बहीणींची आर्थिक परिस्थिती तसेच प्रमाणापेक्षा ज्यास्त अपत्ये हे देखील पहाणे गरजेचे आहे.
@ushalodhavat677117 күн бұрын
जास्त करून चारचाकी गाडी बायका च्या नावावर नसून नवर्याच्या नावावर असते, त्यामुळे त्यांचीही कागदपत्र चेक करावेत, घर देखील पुरूषाच्याच नावावर असते. बऱ्याच जणांची मुलेदेखील परदेशात आहेत, ते सुध्दा या योजनेचा लाभ घेत आहेत, हे सुध्दा चेक करावे
@Amit14-a5a15 күн бұрын
अनेकांनी दुसऱ्याचे रेशन कार्ड वापरून पैसे घेतले, नाव शाम्ये, म्हणून लाडकी बहीण योजना पैसे घेतले आणि सरकार तपासत नाही.
@anilbb216 күн бұрын
लाडकी बहीण yojanaही फक्त निवडून येण्यासाठी होती आत्ता बहिणीला किम्मत नाहीं
@nehashahu793717 күн бұрын
करोडो ची प्रॉपर्टी आहे त्यांनी फॉर्म भरले चौकशी करा
@badrinathchaudhri139517 күн бұрын
उत्पन्न ची मर्यादा ठेवायला पाहिजे
@AmitKamble-w9n17 күн бұрын
आमचा उदरनिर्वाह गाडी वरतीच चालतो.
@yuvrajbari462617 күн бұрын
तटकरे ताई, आम्ही सेतू चालकांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी त्यांच्या मानधनाची रक्कम सरकारकडून कधी मिळणार.?
@FunnyVideos-hc5nj15 күн бұрын
@@yuvrajbari4626 visrun jave
@sunilchimanpade256617 күн бұрын
चार चाकी असेल तर लाभ देऊ नये.....
@avimango4617 күн бұрын
लाडक्या बहिणी ची सत्यता बघितली तर त्यात काय विशेष झाले की त्याची बातमी व्हावी?
@SureshKadam-o4f13 күн бұрын
Company madhe manager, 4 wheelers asun tyana 1500 rupayachi garaj aahe ka ?
@Bapu-zp6np17 күн бұрын
Gas subsidy che Kay zale
@ashishpradhan406817 күн бұрын
समजा तीन खून केले तर लाडका आका चा फॉर्म भरू शकतो काय तशी सबसिडी वाळवून द्या😂😂😂😂
@ankitagaikwad829517 күн бұрын
The age criteria was 21 to 65
@SureshKadam-o4f13 күн бұрын
Kasalihi khatri na karata fayada dene barobar aahe ka. Tyapeksha sagalyanna dya
@JayshreeDurgude-p4x7 күн бұрын
खोट खोटं
@SamitaVichare12 күн бұрын
Aam chya navavar kontihi gadi nahi
@dilipshivgan71616 күн бұрын
Government masturya fayda ghetlai
@SamitaVichare12 күн бұрын
Nahi shrimant disanarya sarv mahilanchya hatat Paisa nasto
@girishveer140117 күн бұрын
Car in name of family member.
@jemipher17 күн бұрын
बीड प्रकरण मधे bbc ka शांत आहे
@pravinpatil-iy9mt17 күн бұрын
बंद करा 😮😮😮
@nehaseth199617 күн бұрын
Tatkarechi rajkiya unchi ani prabhav ha Yashomati Thakur madam peksha kami aahe