या महान नेत्याला आदर देण्यात आजची पिढी कमी पडली आहे, ॐ शांति 🙏💐🥺
@YesIcan371918 күн бұрын
*अदानी अंबानींच्या खाजगी मीडियाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना खूप बदनाम केले.आज तेच दोघे देशाला लुटत आहेत.पण कोण एक शब्द तोंडातून काढत नाही.* 😢😢😢😢😢
@sagarbodake199518 күн бұрын
भारत रत्न डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺
@anujapatil738018 күн бұрын
सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात... त्या करून दाखवायच्या असतात. लोक मनमोहन सिंह ना खुप नाव ठेवत असतील पण त्यांनी जे काम केलं आहे ते त्यांनी कधीच मैं, मेरा आणि मैने क्या किया म्हणून बोलून दाखवल नाही. अर्थात ज्यांना leadership म्हणजे काय हे माहीत होत. देशप्रेम न बोलताही करता येत. He was great leader. Great administrator. जे ना पत्रकारांना घाबरले ना आंदोलनांना. खाली एक कॉमेंट पहिली 2g घोटाळ्या बद्दल. तेव्हा घोटाळे उघडकीस तरी यायचे सध्या ते उघडकीस पण येत नाहीत. असे अनेक घोटाळे अजुन सुरूच आहेत. भावपुर्ण श्रध्दांजली.
@deepaknagdeve967118 күн бұрын
Manmohan The Great. ! My sincere Homage to him.! 🌺🌺🌺🙏💐💐💐🔥
@tanajibodke377417 күн бұрын
ग्रेट पीएम
@atulbhagat277318 күн бұрын
असा प्रधानमंत्री आज असता तर जास्त प्रगतीपथावर भारत असता..
@aayubkazi670018 күн бұрын
The great leader of india
@dr.nitibhushansinghchandel13318 күн бұрын
भारत मातेचे महान लेकराला अभिवादन
@royalfarm857218 күн бұрын
ग्रेट लीडर 😢
@Rushikeshp12316 күн бұрын
भारत मातेचे सुशिक्षित, उच्चशिक्षित, सुज्ञ, सुसंस्कृत, संयमी, शांत, अलौकीक बुद्धिमत्ता असलेले शेवटचे पंतप्रधान म्हणून ते नेहमी सर्व भारतीयांच्या मनात तसेच इतिहासात अमर राहतील, या अशा शेवटच्या शिकलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग जी याना मानाचा मुजरा🙏🙏❤️
@DILIPZINE16 күн бұрын
Thank you Dr Manmohan Singh
@Anmol-l4k18 күн бұрын
फक्त देवा धर्माच्या नावाने घोषणा देऊन देशाचा विकास होत नसतो मोदीजी त्यासाठी दूरदृष्टी असणारे निर्णय घेण्यासाठी मनमोहन बनाव लागत जे तुम्हाला कधीच जमणार नाही मोदी केवळ जुमला जूमला😊
@hotesh18 күн бұрын
The PM India will never forget RIP sir 🙏🏼 🎉
@ramdongre747418 күн бұрын
Dr. Manmohan Singh is very talented personality due to which we get benifit.
@harshalsajane737217 күн бұрын
या महान नेत्याला समजण्यात देश कमी पडला
@ManpavruttaNewsNetwork12 күн бұрын
भावपूर्ण शद्धांजली
@PANKAJ_GHOLAP18 күн бұрын
I proudly say , i born in that era...
@pinkydavid776118 күн бұрын
Thankyou sir for sharing this information
@capt.dr.yogeshborse629618 күн бұрын
Good analysis Mayuresh 👍
@Kuwarsa-ws8vz18 күн бұрын
Thank u sir
@ketanbodkhe346618 күн бұрын
we are now realizing that leader appointed by congress had vision as compared to today who are useless
@ravindrakale702718 күн бұрын
खरय 🎉
@nirmalakarale258513 күн бұрын
Manmohan mahan ahet
@sainathank.56017 күн бұрын
मनमोहन सिंग यांनी देशासाठी खरंच काम केलं, आताचे मोदी आहेत जे मोठ्या उद्योगपतींच्या लग्नासाठी भारतीय सैन्याला कामाला लावत आहेत. ( अंबानीच्या लग्नासाठी भारतीय हवाई दलाने काम केलंय , रीपोर्ट बघा अंधभक्तांनो.)
@SanjayPatil-oi4bf18 күн бұрын
RIP Best ever prime minister in india
@wabaaizshaaikh391318 күн бұрын
Narendra modi manmohan sing chi barobri karu shakte ka? Reply
@siddharthwankhade871617 күн бұрын
मोदी ने फक्त मुंबई च्या कंपन्या गुजरात घेऊन गेला.,.
@VishalVNavekar16 күн бұрын
वाट पकडली नव्हे, वाट धरली.
@sunilwadekar373618 күн бұрын
ही सर्व साइंस टेक्नोलॉजी यूरोपियन देशातून आली, म्हणजे आज पन भारताच योगदान ZERO आहे. नवसंशोधन नवनिर्माण कधी होनार ? कोण करनार? वो सब भगवान भरोसे, उपर बैठा है वो करेगा?
@bhushangawde140918 күн бұрын
Modi bhakt nahi manege🤣
@Shankarnimbalkar0518 күн бұрын
2G घोटाळा नाही सांगीतले 😅😅
@shrinathbharate623118 күн бұрын
2 जी घोटाळा मधील सर्व आरोपींना मनमोहन सिंग यांनी आत टाकले आणि त्यांना सर्वांना मोदी साहेबांनी बाहेर काढले मोदी सरकारने त्या विरोधात काहीच आरोप सिद्ध केले नाहीत
@Malhar190318 күн бұрын
Electrol bond ghotala taza ahe te evdhya lavkar विसरलास का?
2 G घोटाळा झालाच नव्हता... आरएसएस, bjp आणि त्यांच्या चेल्यानी उगाच वावड उठवलेल..
@vijayhasija701018 күн бұрын
RTI, RTF,RTE..Indian govt mortgage gold to USA word Bank..to give Salary to their employes..u r half knowledge is always dengarrous man... Chutiyality..