मी लहानाचा मोठा झालो लग्न झाल व बघता बघता माझी पुढची पिढी पण येईल अजून काही महामार्ग झाला नाही ते कमाल आहे.
@rohanpatil98703 жыл бұрын
अजून काही वर्षांनी इलेक्ट्रिक,विना ड्रायव्हर गाड्या येतील, तेव्हा 4 लेन रस्त्यांची गरजच उरलेली नसेल. तेव्हा सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसेल... महाराष्ट्राची प्रगती कोणत्या दिशेने होत आहे याचे उत्तम उदाहरण आहे हा खड्डे - मार्ग.
@ayushbhosale66373 жыл бұрын
@@rohanpatil9870 मोदी महाराष्ट्राची प्रगती करू शकतो ,, पन तो साला गुजरात चा आहे. त्याला आपल्या राज्याची प्रगति ""बघवत"" नाही 😭😭😔😔😣
@yogendragokhale50663 жыл бұрын
@@ayushbhosale6637 up madhe khup Vikas ahe ,thite Gujrat NAHI ahe
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
@@ayushbhosale6637 तुमच्या चिवसेनेला करता येत नाही तर मोदीला का दोष देता, सार मोदी करणार, पोरगा झाला का फक्त ठाकरे नाव लावणारे चुत्े
@hornetriderprathamesh5968 Жыл бұрын
chivshenela mat dya...Gavatali Adanchot lok...
@kalpeshsurve68913 жыл бұрын
BBC news Marathi la dhanyawad ha vishay ghetlyabaddal ! Ata tari prashasana ne aamha kokan vasiyanche vyatha samjun ghyavi hich apeksha
@akshaymathal33783 жыл бұрын
Ha na dada
@anuragdandekar60643 жыл бұрын
Kharach.. full faltugiri chalu ahe.. pen wadkhal chi tar waat lavli ahe
@akshaymathal33783 жыл бұрын
@@anuragdandekar6064 mangaon chi pn tich condition aahe bhai
@WILDWOODTOURSOFINDIA3 жыл бұрын
Thnx for showing the facts .. atleast henceforth the state Government and Central Government should stop passing the ball in each other's court... अहो इथे लोकांचे हाल होत आहेत...थांबवा तुमचे राजकारण...आम्हाला त्यात रस नाही....राज्याने त्यांच्या अखत्यारीतील काम पूर्ण करावे...केंद्राने त्यांच्या.... आम्हाला रस्ता द्या...नाहीतर मते मागायला येऊ नका असा समस्त कोकणवासीयांनी निर्णय घ्यावा.....अन्यथा हा रस्ता कधीच पूर्ण होणार नाही...राजकारण मात्र होत राहील
@sanketkadam62183 жыл бұрын
BC aamhi vaitaglo aahot gaavi jaata yet nahi road bekar aslya mule. He zavade mantri Kai kamache nahit.
@chandrakanntcjadhav3 жыл бұрын
Main reason 1) local politics 2) state and centre governments ego and politics 3) much trouble from villagers to road contractors because he is outsider 4) leaders of Shetkai kamgar party .5) fund 6) political unwillingness
@abhijeetchavan133 жыл бұрын
Gadkari sir politics karat nahit Asa vatatay mala
@srinivasrao3693 жыл бұрын
Then dont make statements like 5 Trillion dollar economy For votes
@abhijeetchavan133 жыл бұрын
Top4 reasons state government related ahet
@avdighe3 жыл бұрын
Exactly... Thank you for publically stating real reasons.
@rajmandrekar91662 жыл бұрын
Matter court maddhe aahe tar kasa honar
@Mahaveerproperties253 жыл бұрын
सखोल अभ्यास करून माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद BBC मराठीचे
@abhishekpatil57403 жыл бұрын
16000 कोटी म्हणजे जवळपास 2 अब्ज अमेरिकन डॉलर मात्र सदर महामार्गाचे काम पाहता 200 कोटी तरी खर्च झाले आहेत का अशी शंका उपस्थित होते.
@yogeshjogle59463 жыл бұрын
वडखळ ते वाकण हा रस्ता तर दहा वर्षांच्या प्रतीक्षे नंतर गेल्या वर्षीच निदान एका lane ने तयार झाला होता. त्या रस्त्याची आता चाळण झाली आहे.. तसच पनवेल ते वडखळ ह्या रस्त्याची ही दुर्दशा व्हायला सुरवात झाली आहे.. म्हणजे इतक्या वर्षे काम करुन ही काय प्रतीचे काम ही लोक करत आहेत हे दिसुन येते.. नवीन तयार झालेला रस्ता एक पावसाळा पण टिकत नाही!!
@maharashtra07193 жыл бұрын
@@yogeshjogle5946 जशी मुंबई च्या रोड ची अवस्था त्याच प्रमाणे मुंबई गोवा रोडची. राजकारणी लोकाना रस्त्यातच तर पैसे खाता येतात.त्याचा काय दर्जा असणार
@ameykadam59563 жыл бұрын
सिंधुदुर्गातला सर्व रस्ता कसा चालू झाला ते जावून बघा. रायगड-रत्नागिरीच्या कंत्राटदार नी आणि आमदार खासदार नी पैसे खावून टाकसे रस्ताची त्यामुळे अशी परिस्थिती आहे 😏😏😏😡😡😡
@yogeshkadam15873 жыл бұрын
Correct👍
@manoharsamant75943 жыл бұрын
आणि हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. म्हणूनच गडकरींनी त्या भागाशी संबंधित कंत्रटदाराला काढून टाकलं आहे.
@tusharbhogal14653 жыл бұрын
बरोबर
@tejasmohite26512 жыл бұрын
Tatkare MC
@SiddhantPadawe3 жыл бұрын
Due to such worst condition of this highway, people travelling to Konkan prefer to travel through Mumbai Pune highway via Kolhapur which is indeed an excellent road but at the cost of extra fuel which has been rising day by day.
@Shambhuraje83 жыл бұрын
Mala ek samjat naahi. Hey Ghatavarche Raste. Mhanjech Kolhapur, satara, karad, Umbraj ....agadi Punya paasun karnataka Border paryanta evdhe chaangle Raste kashe kay chaan banvle. Kaaran hyanche sagle Minister Ghatavarche. Ani koknaat kuthlyahi minister la padli naahiey. Tyat hazaro loka Accident madhe Maro kivva Jago hyana tyachi kahihi ek padleli naahi.
@ivinay213 жыл бұрын
@@Shambhuraje8 Bhau Mumbai-Pune-B"lore express way paschim Maharashtra madhil mantranch cha kaam nahi. Hey Roads Vajpayee Sarkar chya Kali je deshbharat golden quadrilateral bandhale gele, tyat purna Bharatatli mukhya cities expresa ways in jodlya gelya, tevha hey roads banle gele. Ethey paschim Maharashtra chya netyancha kahi yog daan nahiye. Paschim Maharashtra Talya khedanchi ani small towns chi agdi vaait durdasa ahey (especially roads). There is nothing great in this part of the state.
@ashokchalke353 жыл бұрын
रोड पण खायला लागलेत. दुसरीकडे बोट दाखवायचे बस.आदर्श सरकार जींदाबाद.
@mayurmore16443 жыл бұрын
अशोक चव्हाण यांच्यावर तर बिलकूल विश्वास नाही आहे....
@ultralegend2p3 жыл бұрын
Ha video parat paha sarva samjel.
@WILDWOODTOURSOFINDIA3 жыл бұрын
अहो ते राजकीय वक्तव्य करत आहेत
@mohanbhagat52873 жыл бұрын
आदर्श... घोटाळेबाज!!!😠👎👊
@ajitdk54583 жыл бұрын
Choryacha hatat tijorichi chavi
@NoName-re1pk3 жыл бұрын
Adarsh Society Part 2 😂😂
@yogeshsangavadekar47573 жыл бұрын
BBC मराठी चे मुद्दे खरोखरच चांगले असतात आणि त्यांचा सोपी गोष्ट हा पण खूपच छान आहे
@connectdev31443 жыл бұрын
निर्लज्ज सरकारला सामान्य माणसाची पडलेली नाही, तिथे हायकोर्टाचे कोण ऐकेल?
@ajmokal35483 жыл бұрын
Supreme court mdhe under Article 32 PIL dakhal kele pahijel Jra line yetil he loak
@sushilgangawane64653 жыл бұрын
गडकरी साहेबांनी या मध्ये लक्ष द्यावे..
@maharashtraacademy32323 жыл бұрын
सर त्यांना 40% पोहचले आहेत. कस होणार काम? गडकरीना सोडून कॉन्ट्रॅक्टर 1 पैसा खाऊ शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर त्यांचाच मित्र असतो. जनता भोळी आहे.
@Apoorv15313 жыл бұрын
@@maharashtraacademy3232 tula kay kalat nahi gap bas
@rajendrakaldoke61434 ай бұрын
ढुंगणावर दोन लाथा मारुण लक्ष द्यायला सांगायच का?
@swalpvirambysiddheshm3 жыл бұрын
बीबीसी मराठीचे खरंच खूप खूप धन्यवाद या विषयाला गांभीर्य दिल्याबद्दल नाहीतर दरवेळी च कोकणाकडे या राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे. कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नाही हे लक्षात घेतले पाहिजे...
@ArjunKambli-h5g4 ай бұрын
2 वर्ष्या पूर्वी तुमचा video बघितला....आत्ता पुन्हा बघतॊय...2 वर्षा पूर्वीचा रस्ता आताही तासाचं आहे...धन्य हो..
@prasadghogale99913 жыл бұрын
जुनाच highway भारी होता. मजा तरी यायची गावी जायला.
@jaysalvi27783 жыл бұрын
Very informative. You have given correct & factual position.
@dattam32513 жыл бұрын
हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद. परंतु संपूर्ण व्हिडीओतून कोणते मूळ कारण आहे, ज्यामुळे हा उशीर झाला आहे हे सांगितलं जात नाही. त्यामुळे एक व्हिडीओ टाकला ह्यापलीकडे त्यात काहीच नाही. BBC कडून एव्हढीच अपेक्षा नाही.
@kuldeeppatil52203 жыл бұрын
दर शनिवार मला ह्या रस्त्यातून जावं लागतं मी जेव्हा प्रवास सुरु करण्यासाठी गाडीत बसतो तेव्हा मला नेहमी 'पनवेल नंतर ची रस्त्याची अवस्था आठवून अंगाला काटे येतात'😢
@hiteshadbal13313 жыл бұрын
@BBC marathi.. खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही. सर्व काही मुद्देसूद आहे.. हा महामार्ग कोकणच्या विकासाचा महामेरू बनू शकतो त्यामुळे अश्या महत्वपूर्ण प्रकल्पांना १ दशकपेक्ष्या जास्त वेळ लागूनही पूर्ण न होणे हे खरेतर कोंकणी लोकांचे एकप्रकारे अपयश आहे कारण आपणच त्याचा संबंधित विभागाकडे आणि सरकारकडे पाठपुरावा केलेला नाही. आता तरी हा व्हिडिओ बघून काम पुन्हा जोमाने सुरू होऊन लवकरात लवकर पूर्ण होऊ हीच अपेक्षा.. BBCmarathi यापुढेही तुमच्याकडून अश्याच पाठपुराव्याला ची अपेक्षा आहे
@shashi01013 жыл бұрын
कारण १ :- राज्य सरकार कारण २ :- राज्य सरकार कारण ३ :- राज्य सरकार कारण ४ :- राज्य सरकार कारण ५ :- राज्य सरकार
@NK-ly3cp3 жыл бұрын
तुम्ही एक महत्त्वाचं कारण विसरत आहात.. कारण ६:- राज्य सरकार
@rohitkadam25863 жыл бұрын
दरवर्षी सर्व सर्व कोकणकर इथून जाताना ह्या नेत्यांना शिव्या घालतात, तरीही ह्या नालायक नेत्यांना काहीच फरक पडत नाही.
@hornetriderprathamesh5968 Жыл бұрын
dya ajun Chivshenela mat..
@ignatmendes66393 жыл бұрын
I hope and pray that Gadkari Sir seriously tales up the matter and resolves it at the earliest,I have full faith in his capabilities and his determination,GOD BLESS 🙏
@shreedhars76822 жыл бұрын
State govt due to ego will not talk to him he will 1000%help
@avimango464 ай бұрын
तिथे नवी पाटी लावा “ काम सावकाशपने सुरू आहे पुढल्या जन्मी सुखाने प्रवास करा”
@vinayakvasage60233 жыл бұрын
खूपच सुंदर निवेदन व्हिडिओ छान बणवला आहे. मॅडम विषय लावून धरा आणि कोकणकरांना न्याय द्या धन्यवाद जय शिवराय
@Shambhoo_edits3 жыл бұрын
Latur - Barshi - Kurduwadi - Tembhurni - Satara National highway (NH548 C) cha pn tasach ahe. Please make a video on this topic too.
@udaydambarchor3 жыл бұрын
चांगल्या रस्त्यांची जबाबदारी गडकरी साहेबांना दिली जाते मग खराब रस्त्यांची जबाबदारी कोणाची?
@pranaygawde40873 жыл бұрын
Perfect प्रश्न.. Shevti कितीही मोठा असला तरी कोंकणात येऊन हार मानतो अस झालाय... 😂
@yogeshjogle59463 жыл бұрын
एकदम बरोबर मुद्दा आहे.. गडकरी साहेब महाराष्ट्र सोडुन बाकी सगळी कडे छान छान कामे करत आहेत आणि दिमाखात दाखवत आहेत.. आमच्या कोकणचा रस्ता मात्र पूर्ण दुर्लक्षित केला आहे..गडकरी साहेब हा मुंबई गोवा रस्ता जेंव्हा पूर्ण होईल तेंव्हा रोड वरील toll बूथ च उदघाटन करायला नक्कीच येतील आणि हा toll कसा योग्य आहे ह्यावर भाषण करतील.. पण आज गेले 12 वर्ष रस्ता चांगला नाही त्यासाठी आम्हाला काय मोबदला देणार? .. आणि महाराष्ट्र राज्य सरकार च तर काही बोलायलाच नको .. ते सगळ केंद्राने च कराव असे बोलून राज्य आणि राज्याचा खजिना "सांभाळत " आहेत.
@pranaygawde40873 жыл бұрын
म्हणुनच त्याच्या you tube वरील showbazi च्या videos वरील comments section off असतो. तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बघू शकता,, वाईट झालेल्या गोष्टीबद्दल सांगू किंवा बोलू शकत नाही...
@arvindgaikwad85063 жыл бұрын
अशोक चव्हाण
@ravigawli49133 жыл бұрын
This Project Not In Gadkaris hand.
@sanjaykambleart81953 жыл бұрын
छान माहिती....गडकरी साहेबांचे याकडे लक्ष दिसत नाही असे दिसते...सर्व भारतभर सर्व छान छान रस्ते ते करत आहेत...कृपया लक्ष देऊन कांम लवकर संपवा...ही कुणाची जवाबदेही आहे...केरळमध्ये सर्व रस्ते गुळगुळीत आहेत..महाराष्ट्र भगवान भरोसे?...विमानतळा आधी रस्ते सुधारा
@pravinlad5123 жыл бұрын
@bbcmarathi Thank you for ur intervention in this matter. I'm sure now we can see some improvement also keeping doing follow up so government can complete this project on top most priority. Thank you once again :)
@luckyanand83163 жыл бұрын
Maharashtra government is stubborn. Every project in Maharashtra gets delayed due to corruption by politicians.
@binaysingh97743 жыл бұрын
You are absolutely right, Maharashtra will never prosper as due to corruption and Political issues.
@binaysingh97742 жыл бұрын
Harsha ji , I don't need to explain about the state home minister is in judicial custody and Mumbai CP was absconding, no state in India has this worst situation. Only God can save this 🙏
@ogeshp4 ай бұрын
परशुराम एक्स्प्रेस वे नाव देऊन बघा..... रस्त्याचे काम पूर्ण नकीच होणार ..... त्याची भूमी त्याचे नाव असलेच पाहिजे.....
@bharatmore14703 жыл бұрын
Finally someone is talking about mumbai Goa highway thanks to bbc
@anantnadkar97163 жыл бұрын
कोकणातले सर्व आमदार आणि खासदार १२ वर्ष कुठे होते त्यांची लोकप्रतिनधींनी म्हणून काही जबाबदार आहे की नाही की फक्त आपल्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही म्हणून दुर्लक्ष करत आहेत या वाक्यातच सर्व काही आल
@marutipatil47733 жыл бұрын
कारण दळभद्री कोकणी लिडरसशिप, सध्याची प्रगती गडकरी साहेबामुळे.
@vishwanathnalawade37753 жыл бұрын
इतके महत्वाचे काम कसलेही अडथळे आले तरी ते तसेंच कोणताही भ्रष्टाचार न होता लवकरात लवकर पूर्ण होवो. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी हे काम विनाविलंब करून कोकणच्या विकासाच्या महा मार्गाचा शुभारंभ करावा हीच सदिच्छा व विनंती आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@rajubhai84663 жыл бұрын
जो पर्यंत लाचख़ोर नेता आणी सरकारी अधिकार्यांचे पोट भरत नाही… तो पर्यंत खड्डे पण भरनार नाही..
@mayurmore16443 жыл бұрын
बीबीसी ..खूप धन्यवाद
@nelsondantas32532 жыл бұрын
Narayn rane has done his region road very well ...from kankavli to mah border road is good .. From panvel till vadkhal is good ... Mangaon to khed is OK ... From poladpur its horrible ... Just travelled 2 days ago , surpie that even after 12 years they are still digging the road ...
@santurodrigues99763 жыл бұрын
Thank you BBC Marathi for highlighting such issue which people of Konkan facing for years..
@swap7553 жыл бұрын
जर काम पूर्ण झालं नाही तर कदाचित कोकणात या लोकांना वोट मिळण मुश्किल आहे .
@sagarbatale8473 жыл бұрын
2022 ला होऊ शकत नाही एवढा विश्वास या सरकारवर आहे आमचा
@kishormaluskar55753 жыл бұрын
अशोक चव्हाण यांनी याचा फंड त्यांची आदर्श ची फाइल दबायलात वापरला असणार 😂........
@Chiku666993 жыл бұрын
या मुद्द्यावर लवकरात लवकर उपाय करून हा आपला मुंबई मुंबई-गोवा महामार्ग तयार करण्यात यावा सर्व राजकारण्यांना ही कळकळीची विनंती मग ते आत्ता ज्यांच्या हातात सत्ता आहे ते असो किती विरोधात असलेले सरकार असो कोकणी माणसाला आता भाषण नको तर तो रस्ता तयार दिसला पाहिजे पुन्हा एकदा कळकळीची विनंती
@VijayChavan-vp2xm3 жыл бұрын
Thanks for the information,bring such video after every three months n update the public regarding progress.
@surajkarotiya58963 жыл бұрын
Calculation mast aahe✨ अकरा हजार कोटी + पाच कोटी = सोळा हजार कोटी Wahh 🎉✨🎉✨
@rahulchavan_9113 жыл бұрын
Hona😂😂😂
@rahulchavan_9113 жыл бұрын
कदाचित शाळेत आपल्याला चुकीचं गणित शिकवलं असेल 😂🤣🤣🤣
@deepaksarode37642 жыл бұрын
बर्या पैकी काम आता प्रगतीपथावर आहे.कोकणाती youtuber अप डेट देत आहात 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sp-kr1rd3 жыл бұрын
Khupach changali mahiti aahe, kokanatil rajkarni lokani pudhakar gheun he prashna margi lavave, Mumbai Pune kolhapur Marge banglore ha rasta aani development pahata kokan kiti magas rahila aahe he samajate. 🙏
@ganeshsavvant19183 жыл бұрын
Thanks to the BBC for bringing up this topic. We are literally plagued by the bad condition of the highway. Hopefully the government will look into the matter
@asaivanshsolutions79213 жыл бұрын
Government don't know who are we..they only know them self..once demands are full they will still keep eating..food as they like .
@aatulambre53 жыл бұрын
Shri. Nitin Gadkari sahebana navin projection barobar je mahamarga already under process madhe aahe te suddha serve karayla vel kadhay la sanga.
@abhijeetdhapte53513 жыл бұрын
Ashok Chavan sir Nitin Gadkarijinchi madat ghya hya highway sathi...Nahitr kadhich honar nahi ha highway
@manohardalvi46713 жыл бұрын
thank you mr.pechkar saheb
@anilshinde2423 жыл бұрын
*जो पर्यंत कोकणातील जनता उठाव करणार नाही, तोपर्यंत हे असेच चालणार, ह्यात सर्वात पहिले म्हणजे राजकीय पक्ष, नेते आणि कंत्राटदार यांची लॉबिंग, सेटींग संपवून एखाद्या सरकारी यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज आहे, तेंव्हाच काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अन्यथा असेच राहिल*
@ralphdmello24093 жыл бұрын
Thnk u this is becoming news finally. So many years of bad roads in konkan. Not sure wat is wrong.
@vaibhavdahiphale66313 жыл бұрын
Error in video at 6:50.. Original budget = 11,000 Cr. Now delayed budget = 16,000 Cr. Additional = 5,000 Cr. and not 5 Cr. as she says....
@santoshjadhav18193 жыл бұрын
मी स्वतः अनुभवले आहे 8 वर्ष झाले मी nagothanyat राहतोस घरी लोक मझाकडे येत नाहीत या रस्त्यामुळे
@keshavgawand9869Ай бұрын
व्हिडिओ खूप आवडला.
@indianstatedemocracy50623 жыл бұрын
The 5th reason is absolute lie. Even if the NH Authority has filed an affidavit to hon. Bombay high court regarding dispute regarding apportionment of the compensation between owners ,trusty of Parshuram temple , and the tenants . There is dispute on apportionment of compensation. But, the NH Authority has failed to understand the provisions of Amended NH Act 1997 and hence promotions of section NH Act 1956 particularly section 3D(1,2 and 4) and provisions in section 3E and 3 H of the act. So there is no absolute need to wait for decision of court. The land is already vested into central government. And lis pendense of suit has nothing to do with acquisition of land
@tejaskamble15583 жыл бұрын
Write hindi or marathi please
@nivan2313 жыл бұрын
I really donno which dept handles road development and all but which ever does it but I am sure our Doctors and Hospital Industry thank them a lot as they increase the number of Slip Disc and other patients every year.. so great of them
No information given about defaulters. How can it be completed when litigations are pending.
@suhastawade59313 жыл бұрын
Kupch chan mahiti
@kerkarvishal832 жыл бұрын
समृध्दी महामार्गाचे काम ज्या पध्दतीने तयार केले जात आहे तशी प्रगती ईथे दिसून येत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी एकत्र येऊन काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
@chandramohannandanpawar26173 жыл бұрын
Very good analysis. In reality the condition is very very bad
Gadkari roj nidhi vatay ya road la pan dya ugich ek uddan Pula ch bhumipoojan 2 2 Vela karun uddan pool nahi hot tya Adarsh walya la manhav baba MSRDC under Jo road ahe to tar neet Kara center wale tyanch under Wala pass pahtin na pahtin
@siddheshpawar88843 жыл бұрын
Saheb...geli 10 yrs Kam chalu ahe..panvel te vadkhal tar ajun Kam karat ahet..jar pawasamule khadde padtat tar tar juna single lane cha road var ka khadde Navate..Kashala ghetla rasta banvayla...Ani lok pan bhari ahet ekhada issue zala tar highway jam kartil pan aapla manus mela tar barave terave Karayach ani gapp basayach...
@blockbuster-bharat45293 жыл бұрын
BBC che calculation bagha, neet aika..... 11,000 Crore madhe 5 Crore milavle ki 16,000 Crore hotat..... Neet Aika (6:35 to 7:00) Nakki kaaran kai ahe hi news taaknya maagcha..... 🤔
@makarandkelkar73213 жыл бұрын
11000 koti madhye 5 koti add kele tar kontya calculator pramane 16000 koti hotata.. He tar mumbai goa highway bandhanarya contractor sarkhech zale...
@sandeepmayekar82993 жыл бұрын
b b c चे पाहिले मी आभार मानतो ... काय करण दिले यांनी ....मुबंई नागपूर ...मुबंई दिल्ली महामार्गांची कामे पूर्ण होतात.. मुबंई गोवा महामार्गा का पूर्ण होत नाही लायकी नाही तर का काम घेता आणि देता
@santoshj.desaidesai35943 жыл бұрын
या विषयाला हात घातला त्या बद्दल धन्यवाद. माझा मुद्दा एक. , आपल्या महाराष्ट्रात आणि किंवा देशात नावाजलेल्या मोठ्या कंपन्या असताना ज्यांची कडीया काम करायची पण लायकी नाही अशा तकलादू कंत्राट दाराना काम का दिले जाते मुद्दा दोन . तुम्ही क्लिप मध्ये बघत आहात पाच. सहा कामगारांना घेऊन रस्ता बनवला जातो का. मुद्दा तीन. सरकार मग ते कोणतेही असो त्यातील सगळे. एकुणएक मंत्री भाडखाव आहेत. त्यांची स्वतःची हॉटेल्स. मॉल. कॉलेज आहेत त्यांना पडलंय. तेव्हा आणखी पुढची पाच वर्षे रस्ता पुरा होत नाही याची गॅरंटी. मुद्दा चार. नागपूर. मुंबई समृद्धी महामार्ग तीन वर्षात कसा तयार होतो. नागपूर ते अमरावती 185 किलोमीटर चा रस्ता अप्रतिम पणे कसा तयार होतो कारण दोन्ही महामंत्री नागपूर चे आहेत. तशी अक्कल आपल्या कोकणातल्या मंत्र्यांना नाही. पण एक मात्र खरं आता गणपतीला गावी जाताना लोक सर्व मंत्र्यांना आणि सरकारांना आई बहिणी वरून शिव्या घालत होते अगदी मना पासून.
@hickorycreek90243 жыл бұрын
this road will never be in an international class condition even after completion.they will do some hotchpotch work and declare it as done and open by around 2024. in 2025, post monsoon it will return to 2021 condition. then blame game will start.......potholes will get filled before Ganpati festival of 2026. post monsoon, road back to poor condition.....and the story continues. contractors happy, politicians happy, people.....chalta hai.
@ashabhagwat86013 жыл бұрын
Khupach chhan
@Konkanland_and_plots3 жыл бұрын
Uday samant narayan rane nitesh rane bhaskarao jadhav ramdasbhai kadam shekar nikam vinayak raut राजीनाम दया
@bhagwanwalawalkar25093 жыл бұрын
Hon'ble court and minister Mr. Nitin Gadkariji please look into the matter to end this problem. We all Konkanis will be grateful to you. Please listen to our cry.
@kerkarvishal832 жыл бұрын
पंचांग बघून एखादी नवीन तारीख सांगा. कोकणच्या स्थानीक रहिवाश्यांनी निवडणूक आली की ज्यांनी खोटी आश्वासने दिली त्यांना परत निवडून आणुया आणि या महामार्गाचे काम असेच चालू राहील आणि कोकण वासियांना त्रास होईल याची काळजी घेऊ.
@nazirnakade55153 жыл бұрын
Thanks good explanation
@kishorpadmar68083 жыл бұрын
Man mad malegoan ahmadnagar shridi kopargoan yevla ha rasta Dhakva mag pha khde kse astat
@prakashkhamkar28553 жыл бұрын
Kokan vasiyano ajun kara shiv senela matadan, Rajapur te sawantwadi cha rasta purn hou shakto, pan Ratnagiri cha ka rakhadla? Prashn swatala vichara..
@rohitjadhav42483 жыл бұрын
Thanks BBC news
@vinaykadam69903 жыл бұрын
या विषयात आम्ही सिंधुदुर्गवाले नशीबवान ठरलो...😊☺️
@anuragdandekar60643 жыл бұрын
Much needed video report
@suniljoil-ry6oc5 ай бұрын
BBC Marathi Thank you For Video
@atishgavand98623 жыл бұрын
अरे पेन ते नागोठणे पर्यंत येऊन बघा एक नंबर खड्डे पडलेला एक नंबर मला रस्ता
@nikhilpanvalkarmotivation57103 жыл бұрын
BBC news dhanyavad
@connectdev31443 жыл бұрын
६५०० कोटींचा प्रकल्प २२००० कोटींवर गेला... १० वर्षात जेवढी देशाची दुर्गती झाली, त्याच्या दुप्पट च्या दुप्पट वेगाने खर्च वाढला. हा उत्त्यूच प्रकारचा भ्रष्टाचार नव्हे का?
@mohanbhagat52873 жыл бұрын
अत्युच्च!!! (अति+उच्च) 🙏
@bhaunarayankadam22992 ай бұрын
ठेकेदारांकडुन खाणारे शासकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,छोटे नेते,मोठे नेते पक्षांचे समाजसेवक यांच्यामुळेच काम वेळेवर झाले नाही हि सत्यता लपवु नका.गावातील रस्ते ही असेच होत नाहित.कार्यकर्त्यांना नेत्यांनोच सवयी लावलेल्या आहेत.हे उघडपणे सांगायला पाहिजेत.
@shekharkadam40554 ай бұрын
कंत्राटदाराकडून कमीश मिळत म्हणून कंत्राटदाराला जाब विचारण्याची हिम्मत नेत्यामध्ये नाही
@sss21573 жыл бұрын
मुद्दा ३रा मा. चव्हाण सर केंद्रीय मदतीची अपेक्षा कायम आहे. महाराष्ट्र सरकार काय करणार
Tell whoever is concerned about this road conditions, is he / she is human being? What they must be eating ? .
@asaivanshsolutions79213 жыл бұрын
They eat black tar...and keeps oil for us
@makbulgani19293 жыл бұрын
Kokan is the best place, we and govt should participate in making the transport facilities and communication facilities the best at earliest. Good Contractor to be given tender and if work not done in time,penalty to be imposed. Quality of work is to be maintained .
@laxminarayankeshkar52923 жыл бұрын
Keep it up, good job
@Shivakumar-hl3hr3 жыл бұрын
Corruption... That's it...municipal, state B&C dep... ZP
@shaktiraje27383 жыл бұрын
Mumbai - Pune chya baher konala interest nahi...
@anokhahira2822 Жыл бұрын
सुनिल तटकरे, मुलगी आदिती तटकरे व त्याचा भाऊ जबाबदार आहे. त्यांना Commission पाहिजे आहे.
@marutinatekar70824 ай бұрын
गडकरींना या हायवेने प्रवास करावा लागत नाही. ज्यांना आपण निवडून देतो त्यांनाच जनतेचे काय पडलेले नाही. आमदार व खासदारांनी जर मनावर घेतले तर सरकार च्या पैशाची सुद्धा गरज भासणार नाही. आपण जणताच याला जबाबदार आहेत. निवडणुकीत दरवाजावर येतात तेव्हा त्याना हा प्रश्न पहिला विचारा.