Рет қаралды 116,532
1970 चा ऑक्टोबर महिना. शिवसेना पक्ष स्थापन होऊन चार वर्षे झाली होती. याच महिन्यात वामनराव महाडिक यांच्या रूपात महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या पहिल्या आमदारानं पाय ठेवला. एका हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेचा पहिला आमदार जिंकला होता आणि त्या हत्येचा आरोपही शिवसेनेवर करण्यात आला होता.
#BBCMarathi #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi