Deekshabhumi Parking Protest : दीक्षाभूमी पार्किंगच्या विरोधात अनुयायी आक्रमक, नेमकं काय घडलं?

  Рет қаралды 151,269

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #deekshabhoomi #underground #parking #nagpur
दीक्षाभूमी एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गंत भूमिगत वाहनतळाला नागपुरातील आंबेडकरी अनुयायांचा विरोध असून त्याविरोधात आज, सोमवारी आंदोलन करण्यात आले. वाहनतळाचे काम असलेल्या ठिकाणी आंदोलन एकत्र आले आणि बांधकाम बंद पाडले तसेच जाळपोळ केली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने दीड तासात प्रकल्पाच्या कामाला स्थगितीची घोषणा केली. पाहा नेमकं काय घडलं?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 361
@user-ng1ub4lb6g
@user-ng1ub4lb6g 3 ай бұрын
त्या पैशाची शाळा का नाही बांधत, एखादा दवाखाना का नाही बांधत
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 3 ай бұрын
Govt school ani hospital madhe koni jaat nahi. Lokana kamipana watato.
@vbh4315
@vbh4315 3 ай бұрын
​@@Pokemon12345-njatat garib lok hospital madhe.
@reenalkumre499
@reenalkumre499 2 ай бұрын
Kharch ... yevdhi mothi dikshabumi cha ky fayda .... tya jahi gianna rahayla ghr zali asti , hospital , school zale aste
@parttimebaba123
@parttimebaba123 2 ай бұрын
@@user-ng1ub4lb6g ambedkar college same campus madhe aahe... Stithi chi mahiti naslyas phokat comment Karu naye
@RhishikeshMane
@RhishikeshMane 3 ай бұрын
दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात असायला हवी.
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 3 ай бұрын
Ka??
@Crazyyybuddyyy
@Crazyyybuddyyy 3 ай бұрын
Sarkarchya tabyat havi ...jasi mandire ahet 😅
@jayarangari7109
@jayarangari7109 3 ай бұрын
Ahgodi brober
@harishshah5123
@harishshah5123 3 ай бұрын
Aata Kuth gela Secularism ?? Jar Dikshabhumi tumhi tabyat ghetli Tar sampurn Hindu pn Rastya vr yenar aani mandir pn govt. Chya tabyatun ghenar !!
@nashikking9689
@nashikking9689 3 ай бұрын
Tas muslim che masjid jSe sarkar chya tabbyat ahe nai ka​@@harishshah5123
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 ай бұрын
सरकार ने दिलेले 200 कोटी लवकर परत करावे आणि दीक्षाभूमी पूर्वी सारखी करून घ्यावी...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
शाळा बांधून घ्या नाहीतर नालंदा सारखे विद्यापीठ करा दिक्षाभुमी वर 🙏🏻🙏🏻
@salokhyaarts6803
@salokhyaarts6803 3 ай бұрын
​@@Jaymaharashtramazaram Mandir var bandh 🤬
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
@@salokhyaarts6803 बाबासाहेब आंबेडकर यांनी किती बुद्ध मुर्ती स्थापन केल्या व किती बौद्ध मठ व विहार स्थापन केल्या आहेत ते तरी सांगा मी सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठ स्थापने योगदान आहे कॉलेज व शाळा बांधाल्या ते मी सांगतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amitminjj1713
@amitminjj1713 3 ай бұрын
Andhbhakto ram mandir ko hospital bana😂​@@Jaymaharashtramaza
@desiadda4344
@desiadda4344 3 ай бұрын
आम्ही २०० कोटी वापस करायला तयार आहोत. फक्त सरकारने करोडो बौद्धांकडुन ५वर्षात वसूल केलेला कर दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जमा करून त्याची स्टेटमेंट लोकांना द्यावी. बाकी वर्षातील करांनी सरकारने जनतेची कामे करावी.
@sunilkamble8417
@sunilkamble8417 3 ай бұрын
तिथं गरज नाही अंडर ग्राउंडची .. ज्यांना गरज असले त्यांनी त्यांच्या घराखाली करावी ...
@parttimebaba123
@parttimebaba123 3 ай бұрын
Dasra ko kabhi aa nagpur mein pure area mein pair rakhne ko jagah nahi rehti
@jayarangari7109
@jayarangari7109 2 ай бұрын
isaliye parking jarth nahi ....
@sahilrathi4468
@sahilrathi4468 2 ай бұрын
Parking sathi jaga nahi pahije ka??? Parking kuthe tujhya ghari karaychi?
@reenalkumre499
@reenalkumre499 2 ай бұрын
@@sunilkamble8417 tithe tr lashachich garj nhi
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
नागपुर येथील RSS च्या जागेवरच रेशिमबाग येथे अंडर ग्राउंड भव्य पार्किंग केलं तर चालेल का......???????
@putinbabu7149
@putinbabu7149 3 ай бұрын
Tithe parking cho jrvt aheka ?
@roshanmohorkar6120
@roshanmohorkar6120 3 ай бұрын
सरकार नाही मनत भाऊ पार्किंग पाहिजे म्हणून स्मारक समिती ची मंगणी आहे
@rojoskii4401
@rojoskii4401 3 ай бұрын
Are chu....Samiti tumchi na mag yaat rss kuthun aala..yz😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
@@roshanmohorkar6120 स्मारक समिती RSS धर्जीनी आहे असं वाटू लागत आहे समाजाला !!
@roshanmohorkar6120
@roshanmohorkar6120 3 ай бұрын
@@jaymaharashtrajaymaharasht6110 होऊ शकते
@rahulghadge7094
@rahulghadge7094 3 ай бұрын
समाजातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे 🙏🙏 कोणत्याही नेत्यांवर विश्वास ठेवू नये...
@shivajiingle9345
@shivajiingle9345 3 ай бұрын
नविन समिती स्थापन करा जुनी समितीचे लोक यांना हटवा असे दिसून येते की शासनाकडून आहे.
@sanjayrupwate324
@sanjayrupwate324 3 ай бұрын
दिक्षाभुमीचा विकास हा समाजाच्या पैशाने झाला पाहिजे सरकारच्या पैशाने नको.सरकारचे 200 कोटी परत करा
@desiadda4344
@desiadda4344 3 ай бұрын
सरकारने करोडो बौद्धांकडुन ५वर्षात वसूल केलेला कर दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जमा करावा.
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 3 ай бұрын
मा गृहमंत्री यांना सर्व बाबी माहिती आहे....स्मारकसमिती व सरकार मिली भगत असून ....वाहनतळ काम कायमचे रद्य करणे आवश्यक आहे....
@rojoskii4401
@rojoskii4401 3 ай бұрын
Bara ch**ya....tumchech lok samiti madhe aani aarop dusryanwar
@kedar6658
@kedar6658 3 ай бұрын
स्मारक समितीने वेळीच पार्किंग विषयी समाजासमोर स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. समितीच्या नावाखाली काहीही अनर्थ घडवून आणला जावू शकतो. हे लोक विश्वास ठेवण्या इतके भोळे नाहीत. जय भीम 💙💙💙💙💙
@jayarangari7109
@jayarangari7109 2 ай бұрын
Fraji mansiktha sarkar
@kalyansno.1property787
@kalyansno.1property787 3 ай бұрын
गवईला आणि इतरांना करोडो रुपये ह्या कामातून कमवायचे आहेत म्हणून ते हट्ट करत आहेत का ???
@sunilkamble8417
@sunilkamble8417 3 ай бұрын
आरे चॅनल वाल्या याला तु राडा म्हणतो का ?? हे आंदोलन आहे राडा नाही .. नीट पत्रकारिता करा .. ही लोकशाही आहे ....
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 2 ай бұрын
बाबासाहेब आज असते तर त्यांनी असे अनुयायी पाहुन कपाळावर हात मारला असता.......
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
पार्किंग च्या नावाखाली दीक्षाभूमी ची जागा बिल्डर्स ला कवडी मोल भावाने देण्याचा डाव आंबेडकरी जनतेने हाणून पाडला!! जय भीम जय शिवराय 🙏🙏
@chetanpol4287
@chetanpol4287 3 ай бұрын
😂
@rojoskii4401
@rojoskii4401 3 ай бұрын
Yed zava😂😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
@@rojoskii4401 आईं बापाला बहिणीला भावाला पण तू येड झवा बोलतोस का...??? असच 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅☝️☝️☝️☝️
@user-dgp84
@user-dgp84 3 ай бұрын
Bilder lavnar tumhala kamala he naki paisa bolta hai bhai
@sahilrathi4468
@sahilrathi4468 2 ай бұрын
Builder 😁😁Tu jatine nahi, budhhi ne dalit ahe..
@sudhameshram4286
@sudhameshram4286 3 ай бұрын
मेहनत करे मूर्गी,अंडा खाऐ फकीर कमेटी
@आझादआझाद
@आझादआझाद 3 ай бұрын
ती दीक्षाभूमी आहे तिला पार्किंग नका करू
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 3 ай бұрын
नितीन गडकरी कहां है बडवा, मोहन भागवत कहां है बडवा. अब कोई क्यू कुछ नही बोल रहा है पीछे ताले लगे है क्या?
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 ай бұрын
इस मे गडकरी और भागवत की क्या गलती है??समिति क्या कर रही थी??
@vinodmuneshwar7850
@vinodmuneshwar7850 3 ай бұрын
स्मारक समितीतील चड्डी ग्याng हटवा
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 3 ай бұрын
पार्किंग होणारच नाही जयभीम 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@pbampu
@pbampu 3 ай бұрын
BBC impressive, i never ever thought ,BBC going to cover this news , I think you also know who is Dr.Babasaheb . Thank you spread this news all over world
@Ravan646
@Ravan646 3 ай бұрын
लवकर थांबवा नाहीतर अजून राडा बाकी आहे. दीक्षाभूमी ही आमची अस्मिता आहे .याचं भान असू द्या. लावा ताकत जय भीम.
@koprakopra3746
@koprakopra3746 3 ай бұрын
Fadan20 chi chaal, parking sathi paisa deun vote gyaycha , nantr parking chi jaga hadap karaycha daw aaahe. Jaga bahu jannano.
@kedar6658
@kedar6658 2 ай бұрын
खड्ड्यात साचलेले पाणी लवकर उपसा, अन्यथा जमीन खचून स्तुपाला धोका होवू शकतो 🙏🙏🙏
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 3 ай бұрын
स्मारक समीतीकडे पैसे वर्ग करा विषय संपला, स्मारक समिती काय करायचे ते करील.
@parttimebaba123
@parttimebaba123 2 ай бұрын
@@sukhrajdikshit453 ka samiti la khayla dyache ka paise??
@alladinjahazi3831
@alladinjahazi3831 3 ай бұрын
Because of Gavai, Athavle, kawade & kumbhare who are stooges of Bjp/RSS & CONGRESS.. Ambedkarite movement has been bulldozed... These people are always against Ambedkar Family... They are against Ambedkarism.. Hell with Gavai, Kawade, Athavle & Kumbhare tai.. Adv. Prakash Ambedkar aap aage badho Buddhist, Ambedkarites are with you. - Jay Bhim Jay Bharat Savindhan zindabad Namo Buddhay -- Mulniwasi
@nikhilganvir8263
@nikhilganvir8263 3 ай бұрын
Diksha bhumi la ankhi jage chi garaj aahe... Magchya varshi dhammachra pravrtan divasala gelo hoto ajni paryanta lokanchi grdi hoti tya mude gov ni ankhi jamin midaun denyacha prayatna kela pahije ani tya atirikta jage war parking keli pahije...jya prakare koradi mandir madhe kela aahe
@parttimebaba123
@parttimebaba123 3 ай бұрын
Koradi nagpur chya baher aahe bhava center nagpur madhe aahe diksha bhumi parking 10km door rahnar tar Kay fayda??
@archanakhillare-hg9pr
@archanakhillare-hg9pr 3 ай бұрын
बाई तुम्ही चुकीचे वार्तांकन करत आहात आम्ही आंबेडकर अनुयायी तर आहोतच पण त्यासोबत बौध्द धम्मा चे आहो हे आधी समजाऊन घ्या
@Omkar67890
@Omkar67890 3 ай бұрын
हे बौध्द अनुयायी 😂😂😂
@user-kh8tv9ye7o
@user-kh8tv9ye7o 3 ай бұрын
Kay samjat nasel tr kutrya Vani bhuku naye
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 3 ай бұрын
तुला मळमळ सुरू झाली का...?
@kapil-kale
@kapil-kale 3 ай бұрын
हो हेच आहेत, तुमच्या सारख नाही घरात बसून कमेंट करणारे
@Adrien_111
@Adrien_111 2 ай бұрын
Tumchya mandir jawal asa kahi karnar tar tumhi pan asach karnar
@user-kh8tv9ye7o
@user-kh8tv9ye7o Ай бұрын
@@Omkar67890they are powerful💪
@sudhameshram4286
@sudhameshram4286 3 ай бұрын
आंबेडकर घरान्यातिल कूनालाच का घेतलं नाहीकमेटीत
@gavchapatil4772
@gavchapatil4772 3 ай бұрын
फडणवीस डबल गेम करीत आहेत. ते सभागृहात एक, बैठकीत दूसरे अणि सार्वजनिक सभेत तिसरेच बोलतात. फडणवीस अत्यंत अविश्वसनीय व्यक्ति आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस गैंग ला धडा शिकवला पाहिजे.
@vishalshrikhande9620
@vishalshrikhande9620 3 ай бұрын
आम्हाला नाही पाहीजे पार्किंग जशी आहे तशीच पाहीजे दिक्षा भुमी
@lokeshchafale1392
@lokeshchafale1392 2 ай бұрын
एवढे कॉलम उभे होईपर्यंत झोपले होते का अनुयायी??..... जाळपोळ तोडताड करुन. काय साध्य होणार आहे????... ठेकेदाराला तर सरकारी तिजोरीतून पैसे मिळणार झालेल्या नुकसानाचे.... पण यांच्या मूर्खपणाचा भुर्दंड सर्व सामान्यांवर पडणार त्याच काय????
@nandasonawane7563
@nandasonawane7563 3 ай бұрын
स्मारक समिती ताबडतोब बदलण्यात यावी . खड्डे तात्काळ भरून घ्यावेत . देवेंद्र फडणवीसाचे हे कारस्थान आहे असं दिसतं .
@savitabagde3471
@savitabagde3471 3 ай бұрын
अंडरग्राउंड पार्किंग नहीं होनी चाहिए जय भीम
@chandrakantsk485
@chandrakantsk485 3 ай бұрын
आंदोलने करून काय फायदा नाही समिती वाल्यांचा घरी घुसा...मग कळेल त्यांना
@nandadevgonda4783
@nandadevgonda4783 3 ай бұрын
असेच सर्वांनी मिळून वांचीतला विधानसभेला निवडून द्या जयभीम जयासाविधांन
@swapsakpal08
@swapsakpal08 3 ай бұрын
स्वप्नात का रे? जय भीम
@prakashchoudhari5699
@prakashchoudhari5699 3 ай бұрын
तू कुठून आला मत मागायला चुत्या
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
वंचित आघाडी दलीतांना गेली ७७ वर्षे वंचित ठेवणे आणि पुढे पण दलीतांना वंचित ठेवणार.
@Visionplus9732
@Visionplus9732 2 ай бұрын
दीक्षा भूमि ट्रस्ट हॉस्पिटल झाले पाहिजे हॉस्पिटल चा पूर्ण खर्च दीक्षा भूमि भरेल म्हन्जे गरीबा साठी हॉस्पिटल होईल या मधे सरकार चा एक रूपया पन नको जेव्हडा ही दीक्षा भूमि तुन पैसा तयार होईल त्यावर हॉस्पिटल चालऊ
@akshayp952
@akshayp952 3 ай бұрын
संविधान फाट्यावर मारून आंदोलन करणे यालाच म्हणतात.... ज्याने संविधान दिले त्याच्याच स्मारकाजवळ संविधानाच्या विचारांना घोडा लावला 😂
@ramakkant1835
@ramakkant1835 3 ай бұрын
ऐ मनुवादी पार्टी या बा़हमण बनिया वाले का सोच किसमें कैसे करें तो समाज में जाति धर्म का हिसां फले उसी में लगा रहता हूँ जय भीम जय भारत छ ग, नमोः बुद्धय
@sachinghule8274
@sachinghule8274 3 ай бұрын
अंडरग्राऊंड पार्किंग करायची तिथे काही गरज नाही दर वर्षी 10 ते 20 लाख लोक दीक्षाभूमीला भेट द्यायला येतात. त्यांना बसायला जागा कामी पडेल.त्यामुळे दुसरीकडे कुठे पार्किंग करावी
@sudamlokhande1618
@sudamlokhande1618 3 ай бұрын
Parking bilkul nahi chahiy baki hosiyari gharmeyah nahi
@SurajKale3355
@SurajKale3355 3 ай бұрын
बुद्ध धर्माची शांतीची, अहिंसा शिकवण आचरण का करत नाहीत?
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil 3 ай бұрын
शांती व अहिंसा जे खरे पहिल्यापासून मूळ बौद्ध आहे तेच लोक याचे पालन करतात.आणि हे काय वरंब्यात पण नाही आणि वाफ्यात पण नाही
@Prashant-ci7vs
@Prashant-ci7vs 3 ай бұрын
@@vikasghotekarpatil abe jhatu shanti tevhach karaychi aste jevha shanti ne kaam hot astil. Bauddha dharma baddal mahit nahi tr gapp bas jhandu
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 3 ай бұрын
जयभीम 👍👍👍👍👍👍
@sadashivwaghmare3812
@sadashivwaghmare3812 3 ай бұрын
तुम्ही ज्या लोकांन कडुन वापस घ्या आणि त्या लोकांना जनतेच्या समोर यावे आणि जनता काय करतील त्यासाठी त्यांनी तयार राहावे
@vishalw7988
@vishalw7988 3 ай бұрын
स्मारक समिती ल हाकलून दिलं पाहिजे
@pramilasurywanshi6431
@pramilasurywanshi6431 3 ай бұрын
Manuwadi Sarkar ki chal hai kitne mandir me parking he jai bhim 💙🙏
@mahendramane1054
@mahendramane1054 3 ай бұрын
SHABAS🙏🙏🙏🙏
@Neck8967
@Neck8967 3 ай бұрын
हे बघा आले बुद्धांचा शांतीचा संदेश घेऊन 😅😅बाबासाहेबांच्या संविधान नुसार चालणारे कायदयच पालन करून आंदोलन करणारे😂😂
@tanishka---.......
@tanishka---....... 3 ай бұрын
Aag hot aahe ka tuzya dangit
@aarviraut
@aarviraut 3 ай бұрын
Tu aplya bapala shikav chal nigh..
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 3 ай бұрын
Ho aalo amhi Bauddhach ahot amchya Dikshabhoomi la hath laval tr fadun taku...smjhla...kaydyache palan ach Karto mahnun aplya haqqa sathi ladte.. apli zameen ghene gunha nahi ahe...Bhima koregaon pn usalta amchya raktat .smjhla..naktya...shanti ney rahto mahnun amchya gharat ghusun amhalach bedakhal karal ka haramkhoran o...😡
@user-kh8tv9ye7o
@user-kh8tv9ye7o 3 ай бұрын
Aplya devach bagh kutryavani bhunku nko nusta 😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
@@archanagaikwad1407 शाळा बांधली पाहिजे बुद्ध तत्त्वज्ञान नालंदा सारख्या विद्यापीठातून दिले गेले होते आता दिक्षाभूमीचे रूपांतर शाळेत व कॉलेज मध्ये करा 🙏🏻
@shubhamwani3801
@shubhamwani3801 3 ай бұрын
हुशार लोक अर्ध काम झाल्यावर आंदोलन करतात
@विश्वभ्रमंती
@विश्वभ्रमंती 3 ай бұрын
संविधानाचं कोलित सोबत घ्यायचं आपणच कायदा मोडायचा जय-भीम म्हणायचं गदारोळ वाजवायचा कायदा हातात घ्यायचा आणि संविधान वाचवा म्हणायचं🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@GJadhav1709
@GJadhav1709 3 ай бұрын
Kayda hatat ghen kai ast samjun ghe adhi... Je chukich hot te kaam band padl yat kai kayda nai hatat ghetla
@विश्वभ्रमंती
@विश्वभ्रमंती 3 ай бұрын
@@GJadhav1709 जाळपोळ तोडफोड या घटना घडल्या आहेत कायदा हातात घेणे नव्हे तर काय
@GJadhav1709
@GJadhav1709 3 ай бұрын
@@विश्वभ्रमंती jalpol mhnje kai bus railway la nuksan kel ka.. Ji pavitra jaga ahe tithe chukich kaam band padl farak samjun ghe
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 3 ай бұрын
Chup re bhadwya...jalpol kele tr amchya Dikshabhoomi la.nuksan karat hote samiti wale tyani paishe khalla le tyanche saman jalpol kele kahi sarkar che nahi...
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil 3 ай бұрын
ते कसं झाले भाऊ यांनी केला तर चमत्कार आणि दुसऱ्यांनी केला तर बला#र..अस झालंय
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 3 ай бұрын
Diksha Bhumi Smarak Samiti cha jahir nishedh. Parking nako
@Ajmerisarkarfact
@Ajmerisarkarfact 3 ай бұрын
🔵जय भीम वाली है 100 पे भारी है ।। 🔵
@MH-43DevaVlogs
@MH-43DevaVlogs 3 ай бұрын
एकता मे ताकत है एकत्र या संघटित व्हा जय भारत जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय
@shobhahire2145
@shobhahire2145 3 ай бұрын
कोणाचेही काहीही ऐकू नका रोवलेले सगळे गज , बोर्ड , दगड विटा लांब बाहेर फेकून द्या आंदोलन चालूच ठेवा मुजोर लोकांचा हम करे सो कायदा चालणार नाही आंबेडकरी जनतेची ताकद काय असते हे दाखवून द्याच ऑल द बेस्ट जय भीम जय संविधान 🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳
@boxrecap369
@boxrecap369 3 ай бұрын
प्रशासन आणी सरकार यांनी स्थानिक लोकांची बाजू समजवून घेणे गरजेचे आहें
@adarshmeshram453
@adarshmeshram453 3 ай бұрын
Ha khel purn fadanvisacha ahe
@sudhameshram4286
@sudhameshram4286 3 ай бұрын
आज का आला नाही कूठ गवयीत्या दिवशी तर खूब निर्थक उत्तरे देत होता
@panchafulafusate2277
@panchafulafusate2277 3 ай бұрын
सामरक समीतीलापैसेकमवायचे होते म्हणून तरलोकाचाविचार न करता हे अंडरग्राऊंड पार्किंग कामाला सुरुवात करण्याची परवानगी दिली हे समिती चे लोकपैसेखाउ‌आहेत यांना समीती मधू बाहेर काढून टाका
@essjay9768
@essjay9768 3 ай бұрын
काय फालतू गिरी आहॆ हि...पार्किंग ला विरोध का...वर 200 कोटी द्या...नसते लाड बंद करा
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 3 ай бұрын
Diksha❤Bhumi❤Balasaheb❤Ambedker❤yancha❤Tabyat❤Dayvi❤No❤parking❤Jay❤Bhim❤Jay❤Savidhan❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@adimeshram8605
@adimeshram8605 3 ай бұрын
Samiti cha jewle pn sadash aahet tyana patke dyayla pahije tewach sgda thik hoil Jai Bhim
@prakashambhore6517
@prakashambhore6517 3 ай бұрын
जय भीम नमो बुधाया जय सविधान
@abhijeetborse
@abhijeetborse 3 ай бұрын
आरे भावांनो आंदोलन करा पण तो तोडफोडीचे नको
@UmeshDongre-du8mn
@UmeshDongre-du8mn 3 ай бұрын
हे तोड फोड नाहीं. केलेलें अतिक्रमण हटाव मोहिम होती.
@jyotilokhande-l6t
@jyotilokhande-l6t 2 ай бұрын
😂 यांचा धर्म नक्की बुद्धांनी सांगितलेला आहे का?
@parttimebaba123
@parttimebaba123 2 ай бұрын
Nope neta ni sangitlela aahe
@priyanandgedam4350
@priyanandgedam4350 3 ай бұрын
चुकीचे बातमी देता मॅडम आपण इथे हजारो लोक असताना आपण शेकडो लोक आहेत असे सांगता😡
@shrikantchilwant2137
@shrikantchilwant2137 3 ай бұрын
या प्रकरणी मा.फडणविस यांचे सोबत मा.गडकरीसाहेब यांनी सहकार्य करावे.गडकरीसाहेबा वर विश्वास आहे
@hasmukhchaudhari6964
@hasmukhchaudhari6964 3 ай бұрын
BJP sarkar Jio internet ke bhav ghatao
@PawanAadikane-tg7ik
@PawanAadikane-tg7ik 3 ай бұрын
parking sathi ITI college ground aahe ,aamdar niwas aahe ajni railway station aahe,
@hasmukhchaudhari6964
@hasmukhchaudhari6964 3 ай бұрын
BJP Sarkar jio internet ke bhav batao
@hasmukhchaudhari6964
@hasmukhchaudhari6964 3 ай бұрын
BJP Sarkar jio internet ke bhav batao
@hasmukhchaudhari6964
@hasmukhchaudhari6964 3 ай бұрын
BJP Sarkar jio internet ke bhav batao
@hasmukhchaudhari6964
@hasmukhchaudhari6964 3 ай бұрын
BJP Sarkar ga internet ke bhav ghatao
@abhaysss4289
@abhaysss4289 2 ай бұрын
Are ta lai koni sanga ki tatkal arth ky hoto 😂😂😂 ware
@babaraonagarale3437
@babaraonagarale3437 2 ай бұрын
Jai bhim jaimaababa namobuddai 🙏🙏🙏🙏🙏
@ashwiniraut2329
@ashwiniraut2329 2 ай бұрын
नेत्यांवर एक टक्के पण विश्वास नाही... नागपूर चा विकास होतोय खूप आंददायी गोश्ट आहे , नागपूर काही लहान शहर नाही ज्याच्याजवळ जागेची कमी आहे ... Underground parking हे दुसऱ्या जागेवर सुद्धा होऊ शकते मग फक्त दीक्षाभूमी ची जागाच का? हे बौद्ध संस्कृतीला संूर्णपणे संपविण्याचा प्रयत्न आहे
@pramilasurywanshi6431
@pramilasurywanshi6431 3 ай бұрын
Parking nako Jai bhim jai savidhaan 💙🙏🙏
@chandeobhajikhaye5932
@chandeobhajikhaye5932 3 ай бұрын
Parking chi magni jantene Keli nahi.Ti parking jantechya Dokyawar ladlya geli . pan .60...70....futt gadde 5..6 Diwsat ka bujawat nahi? Mag ti Boddha bandhawachi dishabhul honar ka?.shanka,bhram aahe,viswas vatat nahi.
@balurajput1680
@balurajput1680 3 ай бұрын
RSS च्या हेक्टरवर पार्किंग साठी जागा द्यावी.दिक्षा भूमिचीची जागा का द्यावी.
@lawalvankumar2398
@lawalvankumar2398 3 ай бұрын
Namo. Buddhay. Jay. Bhim. Jay. Bhim. Aarmi. Sbhi. Ambedkarwadi. Ak.. Hokar.. Dikcha. Bhumi. Bchayen. Jay. Hind 👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏾
@ImMisssy
@ImMisssy 3 ай бұрын
जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय
@ChandrakantJadhav-l4x
@ChandrakantJadhav-l4x 3 ай бұрын
आपले अभिनंदन जय भिम जय संविधान जय बुद्ध जय 🇮🇳
@essjay9768
@essjay9768 3 ай бұрын
Jay Shivray ani Jay Shri Ram kon mhananar re Rand chya?
@theimranvloge4706
@theimranvloge4706 3 ай бұрын
Tatkal aani tatpurte farak samazun ghyayla pahoje
@Prasaddongare
@Prasaddongare 3 ай бұрын
IQ Kami padto
@Shrikant-o3l
@Shrikant-o3l 3 ай бұрын
Barobar ahe,, under ground parking chi kahich garaj nahi... Kup jaga ahe parking sathi
@iamrebel660
@iamrebel660 3 ай бұрын
Dikhsha Bhumi Samiti Madhe Bramhan la Ghetle kashe. Ye Gadaar kon hahe Jyani Hindu Bramhan la Diksha bhumi samiti madhe ghetla. pahila tyna Chop dya.Yacha Ram mandir Samiti madhe Buddhist,Muslim,Christian la ghenar ka ye Hindu. Bramhan ni jasha 1000 Versha pahila Buddhist Stup,Vihar,Chetya,piller ver kabza kela tash Diksha Bhumhi ver kabza karacha prayatna hahe.
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 3 ай бұрын
Ashich unity rahili pahije😊
@desiadda4344
@desiadda4344 3 ай бұрын
आम्ही २००कोटी परत करायला तयार आहोत. फक्त सरकारने करोडो बौद्धांकडुन ५वर्षात वसूल केलेला कर दीक्षाभूमी ट्रस्टमध्ये जमा करून त्याची स्टेटमेंट लोकांना द्यावी. बाकी वर्षातील करांनी सरकारने जनतेची कामे करावी. राहीला विषय पार्किंग चा तर पार्किंगची व्यवस्था रेशीमबाग येथे करावी.
@ScientificZoom
@ScientificZoom 3 ай бұрын
Fadanvis RSS doesn't deserve to be talked on Dikshabhumi, don't politicise situation
@makrandsomwanshi4043
@makrandsomwanshi4043 3 ай бұрын
काहीच गरज नाही पार्किंग ची परत जसे आहे तसे परिसर करून दावा उगीच काहीही करू नका
@Mr.benjamin_netanyahu
@Mr.benjamin_netanyahu 3 ай бұрын
यांच्या कडून हे शिकण्या सारखं आहे विशाळगडाला मोकळा श्वास घेऊ द्या... अतिक्रमण हटवा 🙌🚩🙏 एक व्हा
@RajaramChavhan-xv8br
@RajaramChavhan-xv8br 2 ай бұрын
दीक्षाभूमी आपली आणि विरोध करणारी आपली😂😂😂😂
@Treeplant0.5
@Treeplant0.5 3 ай бұрын
Strongly condenm samark samiti , Bjp Govrnt dono ki mili bhagat hy
@sycreationsdj6174
@sycreationsdj6174 3 ай бұрын
तत्काळ म्हणजे तात्पुरता काळ. 😂 आणि तत्काल म्हणजे
@rahulwaghmare9619
@rahulwaghmare9619 3 ай бұрын
आता सर्वपक्षीय ग बसले होते कोणी जाऊ नये म्हणून सांगतो यावेळेला घराण्याला निवडून द्या वंचित बहुजन आघाडीला
@xijinping1857
@xijinping1857 3 ай бұрын
B team bro
@indian3021
@indian3021 2 ай бұрын
Hi gosht khari ahe, ganesh mandirachya khali hi parking karnar kay, ram mandir chya bajula ashi underground parking karnar kay, itwari madhe ashi underground parking karnar kay pan jithe kuthe dalit, muslim rahte tyanche ghar todte, tyanche darga todte, illegal tar maximum religious sthal ahe pan ashe kam fakt dalit minority viruddhach hote
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 3 ай бұрын
Ashich unity asudya saglikade😊
@govindvaidya9238
@govindvaidya9238 2 ай бұрын
What smarak samiti people where doing ?who was carrying ug parking construction with whose permission
@santkumarpatel3234
@santkumarpatel3234 3 ай бұрын
नमो,बुद्ध जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम बहूजन समज, जगो
@murlidharwavhal
@murlidharwavhal 2 ай бұрын
Jati vadi sarkar aahe. खोडसाळ सरकार jaibhim
@laxmihadke8043
@laxmihadke8043 3 ай бұрын
Tech paise nagpur madhe company anayala lava mukyamantri saheb
@swarajkale1606
@swarajkale1606 3 ай бұрын
Padun taka dikshya bhumi kay garaj tyachi tyane kay rojgar milnar ya bhikaryana .tyapekshya ek school ya hospital banda ...he bhimte mantat na mandir kay rojgar det mag dikhsa kar bhik denar
@Prashant-ci7vs
@Prashant-ci7vs 3 ай бұрын
Ae bhikarya hindu shudra jaun mandirat ghanta wajaw sanvidhanachya adhikaracha fayda ghyayvha tula kahich hakka nahi. Sala hindu shudra.
@Prashant-ci7vs
@Prashant-ci7vs 3 ай бұрын
Gap hindu shudra
@Prashant-ci7vs
@Prashant-ci7vs 3 ай бұрын
Mandir padun takave karan tithe mansik magasle pan shikavile jaate, diksha bhoomi mansik vikasachi jaga aahe samajla ka dagad pujya.
@acernitro5-w8b
@acernitro5-w8b 2 ай бұрын
Simple ahe indian largest library bandha, and the name is the capital of knowledge #ban parking
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,4 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,4 МЛН