शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात काय म्हटलं? | BBC News Marathi

  Рет қаралды 265,274

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер
@SHIVAJ-kokare1
@SHIVAJ-kokare1 4 күн бұрын
तुम्ही शेतकऱ्याची प्रश्न उचलून धरला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही असाच मुद्दा उचलून धरा तुमचा व्हिडिओ सर्व शेतकरी वर्ग पाहत आहे
@tnr8829
@tnr8829 4 күн бұрын
तुम्ही पाठपुरावा करा bbc मराठी अम्हाला दुसर्या chenel कडून अपेक्षा नाही🙏
@vishalmore2797
@vishalmore2797 4 күн бұрын
संपूर्ण पिक कर्ज माफी झाली पाहिजे 🙏🌱
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 4 күн бұрын
आपल्या bbc TV यांचे आभार तुम्ही शेतकरी लोकांची महत्वाची बातमी दाखवली तुमचे मनापासून अभिनंदन कज माफी झलीज पाहिजे हि शेतकरी मागणी आहे जय महाराष्ट्र
@tanajimane4780
@tanajimane4780 4 күн бұрын
सरसकट कर्जमाफी चा निर्णय या अधिवेशन मध्ये घेतला असता तर बर असत साहेब कर्जमाफी ची गरज आहे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 4 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी केली नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महायुतीचा पत्ता गुल
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c Күн бұрын
@@praahantbhopale1961 कर्ज काढा चैनी करा आणि बुडवा . माफ झाले की लगेच नवीन काढायचं व पुढच्या इलेक्शनला माफ . 😂😂 मजा आहे
@saisangamagro6249
@saisangamagro6249 23 сағат бұрын
तो पर्यंत निवडणुका हाऊन जातील
@SatishGarad-v9t
@SatishGarad-v9t 4 күн бұрын
धन्यवाद बी बी सि मराठी
@vilas_patil
@vilas_patil 4 күн бұрын
हे सरकार कर्ज माफी करणारच नाही कारण केंद्रात व राज्यात एकच सरकार आहे यांना आता पाच वर्ष कोणाची ही गरज नाही . हे व्यापारी वं उदपोज कांता मदत करणारे सरकार आहे .
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 4 күн бұрын
@@vilas_patil मग करं "उधो ठोकरे"ला "मुर्खमंत्री"!☺️😊☺️तुझा अन् संज्याचा आणि करुन घे,तुझी अन् संज्या ची "खर्जमाफी"!☺️😊😊
@ashokdarade2009
@ashokdarade2009 Күн бұрын
धन्यवाद खूप महत्वाची माहिती दिली सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏1
@prakashgawande8052
@prakashgawande8052 4 күн бұрын
देवा भाऊ काही झालं तरी या वर्षी मी कर्ज भरणार नाही.तुमचं व्हिडिओ दाखवू.बँकेले.
@nitinkamat5852
@nitinkamat5852 4 күн бұрын
कर्जाची मर्यादा वाढवली. कर्जमाफी पुढली निवडणूक जवळ आली की होईल?
@shivambhadalkar5677
@shivambhadalkar5677 4 күн бұрын
@@nitinkamat5852 he Matra khar ahe sarkar shetkaryala asach taraswanar diste.....karj mafi var 2029 niwadnukichi poli bhajun ghenar hi labad rajkarni .......he nakki 💯
@DnyandevHarihar-n8k
@DnyandevHarihar-n8k 4 күн бұрын
फडणवीस साहेब तुमचे सरकार आले आहे शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करा दिलेला शब्द पाळा
@sanjaymalani382
@sanjaymalani382 4 күн бұрын
अशी योजना आलि पाहिजे की सर्व शेतकरी ला फायदा झाला पाहिजे
@DewanandJadhao
@DewanandJadhao 4 күн бұрын
Best BBC news
@AnantGunjkar
@AnantGunjkar 4 күн бұрын
धन्यवाद बी बी सी सरसकट पुर्ण सातबारा कोरा कोरा कोरा हे निवडणुकीत दिलेल आश्वासन फडणवीस यांनी पुर्ण करावे तसेच सोयाबीन ला सहाहजार रु भाव देणार सांगीतल होत बी बीसी ने पाठ पुरावा करावा
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 4 күн бұрын
शेतकरी कर्ज मुक्ती लवकरात लवकर झाली पाहिजे तरच शेतकरी जगेल
@sachinthorat3043
@sachinthorat3043 4 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@pramodwakudkar-ic3vx
@pramodwakudkar-ic3vx 4 күн бұрын
आधी कर्जमाफी करा
@sachinrathod1642
@sachinrathod1642 4 күн бұрын
कर्जाफी झालीच पाहिजे
@sudhakarbavaskar9609
@sudhakarbavaskar9609 8 сағат бұрын
bbc News चे अनेक अनेक धन्यवाद
@Daily_unique7
@Daily_unique7 4 күн бұрын
#कर्जमाफी
@anandacharekar3394
@anandacharekar3394 4 күн бұрын
Lavkar kara. 🙏
@NandkumarHATAGALE
@NandkumarHATAGALE 4 күн бұрын
1 Number Sir
@baluwalunj3557
@baluwalunj3557 6 сағат бұрын
कर्ज माफी बाबात त्याच त्या माहिती सांगु नका नवीन चांगली माहिती सांगा
@chaitanyatulase1328
@chaitanyatulase1328 4 күн бұрын
BBC marathi ne ha vishay lavun dharava
@saisangamagro6249
@saisangamagro6249 23 сағат бұрын
नियमित आणि चालू कर्ज असे सर्व प्रकारचे पीक कर्ज माफी झालीच पाहिजे.
@chandrakantbhagwat7512
@chandrakantbhagwat7512 2 күн бұрын
मिडीयावाले तुम्हीच आवाज उठवा त्याशिवाय कर्जमाफी होणार नाही
@Raghav40125
@Raghav40125 4 күн бұрын
थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी.. स्वागत आहे... पण जे नियमित कर्ज भरणारे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांना काय मिळणार आहे??🛎️🛎️ #CM
@GajananRokade-eq9yc
@GajananRokade-eq9yc 2 күн бұрын
अहो बळीराजाची खरोखरच कर्ज माफी करावी.
@kailasshinde7328
@kailasshinde7328 Күн бұрын
छान वीडियो मध्य माहिती दिली
@saurabhsk7226
@saurabhsk7226 3 күн бұрын
BBC मराठी तुम्हीच आता शेतरी वर्गाची मदत करू शकता तुम्हीच या गोष्टीचा पाठपुराव्हा घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा धन्यवाद... 🙏
@prakashgawande8052
@prakashgawande8052 4 күн бұрын
लोणीकर साहेब,एकदम बरोबर.आप अगे बाढो हम आपके साथ है.
@VijayKumbhar-qu3yf
@VijayKumbhar-qu3yf Сағат бұрын
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे
@shubhangibirajdar6154
@shubhangibirajdar6154 3 күн бұрын
बबनराव लोणीकर यांच्या सारख्या सत्ताधारी आमदारांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल आग्रह धरला पाहिजे
@ShyamBondre-sb6ii
@ShyamBondre-sb6ii 3 күн бұрын
अगदी बरोबर
@SainathJadhao-l3n
@SainathJadhao-l3n Күн бұрын
Very nice speech
@ankushjadhav5950
@ankushjadhav5950 4 күн бұрын
सातबारा कोरा कोरा कोरा
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am 4 күн бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे... अटी शर्ती लावायला नको.....
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 2 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही कर्ज माफी लवकरात लवकर करा हि विनंती आहे साहेब
@BhartiBaraskar-o9p
@BhartiBaraskar-o9p 31 минут бұрын
ही आमचे प्रश्न साहेबा पर्यत पाठवा तुमचे - आम्ही आभारी आहोत धन्यवाद
@nileshnasare4684
@nileshnasare4684 14 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
@GajananRokade-eq9yc
@GajananRokade-eq9yc 2 күн бұрын
Thik वाठली.
@pravindeshpande477
@pravindeshpande477 4 күн бұрын
Regular crop loan bharnarya शेतकरी त्यांना punjabrao deshmukh vyaj savalat yojna ch व्याज subsidy मिळत नाही....त्याबद्दल video करा....माहिती द्या....plzzzzz
@dattatreychavan6744
@dattatreychavan6744 4 күн бұрын
बीबीसी न्यूज बेस्ट
@MarathiJobOfficial
@MarathiJobOfficial 4 күн бұрын
Chan watli❤
@BhartiBaraskar-o9p
@BhartiBaraskar-o9p 35 минут бұрын
तुम्ही शेतकऱ्या यांना संगितले की तुमच कर्ज माफीकरू पण केली नाही शेतकऱ्या मुळे मंत्र पदाची खुर्ची भेटली ही लक्षात घ्या पुन्हा कुठ जाताल शेतकऱ्यांचे प्रशन सोडावले पाहिजे आम्ही सुखी राहु🙏🙏
@DnyaneshorbhaudasThorat
@DnyaneshorbhaudasThorat 2 күн бұрын
व्यवस्थित माहीती दाखवत आहात त्याबद्दल धन्यवाद
@vivekmakade3610
@vivekmakade3610 3 күн бұрын
सरसकट कोरा करा करजमाफी चा उतारा
@badhesir
@badhesir 3 күн бұрын
कर्जमुक्ती म्हणा.... माफी गुन्हेगाराला दिली जाते
@civilconstructionroadwoark5220
@civilconstructionroadwoark5220 2 күн бұрын
Nice sir
@Casino-gamelar
@Casino-gamelar 4 күн бұрын
Jay Jawan Jay Kisan
@mardanikamble5271
@mardanikamble5271 4 күн бұрын
कर्ज माफी करा
@AmolIngale-dc6tg
@AmolIngale-dc6tg 4 күн бұрын
छान लेख आहे
@RahulDhade-c5s
@RahulDhade-c5s 4 күн бұрын
शेतकरी मरतो मरू दया. हे आशेवर बसवतात . रोज नवी भाषा. नवे वचन. रोजचं थोडं थोडं मारणं
@shekharshinde8018
@shekharshinde8018 4 күн бұрын
तोपर्यंत शेतकऱ्यांचं कोळसं व्हायच😢
@kishordeshmukh488
@kishordeshmukh488 2 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी बाबत,जाहीरनाम्यानुसार सरकार वर विश्वास ठेवुन आहे, मिडिया ने हा प्रश्न लावुन धरावा हिच अपेक्षा शेतकरी कर्ज माफी बाबत ची अपेक्षा करीत आहे।
@sartajkazi3034
@sartajkazi3034 4 күн бұрын
Shrikant bangale sir most important point farmers
@mygaming4.04
@mygaming4.04 4 күн бұрын
पतसंस्थेचा बोजा उतरावा तेवढा उताऱ्यावरून यांनी फार उच्छाद मांडलाय. कर्ज भरून पण रक्कम परत तेवढीच होत आहे मूळ मुद्दल कमीच होत नाही.
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y Күн бұрын
*कर्जमाफी करणार आहेत पण नियमित कर्ज भरणार्यांचे काय , नियमित भरणारे लोकंसाठी पण काही तरी द्या*
@PratapPatil-h2f
@PratapPatil-h2f 4 күн бұрын
फडणवीस सरकार देईल कर्जमाफी....
@AnilP-xz7wy
@AnilP-xz7wy 2 күн бұрын
Bogasnko ❤❤❤
@MarotiLole-jr9xe
@MarotiLole-jr9xe 4 күн бұрын
Very nice news saheb
@devidasjagade9727
@devidasjagade9727 3 күн бұрын
शेतकरी सरसकट कर्ज माफी झालिच पाहिजे
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 4 күн бұрын
कर्जमाफी करू पण आता पुढच्या पाच वर्षाला करू कारण पुढचे इलेक्शन यायचे राहिले आहे यावर्षीची झाली सर्व 100 अटी लावू व कर्जमाफी करू देवेंद्र फडणवीस साहेब😂😂😂
@rajchavanmusic1966
@rajchavanmusic1966 3 күн бұрын
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
@ganeshdhage8391
@ganeshdhage8391 4 күн бұрын
Keli pahije
@sambharaomaske8946
@sambharaomaske8946 3 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@manojmahure517
@manojmahure517 4 күн бұрын
Good
@SachinChede-k1l
@SachinChede-k1l Күн бұрын
कर्ज माफ करा
@shubhangibirajdar6154
@shubhangibirajdar6154 3 күн бұрын
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
@ashokparthe9653
@ashokparthe9653 2 күн бұрын
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा
@बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी
@बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी 4 сағат бұрын
बँका णी वसुलीसाठी मागणी चालू केली आहे. कर्जमाफी होणार की नाही...
@baluwalunj3557
@baluwalunj3557 4 күн бұрын
कर्ज माफी बाबात त्याच त्या माहिती सांगु नका नवीन चांगली सांगा
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola 4 күн бұрын
🎉 तारण न ठेवता कस कर्ज मिळते कारण सातबारा घेतल्या शिवाय कोणी कर्ज देत नाही मग वीणा तारण कस म्हणायचं?
@bhausahebganpatmatade8552
@bhausahebganpatmatade8552 3 күн бұрын
कर्ज माफी घोषणा आणि लाडकी बहिण या मुळे प्रचंड बहुमत दिले आहे आम्ही कारण दिलेला आश्वासन फक्त आपण त्रिदेवाच करू शकत आहे म्हणून लोकांनी आपल्या ला छप्पर फाड बहुमत दिले आहे I am phyan of फडणवीस
@digambarbhale3110
@digambarbhale3110 4 күн бұрын
👍🙏🙏
@arjunthakare3333
@arjunthakare3333 3 күн бұрын
राम राम
@arjunthakare3333
@arjunthakare3333 3 күн бұрын
लवकर करावत कर्ज माफ
@omkarlembhe5515
@omkarlembhe5515 4 күн бұрын
शेतकऱ्यांची भावनाशी खेळू नका
@atuldeshmukh3432
@atuldeshmukh3432 3 күн бұрын
कर्ज माफी झाली च पाहिजे
@swapniljagtap2849
@swapniljagtap2849 4 күн бұрын
कर्ज माफी ही ऐक तात्पुरता पर्याय झाल पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमी भाव भेटला तर शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज पडणार नाही .. सरकारं ने अस ऐक धोरण आणल पाहिजे जेणे करून शेतीतील लागत खर्च कमी आणि उत्पादन वाढ कशी होईल ह्याच्यावर भर दिला पाहिजे
@harshmishra2236
@harshmishra2236 4 күн бұрын
Crop loan mafi kara saheb mala khup nuksan zala ahe.. Dhan chi sheti madhe...
@कृष्णासोनवणे-ज4ठ
@कृष्णासोनवणे-ज4ठ 2 күн бұрын
शब्द. दिलाआहे.तर.कर्जमाफी.सरसकट. सातबारा.कोरा.करा
@NitishMore-yp1dw
@NitishMore-yp1dw 2 күн бұрын
यस नाही
@AppashebGhodake
@AppashebGhodake 2 күн бұрын
होईल का कर्ज माफी
@sopangaikwad7265
@sopangaikwad7265 3 күн бұрын
Devendra fadanvis ganna bhavpurn shradhanjali
@mygaming4.04
@mygaming4.04 4 күн бұрын
इतर चार्जेस खूप आहेत. त्यामुळे मूळ मुद्दल येथून पैसे कमीच होत नाही ते चार्जेस भरता भरता आणि व्याज भरता भरता पैसे संपून जात आहेत
@kirannikam8051
@kirannikam8051 4 күн бұрын
बिल माफ करा आगोदर
@dnyaneshwarjadhav2741
@dnyaneshwarjadhav2741 3 күн бұрын
5 व्या वर्षी करतील असं वाटतंय
@VASANTJADHAV-ge5ri
@VASANTJADHAV-ge5ri 4 күн бұрын
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट वर एक व्हिडिओ करा...
@sambhudeorakh7882
@sambhudeorakh7882 4 күн бұрын
कर्जमाफी देऊ नका महाराष्ट्र कंगाल होऊन जाईल
@RamchandraDeshmukh-o4n
@RamchandraDeshmukh-o4n 4 күн бұрын
उत्पादन खर्चात वाढ होते आणि शेतीमालाला मालाच्या किमतीत घट होते
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 4 күн бұрын
Sarsakat रेगुलर कर्ज dharakanche कर्ज माफ़ jhale pahije. रेगुलर कर्ज bharanarya shetakaryana suddha दिलासा milala pahije.
@vijaylahane542
@vijaylahane542 3 күн бұрын
Hi
@dattashejul9056
@dattashejul9056 4 күн бұрын
दादा फडनिस साहेब हे फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत म्हनुन कर्ज माफी चा शब्द त्यानी पाळायला पाहीजे तरच शेतकरी तारेल पनं फडनविस साहेब देतील तवा खर कारन लबाडाच आवतन जेवल्यावशिवाय खर नाही कारन शेतकरी दुषकाळात होरपऴुनन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रात दयायला काय आडचन हे
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 4 күн бұрын
सगळे महायुती सरकारचे शेतकरेना भुलथापां
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 4 күн бұрын
अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा येड्या भोकाच्या हो 😢😢 कर्ज माफी द्यावीच लागेल.😢😢
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 4 сағат бұрын
लबाड्याच आमंत्रण जेवल्यानंतर खरे
@jaykudhage5302
@jaykudhage5302 4 сағат бұрын
आता पाच वर्षे वाट बघत बसा
@namdeolandge593
@namdeolandge593 4 күн бұрын
बैंक फार त्रास देतात आता
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
असा झाला या बैलांचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
15:43
राम आदित्य मराठी ब्लॉग
Рет қаралды 321 М.
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН