24
@vaibhavipatil24 6 ай бұрын
Thank u sir🙏
@savitabarjibhe2407
@savitabarjibhe2407 6 ай бұрын
Thank for new information sir
@user-im8jr5wl3e
@user-im8jr5wl3e 4 ай бұрын
Nice and important vedio
@shwetalokhande5715
@shwetalokhande5715 3 ай бұрын
अपूर्ण माहिती. भारतात काय परिस्थिती आहे हे सांगण जरुरी होत. बाहेर च्या देशात काय परिस्थिती आहे हे नाही. आणि साधी माहिती द्यायला हवी होती की कापडी पिशव्या वापरा, स्टील चे डब्बे वापरा, स्टील ची पाण्या ची बॉटल वापरा, जलचर जे खातात त्यात प्लास्टिक आहे आणि आपण तेच जलचर खात आहोत.
@prakashkannav8396
@prakashkannav8396 6 ай бұрын
हे भावा फाॅरेनमधे किती प्लॅस्टिक स्टोअरेजसाठी वापरलं जातं ते पण सांगा हो. भारतच सापडला ज्ञान द्यायला.
@prashantmodale
@prashantmodale 6 ай бұрын
हे वैश्विक सत्य आहे. संपूर्ण जगासाठी धडा आहे. 😢
@sandipdevadhe3512
@sandipdevadhe3512 6 ай бұрын
नैसर्गिक वस्तूचे उत्पादन वाढवा.
@saritakharat8276
@saritakharat8276 6 ай бұрын
Very very good 👍👍👍😃 video. Thank you.🙏🙏
@arvindsangapwad701
@arvindsangapwad701 6 ай бұрын
सुपर
@abik6215
@abik6215 3 ай бұрын
Plastic चे कारखाने असणार पॉवरफुल लोकांचे ज्यांचे पॉलिटिक्स मध्ये काँनेकशन्स आहेत आणि त्यामुळे किती हि लोकांना काहीही झालं तरी ते बंद होणार नाहीत
@NirmalaDhynmavad
@NirmalaDhynmavad 6 ай бұрын
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@vijayanale-sr6vy
@vijayanale-sr6vy 6 ай бұрын
, देश वाचवायचा असेल तर प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे
@GirishBapat-mq8gr
@GirishBapat-mq8gr 6 ай бұрын
Why not suggested solutions for if micro plastic entered in body ?
@Everything_-f2j
@Everything_-f2j 6 ай бұрын
बंदी आणली आहे,पण.. नियमांची अंमलबजावणी कडक नाही.
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 6 ай бұрын
प्लास्टिक कायमचे बंद केले पाहिजे,,
@ganeshvagare5808
@ganeshvagare5808 3 ай бұрын
प्लास्टिक चार शोध कुणी लावला व यांचा प्रसार कुणी केला त्याला पहिले विचारा🙏🚩🇮🇳
@tanud100
@tanud100 6 ай бұрын
प्लास्टिक वर बंदी घालणं हा एकच उपाय आहे आणि तो लवकरात लवकर अंमलात आणला पाहिजे...नाहीतर सर्वनाश अटळ आहे...पर्यायी साधन जास्त प्रमाणात व कमी खर्चात उपलब्ध झाली पाहिजेत....
@nirupamajoshi4875
@nirupamajoshi4875 6 ай бұрын
Nice information
@umeshkulkarni2997
@umeshkulkarni2997 6 ай бұрын
Chan माहिती govt ne १ time used plastic var बंदी आणली पाहिजे
@neenaavate7190
@neenaavate7190 6 ай бұрын
We have to ban the use of plastic from our house itself .
@chandhumane1333
@chandhumane1333 6 ай бұрын
Hum Delhi me dekhe hai. Karol bagh me institute me padhai karne wale student aur local log bhi raste ke kinare wale hotel se garan sabji patli plastic me lekar jate hai
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g 6 ай бұрын
Plastic यत्र तत्र सर्वत्र आहे . प्लॅस्टिक आपण १०० % टाळू शकतच नाही .
@padmanabhgaikwad8057
@padmanabhgaikwad8057 6 ай бұрын
काही दिवसांनी माणूसच प्लॅस्टिकचा होणार आहे
@Fsla836
@Fsla836 6 ай бұрын
Blood madhe pan plastic particle adhaltat
@w658
@w658 6 ай бұрын
Plastic utpadan karnare karkhane band karayla pahijet
@user-yp1sq5zw7l
@user-yp1sq5zw7l 6 ай бұрын
प्रत्येकानं प्लास्टिक वापरला स्वतःला आवराव .... Strikly.....
@radhakate2396
@radhakate2396 6 ай бұрын
Nice
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 ай бұрын
फक्त गुजरात मध्ये प्लास्टिक तयार होतो महानगरपालिकेने प्लास्टिकचे पाईप वापरून पाणी देणे चालू आहे
@ashabhandari603
@ashabhandari603 6 ай бұрын
आता आपण काही ही करू शकत नाही.. आपणच याचा वापर कमीत कमी करून स्वतःच आरोग्य सांभाळणं... प्लास्टिक बंद झाल तर मंत्र्यांच खात बंद होईल.😮
@Mj-nc3ub
@Mj-nc3ub 6 ай бұрын
Goverment या गोष्टीवर कधी बोलत नाही आणि काही करत पण नाही. आज प्लास्टिक सर्रास वापरले जाते. कमीतकमी आपण स्वतः जागृत राहून चहाला प्लास्टिक चे ग्लास, पाण्याला प्लास्टिक ची बॉटल, टिफीन लां प्लास्टिक चे डब्बे use नाही केले पाहिजे .
@ravanratna7182
@ravanratna7182 6 ай бұрын
Khup दिवसांनी कॅमेरा समोर, अभिमान आहे
@kumarkamble7657
@kumarkamble7657 6 ай бұрын
डायरेक्ट प्लास्टिक उत्पादने बंद केले पाहिजेत
@tusharthorve8803
@tusharthorve8803 6 ай бұрын
Thanks for the information But i guess ur Specs, teleprompter remote and mike is also form of plastic (fiber). So better dnt use it atleast during such news
@stwinfo6858
@stwinfo6858 6 ай бұрын
Sarkari tandul मध्ये plastic yetat...
@madhavilapate1554
@madhavilapate1554 6 ай бұрын
Satark म्हणजे,पावसात ही plactic असेल तर ..... ,medicine,strent ya सगळ्यात plastic आहेच मग....... 😢😢😢😢
@sulochanapatil225
@sulochanapatil225 6 ай бұрын
प्लास्टिकचे उत्पादनच करणं कायमचं बंद केलं पाहिजे .....
@rahulmehta5420
@rahulmehta5420 6 ай бұрын
Bhaji wikat ghetana plastic bag pahije means pahije , sagali lok ashich aahet
@anantchavanv3833
@anantchavanv3833 6 ай бұрын
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sheetalschitnis
@sheetalschitnis 6 ай бұрын
तरीही प्लास्टिक बंदी केली तरी ओरडणारे लोक आहेतच
@vinayrane5022
@vinayrane5022 6 ай бұрын
प्लास्टिक बाबतचे सर्व नियम फक्तं पेपर वर आहेत. सर्व ठिकाणी त्याचा अगदी सर्रास वापर होत असतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी एखादा कडक कायदा अथवा नियम पूर्ण देशात लागु करणे गरजेचे आहे.
@prashantmodale
@prashantmodale 6 ай бұрын
देशभर च नाही तर जगभर काळजी घेणं आवश्यक आहे. 🙏🏼
@pratibhaahirehealthiswealt7891
@pratibhaahirehealthiswealt7891 6 ай бұрын
आता तर लग्नांमध्ये पण प्लास्टिक बॉटल दिल्या जातात अश्याने तर जास्त प्रदुषण वाढेल .
@haridassanap4524
@haridassanap4524 6 ай бұрын
जगाने प्लास्टिक बंद करावं आत्ता आल्या पळा
@user-tt8qw7vx1s
@user-tt8qw7vx1s 6 ай бұрын
फायदे सांगा जगूदेत गरीब कंपनी मालक रस्त्यावर भिक मागताना दिसल्यावर बरं वाटेल सर्वांना 😂😂
@samadhanburungle
@samadhanburungle 6 ай бұрын
👌👍
@tnilesh5753
@tnilesh5753 3 ай бұрын
Manufacturer Kami kele pahije
@bharativaijwade9905
@bharativaijwade9905 6 ай бұрын
प्लास्टिकच्या वस्तू वापरायच्या नाहीत रोग लागतात
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 8 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 4 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН