Dhanyawad. आपण असेच नेहमीच लक्ष्य ठेवा. आम्ही कोकणवासी आपले आभारी आहोत.
@vasudhadve84064 күн бұрын
आपल्या बातमीने मुंबई-गोवा हायवे रखडलेल्या कामास प्रगती हो...एवढीच सदिच्छा..
@vishwanathdalvi72803 күн бұрын
हे एवढे शेर करा नितीन गडकरी साहेब ह्यांच्या पर्यंत पोहचले पाहिजे
@dattarammulik30144 күн бұрын
सर्व राजकीय नेत्यांना गाढा या महामार्गावर म्हणजे लवकर पुरा होईल.
@Sunil-q5h6u3 күн бұрын
Write saheb
@sandeepmayekar82994 күн бұрын
लोकशाही यांच्या मी माझी कोकणी माणसं तुमची ऋणी आहे 🙏🏼
@nprsannap43813 күн бұрын
कामाची गती योग्य आहे कारण त्याच नेत्यांना आम्ही निवडून दिलें जे मागील बरेच वर्ष सत्तेत आहेत. अजुन 20वर्ष लागुदेत आम्हाला 1500 आल्याशी मतलब.
@sambhajikamble-ye7ps2 күн бұрын
नितीन गडकरी नागपूरचे आहेत त्यामुळे सहा वर्षात काम पूर्ण झाले
@yashwantnakashe673516 сағат бұрын
गडकरी तर आणखी 10 नवे रोड महाराष्ट्रात बनविण्याची घोषणा करतात पण मुंबई गोवा हायवे बद्दल एक शब्द बोलत नाहीत,समज हा महामार्ग नागपुरातून असता तर गडकरींनी एवढी वर्ष लावली असती का ?? गडकरी साहेब थोडी तरी लाज बाळगा, लोकांचे हकनाक जीव जात आहेत,देव तुम्हाला सुबुद्धी देवो
@pradeepsawant765Күн бұрын
खरे मारेकरी गडकरी साहेब आहेत. फुक्कट मोठी स्वप्नं दाखवतात.
@rameshmestri85975 күн бұрын
आता कोकणात सर्व आमदार शिवसेना भाजपचे निवडून आले आहेत आता गोवा मुंबई हायवे पुर्ण व्हायलाच पाहिजे
@@sameersawant5619 aadhi usaman Miya vakre che sarakar hota kay sheta upatli ka
@LaveshGhole4 күн бұрын
हायवे पूर्ण न होण्यासाठी आपणच जबाबदार आहोत
@RupeshMestry-f7u3 күн бұрын
नारायण राणे काय करतोय सत्ता आहे ना भाजपची म अजून काय प्रॉल्बेम आहे .
@A_S_K_37353 күн бұрын
Rane complete karun ghetala rajapur pasun pudhe sagala highway goa paryant. Bharpur varsha zali. Raigad ani ratnagiri madhech sagale kam adakale ahe. Ikdchya lokana kahi padale nahiye highway che. Tumhi pn naka load gheu.
@suryakanttejam51492 күн бұрын
नारायण राणे साहेब यांनी सिंधुदुर्ग 100%पूर्ण केला आहे, रायगड च्या आमदार खासदार यांना विचारा
@swapnilgawade91822 күн бұрын
माणगाव मध्ये फुकटचा वेळ जातो, कधीही जा एक ते दोन तास फक्त माणगाव मध्ये जातात. राज्य सरकारने माणगाव बायपास या नवीन ब्रिज चे कामं लवकर पूर्ण करावे.
@hiteshbhole3 күн бұрын
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चे काम आदनी ला दिले तरच सरकार ठेकेदार पेक्षा जास्त जोमाने काम करेल
@sandipangne81353 күн бұрын
निलंबन हा तोडगा नाही pwd डिपार्टमेंट चे काय काम हे पण समजावे खासदार श्री. तटकरे साहेब लक्ष देतील अशी खात्री आहे
@vinayakghag57244 күн бұрын
मुंबई गोवा महामार्ग २०२९ पर्यंत देखील पूर्ण होईल का नाही अशी शंका उपस्थित होते आहे.
@pawmah6024 күн бұрын
नक्की प्रॉब्लेम काय आहे? हा प्रकल्प मोठ्या कंपनीस द्यायला काय हरकत आहे
@ajitkhadpe2082 күн бұрын
स्थानिक पालकमंत्री, खाजदर, आमदार काय करतात. या साठी यांना लोकांनी निवडून दिलं का. गडकरी फक्त इतर rajacha विकास करतात महाराष्ट्र च काय
@travelholicchaitanya28723 күн бұрын
खूप धन्यवाद दादा विषय असंच लावून धरूया
@sandipangne81353 күн бұрын
रस्ते तज्ञ गडकरी साहेब तुम्ही जरा लक्ष देणे जमले तर बघा
@prabodhkutumbe68855 сағат бұрын
आता ५ मंत्री झाले आहेत ते गाडीने प्रवास करतील अशी आशा आणि कदाचीत पूरा होईल
@nandkumarnalawade54394 күн бұрын
पळस्पे ते इंदापूर हा चौ-याऐंशी किलोमीटरचा रस्ता जणू चौ-याऐंशीच्या फे-यांत अडकला आहे असे वाटते ! हा फेरा कधी पूर्ण होणार हे कार्यक्षम रस्ते वाहतूक मंत्री रोडकरीच जाणे !
@narendrasalgaonkar21198 сағат бұрын
माणसांच्या आयुष्यातील 20 वर्षे वाया घालविली
@tumharabaapshahenshah65133 күн бұрын
माणगाव आणि इंदापूर बायपास चा न्यूज highlight करा...तोह कोणाचा gasaa मध्ये गेला
@narendrasalgaonkar21198 сағат бұрын
लाज वाटली पाहीजे शास कर्त्यांना
@sitaramchodankar837213 сағат бұрын
नॅशनल हायवे केंद्र सरकार बनवत आहे.राज्य सरकार नव्हे! गडकरी इतर ठिकाणचे श्रेय घेत असतील तर येथील जबाबदारी त्यांची नाही का?
@vaibhavmohite9010Күн бұрын
काम पूर्ण झाले पाहिजे
@gangadharpawar73642 күн бұрын
सत्तेत असणारे क़़ोकणातील सर्व आमदार आणि खासदार ,सर्व सत्तेत असणारे मंत्री यांनी मुंबई गोवा महामार्ग पुर्ण करण्याठी पुढाकार घ्यावा .लोकांची फक्त मते हवी असतात. लोकांची कामे करा.
@mayurpilane55165 сағат бұрын
आहेत ना कोकण करांचे लाडके घराणे राणे फॅमिली अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य आता तर तिघे सत्तेत आहेत आणि एक तर मंत्री झाला आज 1 वर्षांत पूर्ण करील नक्की विश्वास आहे कोकण करांना
@BharatPremi474 күн бұрын
सर्व कोकणच्या लोकप्रतिनिधी नी कोकणी मानसिकतेत पुर्ण कोकणच खड्ड्यात घातलाय! 😢
@abhijitkulkarni59873 күн бұрын
स्थानिक राजकारणी जबाब दार आहेत
@prakashwakade99053 күн бұрын
ते कोकण आहे ना म्हणून नाही होणार पूर्ण?
@nandakumardeshmukh7672Күн бұрын
महाड रायगड किल्ला हि तीन वर्ष झाली तरी पुर्ण होत नाही हे दुर्दैव आहे२४ कि.मी. चा आहे.
@manojm7384 күн бұрын
Please complete road wirh quality and beautification.we r wating for ling time.
@vinayakmhanayare322910 сағат бұрын
कोकण वासियांना सगळे राजकारणी लोक गृहीत धरतात आपलीच चुकी आहे यात.
@RahulDesais3 күн бұрын
गुजरात आणि उत्तरप्रदेश चे रास्ते झाल्यवर शेवती मुंबई गोवा हायवे बनेल
@sharadpuralkar93963 күн бұрын
कोकणासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या ग्रिन फिल्ड एक्स्प्रेस हायवे आता लवकरात लवकर पूर्ण करा.
@sandipangne81353 күн бұрын
जे खणून ठेवलें ते पूर्ण करा उगाचच काहीतरी नको
@mahadevnirmal50999 сағат бұрын
आता निवडून दिलेल्या नेत्यांना विचारा
@YogeshShigavan-c6s2 күн бұрын
ठेकेदार कडून येवढे पैसे खाल्ले असणार,त्यामध्ये राजकारणी,सरकारी बापू,यांचा सगळ्यांचा समावेश असणार,ठेकेदार काय करणार या सगळ्यांना
@nuayer2 күн бұрын
Where is road minister?
@chetusunisex19453 күн бұрын
अजून ३/४ वर्ष तरी रस्ता होत नाही 😂😂😂😂😂 त्यात इंदापूर मानगाव चा बायपास ५ वर्ष होत नाही 😂😂 टोपर्यंत नवीन सरकार
@thetdkgaming10654 күн бұрын
गेल्या वर्षी मनसेने मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मोठ आंदोलन केलं होत मात्र नंतर जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही.... असो शेवटी खऱ्या माणसाच्या मागे कमीच लोक असतात.
@vaibhavmahadik44954 күн бұрын
हफ्ते gheun गप basle
@anandraut29982 күн бұрын
Lakarart lavkar rasta Purna hohunde
@nuayer2 күн бұрын
Konkan people are tortured by these people, no one is worried about Konkani people
@dasbags517916 сағат бұрын
Mumbai to Gujarat asta tr lagech zala asta Maharashtra lokna kimat ny
@dineshtambetambe29074 күн бұрын
Same lokanla vot Kara . Hech honnar 😊
@navid......11122 күн бұрын
Awo nirlajj ahe
@Jesuschrist_01714 сағат бұрын
Need chinese style work culture with hundreds of heavy equipments & workers at work site
@deepakkeluskar77253 күн бұрын
Gadkari ani fadavnis saheb Kamala laga aata .
@MrKaustubh933 күн бұрын
Tumhi #bangladeshviolence use kartadd ahat ya video sathi💀. Kai shen khatad ka hashtag taak tanaa.. chalu kai ahe..??
@shripan72934 күн бұрын
Shame on govt
@sudheeawe30043 күн бұрын
Kokan chi lok bholi ahet😢😢
@bhushankhandagale81172 күн бұрын
Aadhi rashtravadichya hatat hoti satta..khara. Konala prashna kontya mothya netyala vicharaycha he Jantela changla mahityey....
@SussegadGoykar4 күн бұрын
Rich people are involved in buying highway touch land
@informationchannel34963 күн бұрын
lokancha support nahi aahe maharashtra madhe congress wale bolatath mazha motha BJP wale bolathath mazha motha
@ayubkazi840914 сағат бұрын
10 year zhale bjp che, ajun highways banle naahi, Gujarat cha highways banavnaar 😂 ajun dya vote naalayak lokaanna
@amial87824 күн бұрын
द्या मत 😂😂
@pushpalatanaik91679 сағат бұрын
Gova Mumbai mahamarg rakhadlelach rahu dya Mumbai gova maha marg tayar navata karayala pahije hota mala vatat yetya pach varshat par prantiy lok bharun kokanaci vat lavtil maharastratil marathi nete ata baghu navin sarkar madhe mantri zalele nete kokan sathi kay kartat te kokana madhe pradushan virhit karkhane zale pahijet nahitar yetya pach varshat kokani lokana samjel apan yana nidun kay chuk keli ti
@DACE-zl9eh3 күн бұрын
Virodhi pksha ya mudya vr nhi bolnar pn arkshana vr bolnar yach mule ha rsta rhilay ani virodhi pksha pn samplay
@manojkambli14442 күн бұрын
evhade hounahi kokanatali manase tyach janapratinidhinna nivadun detat....hyanna ghari basava magach kam hoil....jahal bana maval banun kahihi honar nahi....election la 1.5k, 2k milale ki bas evhadach mahit aahe ikadchya lokanna
@sameersawant56194 күн бұрын
Gadkari javabdar tyani kabul he kelay aata pan bagha jithe jithe kam chalu aahe kiti sant gati ne chalu