Maharashtra Elections : विधानसभेच्या निवडणुकीतील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील कोण आहेत?

  Рет қаралды 305,496

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер
@DigdohLive
@DigdohLive 26 күн бұрын
इतकी अप्रतिम सुंदर शब्दशैली या उमेदवारानी मांडली, ही एक वैशिष्ट्य ❤❤❤ फारच दुर्मिळ संवाद ❤❤❤
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 26 күн бұрын
शमीभा ताई एक प्रखर विचार वंत आहेत म्हणून त्यांना विधान सभेवर पाठवणे अत्यंत गरजेचे आहे.
@nileshbhereTeacher
@nileshbhereTeacher 26 күн бұрын
शमीभाताई आपण नक्कीच विजयी होणार ; आपल्या सारख्या ज्ञानगुणसंपन्न व्यक्तींची विधानभवनात गरज आहे.👍
@vijayhable8596
@vijayhable8596 20 күн бұрын
किती अभ्यासपूर्ण आणि अचूक विश्लेषण 💐💐💐बेस्ट ऑफ लक 🙏🙏🙏
@akashnagarale3352
@akashnagarale3352 25 күн бұрын
वंचित जवळ खरे शिकलेले उमेदवार आहे हे यावरुन दिसून येते.... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो....... Full Support......
@shaileshchaurpagar5896
@shaileshchaurpagar5896 26 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@ajayzamre2303
@ajayzamre2303 26 күн бұрын
खूपच छान असे विचार मांडले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहेहे याच्यातून समजू येते ❤
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 26 күн бұрын
सर्वांना समान न्याय देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी , खर वंचितांसाठी काम करणारा पक्ष आहे
@rupam1011
@rupam1011 26 күн бұрын
Respect..well spoken 🙏
@SanjayWaghmare-o7m
@SanjayWaghmare-o7m 26 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 💪
@AnilWahane-y1y
@AnilWahane-y1y 26 күн бұрын
शमीबा ताई पाटील यांनी खूप चांगले विचार मांडले आहे.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.
@manojmore4400
@manojmore4400 20 күн бұрын
👍👌👌
@ramachandraization
@ramachandraization 21 күн бұрын
अभिनंदन. अभ्यासपूर्ण वक्तव्य. निर्भिड कार्यकर्ती. याच विचारांना भवितव्य आहे. असं भाषण फार भावलं. अनेकानेक शुभेच्छा.well.done.
@surajpimpalshende3381
@surajpimpalshende3381 26 күн бұрын
खूप चांगले विचार मांडले आपण
@arunnikam16
@arunnikam16 26 күн бұрын
खूप सुंदर विचार आणि माहिती असा प्रत्येक उमेदवार पाहिजे
@rahulwavhle8041
@rahulwavhle8041 26 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 26 күн бұрын
शमीभा ताई खूपच अभ्यासू व्यक्ती आहेत.. ✅
@rokadecoachingclasses5720
@rokadecoachingclasses5720 25 күн бұрын
खरंच खूप अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या शमी भाजी वंचित बहुजन आघाडीला अशाच खऱ्या विचारवंताची गरज आहे आणि ते याच विचारधारेवर स्थापन झालेला पक्ष आहे
@vinodjaykar1407
@vinodjaykar1407 26 күн бұрын
रावेर तालुक्यातील जनतेने निवडूण द्या होऊन जाऊ द्या इतिहास
@vishnulawand501
@vishnulawand501 20 күн бұрын
Good thoughts
@musicmasterjm7874
@musicmasterjm7874 18 күн бұрын
खरच देशाला अशा विचारवंतांची गरज आहे... ताईंना विजयी करा 🌹🙏
@musicmasterjm7874
@musicmasterjm7874 18 күн бұрын
खरच देशाला अशा विचारवंतांची गरज आहे... ताईंना विजयी करा 🌹🙏
@vaibhavdhawale8907
@vaibhavdhawale8907 18 күн бұрын
रावेर तालुक्याचे नाव देशाच्या इतिहासात गजेल एकदा निवडून द्या
@sidheshwarnamdas8813
@sidheshwarnamdas8813 25 күн бұрын
शमीभा ताई, एवढी जबरदस्त प्रतिभा आहे तुमच्याकडे, खरंच आपण फक्त रावेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व न करता महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. I am from Baramati
@balbhimwalke4229
@balbhimwalke4229 19 күн бұрын
👍अतिशय सुंदर विचार मांडलेत.. शमीभा ताई 👍खरंच या ताईला नक्कीच निवडून दिले पाहिजेत.. ही ताई नक्कीच विधानसभा गाजवेल.🙏दोन दोन टर्म आमदार राहिलेले सुद्धा इतके मार्मिक विचार मांडत नाहीत.
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 26 күн бұрын
I am impressed by this woman. I have not seen candidate in Maharashtra state talk like this in details and actually talk about the real issues
@amolingle201
@amolingle201 26 күн бұрын
अभिनंदन ताई
@vaibhavkhade6303
@vaibhavkhade6303 26 күн бұрын
खुपच सुंदर प्रखर विचार वंत ताई साहेब🎉🎊
@sachinmahadik5901
@sachinmahadik5901 19 күн бұрын
🎉🎉 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताई
@harshalgodghate7612
@harshalgodghate7612 26 күн бұрын
खरच मानावे लागेल वंचित आघाडी ला समाजातील प्रत्येक घटकांना यांनी उमेदवारी दिली आहे Transgender यांना ना NDA ना MVA उमेदवार बनवत ना काही खरच वंचित चे 5 तरी आमदार यावे असे वाटत मनातून
@sharadpokharkar7968
@sharadpokharkar7968 19 күн бұрын
I impressed.. salute tai
@prashantgedam6423
@prashantgedam6423 25 күн бұрын
आदरणीय ताई खूप ग्रेट विचार आहेत ,तुम्ही विधानसभेवर निवडून गेल्या पाहिजेत.
@vasantpawar5689
@vasantpawar5689 21 күн бұрын
अशी मांडणी पहिल्यांदा ऐकत आहे, सॅल्यूट ताई 👍👍
@rahulrokade772
@rahulrokade772 26 күн бұрын
आजपर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासात आंबेडकर व आंबेडकरी राजकारण आजपर्यंत मतदारांनी स्वीकारलेले नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
@world_conquerer
@world_conquerer 25 күн бұрын
बाबासाहेबांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं की इथली समाजव्यवस्था लोकशाहीच्या मुल्यांशी तर्कसंगत नाही
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 25 күн бұрын
राजकारणाचा इतिहासात पहिल्यांदाच आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर साहेबांनी 18 पगड जाती सोबतच एक तृतीयपंथी उमेदवारी देऊन इतिहासात यांची नक्कीच घेतली जाईल 👌🏻 धन्यवाद साहेब 🙏🏻🙌🏻
@UttamDeshmukh-gf5uq
@UttamDeshmukh-gf5uq 21 күн бұрын
ताई तुमचे विचार खुपच छान. तुमी निश्चित विधान सभेत जायला हवे. शुभेच्छा
@Alwyslearn
@Alwyslearn 26 күн бұрын
महाराष्ट्रातील जे जे स्वतःला पुरोगामी समजतात त्या त्या लोकांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे यांचा प्रचार केला पाहिजे..नाहीतर येथील पुरोगामी विचारवंतांना स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याचा नैतिक काहीही अधिकार नाही
@vishnulawand501
@vishnulawand501 20 күн бұрын
अभिनंदन
@ravibhagat5940
@ravibhagat5940 26 күн бұрын
खरच आमदार कसा असावा तर जनसामान्यांच्या आवाज बुलंद करणारा असावा ती ताकत आद.शमीभाताई पाटील यांच्या आवाजात दिसुन येते म्हणूनच रावेरी च्या मतदारानो आता इतिहासजमा होऊनच जाऊ द्या ही नामी संधी आद.बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली आहे
@vilaspotphode1280
@vilaspotphode1280 26 күн бұрын
NICE MIND MOTIVATION
@anandsgawali141
@anandsgawali141 26 күн бұрын
Only VBA, नि.निशानी:- गॅस सिलेंडर, आत्ता तैयारी विधानसभेची!
@saurabhbacchav8193
@saurabhbacchav8193 21 күн бұрын
उत्तम विचार मांडणी शमीभा पाटीलना प्रचंड मतांनी निवडून द्यावे 🚩
@vijaykedare3090
@vijaykedare3090 25 күн бұрын
हे फक्त फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर च करू शकतात शेवटी आंबेडकर कुटुंब आमच्यासाठी दैवत❤❤❤
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 22 күн бұрын
Only VBA Vote for VBA आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत जय भीम जय ओबीसी जय मुस्लिम जय आदिवासी जय संविधान.
@JanardanJadhav-kc8et
@JanardanJadhav-kc8et 26 күн бұрын
शमिभाताई पाटील शम्भर टक्के आमदार होणार, शुभेच्छा 🎉
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 25 күн бұрын
ज्या समूहाची संख्या पुर्ण राज्यात जेमतेम चार पाच हजार लोक असे असताना VBA यांनी उमेदवार देऊन सामाजिक भेदभाव दूर करून सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल आहे. धन्य आहेत बाळासाहेब आंबेकर...जय भीम
@abhijeet60
@abhijeet60 26 күн бұрын
Very good interview... We will vote VBA only
@gajanans5510
@gajanans5510 25 күн бұрын
तृतीय पंथी उमेदवारांना उमेदवारी देणे हे काम फक्त प्रगल्भ विचारसर्णीचे लोकच करू शकतात हे प्रस्थापितांचे काम नव्हे म्हणून वंचित आघाडी तर्फे लढणाऱ्या शामिभा ताई यांना निवडून द्या....🎉🎉🎉🎉
@suniltayade6106
@suniltayade6106 26 күн бұрын
इतिहासात आपले नाव कोरण्या ची संधी रावेर मतदार संघा तील जनतेला चालून आलेली आहे.
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 26 күн бұрын
शामिभा पाटील यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
@devchandgade9975
@devchandgade9975 26 күн бұрын
Vote for VBA jay Shivray jay Bhim jay obc jay Adiwasi❤
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 19 күн бұрын
येत्या 2024 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेत पाठवा
@ajayK2244
@ajayK2244 25 күн бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी सखोल विश्लेषण विवेकवादी तत्व ❤
@satishchauhan7945
@satishchauhan7945 20 күн бұрын
शिक्षणा ची पावर आपल्या शब्दा शब्दा तुन माहित होते धन्य त्या सावित्री बाई फुले❤
@sureshbhatia4883
@sureshbhatia4883 18 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे खरोखर पुरोगामी विचाराचे आहेत सलाम साहेब तुमच्या या क्रांतीला❤
@chandracantmane4740
@chandracantmane4740 19 күн бұрын
शमीभा ताई तुम्ही निवडून येणारच हे नक्की कारण आपण सर्वांनीचे ही हीताचे आणि तुमच्या बुद्धीचे कवतुक आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉
@shreyashgamingyt274
@shreyashgamingyt274 25 күн бұрын
प्रतीभा ताईच्या मतदार संघातील मतदारांनो , होऊन जाऊद्या हो एकदा तरी महाराष्ट्रात ईतीहास🙏🙏
@vishalpawar5627
@vishalpawar5627 22 күн бұрын
प्रथमतः बि बि सी चे आभार वंचित बहुजन आघाडी चे तृतीयपंथी उमेदवार यांना बोलल्या बदल.
@vishalwalke2284
@vishalwalke2284 26 күн бұрын
रावेरचे पुढील आमदार.. VBA✅️🔥✌️
@HrishikeshRane-k9n
@HrishikeshRane-k9n 25 күн бұрын
खुप सुंदर अभ्यास आहे.शमिभा पाटील यांसारखे अभ्यासू उमेदवार विधानसभेत नक्की जायला हवेत . शमिभा पाटील तूम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
@chandrashekharmahajan3214
@chandrashekharmahajan3214 23 күн бұрын
सखोल अभ्यासु व्यक्तीमत्व ,मनस्वी शुभेच्छा
@RavindraUmathe
@RavindraUmathe 26 күн бұрын
शमिभा पाटील आगे बढो ,विजय आपका इंतजार कर रहा है । आपला विजय निश्चितच आहे .❤❤❤
@RameshBhoir-n7t
@RameshBhoir-n7t 23 күн бұрын
खुपच अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे एकही आमदारा जवळ हे विचार नाहीत नंबर 1ताई
@namdevpardhi6457
@namdevpardhi6457 20 күн бұрын
खूपच सुंदर ताई साहेब आपला विजय नीच्छित होईल अशी मी प्रार्थना करतो...आपले विचार प्रामाणिक आहेत.
@maccho6621
@maccho6621 18 күн бұрын
great
@ganeshmyakewar7424
@ganeshmyakewar7424 24 күн бұрын
Tai tumhi khup Chan bolta tumhi nakkich vijayi hone garjeche ahe janta hushar asel tar nakkich vijayi karave tumala ...❤❤❤
@JanardanJadhav-kc8et
@JanardanJadhav-kc8et 26 күн бұрын
या वेळी वंचितला चानंले यश मिळेल ज्यामध्ये तुमचाही असेल, शुभेच्छा ः
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o 18 күн бұрын
खरंच ताई तुम्ही अभ्यासू आहे सलाम तुमच्या अभ्यासाला त्यांच्या मतदारसंघातील जनतेला हात जोडून विनंती आहे ताईंनानिवडून द्या तालुक्याला आमदार म्हणून अशा विचारांची गरज आहे काहीतरी बदल घडेल
@vijayhable8596
@vijayhable8596 19 күн бұрын
रावेरमधील जनतेनी जरा विचार करावा ही नम्र विनंती.... आमदार असा असावा हे पूर्ण भारतीयांना दाखवून द्यायची संधी आलीय दवडू नका 🙏🙏🙏
@nandasonawane7563
@nandasonawane7563 20 күн бұрын
खरच ताई आपण अभ्यासू , चिकीत्सक आहात . आपल्या कार्याला शुभेच्छा .🎉🎉❤❤
@dayanandparab3432
@dayanandparab3432 19 күн бұрын
God bless you,
@SujalDhotre-k7v
@SujalDhotre-k7v 26 күн бұрын
Only VBA jindabad
@sampatnavale5183
@sampatnavale5183 21 күн бұрын
शमीभा ताई भरपुर अभ्यासक ज्ञानगुण संप्पन थोर विचारवंत पञकारिते समोर बोलण सोप नसत त्यासाठी घासाव लागत अभ्यास लागतो राजकारणातील संघर्ष असावा लागतो तेव्हा कुठे अशी पञकारा समोर मनमोहक मुलाखत देता येतीकिंवा एकदम ठासून बोलता येत प्रणाम दंडवत शमिभा ताई तुम्हाला विजयी भव जयश्रीराम जयमहाराष्ट्र ❤❤
@Shaunartiraj8368
@Shaunartiraj8368 18 күн бұрын
Right
@mallikarjunbirajdar1125
@mallikarjunbirajdar1125 23 күн бұрын
खर तर एक असे उमेदवार बिन विरोध निवडून द्यावेत
@alkagaikwad5663
@alkagaikwad5663 18 күн бұрын
अतिशय सुंदर वैचारिक बैठक असलेली मुलाखत, शामिभा ताई आपला विजय नक्की आहे. बेस्ट ऑफ लक ❤
@bhosaleabhiraje3730
@bhosaleabhiraje3730 23 күн бұрын
माउली मी जर माझी लिंगाची वोळख दाखवली तर मी एक समाजाच घटक नाही पन पुरोगामी महराष्ट्रात अरक्षनाचे जनक छत्रपती शाहुराजे महराज भारत रत्न बाबासाहेब अंबेडकर स्त्री माता भगीनीना सीशीक्षीत करन्यासाठी व छत्रपती शिवराय महराज यांची पहली जयंती व व माझा धन्याची माझे मालक रक्त स्वराज संस्थापक छत्रपती शिवराय महराज यांची समाधी शोधुन जयंती साजरी करनारे महतमा जोतीबा फुले व माता सावीत्री माय फुले याचे कष्ट हे वाया जाउने मनुन मी झगडत आहे
@अविनाशजाध़व-म4ट
@अविनाशजाध़व-म4ट 19 күн бұрын
अगदी बरोबर आहे मुद्दा
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 26 күн бұрын
खूप छान विचार😊
@rajeshkavhare1814
@rajeshkavhare1814 23 күн бұрын
अतिशय समर्पक शब्दात तसेच विचारपूर्वक संदर्भ मांडलेले आहेत . उमेदवार असा असण महत्वाच .
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 26 күн бұрын
जय शाहू, जय फुलें, जय आंबेडकर, जय पुरोगामी महाराष्ट्र, जय संविधान..🎉🎉🎉🎉🎉
@krushnakakde77
@krushnakakde77 21 күн бұрын
शमिका ताईचे विचार खुप छान आहे जनतेनं खरंच त्यांना निवडून दिले पाहिजे
@vikrantingale3866
@vikrantingale3866 18 күн бұрын
Maharashtra ne स्वताहून ठरवायला हवे वंचित जिंकली पाहिजेल
@eknathgedam7743
@eknathgedam7743 25 күн бұрын
शमीमा ताई तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही निवडून याव ही आमची मनापासून सदिच्छा आहे.....
@bhimyoddha8021
@bhimyoddha8021 26 күн бұрын
Wel Educated Candidate declared by VBA Raver vidhansabha... Humble request to All ravar people don't underestimate this candidate for Democracy...
@LaxmanMule-o8i
@LaxmanMule-o8i 18 күн бұрын
येकनंबर स्पीच. खूप मनलाऊन ऐकले मी असे पहिल्यांदा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
@sudhiringle2200
@sudhiringle2200 19 күн бұрын
वॉह सुस्पष्ट विचार , विश्लेषण आम्ही तुम्हालाच मतदान करू .
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 18 күн бұрын
विजयी भव वंचित आघाडीचा विजय असो जय भीम जय संविधान
@raghunathdhok9231
@raghunathdhok9231 20 күн бұрын
अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण माहिती वास्तव परिस्थिती अत्यंत गरजेचे सभिभा पारलिंगी यांनी मांडले आहेत.अशी परखड विचार मांडणारे रत्न महाराष्ट्राला हवे आहेत. निवडणुीबाबत सर्वांनी विचार करून असे उमेदवार निवडूण द्यावेत ही रावेर मतदासंघांला विनंती आहे.
@shuddhodhanmeshram1283
@shuddhodhanmeshram1283 18 күн бұрын
अतिशय मार्मिक व प्रश्नांची अभ्यासपूर्ण सडेतोड उत्तरे.... 👍👍👍👍👍 Great salute, mam....... ✌️✌️✌️✌️✌️
@aryangaikawad4923
@aryangaikawad4923 26 күн бұрын
Full suport 👌💙
@anandsurvase6115
@anandsurvase6115 19 күн бұрын
सर्व जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन यांना निवडून दिले पाहिजे...
@sachinnikalje2472
@sachinnikalje2472 26 күн бұрын
जर रावेर विधानसभा मध्ये विकास करायचा असेल तर अस्या उमेदवार ला निवडून देयला मागे पुढे पाहू नका कारण उमेदवार विचारवंत असायला हवा तुमचे प्रश्न ठामपणे विधानसभा मध्ये मांडू शकेल
@badboy-hp1df
@badboy-hp1df 23 күн бұрын
Tu raver madhala nahi tujhi I tujhya picchit ghal
@rajendranevge5218
@rajendranevge5218 18 күн бұрын
खरंच अशा विचारांचे आमदार - प्रतिनिधि म्हणून निवडून येणं आवश्यक आहे...मूळ प्रश्न इतक्या सहजतेने आणि व्यवस्थिपणे मांडणी खूपच अभ्यासपूर्ण मांडली 👍👍
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 26 күн бұрын
I will vote for her , I don't mind what is her gender as long as she is doing the good job!
@abhimanpatil4129
@abhimanpatil4129 18 күн бұрын
खरच खूप खूप हुशार खुप चांगल विश्लेषण
@DattatrayNavale-st5cq
@DattatrayNavale-st5cq 19 күн бұрын
खरे आहे ताई तुमच्या सारख्या मोठ्या मनाच्या माऊली ला मुख्यमंत्री केले पाहिजे गरज आहे
@dnyandevpatil8330
@dnyandevpatil8330 19 күн бұрын
अपण विजयी हो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@अविनाशजाध़व-म4ट
@अविनाशजाध़व-म4ट 19 күн бұрын
एकच नंबर सही
@कल्याणकाले
@कल्याणकाले 20 күн бұрын
अभिनंदन माऊली. विजयीभव्
@manojmalpure4255
@manojmalpure4255 19 күн бұрын
खुप छान ,सुंदर भाषा शैली
@nileshkapadne8624
@nileshkapadne8624 22 күн бұрын
ताई आपण खूप चांगले काम करत आहात. आपला विजय नक्की आहे ❤
@Shaunartiraj8368
@Shaunartiraj8368 18 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्रात मी पाटील ताई सारखा अभ्यासू उमेदवार बघितला नाही अजून All the best ताई 🙏🏻🙏🏻💐💐💐💐
@vaibhavmhatre1366
@vaibhavmhatre1366 19 күн бұрын
Mast ❤ ❤❤
@RaviGavit-b8v
@RaviGavit-b8v 25 күн бұрын
खरचं लढाऊ व्यक्तीमत्व आहे. ताईचे असे आमदार हवे आहेत.
@hindijankari2991
@hindijankari2991 20 күн бұрын
या ताईंना समाजशास्त्र खूपच चांगल अवगत आहे ...काय वाटतंय तुम्हाला
@balasahebkale4339
@balasahebkale4339 19 күн бұрын
Very good spach ❤
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 17 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,5 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 17 МЛН