सुरेख शब्दांकन आणि सखोल अभ्यास करून उत्तम मांडणी ओंकार करंबेळकर यांनी केली आहे,खूप खूप शुभेच्छा❤
@pradeeppatne362 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे,मी इतिहासतज्ज्ञ श्रीदत्त राऊत यांच्या सोबत हा किल्ला फिरून खुपच छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद दादा.धन्यवाद बीबीसी मराठी
@p_presenting9285 Жыл бұрын
मी अनेकदा हा किल्ला पहिला आहे, इतका भव्यदिव्य किल्ला, आणि त्याचा पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश, कालखंडात झालेले बदल अभ्यासकांना इतिहास प्रेमींना, शिकण्यास एक पर्वणीच आहे, मात्र किल्यात केंद्र पुरातत्व विभाग कार्यरत असून पहाण्या इतका किल्ला अजूनही सवर्धन केलेला दिसत नाही, एवढी भव्यदिव्य वास्तू, हळु हळू लोप होत चालली याच फार दुःख आहे, बाकी धन्यवाद bbc मराठी, आणि आणि श्री. राऊत सर तुम्ही पुढील वेळेस जंजिरे वसई किल्ला दाखवताना एकदा त्याची व्यथा आणि त्याला जबाबदार कोण, किंवा त्या वास्तूचे जतन होण्यास काय उपाययोजना करता येऊ शकते.यावर ही video नक्की बनवा.
काही नाही आता तर कोणी केअर नाही केली आहे आपल्या किल्ल्याचे कालच जावून आलो आम्ही
@Players2420 Жыл бұрын
सरकारला लाज वाटायला हवी महाराष्ट्रातील किल्ल्यांची अवस्था खुप बिकट झाली आहे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, देवगिरी असो वा अन्य हे महत्त्वाचे किल्ल्याची खूप पडझड झाली आहे तिथे बाकीच्या किल्ल्याची काय कथा
@harijayswal97205 ай бұрын
Aadhinchya sarkaarni Maharashtra chya sarvach killyavar durlaksh kelaay mhanoon aaj hee bikatt paristhiti aahe Maratha samarjyachi vijaypataka darshvinarya killyanchi.. Jai Maharashtra 🚩 Jai Hind 🇮🇳
तुम्ही किल्ल्याच्या सध्यस्थिती बाबत माहिती देत चला. कुठून जायच मार्ग, पाहण्यासाठी काय आहे
@greenearthplanters4979 Жыл бұрын
'मराठा साम्राज्य' म्हणजे 'मराठा-ब्राह्मण' ना🙄. मग.बाकी 2 रु गहुतांदुळवाले कशाला मिजास मारतायत? सगळं फुकट मिळाले म्हणूनच ना.
@nileshgurav5897 Жыл бұрын
मराठा साम्राज्य म्हणजे मराठी बोलणाऱ्या मराठी माणसांचं साम्राज्य. उगाच भेद भाव पसरवू नका.
@greenearthplanters4979 Жыл бұрын
@@nileshgurav5897 मराठा म्हणजे मराठा जात,म्हणजेच 'मरहत्त क्षत्रिय समाज' . जसे ब्राह्मण, मराठा,कोळी, आगरी, माळी, तेली ह्या वेगवेगळ्या जाती मिळून जो समाज होतो, तो मराठी समाज. मराठा शासक आणि उर्वरित मराठी समाज ही त्यांची प्रजा. साम्राज्य फक्त मराठ्यांचेच आणि लढवय्ये प्रशासक फक्त ब्राह्मणच! ज्यांनी अटकेपार झेंडे फडकवले आणि भोसल्याचं साम्राज्य अबाधित ठेवले. हे स्वराज्य मराठयानी घडवलंय.म्हणून, हे स्वातंत्र्याचे दिवस बघताय.
@ashishxyz485 Жыл бұрын
मराठा साम्राज्य म्हणजे मराठा - ब्राम्हण समाजाचं नव्हे तर सर्व मराठी माणसाचे होते नको तेथे डोकं लावू नका
@dineshavachat10 ай бұрын
सगळे अठरा पगड जातीचे लोक होते. ब्राह्मण डोकं होतं तर हात क्षत्रिय पोट वैश्य पाय क्षुद्र. 1947 पूर्वी 6डॉलर ला 1रुपये दर विनीमयाचा दर होता. अशी समाज व्यवस्था होती. चांगले वाईट या गोष्टीचे संशोधन करायला हवे.
@virajotawanekar40094 ай бұрын
तुमचा हाच "ब्राह्मण घमण्ड" तुमच्या धर्माला "२ रुपये गहू तांदुळ" विकला जाऊँ देत आहे... माहिती नस्तां काही फालतू बोलू नये हिच अपेक्षा...
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
Bbc मराठी कृपया करून लक्षात घ्या हे मराठी साम्राज्य होते आणि आहे ना की मराठा साम्राज्य.
@madeforyou2398 Жыл бұрын
A zatu ky boltos tu tula tr kalty ky 😂😂 adani 😅
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
@@madeforyou2398 आबे chutya मराठा लोक बसवली माझ्या ❤️ड्या वर.. महाराष्ट्रात फक्त खराटे राहत नाही.
@greenearthplanters4979 Жыл бұрын
अरे अलोन वुल्फ मराठा साम्राज्य म्हणजे भोसलेंच साम्राज्य. जो शासक असतो, तो सम्राट असतो आणि सम्राटाच्या अख्तयारीत असलेले डोंगर, जमीन,जलसाठा, नद्या हे त्याचं साम्राज्य. आणि त्यात राहणारी विविध जातीचे लोक म्हणजे प्रजा.
@क्षत्रियबाणा15 Жыл бұрын
@@greenearthplanters4979 वसई किल्ला सर करण्यांत देखील हेटकरी व शेषवंशी भंडारी अग्रगण्य होतेत.चिमाजी अप्पांच्या वेळी
@greenearthplanters4979 Жыл бұрын
@@क्षत्रियबाणा15 तुम्ही म्हणजे कोण रे. Dj वर नाचणारे निळे कावळे का.असो. मराठा साम्राज्यात सर्व जातीचे लोक सैन्यात होते.पाचकळशी, चौकळशी, ज्यांनी आरमार सांभाळले. मराठा राजच साम्राज्य, त्यात सर्व प्रजा. मराठ्यांचा प्रशासन आणि उत्तरदायित्व नंतर ब्राह्मणांनी सांभाळळे. स्वछता-साफसफाई विभागात काम करणाऱ्या जातीही होत्या, त्यांना आपण लढाऊ म्हणू का,तर नाही ती प्रजा होती. साम्राज्य भोसल्याच होते,जे जातीने मराठा होते.राजा च सम्राट असतो,आणि त्याचेच साम्राज्य असते.