आता तो एक सर्वोच्च न्यायालय चार न्यायालयात काम करणारा चंद्रचूड होता,त्यांने प्रधानमंत्री ला घंटी वाजवण्यासाठी घरी बोलवून सगळा गेम फिरवून तो आता कुठे आहे?
@PrabhakarShelke-q2o12 сағат бұрын
अरे पात्रा अमेरिका आरोप लगा रहा है राहुल गांधी नाही
@yashodhanmuzumdar502613 сағат бұрын
Gobar Patra
@SonuPatil90313 сағат бұрын
मी काय म्हणतो. तिकडे अमेरिकेत कशाला लाच देता , तिकडे नाही चालत असले प्रकार ,, इकडेच आपल्या भारतात भरपूर लोक आहेत लाच घेण्यासाठी.. आपल्याच लोकांना लाच द्यावे . अन देशाची सेवा करून देशभक्ती करावी 😂😂😂😂
@sanjaykshirsagar945712 сағат бұрын
लाच भारतातच दिली आहे पण पैसे अमेरिकेतील कंपनीमधून उभे केले आहेत आणि तिथल्या बँकांकडून कर्ज काढली आहेत. ही अमेरिकन इन्वेस्टर्स आणि बँकांची फसवणूक असल्यानं गुन्हा दाखल झाला आहे
@rajaramchougule116312 сағат бұрын
ते चंदरच न्याय मुर्ती म्हणून घेतात का बघा ना तात्याना 😂😂
@sandeepsawant68649 сағат бұрын
👍
@iamsvg4 сағат бұрын
ED CBI IT सर्व काही असताना अदानी 2000 कोटी वाटतो कसा?
@DayaAmbhore11 сағат бұрын
तंब्रेल पत्रा किती खोटं बोलतो
@mangesh87011 сағат бұрын
काँग्रेस नाव घेत पण मीडिया नाही मीडिया उद्या याबद्दल अजिबात बोलणार नाही
@arvindsovani944913 сағат бұрын
बायडेन सरकार,अडाणीला जाता जाता, प्यादे म्हणून वापर करत आहे, असे या प्रकरणात वाटते, कारण यापूर्वीचे हिंडेनबर्ग अहवाल प्रकरण ओम फस्स झाले होते !
@kiranjoshi464412 сағат бұрын
अरे बाबांनो, हे मराठी चॅनेल आहे रे...हे नेते मराठी आहे...त्यांना मराठीत प्रश्न विचारा...मराठीतच उत्तर देणार ते....हे हिंदी चॅनेल नव्हे...हिंदीच बोलायचे असेल तर ते बीबीसी हिंदीवर दाखवा...हे आता असह्य व्हायला लागलंय...
@sangitadhole82412 сағат бұрын
भारताची
@dnyaneshwardande552010 сағат бұрын
Tikade Chandrya Nahi.
@simondmello128813 сағат бұрын
Apalyakade ulat ahe aadi atak mag chaukashi. Kejriwal sisodiya.
@sharadganvir24373 сағат бұрын
Adaniji ne yah projects milane ke liye Central Govt. Ke adhikariyonako paisa diya hai
@laxmanmurge923511 сағат бұрын
आरे अमेरिका ला अदानी चे चांगले काम बगवंत नाही अदानी ने सोलार पॅनल मध्ये चांगले काम केले आहे