Рет қаралды 68,685
#BolBhidu #MaharashtraExitPoll #DevendraFadnavis
महायुती सत्तेत विराजमान होईल, जवळपास सर्वच एक्झिट पोल महायुती सत्तेत येईल अस सांगतायत. पण खूप कमी एक्झिट पोल असे आहेत जे महायुतीचा आकडा 180 पार घेवून जातायत. 150 ते 160 च्या आकड्यात महायुती सत्तेत येईल, तीन पक्षांच सरकार सत्ता स्थापन करेल अस बोललं जावू लागलय. या आकड्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
पण खरच फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला हे आकडे पुरेसे वाटतायत का? फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजप कधीही दादा सोडून जातील अथवा कधीही शिंदे नाराज होतील अशा बहुमताने फडणवीसांच्या हाती सत्तेची सुत्र देण्याची रिस्क घेईल का? मग फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं असेल तर भाजप हायकमांडला भाजपचा नेमका कोणता आकडा सेफ वाटू शकतो. समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/