बीजेपी च बिलकुल नाव नाही म्हणजे सुपारी प्रामाणिक पणे वाजवत आहे
@mkyt37557 минут бұрын
Tumchya sarkhe lok ahet na mhanjn marathi manus mage ahe baki kay nahi
@shubhamkurpatwar8808Минут бұрын
भिकमाग्या लायकी नाही बोलायची तुझी....
@ganeshgaikwad738757 минут бұрын
प्रचंड क्षमता असलेला पण Confuse झालेला नेता 😢
@ulhassonawane160826 минут бұрын
Rosgara baddal bola. Shetkarya baddal bola. Sarke hindu hindu Muslim bolun manse che votes gamavat ahet
@ulhassonawane160826 минут бұрын
Bhadkau speech karun fakt talya milatat no votes
@ShobhanaKhaire17 минут бұрын
Agdi khara bhava❤
@KardanKaaal10 минут бұрын
@@ulhassonawane1608 Atta rojgara var bolat rahtil tr udya muslim nete yetil saglikde. Ani non-muslims vr aple niyam lavtil. Ani mumbai mdhye atankwadi tr 100% ghustil
@Nihhatta41 минут бұрын
राज साहेब म्हणजे केवळ शिवसेनेला विरोध करण्यात वाया गेलेले नेते असाच climax होईल
@वैभव9Сағат бұрын
बाकीचे राजकारणी सगळे फुकट पैसे देण्याचे गोष्टी करत असताना हा माणूस म्हणत आहे की मी मराठी तरुणांना रोजगार 100% रोजगार देईल ...
उध्वजी के अलवा कुछ और कहिए फिलहाल सरकार पर बोलिए महगाई , रोजगार , हमारे मुम्बई के रास्तो का हाल, राशनकार्ड पर क्य मील रहा वो देखिए। सिर्फ उध्व जी पर ही नीसाना साधते हो। नरेंद्र मोदी ने यैसा क्य कर दिया जो उसका नाम लेने से भी घबराहट होती है।
@KardanKaaal17 минут бұрын
मराठीत बोल रे मराठी येत नसेल तर मुंबईत आला असलास तर चालता हो
@SUNIL-M-12 минут бұрын
Bhai jada boliye maat samjo ki wo kya bol raha hai
@SUNIL-M-12 минут бұрын
Raj Saheb ❤
@prathameshsonar943510 минут бұрын
उद्धव को क्यू चून के दे इतना बता उद्धव का क्या भरोसा पिशली बार काँग्रेस नहीं चाईये थी इस्लीये शिवसेना को वोट किया लेकीन बाद में वही शिवसेना काँग्रेस के साथ गयी... कया पत्ता अभी उध्दव को चून के देंगे तो वो भाजप के साथ चला जयेगा😅😅
@Sandeshjadhav90034 минут бұрын
साहेब पण हिंदू मुसलमान करायला लागले कोणता ही कटर वाद या देशासाठी घातक आहे
@thegodfather227110 минут бұрын
🤔 आरे राज ठाकरे बोलले ते खोटं आहे का सांग की आझाद मैदान मध्ये अक्षरशः महीला पोलीस यांची छेड काढली होती. कांग्रेस सरकार का गप होती त्या वेळी. कुठे होता कायदा, संविधान 😒 लाजा नाही वाटतं का तुम्हाला त्या पोलीस बहिणी कुणाचा तरी घरची मुलगी , आई, बहिन आहेत।
@rkmeme645Сағат бұрын
Bjb + शिंदे सरकार आल्यावर सुपारी भोंगा बंद झाला ...छान मनोरंजन झालं एक तास
@balasahebwagh1028Сағат бұрын
वरळी तून जर संदीप देशपांडे निवडून आला तर तर समजून जा मनसेचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार विजयी झाले
@prakashlotankar910015 минут бұрын
Sandeep tuja palun gela hota na mard aahe
@riteshpawar34102 сағат бұрын
तुमचा गुरु फसनवीस वर बोला काही ज्यांनी राजकारणाची वाट लावली..
@vidyaparab33122 сағат бұрын
Hyane supari ghetali aahe to kai bolnar phasavnis baddal
@shrivastavrahul82472 сағат бұрын
@@vidyaparab3312🐧 ni kay upatlay congress cha chatun
@sachinjikadam00052 сағат бұрын
😂😂 Ghari ja Pappu chi najayaj aulad 😂
@darshanghag6601Сағат бұрын
Rajkarnarcha cha chura tr tevha zala jevha tumchi vakta sushma ali
@rohittalekar9443Сағат бұрын
Pappuchi goti chatun, jeebh zhijeli nahi ka, gotti😂
@mangalrajput47432 сағат бұрын
उद्धव आणि आदित्य.. हेच सगळ्यांचे टार्गेट आहे... म्हणजे पाणी कुठे तरी मुरताय...😅😂
@aay1411Сағат бұрын
येड्या चि घेण्यात मजा येते 😂😂😂😂
@omkarnarkar8213Сағат бұрын
Balasaheb gelya natar matoshree madhe hirv Pani muraula lagl
@vaibhavpoul106751 минут бұрын
Uddhav atishay kapti manus ahe
@dsouzajoseph106843 минут бұрын
Great aahe Aaditya Ani Uddhav saheb... 10 varshanantar Aditya PM asel .. mi jivant nasel kinva asel ..
@Chetan-e7u40 минут бұрын
दोघंही बाटलेत 😂😂😂😂😂
@JAVEDS93932 сағат бұрын
साहेब तुम्ही आदरणिय आहात तुमचि महाराष्ट्र विषयी खूप तळ - तळ आहे हे बघून खूप बरं वाटतं कारण मी महाराष्ट्रीय मुस्लिम आहे पण जिथे तुमचा स्वार्थ येतो तेव्हा तुमचे मुद्दे बाजूला राहातात म्हणजे तुम्ही कधी तुम्ही मोदी समर्थन करता तर कधी तुम्ही मोदी यांच्या विरोध करता तुम्ही कधी फडणवीस यांचा विरोध करता तर कधी तुम्ही फडणवीस यांचा समर्थन करता साहेब तुम्ही कधी बीजेपी विरोध करता तर कधी तुम्ही बजेपी ला बिनशर्त पाठिंबा देता.. नेमकी तुमची भूमिका कार्यकर्त्यांना कळत नाही तर कधी महाराष्ट्रात ल्या जनतेला हि कळत नाही कधी कधी मला वाटते की तुम्ही तुमची उद्या ची भुमिका तुमच्या स्वार्थावर अवलंबून असते... आणि राहिला प्रश्न फतव्याचा तर ते मौलाना म्हणाले की तुम्ही उध्दव साहेब ठाकरे गट, शरद पवार साहेब राष्ट्रवादी गट, कॉगंरेस यांना मतदान करा म्हणाले न की मुस्लिमाना आणि हो महविकास आघाडी मध्ये 95% हिंदू उमेदवार आहेत.... मंग कस उगाच हिंदू-मुस्लिम करू नका.. साहेब तुम्ही आदरणिय आहात आणि हो तुम्ही स्वार्था साठी शिवसेना सोडली तुम्हाला अध्यक्ष पद नाही दिले म्हणून .. आणि तुम्ही एकनाथ शिंदेना नाव ठेवता.. हे पटलं नाही... आणि विचार धारा च सांगुच नका तुमची विचार धारा काय उगाच जातीवाद करु नका..
@Parmeshwarbd0822 минут бұрын
ओवीसी काय करतो देशभक्ती 😮😮
@shambharaje8797Сағат бұрын
पळपुटा उमेदवार तिनं नंबर ला राहणार आहे काळजी करू नका
@abhisheksalunkhe16682 сағат бұрын
उद्धव ठाकरे ह्यांना शिव्या घातल्या शिवाय ह्यांना झोप लागत नाही..ते उद्धव ठाकरे यांच्यावर एका शब्दाने टीका करत नाही पण हे मात्र उठ सुठ उद्धव ठाकरे वर टीका
@Bharatiy16062 сағат бұрын
सोनिया समोर लोटांगण घालण्यात वेळ जातोय त्याचा
@rajanblogspot2 сағат бұрын
बीन शर्ट पाठिंबा असे उद्धव साहेब म्हणाले होते ते पण त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात जिथे राज साहेबांवर टीका करण्याचा काहीच संबंध नव्हता
@rohitkumbhar86232 сағат бұрын
Mulund मध्ये लोकांना भाड पण नाय दिलं राज ठाकरे यांनी रीच्या बिल्डर राज ठाकरे कंपनी नी घेतल होत प्रोजेक्ट. आणि कशीतरी घर बांधून दिली. बिचारे लोक रडत होते .
साहेब आमचा इकडे तुम्ही मुस्लिम उमेदवार दिलात श्रीवर्धन मतदार संघात मग आम्ही कुणाला मतदान करू सांगा तुमचा फतवा
@mkyt37556 минут бұрын
Are murkh mansa muslim umedvar dila tar tyala vote kar rajsaheb kay bole dharma mule etrans trass hota kama naye.. tula pocket bhetnaf tu vote karnar tar kasa honar
@sandeepkhavre43723 сағат бұрын
उठा उठा निवडणूक आली......भूमिका बदलायची वेळ झाली..... 😂😂😂😂
@anupkadam-jy4zf2 сағат бұрын
अरे राज ठाकरेंना भूमिका बदली बोलतो..... अरे उद्धव ठाकरेने तर विचारधारा बद्दली.... बाळासाहेबांनी सांगितलेलं काँग्रेस बरोबर जाण्या पेक्ष्या मी माझे दुकान बंद करिन..... जय महराष्ट्र...
@piyushpardeshi35382 сағат бұрын
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन 😂
@piyushpardeshi35382 сағат бұрын
@anupkadam-jy4zf 2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन 🫡💯😂
@rohitkumbhar86232 сағат бұрын
अजिदादां ना माडीवर बसवलं ते चालत पहाटे चा शपथ विधी चालतो . बिनशर्त पाठिंबा चालतो. सुपारी खोर सला
साहेब फक्त्त मशाल येणार. आम्हाला तुमची सुपारी माहिती आहे. तुम्ही फक्त्त सेनेवर बोलणार आणि भाजपाच्या समोर लाचार होणार. 🚩🚩
@Nil-hq5rm40 минут бұрын
Khrrrr iykvat nai ho na 😂😂😂😂😂
@prathameshsonar94359 минут бұрын
कोणती मशाल वीजली ती लाचारीनी... ज्याच्या विरुद्ध लढता नंतर त्याच्या मांडीवर जातात लाज नाही वाटत कधी याच्या सोबत कधी त्याच्या सोबत का??? फक्त सत्ता पाहिजे आणि पद पाहिजे बस
@sanketsadan3951Сағат бұрын
घ्या दोनशे बोला मनसे 😂 सेटलमेंट बादशहा सुपारी किंग 😂 भूमिका बदलू तुम्ही अस किती पण बोला सत्ता मनसे चीच येणार कधी तरी येईल पण येईल ....
@Nil-hq5rm41 минут бұрын
Kay shenkidyaaa lagli na gandi khali aaag😂😂😂
@sanketsadan395136 минут бұрын
@Nil-hq5rm शेंकिड्या तु अशील , मनसे ची सत्ता येईल बोलो तर गांडी ला आग लागली तुझ्या वाटतं 😂
@santoshkarande85072 сағат бұрын
अदित्य ठाकरेच येणार 100 %
@tejas_nСағат бұрын
आदित्य बाळ जिंकणार आणि तू त्याचे पाय दाबत रहाणार. आयुष्भर हेच करा रे तुम्ही. ज्यांनी मुंबई महा पालिका अख्खी गिळली त्यांना तुम्ही मत देणार म्हणजे तुमचं दुर्दैव. अक्कल वाप्रा रे थोडी आणि माणस ओळखायला शिका ना बाबा.
@akshaypandav5518Сағат бұрын
Nay yet
@sdn946157 минут бұрын
Tumchi police complaint keli aahe thumla Kiva thumchya family phone yeu shakto ok
@niranjanravrane5414 минут бұрын
पाहुणचार नीट करा पेंग्विन फूड आणून ठेवा 😂
@Chetanaaple2 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्रात मनसेला जेवढी मत मिळणार त्याहून जास्त आदीत्यला फक्त वरळीत मते मिळणार.
@ParkasRaaj-kc8sj2 сағат бұрын
तुमचा आदित्य यंदा पडणार😂😂😂
@Chetanaaple2 сағат бұрын
@ParkasRaaj-kc8sj पडला तरीही मनसे पूर्ण महाराष्ट्र हे वरळी अदित्य पेक्षा कमी असणार.
@mandardhavale1120Сағат бұрын
Ti ektyachi asatil ...tya aadusarkhi congress ncp ani shillak senechi Milun nastil
@RaghuttamDhuriСағат бұрын
पेंग्विन 🐧🐧 पडणार ही काळया दगडावरची भगवी रेघ
@RaghuttamDhuriСағат бұрын
अंध भक्तांनू वडे पावच खा बिर्याणी खा संध्याकाळची सोय झाली की झाली दोनशे पाचशे रुपये मिळाले खुष दाबा बटण
@sandhyabasval8717Сағат бұрын
काय पण बडबड करतोय.159 उमेदवार त्यातले निवडून कीती येणार आणी म्हणे सत्ता मला दया काय लॉलीपॉप पॉप आहे का .हि सभा बिन सुपारी ची आहे.
आदित्य बाळ जिंकणार आणि तू त्याचे पाय दाबत रहाणार. आयुष्भर हेच करा रे तुम्ही. ज्यांनी मुंबई महा पालिका अख्खी गिळली त्यांना तुम्ही मत देणार म्हणजे तुमचं दुर्दैव. अक्कल वाप्रा रे थोडी आणि माणस ओळखायला शिका ना बाबा.
@akshaypandav5518Сағат бұрын
Tumhi वरळी वाले आहात का😂...
@vaibhavpoul106743 минут бұрын
@@darshanghag6601😂😂😂😂
@prakashpatil5694Сағат бұрын
राज ठाकरे हिमत आहे तर फडणवीस वर बोलून दाखवा दम आहे तर 😅
@deepakchavan2770Сағат бұрын
आदित्य ठाकरेच निवडून येणार
@lahuandhale70923 сағат бұрын
आदित्य ठाकरे निवडुन येनार
@piyushpardeshi35382 сағат бұрын
6700च लीड होत वरलितून कसा जिंकणार 😂
@kishanrathod67292 сағат бұрын
आदित्य ठाकरे 100% जिंकणार
@prathameshgutte65832 сағат бұрын
केळी
@user-kv6lh8yo5o2 сағат бұрын
Jhata zinknar😂
@Eknath-g7o2 сағат бұрын
😂😂@@kishanrathod6729
@वैभव9Сағат бұрын
आपल्या भाषेसाठी आपल्या लोकांसाठी एवढी कळकळ फक्त राज ठाकरेंनाच आहे ... रेल्वे मध्ये 1 जॉब मिळाला तर त्या पोराचा आयुष्याचं कल्याण होईल पण भाषेचा आधारावर रोजगार एवढा महत्त्वाचा मुद्दा बाकीचा राजकारण्यांना का नाही कळत
@ramlingzori37702 сағат бұрын
साहेब तुमचे विचार खूप चांगले आहेत पण तुम्ही किती निवडणुका आल्या पण कार्यकर्ते तयारी करतात व तुम्ही अचानक महागर घेता जसे की लोकसभेला केले वसंत मोरे सारखे किती कार्यकर्ते तुमच्या पासून निघून गेले तुम्ही सारखे भूमिका बदलता
@vaibhavsurve57752 сағат бұрын
वसंत मोरे फक्त तिकिटा साठी गेला तिकडे
@amarjagtap79572 сағат бұрын
M ED Ali tar Kay karu 😢
@Sonawane17988 минут бұрын
राज साहेब तुमचा मागे तरुणांची साथ आहे तुम्ही लढा आम्ही तुमचासोबत यावेळेस फक्त मनसेला मतदान ❤
@darshanvaghela473432 минут бұрын
Maharashtra Loko vinti he AEK bar Raj Thackeray par barosha kare..❤
@prakashdhariya2686Сағат бұрын
राज ठाकरे यांना सर्व कायदे माहित आहेत ..पण त्याचा उपयोग नाही ....😂 उठसूठ उद्दव ठाकरे यांच्यावर टीका .. पण यामधे यांचा आमदार पडणार ... सुपरिबाज 😂
@tausifhussain5459Сағат бұрын
mutaribaz 🏠🐓🐧
@shivajisawatkar53962 сағат бұрын
लबाड कोल्हा
@anandsonkar61022 сағат бұрын
Aditya Thackeray yenar aani aalach pahije, well educated yuva neta aahe n very soft speech. Baki tumi vichar kara
@ravirajeupadhye4392 сағат бұрын
*आदित्य ठाकरे टापोटाॅप* *बाकी सगळे सुपडासाफ*
@prasaddhepe1615Сағат бұрын
हाच कायदा भाजपा वाले मुंबई मध्ये येण्या साठी लागू करणार इतर महाराष्ट्र तील लोकांना आणि गुजरात वाल्याना फ्री एन्ट्री लिहून घ्या असं झालं नाही तर
@ravindrapawar21172 сағат бұрын
मराठी माणूस एक वेळ दुसऱ्या ला बोकांडी घेईल पण मराठी माणसाला साथ देणार नाही 😢😢भूमिका बद्दली बोलता मग कशाला समस्या असल्यावर राज ठाकरे कडे येता?? मोदी समोर महाराष्ट्रासाठी काय काय मागितलं विसरला का भर सभेत
@rajeshgawali9914Сағат бұрын
काय काय मगीतल बाबा साग आमला जरा कळूदे😂😂😂😂😂😂😂 तुझ्या मामा चा मोठें पना🤣😂🤣😂🤣😂🤣🍌🤣😂🤣
@ravindradalvi282255 минут бұрын
त्यातलं मोदींनी काय काय दिलं ते पण जरा लोकांना सांगा
@Ravi-nr1ooСағат бұрын
दसरा मेळावा नाही हे विधानसभेचे प्रचार सभा आहे असं भाषण करा
@DhananjaySalunkhe-c3w2 сағат бұрын
बीजेपी ची तळी स्वाभिमानी मराठी माणूस उचलणार नाही, उद्धव साहेब मध्ये ती हिम्मत आहे, मोदी चे जोडे उचलला नकार दिला
@Bharatiy16062 сағат бұрын
सोनिया समोर कुणी लोटांगण घातल??
@squaredreamhome6251Сағат бұрын
Uddhav saheb aata hirvi jhali mi sangto congress che jast mla nivdun yenar lihun ghya sena sampli
@OpinionatedHedonСағат бұрын
@@Bharatiy1606Tujhya raj var ed che case aheyt, mhanun tar ladthoy toh bjp chya payakhalchi manjar
साहेब तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे आम्हाला आम्हाला मतदान मनसेला कारायचे आहे, वडगावशेरी विधानसभा मध्ये पूर्वी आपल्या पक्षाला 15ते 20 हजार मतदान आहे, मात्र आता दुसरी वेळ आहे इच्छुक उमेदवार अनेक असूनही उमेदवार दिला नाही... आपले मतदार विसरत चालले आहेत.. छोटे छोटे पक्ष निवडणुका लढवतात आज आपला उमेदवार नसल्याने आम्ही मत द्यायच कोणाला...?
@pratibhajoshi6432Сағат бұрын
राज साहेब मी तुमचा चाहता साहेब तुमचे ऊमेदवार नाहीत तर सत्ता कशी येणार बीजेपी सपोट तर नाही ना
@Saksha_1555Сағат бұрын
20 उमेदवार जरी आले ना तरी चित्र पालटू शकते
@vishwajitshinde455651 минут бұрын
@@Saksha_155520😂😂😂 Are kutlya jagat jagtay 2 aalya tari nashib pana
@ganeshpatil94217 минут бұрын
बाळासाहेब ठाकरे यांची सावली ❤️
@Nihhatta41 минут бұрын
सर्व मुद्दे तेच तेच काहीही नवं नाही. कंटाळा आलाय खूप
@dipaksarode46032 сағат бұрын
BJP बद्दल बोला काही शेतकरी मजूर या बद्दल
@Saksha_1555Сағат бұрын
2019 ला ऐकलं नाही का आणि राहिला विषय शेतकरी यवतमाळ सोलापूर मंगळवेढा इथले भाषण ऐक ❤ड्या
@rohit628462 сағат бұрын
Aditya thakre
@gaurav_dhere2 сағат бұрын
भोंगे बंद करायला तुमचेच गृहमंत्री होते ना आता पर्यंत साहेब
@Saksha_1555Сағат бұрын
तुझी आई गावातल्या दुसऱ्या माणसाच्या गाडीवर बसली म्हणजे तो माणूस तुझा बाप होतो का रे राजकीय संबंध असतात लोकं भेटत असतात तुमच्या गृहमंत्री म्हणजे काय मनसेने काही कोणासोबत युती आणि आघाडी केलेली नाही
@sachinsandhe7662 сағат бұрын
तुमाला सात कोणी नाही देणार तुमची इंजिन चालली गुजरात ला
Balish dhande soda ani matured vha jara ghratla राजकारण kalun ghya m baher cha राजकारण la salaaa dyaaaa
@ajitshinde96612 сағат бұрын
मागून मंजे गुजरात कडून येतील वरळी लुटून जातील गुजराती लोक समजून घ्या राज साहेब बरोबर बोलतात काहीही चुकीचे नाही
@Devrajpatil-qz4te2 сағат бұрын
Aditya Udhav thakrey saheb 🎉💐...
@nikhil5chitreСағат бұрын
पण खरं आहे... MNS मुळे FM Radio, telecom, etc मध्ये मराठी चा वापर व्हायला लागला. मुंबईत Pvt. मध्ये तर मराठी भाषेत बोलणं म्हणजे Ban केल्यासारखं झाल होत... आता अभिमानाने मराठीत बोलू शकतो.
@vinodvhanalkar13312 сағат бұрын
Fadanis var bol
@anantkamerkar78132 сағат бұрын
उगाच बाळासाहेबांचे डायलॉग बोलू नका. म्हणे एक दिवस सत्ता द्या
@sachinjikadam00052 сағат бұрын
😂😂 ala ka Soniya Aajji cha natu 😂😂
@RaghuttamDhuriСағат бұрын
सोनिया गांधी शरद पवार आजी आजोबा यांचा नातू पंतू
@rohittalekar9443Сағат бұрын
Favdyala bol, bhadvya
@Saksha_1555Сағат бұрын
बाळासाहेबांनी मशिदी वरचे भोंगे काढायला लावले होते उद्धवने काढले का बाळासाहेबांचा वैचारिक वारस हे राज ठाकरे
@vilasnarkar184559 минут бұрын
Upatayala 😅
@talhapatel98712 сағат бұрын
मला समजत नाही मला कडत नाही जर समजत नसेल तर राजकारन सोडुन ध्या 😅😅😅😅😅
@ramlingzori37702 сағат бұрын
आदित्य ठाकरे च येणार
@ranjitshinde98762 сағат бұрын
उठा दुपारी, घ्या सुपारी..
@KeshavBhandare-m7kСағат бұрын
दे मग रात्री
@samikshamalavi7552Сағат бұрын
कुत्र्या गप्पं बसं 😂
@pradipdhumal78046 минут бұрын
जय मनसे ✌️
@marathimanus.00931 минут бұрын
आता फक्त मनसेला संधी❤️🚩🚩
@Sports.frenzy112 сағат бұрын
हे महाशय कधीही सुधारणार नाहीत. नकला, टिंगल टवाळी आणि दुसर्यांना नाव ठेवता ठेवता वयाची साठी गाठली मात्र सुपारीचं व्यसन काही केल्या सुटत नाही.
@Nil-hq5rm45 минут бұрын
Mc tu shivya dyaycha laykicha chkyaaa eka bapane kadhala asel na tula marda sarkh real ac varn yeun reel banun tak m pahu tuzi hushari😂😂😂
@GurupadyyaSwamiСағат бұрын
या देशात मुसलीम सुखी व आनदी पाक पेक्षा...
@sureshjagdale52513 сағат бұрын
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@starxgaming875318 минут бұрын
आदित्य ठाकरे च कर्तुत्व काय 1 मतदार म्हणून विचार करा 😊
@KiranJadhav-hq9zz7 минут бұрын
Kiti bhetle😂
@sagarpujare51863 сағат бұрын
🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 🚩
@IMCJSPARROW3 сағат бұрын
Fawda 😂
@Rameshshigwan12342 сағат бұрын
हिजडा
@milindraut89062 сағат бұрын
म्हणजे महाराष्ट्राचा पप्पू का..?
@VD897252 сағат бұрын
Tuza sakkha baap 😂@@milindraut8906
@RaghuttamDhuriСағат бұрын
😂😂🥻🥻😂😂🐧🐧
@zuberbagwan36573 сағат бұрын
Only ubt
@sakshijadhav3723 сағат бұрын
कशाला हिंदू मुस्लिम मध्ये काड्या टाकताय. जनता आता सुजाण झाली आहे. हिंदू मुस्लिम एकत्र गुण्या गोविंदा ने राहतात
@shubhamv80983 сағат бұрын
Ho kashmir madhye tar agadi bhaicharyane rahat ahet
@IMCJSPARROW2 сағат бұрын
होका? जा मग अब्दुल कड बिर्याणी खायला, फ्रिझ मध्ये ठेवल तुला तो गुण्या गोविंदा न. 😂
@VidyanandGhadashi2 сағат бұрын
तू aadhi काश्मीर ja
@dhanashreeupalekar45192 сағат бұрын
काही अर्थ नाही यांना सांगण्यात उरावर येऊन बसल्याशिवाय कळणार नाही.आधीपण असल्यांनी स्वतःच्या पोरीपण मुघलांना दिल्यात.स्वार्थापुढे कोणता धर्म व कोणता देश.
@AmitGhorad2 сағат бұрын
फतवा काढायला कोणी सांगितलं होत म
@RP-vf6js2 сағат бұрын
किती पण बोंबला इथे फक्त अदित्य ठाकरेच आमदार होणार.....🚩🚩🚩
@sachinjikadam00052 сағат бұрын
😂😂 Pappu chi najayaj aulad 😂😂
@Nil-hq5rm44 минут бұрын
Shtttttttt😂😂😂
@JahangirSayyed-tt4dzСағат бұрын
मुस्लिम समाज एकच आहे
@bharatpatil566855 минут бұрын
Sir/Madam, What vikas work has Sundeep Deshpande done so far in this constituency that he is so eager to contest from this area. Today whatever Raj Thackeray said in his speech was actual rubbish . There was no sense in his whole sppech .his words always ends over I.(me ).People should please take note of this. His main sentence is Give everything to me and see what I will do. Thanks and God bless.
@AmarKurilСағат бұрын
राज ठाकरे तुम सोते मत रहो और जागते रहो तुम साल के 12 महीने जागते रहोऔ और इसी तरह से राज ठाकुर लड़ते रहो एक न एक दिन सता तुम्हारे हाथ मेंआ जाएगी मगर जिस दिन भीसताएगी यह सब बातें ध्यान में रखकर तुम सता निभाओगे
@rupeshmahaddalkar917853 минут бұрын
Yenar Tarr Aadiytachhhhhhhh 🎉🎉🎉🎉🎉 ❤
@YuvrajGharal2 сағат бұрын
Aditya Thackeray ❤ 🎉🎉🎉🎉💯💯💯💯🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥💯💯💯💯
@anantkamerkar78132 сағат бұрын
उद्योग धंदे गुजरातमध्ये गेले. त्याच्यावर बोला
@kamalakardhamba2 сағат бұрын
नाही बोलणार. ईडीची भीती वाटतेय
@viivek6686Сағат бұрын
Nahi mudi naraz hoil
@RaghuttamDhuriСағат бұрын
मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईतून कोणामुळे ते गुजरात ला गेले का? त्यांना इडी लावली होती का? मुंबई महाराष्ट्रात गुजराथी मारवाडी लोकांचे धंदे आहेत ज्वेलरी, कपड्याची दुकाने , हार्डवेअर, स्टेशनरी असे बरेच धंदे गुजराती मारवाडी लोकांचे आहेत मग त्या दुकानात खरेदी करायला जाणार कि नाही?
@voicesbyaditya2202Сағат бұрын
कोणते उद्योग गेले.? आणि उधोजी गुजरातच्या लग्नात जाऊन का ठेका धरुन आले ह्याचं उत्तर द्या पहिले. १० वर्षात ७.५ वर्ष सत्तेत होते उधोजी जर उद्योग गुजरातला जात होते तर का नाही थांबवले मग.
I heard every second of this video belive me bunny mhaslikar was more awesome 👌 ❤ I dont know him I stays in worli but will meet this person for sure in coming days.. santosh dhuri worlitle uptam vishay ghetlat sakhol abhyas hyala mhntat...upcoming mayor of mumbai ❤ kadak ani bindass
@humashaikh3275Сағат бұрын
Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre full support
@nileshpawari99012 сағат бұрын
बीजीपी चा पोपट
@arvindthorat6943Сағат бұрын
एक आमदार असताना साहेब इतकं बोलू शकतात. जर साहेबांकडे 50 आमदार असतील तर, साहेब संपूर्ण महाराष्ट्र हलवून टाकतील. आता नेहमी सारखं करू नका. गर्दी इकडे आणि मतं तिकडे...
@sid9463Сағат бұрын
Hinduno janab uddhav la matdan karu naka
@prataphappe54612 сағат бұрын
मराठीरूदयसम्राट 🎉🎉🎉
@jaganathpatil3992Сағат бұрын
अदित्य ठाकरे लां का निवडून द्यावं.. याबद्दल कोणी सांगाल का.. काय केलंय महाराष्ट्रासाठी ..बाळासाहेबांचं खरा वारसदार राज साहेब ठाकरे..
@RiteshBhatkar3 сағат бұрын
फक्त आदित्य साहेब ठाकरे
@IMCJSPARROW3 сағат бұрын
🐧
@chinmaynaik36513 сағат бұрын
😂😂@@IMCJSPARROW
@VinayThakur-we6yk3 сағат бұрын
आदित्य ठाकरें किंग ऑफ वरळी ❤
@Gavranicooking2 сағат бұрын
Right
@SantoshMore-s8m2 сағат бұрын
@@IMCJSPARROW😂😂😂😂
@vithhalvidhate1178Сағат бұрын
तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे का
@tausifhussain5459Сағат бұрын
tumi congress che pay chate
@niranjanravrane5411 минут бұрын
ठाणे मध्ये सुपरीच उत्तर नारळ देऊन मिळाले होते लक्षात असेल 😂
@tarekmahat64527 минут бұрын
23 ला सगळीकडे तुतारी वाजणार आहै
@sachinsandhe7662 сағат бұрын
तुम्ही पण फटवा काढला होता काय झाला
@shivajisawatkar53962 сағат бұрын
फतवा म्हणजे तू। काय सरकार आहेस का
@Sainathkundkar72053 сағат бұрын
" आम्हाला अभिमान आहे_ आमच्या महाराष्ट्रात राजसाहेबांसारखा महाराष्ट्र राज्याचा विचार करणारा नेता आहे. नसता...... इतर राजकारणी महाराष्ट्र खडडयात का जात नाही; परंतू आपली पोळी कशी भाजली जाईल यासाठीच आपलं सर्वस्व पणाला लावत आहे.....!! आता आपलंही कर्तव्य आहे राजसाहेबांच्या सर्वच मावळ्यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवून राजसाहेबांचे हात बळकट करा..... राजसाहेब महाराष्ट्राचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही....!!!""
@VinayThakur-we6yk3 сағат бұрын
राज साहेब ठाकरे विकलेत BJP la दादा...... आज ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचे सोडून उध्दव ठाकरे साहेबांवर टीका करत सुटलेत
@milindraut89062 сағат бұрын
@@VinayThakur-we6ykउद्धव ठाकरे नी कामच तस केलं आहे...
@jayendrasathvan85882 сағат бұрын
@@VinayThakur-we6yk tumcha fhavada pn vikala gela aahe CGS la 😅
@amarjagtap79572 сағат бұрын
Te pan polich bhajtat Fasanvis sobat 😊
@ajitshinde96612 сағат бұрын
राज साहेब चुपाब b j p cha parchar करतात दादा ध्या यंच्या हातात महाराष्ट्र मंजे हे विकले राज्याला पण विकतील गुजराती लोकांना मोर्चे नुसते नवा पुरते आमदनी बेतली की गप बसतात सैनिक
@rightwing40152 сағат бұрын
ओन्ली मनसे 💥🙏🚩
@Mi_Ek_Maharashtriyan2 сағат бұрын
आताही खूप जागा आहे महाराष्ट्रा मध्ये, तरीही मुलांना माहिती नाही, मुंबई, पूणे, नागपूर,मेट्रो मराठी माणसाची तिथेही कधी जागा निघतात मराठी मुलाना माहित नसतं.-----------असख्य मराठी बोरोजगार मुलं 🙏🏻
@mandardhavale1120Сағат бұрын
Dya Modina mat
@gorakhtidke6386Сағат бұрын
निस्ते फटाके फोडू नको तुझाच फटाका झाला आहे raj
@ManishGupta-qh6vsМинут бұрын
साहेब भाषण कड़क है आपके इस बात से मैं सहमत हूं यूपी बिहार झारखंड बादल जाए वहां पर रोजगार मिले आपके मुंह में घी शक्कर
@PPS231838 минут бұрын
मला मनसे ला मत द्यायचंय पण आमच्याकडे मनसे चा उमेदवारच नाही दिला साहेबांनी..
@sunny2626-p2l2 сағат бұрын
Daru Piven Awaj gela...खाज ठाकरे...😂😂😂
@samirshaikh9983Сағат бұрын
उठा उठा सकाळ झाली हिंदू मुसलमान करायची वेळ झाली 😂😂
@dineshsangle84392 сағат бұрын
ओन्ली फक्त मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@RaghuttamDhuriСағат бұрын
😂😂
@milindraut89062 сағат бұрын
राज ठाकरे म्हणजे 1. मजबूत नेतृत्व कौशल्ये 2. शक्तिशाली सार्वजनिक बोलण्याची क्षमता 3. प्रादेशिक अस्मिता आणि मराठी अभिमान यावर भर. 4. तरुणांमध्ये जोरदार आवाहन 5. महाराष्ट्राला प्रभावित करणाऱ्या सामाजिक समस्यांवर वकिली सोबत समस्या सोडवण्याची क्षमता. 6. कला, संस्कृती आणि मराठी वारशाची आवड 7. शहरी विकास आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी दृष्टी 8. जबाबदारी, पारदर्शकता आणि सुशासन यावर भर 9. त्याच्या राजकीय भूमिकेशी जुळवून घेण्याची आणि विकसित करण्याची इच्छा 10. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी बांधिलकी 11. तीक्ष्ण राजकीय अंतर्दृष्टी आणि धोरणात्मक विचार 12. वादग्रस्त मुद्द्यांचे थेट निराकरण करण्याचे धैर्य 13. सामान्य लोकांशी संपर्क साधण्याची आणि तळागाळातील समस्या समजून घेण्याची क्षमता 14. महाराष्ट्रातील रोजगार आणि आर्थिक विकासासाठी समर्थन 15. ग्रामीण भागातील आणि शेतकरी वर्गाच्या विकासासाठी धोरण.
@amarjagtap79572 сағат бұрын
16 th clause taka supari bahaddur 😊
@vilasnarkar184539 минут бұрын
सुपारी बाज बेवडा 😮
@prataphappe5461Сағат бұрын
जातीपातीत न अडकणारा एकमेव मराठी नेता व कट्टर हिंदुत्व जपनारा 🚩🚩🚩
@vishwajitshinde455650 минут бұрын
Saglyana Hinduna saman nyay pan mana ki mag kadun taka saglya hinduch aarakshan ka fattate te bolayla
@ZaaraEntterprses3 сағат бұрын
Only adiety thakry
@shrivastavrahul82472 сағат бұрын
🐧🤣😉🍌🏠🐓
@ashokshah75659 минут бұрын
ह्यातल्या एक तरी उमेदवार अशी घोषणा, प्रतिज्ञा करतो का मी कोणताही भ्रष्टाचार करून स्वतः कुबेर, धनवान बनणार नाही
@pravinmahadik51952 сағат бұрын
भाजप ला काहीच बोलत नाहीत..... मनसे ला मत म्हणजेच भाजपा ला मत.....
@viivek6686Сағат бұрын
Manasechi mate gheun bhajap chya davanila bandhanar he matra nakki
@voicesbyaditya2202Сағат бұрын
महाभकास ला मत म्हणजे वक्फ बोर्डाला मत.
@MatinRaj-p1r44 минут бұрын
👉🏾 Ek Teri yayla pahije 😅
@JagdishDalvi-n8yСағат бұрын
शिवसेना उदद्धव साहेब ठाकरे
@vishnuthakur649315 минут бұрын
23 तारखेला फटाकडे वाजवू शकत नाही कारण हरणार आहे म्हणून आताच वाजवत आहे