खूप छान किल्ला तुमच्यामुळे घरबसल्या पाहता आला खूप सुंदर अप्रतिम
@bhusmang22 жыл бұрын
काय संघर्ष केला असेल स्वराज्यासाठी ?हे स्थळ बघून मनाला धडकी भरते 😢जय शिवराय 🌷🚩
@vedika_S3 ай бұрын
आमचं भाग्य आहे की आम्ही माहुली किल्ला चा पायथ्याशी राहतो , खूप हिंमत केली दादा हा किल्ला उन्हाळ्यात चढायला येवढ्या उन्हात पण वरती गेलं की स्वर्गच स्वर्ग दिसत 😊 खूप छान आहे हा किल्ला
@deepakghadge728Ай бұрын
खरंच सागर दादा तुमच्या मुळे आम्हाला इतिहास जमजलो महाराजांनी कसे उद्ध केले असेल खरंच कल्पना पण करू शकत नाही जय शिवराय जय शम्भूराजे जय जिजाऊ 🙏🙏
@SagarMadaneCreationАй бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@ujwalakadam50622 жыл бұрын
खरच खुपच सुंदर आहे किल्ला सुंदर खुप आवडल
@suvarnakushare90942 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सागर भाऊ तुझ्या मुळे सगळे गडकिल्ले घर बसल्या बघायला मिळतात
@meghavekhande29722 жыл бұрын
Thank you ❤ आमच्या शाहपुरच सौंदर्य सगळ्यांपर्यत पोहचवले
@jyotisonkamble12502 жыл бұрын
सर कोठून काढता एवढी माहिती !!अप्रतिम अशी माहिती आहे . आपले कार्य, विचार आजच्या नवपिढीला अत्यंत प्रेरित करतात .... जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🚩
@paragsoman0072 жыл бұрын
तुमच्यामुळे घरबसल्या सर्व किल्ल्यांची माहिती मिळत आहे. Doing great work!
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@KailasAhir-z3s5 ай бұрын
खरंच दादा खूप सुंदर माहिती दिली तुम्ही 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@amritawagh64412 жыл бұрын
तुमच्यासारख्या गड प्रेमींमुळे आम्ही घरबसल्या हे किल्ले पाहू शकतो . खूप खूप आभार तुमचे🙏
@bhagwanmulik87532 жыл бұрын
FF FF FF
@bhagwanmulik87532 жыл бұрын
Hi
@amolughade2518 Жыл бұрын
ठाणे पासुन किती किलोमीटर आहे माहुली किल्ला
@nikhilbhamare Жыл бұрын
@@amolughade2518 ठाणे पासून ४०KM आणि शहापूर पासून १५KM
@Jayesh045 Жыл бұрын
Killa javal ahe
@latapatil34802 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा खरंच तुझ्या कामगिरी ला सलाम असुदे . जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩
@honeyboy21042 жыл бұрын
Hoy kay
@SandeepPatil-md7mgАй бұрын
माहिती दिल्या बदल धन्यवाद छान माहिती दिली
@pradipshelavale16642 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@omprakashgunjkar90682 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ माहुली गडाच दर्शन तुमच्यामुळेच झाले. धन्यवाद सागर ;प्राध्यापक ओम गुंजकर, यशवंत महाविद्यालय ,नांदेड
@shivajigarkal46822 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्ही घर बसल्या किल्ला पाहु शकलोत खुप खुप धन्यवाद
@hanumantanaykode75822 жыл бұрын
अप्रतिम विडिओ दादा खरच तुझ्यागिरील माझ्या कडून सलाम. ईश्वर चरणी प्रार्थना असेल की तुझ्या आयुष्यात सतत सुखांचा वर्षाव होतो. जय शिवराय.💐
खरच दादा तुम्ही इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील सर्व किल्ल्यांचा खूप छान माहिती तुम्ही देत आहात 👌👌👌👌❤️❤️🚩🚩🚩🚩 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻
@geetagothal12472 жыл бұрын
Khup chhan mahiti milali Tuzi marathi shuddh aani ucch. Aahe
खुप सुंदर किल्ला आहे तुझ्या मुळे पहायला मिळाला धन्यवाद मदन
@कल्पनाकोठुळे2 жыл бұрын
खूपच छान आहे माहुली किल्ला. खूपच छान माहिती देता दादा तुम्ही. व्हिडिओ खूप खूप छान होता👌 अप्रतिम सुंदर.
@thepragatisays82179 ай бұрын
किती सुंदर, सुबक, स्पष्ट माहिती❤
@dnyandevpawar94262 жыл бұрын
प्रत्यक्ष किल्ला बघायला नाही जायला मिळाला तरी व्हिडीओच्या माध्यमातुन संपूर्ण माहीती मिळाली.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@madhavchaudhari57532 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य सुंदर माहिती दिली
@keshavmarathe71602 жыл бұрын
Mahuli killa khup chhan aahe. Tethil nisarga kup sunder ahe.
@shamashinde49712 жыл бұрын
Aaplyamule ase kille pahayla miltat dhanyavad..bala...
@komal10572 жыл бұрын
खूप छान आहे, दादा तुम्ही खूप छान प्रकारे किल्ला दाखवला. धन्यवाद दादा, जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे....
@ashokraosolanke89342 жыл бұрын
अनेक किल्ल्याची माहिती सांगत आपण खूप तुमचा अभिनंदन
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@pandurangbhosle73762 жыл бұрын
खूप सुंदर , सातारा जिल्ह्यातील सर्व किल्ले दाखवा. नवीन पिढीला शिव कालीन इतिहास कळला पाहिजे.
@AmolJadhav-e8m9 ай бұрын
एक नंबर सागर मदने
@itspm-theraillover2 жыл бұрын
खूप छान व्लॉग..उत्तम व्हिडिओग्राफी. माहुली किल्ला खूप छान आहे 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏⛳
@mikalpanapanchal54542 жыл бұрын
अप्रतिम कामगिरी दादा, मी कल्पना मी स्वतःला नशीबवान समजते मी महाराष्ट्रात जन्माला आन दादा तुझी व्हिडिओ बघते न चुकता महाराजांची कृपा मला घर बसल्या पूर्ण महाराजांच्या किल्ल्यांचे दर्शन होत आहे आज-काल प्रत्येक जण प्रत्येक किल्ल्यावर जान शक्य नाही खास करून मुलींना महिलांना हवेच्या गडावर जाता येत नाही कदाचित हट्टापुढे एखाददुसरा गडावर जाऊ पण तुझ्या कामगिरीतून आम्हाला सर्व किल्ल्यांची माहिती दर्शन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन माता जिजाऊ माता स ई राणीसाहेब माता ताराराणी महाराजांचे असंख्य मावळे पदाधिकारी त्यांचे वाड्या वस्ती घरदार सर्व गोष्टी तुझ्या मार्फत आमच्या पर्यंत पोहोचल्या मी न चुकता रोज एका किल्ल्याची माहिती घेतल्याशिवाय जेवण करत ही माझी रोजनिशी माहिती ऐकल्यानंतर दिवस खूप चांगला आनंद देतो शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला तुला तुझ्या भावी आयुष्याला आई भवानी उदंड आयुष्य किल्ल्याची माहिती घेण्यास आणि आमच्या पर्यंत पोहोचण्यास बळ मिळावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
@jayshreeshigvan86782 жыл бұрын
जय शिवराय खुप छा न किल्या ची माहिती दिली धन्य वाद् जय शिवराय
@SBMofficial12 жыл бұрын
सागर दादा खूप छान माहुली गड आहे आम्हाला घरबसल्या पहायला मिळते आम्ही खूप नशिबवान आहोत कारण वया नुसार चालणे होत नाही तुम्ही आम्हाला सर्व गड किल्ल्यावर ची माहिती मिळते आणि पहायला सुद्धा भेटते खूप तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद। 👍🏼👌🏼❤️🙏🏻
@astikgode8970 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सिर आपण
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Apratim video !! Khup sundar mahiti !! Thank you 💯👍👍🙏🙏🚩🚩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinapurao94472 жыл бұрын
खुप छान सागर ठाणे जाल्यातराहुन ह्या किल्याची माहिती मिळाली तुझ्या मुळे खुप आभार
@milindbhoir9307 Жыл бұрын
🙏खूप छान माहिती दिलीत.
@dr.shivajikamble4904 ай бұрын
Excellent presentation Sir!!!
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
फारच धाडसी ट्रेक आहे.आता या लोखंडी शिड्या दिसतात पण पूर्वी मावळे कसे जातयेत असतील हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. खूप अवघड किल्ला केवळ तुमच्यामुळे पहायला मिळाला.तुम्हाला मनापासून सलाम व खूप खूप धन्यवाद.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏🚩
@shreyashsakate48372 жыл бұрын
1no. bhau khup shubhecca
@prajaktaiyer6093 Жыл бұрын
सागर महाराजांचे आशिर्वाद असेच आपल्या पाठीशी राहू देत हीच जगदंबे च्या चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@rushidongre82702 жыл бұрын
खरंच भावा तू दाखवतोस खूप भारी दाखवतोस तुझे मनापासून आभार अशी किल्ल्याची पडझड पाहून डोळ्यातून आपोआप पाणी येते मित्रा तुझे आभार मानावे तितके कमीच आहे मी तू बनवलेले सर्व व्हिडिओ पहिले आहेत खरंच जास्तीत जास्त माहिती देतो पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय
@nileshbhavar19802 жыл бұрын
खूपच छान भाऊ 👌👌 जय शिवाजी जय माहुली किल्ला
@ManojKulkarni-i7k9 ай бұрын
Kila bagun Anand vatla Jay shivray
@Walmik_Mahajan_6504 Жыл бұрын
🙏🚩 चांगली माहिती दिली 🙏🚩
@ravishibe58052 жыл бұрын
अप्रतिम! जय शिवराय!
@ganeshadnak19812 жыл бұрын
Tumhi kup mast mahiti sangta🙏
@ramchandraraorane19322 жыл бұрын
धन्यवाद शिवप्रेमी मित्रा हे तूझ्या मूळे आम्हाला माहूली गडाचे दर्शन झाले ...🙏🙏🙏
@santoshdhapshi8952 жыл бұрын
1 number Dada Khul San
@HanmantMane-b4l4 ай бұрын
Chan ahe sagar dada chan video ahe ❤❤
@SagarMadaneCreation4 ай бұрын
धन्यवाद ☺️🙏🏻😍
@Davil_8022 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे...💥💯🚩🚩🚩
@सिदूहाके2 жыл бұрын
नमस्ते सागर मदने खुप छान माहिती 👌👌👍👍🙏🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
नमस्कार 🙏😊🙏
@keshavmarathe71602 жыл бұрын
किल्ला माहुली किल्ला खूप छान आहे.
@surekhadere9862Ай бұрын
जय शिवराय
@seemathorat36832 жыл бұрын
⛳🙏👍👌 खूप सुंदर माहिती दिली सागर दादा , तुला आमच्या कडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. जय शहाजीराजे भोसले व जिजाऊ महासाहेब ⛳🙏⛳🙏👍
@jayashirke13682 жыл бұрын
Khup chan जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@vijaydhole57902 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय सागर साहेब
@chanchalasapale49062 жыл бұрын
Khup sundar maargdarshan kartos dada tu nehami mi sudha jaun aaleli aahe mauli killyavar mast aahe killa
@tanajigaikwad6722 жыл бұрын
छान...खूप छान माहिती....🪔
@subhashgavali46862 жыл бұрын
खूपच छान
@mangalyatra1342 жыл бұрын
किल्ले संवर्धनाची गरज आहे
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
ऑल द बेस्ट.
@yashwantv.deodharv76829 ай бұрын
सागर, आपला किल्लेदर्शनाचा हा अतिशय स्तुत्यच उपक्रम. यावर एक चांगले गाईड स्वरूप पुस्तक लवकरच संकलन करून प्रकाशित करावे. Bravo, my young friend. - a 78yr. Old former trekking enthusiast.
@shantaramwagh80712 жыл бұрын
जयभवाणी जय शिवराय भावा जि माहिती साध्या सोप्या पद्धतिने दिली आमच्या साठी लय अवघड आहे अभिनंदन किल्ला दाखवल्या बद्धल आणि धन्यवाद तुमच्या पुर्ण विडयोला आणि कोटी कोटी नमन तुमच्या आईवडीलांना
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊❤❤🚩
@vibhavarisurve94632 жыл бұрын
सागरराजे आम्ही सिनियर सिटिझन्स आहोत पूर्वी कामामुळे जाता आले नाही आता जाऊ शकत नाही पण तुझ्यमुळे शिवरायांचे गंडांतर किल्ले पहाता येत आहेत
@rohitjoshi21272 жыл бұрын
Mast video bhava. Jay shivay.
@छत्रपतीस्टुडिओ2 жыл бұрын
अप्रतिम माहिती सांगितली सर जय शिवराय
@gauridange483010 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@tryambakgode91322 жыл бұрын
एकच नंबर माहिती दिलेली आहे भाऊ पुढील कलावंती दुर्ग दाखवा
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊❤🙏
@Jijauartandcraft8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@damodarpawade12232 жыл бұрын
माहिती पूर्ण गड दर्शन
@nilimashinde1612 жыл бұрын
🚩जय शिवराय🚩🙏 खुप मेहनत घेऊन तयार केलेला अप्रतिम व्हिडिओ धन्यवाद 🙏🚩
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim,,, Khoop,, Sundar,,,,,,
@dipalivaidya12372 жыл бұрын
आपला इतिहास दाखवण्या च काम आपण करता.. खूप शुभेच्छा
@aratiparinge15302 жыл бұрын
Aamcha shahapur cha mahuli killa🚩jay shivaraya 🙏🚩
@vijaydhole57902 жыл бұрын
अप्रतिम सागर साहेब
@proPARTH_Gaming Жыл бұрын
दादा.घर.बसल्य किल्ले बघायला.मिळतात.खुप.खुप.धन्यवाद
@surekhajadhav81752 жыл бұрын
Dada Tu kharch khup itihas premi aahes 🥰
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@khanduphalke60052 жыл бұрын
छान माहिती सांगितली.. भाऊ..
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊❤🙏
@parakramiMarathe2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤️❤️🚩🙏
@manoharbhavarthe70132 жыл бұрын
🚩🚩आमच्या शहापूर चा माऊली किल्ला 🚩🚩जय शहाजी, जय जिजाऊ, जय संभाजी, जय शिवाजी
@swateemate1499 Жыл бұрын
Amacha Shahapurcha Mahuli killa 22 varshapurvi pahila hota khup chan information Sagar Jay Shivray🚩🚩
@digamberkamble9707 Жыл бұрын
धन्यवाद सागर, माहुली गड दाखवल्याबद्दल. नाशिकला जाताना आम्ही फक्त सुळके बघतो. तु संपुर्ण किल्ला दाखविला धन्यवाद !
@pravin_Patil0072 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ दादा तुझ्या कडुन खुप चांगल्या प्रकारे इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील सर्व किल्ल्यांची माहिती मिळाली.🚩🚩🙏🔥💯💯
Me pan geloy mahuli kille ethe trek la khup challenging ani best aahe 🙏🚩
@vikasmahajan94332 жыл бұрын
भाऊ माहुली किल्ला खूपच दुर्मिळ आहे खूपच छान आहे कल्याण दरवाजा तुम्ही दाखला नाही भाऊ
@Marathistatus4672 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🚩🚩
@nananinbalkar66632 жыл бұрын
सागर भाऊ मानलं तुला जय शिवराय जय शंभूराजे
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@vrushaliingle62322 жыл бұрын
खरच, किल्याचा इतिहास ऐकताना वाटले की आपण तिथे च आहोत आणि प्रत्येक वेळी दादा तुम्ही किल्याच्या बाबतीत खूपच जास्त चांगले वर्णन करताना आपण देहभान विसरून माहिती संकलन करून, तिथे तेव्हा येण्याची इच्छा पूर्ण होते. तुम्हाला मानाचा मुजरा.तुमचे हे लाख मोलाचे योगदान खूपच सुंदर आहे, त्यासाठी आणखी शब्दच नाहीत. तुम्ही हे शुभ काम असे च करत राहणे जास्त गरजेचे आहे👍😇👍 आम्हा सर्वांना खूपच आवडेल. 🌼👏🌼छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले महान कर्तव्य स्वर्गातून नक्कीच पाहात आहेत. तुम्ही ते आणखी करतच राहो, असा आशिर्वाद आहे. जगदंब 👏👏जगदंब🙏🙏🙏 धन्यवाद.