Maratha Reservation, Jarange Patil : महाराष्ट्रातले मराठा वर्चस्वाचे चढ - उतार बदलले आहेत का?

  Рет қаралды 14,962

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 79
@tukramkale8732
@tukramkale8732 7 сағат бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 8 сағат бұрын
ना बटगें. . . ना कटेगें हम सब जरांगे. . .!!!
@gauravsabu2910
@gauravsabu2910 7 сағат бұрын
Ab Kya Karengey ...... Election Fatli 😅 # farangey fatil 😂
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 7 сағат бұрын
Manage jarange patil 😂😂
@gauravsabu2910
@gauravsabu2910 6 сағат бұрын
@@Hmmmummm-p5x .... Managedada fawarangey fatil 🤪
@Shindesarkar108
@Shindesarkar108 6 сағат бұрын
Abe १२ cha ....१६० आमदार मराठा गरज नाही election chi​@@gauravsabu2910
@konkan145
@konkan145 5 сағат бұрын
​@@gauravsabu2910election khatam hone do tab bolna kiski fategi😂😂😂
@amitlugade4465
@amitlugade4465 7 сағат бұрын
आता फक्त जंरागे पाटील साहेब
@सदासुखी
@सदासुखी 6 сағат бұрын
एक मराठा=लाख मराठा ❌ २८८ मराठा=शून्य मराठा ✔️
@sks1464
@sks1464 6 сағат бұрын
Only मराठा 🚩🚩🚩मनोज जारांगे पाटील 🚩🚩🚩
@nileshware8854
@nileshware8854 7 сағат бұрын
समस्त हिंदू समाज नाशिक मनोज दादां सोबत आहे..!
@vishwajitpharne
@vishwajitpharne 7 сағат бұрын
आम्हीं सांगली जिल्हा जरांगे पातटलांसोबत
@pravinshendarkar4232
@pravinshendarkar4232 7 сағат бұрын
जरंगे पाटील सुपडा साफ करणार 💪💪
@सदासुखी
@सदासुखी 6 сағат бұрын
केलाच की पाटलांनी सुपडा साफ...... मराठा समाजाचा! मी दिल्लीत राहतो. इथे लोक हसतायत पाटलांवर आणि मराठा समाजावर (त्यांचा असा समज होता की मराठा ही लढवैय्या जात आहे 🙏).
@amarchavan8962
@amarchavan8962 5 сағат бұрын
मराठवड्यात मराठा हा bjp ला मतदान करणार नाही 💯 एक मराठा लाख मराठा 🚩
@SayanBBanik
@SayanBBanik 4 сағат бұрын
Only BJP NDA 🚩 Maratha Sena, Rest all appeasement politics
@rohitdeshmukh5890
@rohitdeshmukh5890 4 сағат бұрын
😂😂😂😂​@@SayanBBanik
@errahulmali7486
@errahulmali7486 8 сағат бұрын
OBC Maratha SC ST want Caste Census ✊
@96k_akshay_pawar
@96k_akshay_pawar 6 сағат бұрын
पाटील म्हणतील तसं... #सुफडासाफच महायुती +मविआ =मावसभाऊ
@Rameshwar-u2n
@Rameshwar-u2n 7 сағат бұрын
पळशीकर साहेबांचं संपूर्ण विश्लेषण ऐकल्यावर असं लक्षात येत कि मराठा समाजाची अधोगती ही आरक्षण नसल्यामुळे झाली. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सरकार स्थापन झालं 1990 ला मंडल आयोग लागू झालं, आणि तिथून पुढे मराठा समाजाच्या अवस्था फार दयनीय झाली
@sharadbade6525
@sharadbade6525 6 сағат бұрын
एक नंबर विचार मांडलेत सर धन्यवाद तुमच्या विचारा बद्दल धन्यवाद
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 7 сағат бұрын
Only one jarange patil 🔥💯💪
@balajikakade8517
@balajikakade8517 8 сағат бұрын
मराठा आरक्षण वर व्हिडीओ बनवा.
@bapumore5533
@bapumore5533 5 сағат бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटील सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत ❤❤
@bharatrokade9675
@bharatrokade9675 15 минут бұрын
श्री पळशीकर सर उत्तम प्रकारे विश्लेषण केले आहे धन्यवाद मनःपूर्वक आभार 🌹🌹
@Bhargav141
@Bhargav141 7 сағат бұрын
इतक सुंदर विवेचन आज कालच्या नेभळटांना कळणार नाही, पचणार नाही आणि शेवटी पटणारही नाही.
@incredibleminds6950
@incredibleminds6950 5 сағат бұрын
अतिशय सुंदर विवेचन केलंय हे खरं आहे पण मराठा नेत्यांनी सगळ्या जातींना सोबत घेऊनच राजकारण केलंय कधीही स्वजातीय माज दाखवला नाही हे ही तितकंच सत्य आहे.
@dineshshinde3935
@dineshshinde3935 4 сағат бұрын
का बरं पटणार नाही तुला पटली का जर पटली असेल तर ती भूमिका तू घेणार का सर्व लोकांचं आरक्षण रद्द कर आणि. या गोष्टी लागू कर उपजीविका आणि आर्थिक विषय आणि कोणाला नेभळट म्हंटला तू तुझी लायकी आहे का असेल ना तर करून दाखव बोलून नको वाट पाहतो उद्य संद्यकल पर्यंत निर्णय घेशील म्हणून जेवढी आपली औकात आणि बुध्दी आहे तेवढंच बोला
@revenant8061
@revenant8061 4 сағат бұрын
​@@incredibleminds6950 Karan tasa karuch shakat nahi. Jinkaych asel tr sagle lagtat sobat.. Ek jaativar jinkta yet nahu
@incredibleminds6950
@incredibleminds6950 3 сағат бұрын
@@revenant8061 तरीही भुजबळ अन् हाके सारखे मूठभर असलेले लोकं ,भाषा एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात अन् मोठ्या प्रमाणात असलेले सर्वसमावेशक भूमिका घेतात.
@revenant8061
@revenant8061 3 сағат бұрын
@@incredibleminds6950 haake la popular hoych ahe mhnun krtoy toh... swarthi manus ahe
@bhum_op_gaming
@bhum_op_gaming 4 сағат бұрын
आता मराठा म्हणून आम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची जरांगे पाटील उत्तरे देतील काय? १. वाशी ला आरक्षण मिळवून गुलाल उधळला होता मग आता कुठलं आरक्षण बाकी आहे? आणि जर मिळालंच नव्हतं मग गुलाल उधळून काय मिळालं? २. आरक्षण कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे सरकारी नोकऱ्या, शिक्षण की अजून काही? आणि सरकारी नोकऱ्या अश्या किती निघणार आहेत? उत्तम शिक्षण देणाऱ्या किती सरकारी शिक्षण संस्था आहेत? आणि खासगी शिक्षण संस्थेत किंवा नोकऱ्यांमध्ये ह्या आरक्षणाचा काही उपयोग आहे का? ३. ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं (ते ही फक्त मराठा समाजालाच नाही तर मुस्लिमांना सुद्धा) हा हट्ट धरून सद्याच्या ओबीसी आरक्षणात किती गर्दी होईल आणि त्यात मराठ्यांना किती वाटा मिळेल ह्याचं गणित मांडलय का? ४. जे इतकी वर्ष जे सत्तेत होते (काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना, भाजप) त्यांनी तरी कुठं ठामपणे सांगितलंय की मराठ्यांना आरक्षण कसं, किती आणि कधी देणार ते? मग तुम्ही कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं कसं ठरवता? ५. हा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यातून मराठा तरुणांना दाखवलेली स्वप्न शेवटी फक्त “ह्याला पडला त्याला आणला” असली खोटी मिजास मिरवण्यापुरती राहणार नाही ना? कारण फक्त निवडणुका जवळ आल्या की तुम्ही जागे होता ६. आता विधानसभेत समजा तुमच्या मनासारखा म्हणजे “एक ना धड भारभार चिंद्या” असा निकाल लागला (कारण तुम्ही एकाच वेळी सगळ्या पक्षातल्या कुणालाही पाठींबा असा खेळ सुरू केलाय) आणि कुणालाच बहुमत मिळालं नाही तर मराठ्यांना आरक्षण कोण देणार?
@vilasnikam5322
@vilasnikam5322 7 сағат бұрын
सखोल , पटणार विश्लेषण.
@Shindesarkar108
@Shindesarkar108 5 сағат бұрын
Only manoj jarange patil 🚩 pattern maratha
@gautamkharat-sm9pj
@gautamkharat-sm9pj 5 сағат бұрын
जय जिजाऊ जय मुलनिवाशी....
@dsl8471
@dsl8471 6 сағат бұрын
Thank you BBC
@vilaskargudepatil2313
@vilaskargudepatil2313 6 сағат бұрын
Mi Maratha mi jarange patil na sobat
@KrisnaaTaur-x1l
@KrisnaaTaur-x1l 7 сағат бұрын
जरांगे
@siddharthadas1040
@siddharthadas1040 6 сағат бұрын
Watched another interview by Mr Kamble on this subject a few days back. Like this one, that too was very illuminating, particularly for non Marathi Maharashtra voters like me. Thanks.
@gareebmanus2387
@gareebmanus2387 5 сағат бұрын
The learned professor did not mention a couple of points: 1) After the defeat of the Peshwa Empire in 1818, the British consolidated their control over the Kolhapur State. While the political influence of the Peshwas vanished at the time, the Kolhapur State provided a vehicle for the ascendance of the Marathas and then Bahujans. 2) The Patils, Jamindars, Mamaledars and other landed village-level leaders with similar titles were mainly Marathas. Their power and wealth in the rural areas allowed them to quickly capture the positions in the democratic institutions that had started appearing around 1935 or so. After independence, they further started consolidating their power in various local and state bodies--that is why we can note that nearly all the ministers have last names like Patil, Deshmukh, Chavan, Pawar and so on.
@akshay15859
@akshay15859 6 сағат бұрын
Only patil
@Shivajiek2jf
@Shivajiek2jf 5 сағат бұрын
# maratha, only Manoj Dada Jrange
@RamakantKumar-f2m
@RamakantKumar-f2m 33 минут бұрын
मला शेकडो मराठी बांधवा चे फोन आले की लोकसभा हातुन गेली पण आता जरांगे चे नादाला लागु नका अतीशय फसवा मानुस 😮आणी याचा मासतर आहे शरद पवार 😢 सावधान रहा 😮
@vinodn3258
@vinodn3258 4 сағат бұрын
जरांगे यांचे आंदोलन झाले नसते तरी विधानसभेत BJP हरली असती, BJP चे मागील अडीच वर्षातील राजकारण कोणालाच पटले नाही
@Finix609
@Finix609 5 сағат бұрын
जरांगेंच आंदोलन प्रस्थापितांच्या रागातुन प्रस्थापितांच्या वळचणीलाच जाऊन बसलेल दिसतंय
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 2 сағат бұрын
माडखोलकरांनी विचारलेला प्रश्न जातीय द्वेषातून विचारला होता. बाळासाहेब खरे मुख्यमंत्री होता तेव्हा कोणत्याही बहुजन नेत्याने विचारले नव्हते की हे राज्य ब्राम्हणांचे आहे की बहुजनांचे आहे?
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 6 сағат бұрын
तु एक काम कर एखादा आणखी ग्रंथ लीहुन काढ
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 4 сағат бұрын
Only ओबीसी.
@UttamRakhonde
@UttamRakhonde 7 сағат бұрын
स्वयंघोषित रजकीय विश्लेषक.
@nvkashish
@nvkashish 5 сағат бұрын
हे कधी निवृत्ती घेणार ?? दर निवडणुकीला वेळ वेगळ्या चॅनल्स ना यांची आठवण येते.😅
@jiti5034
@jiti5034 55 минут бұрын
Monin + Maratha= Dalit.... Bamiyan Budhha in Afgnitsna, Churhc Bombing in Shri Lanka, Fights with Budhist Monks ,,, Jews aur ham Hindu to pagal hai lekin Budhist se kyu panga?
@vilaschavan7465
@vilaschavan7465 5 сағат бұрын
Purwapar bramhananchech varchaswa aahe.
@snismart153
@snismart153 8 сағат бұрын
Baman😂
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 7 сағат бұрын
Paratha😂😂😂 aurangzeb secular hota tyacha sobat suryaji pisal sarkhe marathe hote yavarun spasht hote aurangzeb secular hota.shivaji maharaj yani sattesathi hinduncha vapar kela.
@pbloves
@pbloves 7 сағат бұрын
मागास कुणबी 🚩
@sks1464
@sks1464 6 сағат бұрын
​@@pblovesतुमचा पपा मराठा आहे बाळू
@marathwadafood8391
@marathwadafood8391 5 сағат бұрын
Jarange patil 🎉❤
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 6 сағат бұрын
Hmmhm band kar
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 7 сағат бұрын
Manage jarange patil 😂😂mhantil tashe😂😂😂
@maheshchavan1240
@maheshchavan1240 7 сағат бұрын
Tuya aaila krayla sangtil ts😂😂
@KishorKumar-u1i
@KishorKumar-u1i 6 сағат бұрын
इतक्या महत्वाच्या मुद्यावर पळशीकर सोबत तूच बोलणार काय???? कोणीतरी पळसकरला बोलुन सत्यता सांगण्याचा प्रयत्न कर की!
@vishallc9120
@vishallc9120 Сағат бұрын
Bramanbad rss bjp raaj karega sc st obc ek hojao bramanbad rss barchaso aayega
@Shindesarkar108
@Shindesarkar108 5 сағат бұрын
Only Manoj jarange patil 🚩 pattern maratha
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 2,6 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 48 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 2,6 МЛН